No video

ब्लडप्रेशर समज-गैरसमज ब्लड प्रेशर वाढणे म्हणजे काय ? वाढल्याने काय होते? ते नॉर्मल कसे ठेवता येते ?

  Рет қаралды 461,453

Dr. Isha's Palette

Dr. Isha's Palette

Жыл бұрын

Link to buy
Blood pressure machine : amzn.to/3AAy5hy
video link :
full video : ब्लडप्रेशर समज-गैरसमज ब्लड प्रेशर वाढणे म्हणजे काय ? वाढल्याने काय होते? ते नॉर्मल कसे ठेवता येते ? : • ब्लडप्रेशर समज-गैरसमज ...
short video clips : Links :
1. रक्तदाब म्हणजे नक्की काय ? उच्च रक्तदाब म्हणजे काय? नॉर्मल बीपी कीती असावे ? Short video clip • रक्तदाब म्हणजे नक्की क...
2. उच्वरक्तदाबाचे शरीरावर काय परिणाम होतात .? Risk factors -High BP Dr. Isha’s Palette Health remedies short video clips : • उच्वरक्तदाबाचे शरीरावर...
3. ब्लड प्रेशर कसे मोजावे?शास्त्रीय पद्धत काय ?उच्चरक्तदाब निदान कसे आणि कधी होते ?,Short video clips : • ब्लड प्रेशर कसे मोजावे...
4.उच्चरक्तदाब शास्त्रीय उपचार, रक्तदाब नियंत्रणात कसे ठेवता येते,? Short video clip| Dr. Isha : • उच्चरक्तदाब शास्त्रीय...
About Dr. Isha's Palette :
Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is available. To book appointment - 705 8944 367 (whatsApp message only)
Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/
ब्लड प्रेशर समज- गैरसमज,
नक्की काय आहे ब्लड प्रेशर, ब्लड प्रेशर वाढणे म्हणजे काय ? , वाढल्याने काय होते?, ते नॉर्मल कसे ठेवता येते ?, उपाय काय ?,
Everything about blood pressure !,

Пікірлер: 866
@mohanmore2
@mohanmore2 Жыл бұрын
आपण ब्लडप्रेशरवर खूप मोठा व्हिडिओ तयार केला आहे. तथापि माहिती देखील चांगली दिली आहे. परंतु आपण एक आयुर्वेदिक डॉक्टर आहात. आपल्याला असे नाही वाटतं कि आयुर्वेदिक औषधे यावर प्रभावीपणे काम करीत नाही जसे ऐलोपॅथी ह्यावर काम करते. अर्थात ह्याचा कालांतराने शरिरावर वाईट परिणाम होतो हे सर्वज्ञात आहे. ऐलोपॅथी फाॅर्मुला तयार करून ब्लडप्रेशर त्वरीत खाली आणले जाते तसा फाॅर्मुला आयुर्वेदिक का करू शकत नाही हा प्रश्न मला नेहमी पडतो? केवळ ह्याच कारणास्तव आयुर्वेदिक डॉक्टर ऐलोपॅथीची गोळी बंद करू नका म्हणून सांगतात कारण आयुर्वेदात अशा प्रकारे लवकर रिलीफ देणारी औषधे अजून बनली नाहीत. शेवटी आपल्याला ऐलोपॅथी सिस्टिमवर आयुर्वेदिक डॉक्टरांना अवलंबून रहावे लागते ह्याची आपल्याला कमतरता जाणवत नाही? पण दावे मात्र खूप केले जातात की आयुर्वेदात ह्यावर उपाय आहेत हे कसे काय? आयुर्वेदात अजून खूप मोठे संशोधन करणे बाकी आहे असेचं म्हणावे लागेल? आपण बहुधा आपल्या व्हिडिओवर आलेल्या प्रतिक्रियेवर काही प्रतिसाद देत नाही असे दिसते. बघा आपल्याला माझ्या ह्या प्रतिक्रियेवर काही भाष्य करता आले तर करावं अशी नम्र विनंती. धन्यवाद.
