दक्षिणेकडील राज्यांत (त्यात आमचे राज्य सुद्धा येते) fall colors चा अनुभव घ्यायला दूरवर जावे लागते. इथे हिरवीगार झाडे ते पूर्ण पाने गळून ओकीबोकी झालेली झाडे असेच दिसते. प्रसिद्ध अशा Dallas Arboretum (ज्यालआपण botanical garden म्हणू शकतो)मध्ये सुद्धा अशीच परिस्थिती असते.तुमचा व्हिडिओ खूप छान ❤ वाटला.