@ishakhasnis4277
@ishakhasnis4277 21 күн бұрын
Blood pressure वाढण्याचे कारण काय त्या नुसार वेगवेगळी चिकीत्सा करावी लागते आयुर्वेदात . ब्लड प्रेशर ची ॲलोपॅथीची गोळी सुरू केली जाते आणि ती बर्याच दिवसापासुन घेत असतात लोकं त्यामुळे ती सोडून दिली तात्काल तरी त्याचे साईड इफेक्ट होतात . सर्पगंधा, अश्वगंधा सारखे अनेक औषधी आहेत बीपी वर . पण बीपी ची काय लक्षणे दिसताहेत शरीरावर आणि खरंच तो हाय बीपी आहे का हे सगळं पाहून आयुर्वेदिक चिकीत्सा केल्यास उत्तम रिझल्ट येतो . पञ वर्षानुवर्षे बीपी च्या ॲलोपॅथी गोळ्या सेवन करणार्या लोकांसाठी एकदम स्विच करता येत नाही हे ही सत्य आहे. Lihinya Sarkhe bare ch ahe . Pan itKe sagle typing karne vele abhavi shakya nahi Regards Dr. Isha
@annaaai577
@annaaai577 Жыл бұрын
डाॅ. ईशा, खुप धन्यवाद ! मी ज्येष्ठ नागरिक म्हणून सध्या ह्या सर्व आजारांची शिकार झाले आहे...पण... तुम्ही केलेल्या विश्लेषणावरुन मनावरील ताण कमी झाला आहे... तुम्हाला शुभाशीर्वाद !
@user-kv6ld1eu3q
@user-kv6ld1eu3q 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/qqOwk2p7drepeLs रक्तदाबा बद्दल माहितीसाठी मराठी भाषेतील हे ११ व्हिडिओ बघावेत.
@user-dv7rt6gb4f
@user-dv7rt6gb4f 5 ай бұрын
ईशा माडम ब्लड प्रेशर वाढु नये म्हणून जीवनशैली बदलली पाहिजे खुप छान माहिती सांगितली धन्यवाद डॉक्टर
@pralhadsonar87
@pralhadsonar87 3 ай бұрын
समजावून संगणेची पद्धत फारच छान आहे.आपले सांगणे वरून ज्ञान खूप आघाद आहे,त्याचा पूर्णपणे शोध लागणे सुरूच आहे,प्राणायाम ध्यान धारणा योगासने व्यायामाला या बाबिस महत्व प्राप्त होत आहे कारण सद्याची जीवन शैली यांत्रिक युग. असेलमुळे शरीराला काही कष्ट नसलेमुळे सहनशीलता मानव विसरला आहे,आणि. म्हणूनच योगासन व्यायाम,प्राणायामdhyan dharna,परमेश्वराचे नामस्मरण सुद्धा आवश्यक आहे,असे माझे सरासाधरण मत आहे
@pushpasankhe5013
@pushpasankhe5013 11 күн бұрын
Kup Chan mahiti milali
@archanagawade9551
@archanagawade9551 Жыл бұрын
खूप छान माहिती आपण सांगितली आहे.धन्यवाद डॉक्टर.
@snehasawant5961
@snehasawant5961 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम .असेच व्हिडिओ कराल हि अपेक्षा.
@sunitadhande2806
@sunitadhande2806 Жыл бұрын
Awesome thanks for this important information Dr 🙏💖 I have problem of high bp last few years 🙏
@jawanjay121
@jawanjay121 Жыл бұрын
पहिल्यांदाच ब्लड प्रेशर विषयी नवीन माहिती मिळाली..आभारी आहे
@seemachoudhari216
@seemachoudhari216 Жыл бұрын
Thank you for detailed explaination. Would like to know more ayurvedic treatment for the same.
@madhurihujare771
@madhurihujare771 Жыл бұрын
मॅम अतिशय महत्वाची माहिती तुम्ही सांगितली आणि तीही सोप्या भाषेत. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@pramodinibute9098
@pramodinibute9098 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली. शंकांचे निरसन झाले. धन्यवाद डॉक्टर.
@craftzone4393
@craftzone4393 10 ай бұрын
फारच उपयोगी व महत्वाचे.छान समजावून सागिथले आहे.खूप गैरसमज या विवेचनाने दूर होतील..
@sunandagangawane7274
@sunandagangawane7274 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण करून सांगत आहात. धन्यवाद... मॅडम
@user-qw3do3gg8y
@user-qw3do3gg8y 5 ай бұрын
धन्यवाद.. डाॅंक्टर ..फारच उपयुक्त माहिती दिली आहे..
@sanjaysonuse3939
@sanjaysonuse3939 7 ай бұрын
मॅडम खूप छान माहिती सांगितली पण काही डॉक्टर प्रोफेशनल असतात ते पूर्ण पणे व्यावसायिक असतात. गरीबाला खूप चुकिचे सांगू न फक्त पैसे काढतात . पण भगवंत तुम्हाला खूप खुप आयुष्य देवो आणि तुमच्या हातून अशीच गरीबांची सेवा होवो खूप चांगली माहिती दिल्या बद्धल धन्यवाद
@govinddeshpande5110
@govinddeshpande5110 22 күн бұрын
मॅडम,खूपच छान व उपयुक्त माहिती सोप्या भाषेत समजावून सांगितली. धन्यवाद. प्रत्येकाने आवर्जून ऐकून अनुकरण केल्यास उपयोगिता वाढू शकते.
@jaydevthakur5204
@jaydevthakur5204 Жыл бұрын
खरोखरच खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद डॉक्टर आजपर्यत अशी सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सांगितले आहात फॅमिली डॉक्टर सुद्धा अशी माहिती देत नाही ब्लडप्रेशर बद्दल उपयुक्त अशी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@socialhuman7556
@socialhuman7556 9 ай бұрын
इशा ताई खरच खुप सुंदर माहिती दिली ग लै गोड आहे तु तुझे कल्याण होईल चिमने
@mukundpawar6389
@mukundpawar6389 Жыл бұрын
खूपच ऊपयुक्त माहिती दिली खूप सारे गैरसमज व शंका दूर झाल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मँडम.
@shivajiwale75
@shivajiwale75 Жыл бұрын
फार सुंदर पद्धतीने आपण समजावून सांगता मॅडम. Thanks
@kundapatil4541
@kundapatil4541 Жыл бұрын
खुप छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम. जे जे प्राणायाम सांगितले त्यावर व्हिडिओ बनवा.🙏🙏
@ashalatabote3615
@ashalatabote3615 Жыл бұрын
खूपच छान मॅडम माहिती दिली बरेचसे गैरसमज झाले .👌👌👌 धन्यवाद 🙏🙏
@sudhakarpawaskar9573
@sudhakarpawaskar9573 Жыл бұрын
अतिशय सुरेख विश्लेषण, धन्यवाद! मॅडम
@prabhakardesai7056
@prabhakardesai7056 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती ! ब्लडप्रेशर बरोबर च इतरही संबंधित माहिती दिल्याबद्दल आपले आभार !
@varshagiri8802
@varshagiri8802 Жыл бұрын
,धन्यवाद मॅडम, खुप छान आणि उपयुक्त अशी माहीत दिलीत
@manva56
@manva56 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम आपण सरळ सोप्या भाषेत सर्वांना समजेल असे ब्लड प्रेशर विषयी माहिती दिली🙏
@deepakdhonukshe6411
@deepakdhonukshe6411 Жыл бұрын
खूप छान माहिती आणि तीही खूप चांगल्या पद्धतीने समजाऊन सांगितलात.. शतशा प्रणाम
@rashmigharat4072
@rashmigharat4072 Жыл бұрын
फारच सुरेख माहिती दिली आहे
@vilaspednekar291
@vilaspednekar291 Жыл бұрын
खूप चांगल्या प्रकारे अणि सर्वांना समजणारी माहिती आपण दीली.यामुळे बीपी कमी होण्यास मदत होईल.धन्यवाद .,
@sudhakarsali983
@sudhakarsali983 3 ай бұрын
ब्लड प्रेशर या विषयावर आपण सखोल अभ्यास करून खूप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम
@manishaekhande3143
@manishaekhande3143 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली You are given motivational information
@nandagaikwad1010
@nandagaikwad1010 Жыл бұрын
Thank you so much Dr. 🙏for useful information👌👌
@newarepriti2023
@newarepriti2023 Жыл бұрын
खुपच सुंदर प्रकारे समजवून सांगितले. खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@dattatraysakhale3005
@dattatraysakhale3005 5 ай бұрын
धन्यवाद Dr Doctor mam. फारच उपयुक्त माहिती दिली.
@surekhakinjalkar6614
@surekhakinjalkar6614 Ай бұрын
मी tumche sarva video baghate farch changali माहिती तू det aahes khup धन्यवाद
@bhaskarupalavikar3975
@bhaskarupalavikar3975 Жыл бұрын
खूप छान माहिती आहे धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@archanawade7581
@archanawade7581 Жыл бұрын
Thank you doctor 🙂🙏nice information
@nitinandhare2639
@nitinandhare2639 Жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन अतिशय साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये....
@surendrabhaybhang6303
@surendrabhaybhang6303 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली डॉक्टर. धन्यवाद .
@KiranDeshpande-nq9uq
@KiranDeshpande-nq9uq 6 ай бұрын
खूपच सोप्या शब्दात ह्या आजाराची छान माहिती दिली. आपले आभार माझ्या अनेक शंकांचे निरसन देखील झाले. 🙏🙏
@harishchandragadhave6050
@harishchandragadhave6050 8 ай бұрын
धन्यवाद मैडम ,एवढी सुंदर माहिती कुणीही सांगू शकनार नाही.
@manoharchavan3799
@manoharchavan3799 Жыл бұрын
ताई खुप खुप धन्यवाद ज्या पद्धतीने तुम्ही हा विषय मांडून त्या संबंधी असणारे गैरसमज दूर केलेत
@deepakmali106
@deepakmali106 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितले डॉक्टर
@mayashetye6955
@mayashetye6955 Жыл бұрын
खुप च सुंदर सोप्या भाषेत माहिती दिलीत... धन्यवाद
@pradeepprabhakar7439
@pradeepprabhakar7439 10 ай бұрын
खूपच सुंदर आणि नेमकं विवेचन. धन्यवाद डॉक्टर. तुम्ही खरेच प्राणायाम, ध्यान इ. गोष्टींवर देखील सांगा.🙏
@ashabhise6357
@ashabhise6357 Жыл бұрын
धन्यवाद ताई , फारच छान आणि सोप्या भाषेत माहिती दिलीत .
@jayantphadke5670
@jayantphadke5670 Жыл бұрын
खूप सुंदर, साधी, सरळ, सोप्या, भाषेत विवेचन खूप खूप धन्यवाद म्याम
@umeshphadnis9858
@umeshphadnis9858 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली सोप्या भाषेत धन्यवाद
@rajendrapatil4563
@rajendrapatil4563 Жыл бұрын
EXCELLENT Madmji khub jankare melile Dhnavadi
@balasahebrajguru9511
@balasahebrajguru9511 Жыл бұрын
खूप छान समजावून सांगितले डॉ... डॉ.असून एवढा वेळ दिला खुप आभारी..
@sapanathakare1006
@sapanathakare1006 Жыл бұрын
तुम्ही जितक्या सुंदर आहात तितकीच तुमची इन्फॉर्मेशन खूप सुंदर आहे..thanks 🙏🙏❤️
@meenachaubal1617
@meenachaubal1617 Жыл бұрын
फार छान माहीती दिलीत आणि सांगण्याची पद्धती छान
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Жыл бұрын
खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@satishmore9384
@satishmore9384 4 ай бұрын
सर्वात छान मूद्देसूद समजण्यासारखी महत्त्वपूर्ण माहिती 🙏💐
@sharanpatil3471
@sharanpatil3471 Жыл бұрын
खूपच सुंदर समजावून सांगितलं आहे तुम्ही. धन्यवाद
@ranjanapatil2344
@ranjanapatil2344 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद डॉक्टर
@prabhakaranap878
@prabhakaranap878 Жыл бұрын
एकदम सत्य व्हिडिओ, अनुभविक, धन्यवाद मॅम.
@dadasahebmhaske-tj5zb
@dadasahebmhaske-tj5zb 11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद मॅडम खुपच छान माहिती दिल्याबद्दल आभार आणि धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@yashwanthajare1017
@yashwanthajare1017 Ай бұрын
खूपच सुंदर माहिती दिलीत. यासाठी आपल्याला मनापासून धन्यवाद.
@matoshrialloyspvtltd6023
@matoshrialloyspvtltd6023 Жыл бұрын
डॉ इशा मॅडम आपण खूपच चांगल्या पद्धतीने शुद्ध मराठी मध्ये रक्त दाब व त्यावरील माहिती उपचार योग प्राणायम असेच काय करायला पाहिजे व कशी काळजी घ्यायला पाहिजे व कारणे व घ्यावयाची काळजी याबद्दल ची माहिती आपण खूपच चांगल्याप्रकारे सांगितली या बद्दल धन्यवाद व आपण अशीच सेवा प्रदान करत रहा याबद्दल खूप खूप शुभेच्छा
@tejalisardesai7754
@tejalisardesai7754 Жыл бұрын
खूपच माहितीपूर्ण आणि detail वीडियो 👌
@dhanrajtaley3092
@dhanrajtaley3092 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद डॉक्टर 🌹, सोप्या भाषेत सहज समजेल अशी माहिती दिली. मला uteriys काढल्या पासून बीपी चा त्रास झाला. मी रोज गोळी घेते. प्राणायाम करते. त्यात कपाल भाती करते. आता तुह्मी सांगितल्यावर करणार नाही. 🙏🙏
@machhindrajagtap5393
@machhindrajagtap5393 Жыл бұрын
Dr. Madam I am very satisfied to give lecture on high blood pressure. Thank you very much.
@mrunalnandrunkar1159
@mrunalnandrunkar1159 Жыл бұрын
Farch sundar mahitidilyabaddal dhanyawad puthe ajun upyukt mahiti milel ashi apeksha aahe
@seemanagavekar8903
@seemanagavekar8903 9 ай бұрын
खूपच छान महत्वाची माहिती दिली मॅडम मनापासून धन्यवाद 🙏🙏
@vinitakale2444
@vinitakale2444 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत मॅम. धन्यवाद !! 🙏🌹
@kamalparatey6695
@kamalparatey6695 Жыл бұрын
khup useful mahiti dilit doctor. thank you.
@bajiraosalokhe6242
@bajiraosalokhe6242 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ताई
@kaverinatu3974
@kaverinatu3974 Жыл бұрын
उत्तम प्रकारांनी माहिती सांगितली.खूप धन्यवाद 🙏
@ankitaankita7512
@ankitaankita7512 Жыл бұрын
Apratim Information sangitlat mam ❤️🌹🙏🙏🙏🙏🙏 Thank you so much 🇮🇳
@ravindrasontakke4091
@ravindrasontakke4091 Жыл бұрын
छान माहिती दिलीत.
@kirtiraul1400
@kirtiraul1400 Ай бұрын
खूप छान माहिती डॉ.आपण दिली,आपले मनापासून धन्यवाद.
@shrawani_k13
@shrawani_k13 Жыл бұрын
खुपच सुंदर माहिती दिली डाॅक्टर तुम्ही. धन्यवाद
@darshanagharat2299
@darshanagharat2299 Жыл бұрын
खूपच छान माहिती सांगितली आहे आभारी आहे
@krushnanakade3207
@krushnanakade3207 11 ай бұрын
डाॅ.खुपच सुन्दर मार्गदर्शन केले... धन्यवाद...
@namitadesai9380
@namitadesai9380 Жыл бұрын
अगदी उपयुक्त माहिती dr धन्यवाद
@vandanasutavane5736
@vandanasutavane5736 3 ай бұрын
डॉ. ईशा नमस्कार ,खुप सुंदर आणि सोप्या भाषेत माहिती सांगितली!धन्यवाद.
@Shreel142
@Shreel142 2 ай бұрын
Dr.ईशा मॅडम खूप उपयोगी माहिती दिली. धन्यवाद mam.
@KusumKhatale
@KusumKhatale 5 ай бұрын
खूपच छान मॅडम उपयुक्त माहिती दिल्याबद्दल thanks. Madam
@Rahulmore2010
@Rahulmore2010 Жыл бұрын
Very informative, Thanks Dr.
@rajarampaikrao6959
@rajarampaikrao6959 Жыл бұрын
Dr.madam ji I am near 77. I am fully satisfied with your nice explanation on high blood pressure. Very thankful for that. Long live with your family.
@mangalabhat9706
@mangalabhat9706 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत डॉक्टर
@meenawalanju5452
@meenawalanju5452 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद.
@rajshreepawar3112
@rajshreepawar3112 Жыл бұрын
वा!! किती सुन्दर विश्लेषण 👌
@anilbhave5815
@anilbhave5815 Жыл бұрын
नमस्कार., मॅडम खूपच सुंदर मराठी भाषेत सर्वाना समजेल अशी .माहीती देता. विविध आजारावर माहीती द्या. धन्यवाद.
@nehashreeswamisamarthdighe7230
@nehashreeswamisamarthdighe7230 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिलीत Tai धन्यवाद
@aniljoshi5363
@aniljoshi5363 10 ай бұрын
I am very much thankful to you for such vital information regarding BP 😊
@sudhirchikte25
@sudhirchikte25 Жыл бұрын
Very useful information you have given. Madamjee... Thanks...
@khushalraodeshmukh402
@khushalraodeshmukh402 Жыл бұрын
Thanks Dr. Very good information.
@vaishalip5894
@vaishalip5894 Жыл бұрын
Mast,c mahiti sangitli mam thank you.👌👌🙏
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 10 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली धन्यवाद.
@bhujangraochathe1274
@bhujangraochathe1274 10 ай бұрын
खूपच छान माहिती सांगितली मॅडम खूप खूप धन्यवाद 🙏
@healthfullivingacademy1775
@healthfullivingacademy1775 11 ай бұрын
छान माहिती दिली आहे.thank you madam.
@eknathp9388
@eknathp9388 Жыл бұрын
Very nice information thanks Dr Isha
@rupalighugare9963
@rupalighugare9963 11 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत मॕडम .मनापासून धन्यवाद 😊
@gopinathpatil532
@gopinathpatil532 5 ай бұрын
खूप, खूप सुंदर माहिती दिलीत... धन्यवाद मॅम... 🙏🏻🙏🏻
@rameshdeshmukh7565
@rameshdeshmukh7565 5 ай бұрын
प्रत्यक्ष भेटल्याचा अनुभव आला खूप महत्वपूर्ण माहिती दिली
@sagardhundare2641
@sagardhundare2641 4 ай бұрын
खुप चांगली सविस्तर माहिती सांगितल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद।
@kumarbhonsle5683
@kumarbhonsle5683 Жыл бұрын
Please.request you to kindly cover about HDL,LDL and triglyceride.Thanks.
@PushpaGaikwad-zi4zj
@PushpaGaikwad-zi4zj Жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल खुप धन्यवाद
@pushpapatil6864
@pushpapatil6864 Жыл бұрын
खूप छान समजावून सांगितले धन्यवाद 👍👍👌👌
@sadashivb.naikare5720
@sadashivb.naikare5720 10 ай бұрын
खुपच मस्त व स्पष्ट पणे समजावून सांगितले
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 26 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 13 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 2,5 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН