Рет қаралды 422
कोकण म्हटल की.. तिथला चौफेर निसर्ग, शांत समुद्र किनारा.. नारळी फोफलीचा बागा.. आणि पारंपारिक सणांचा बाज.. शिमगोत्सव, गणेशोत्सव, दिवाळी असे अनेक सण इथे उत्साहात साजरे होतात. त्यातच भर म्हणजे गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवा दरम्यान चालणा-या शक्ती तु-याची.. कोकणात असे बरेच शाहीर कलावंत आहेत त्यातील एक नाव म्हणजेच तुरेवाले शाहीर श्री. देवेंद्रजी झिमन, त्यांची या वर्षीची पहिली बारी आंजनारी रत्नागिरी या गावी झाली आणि त्या बारीतील त्यांचा आवाजातील सुरेख स्तवन गीत आपल्या कोकणी बाणा या मराठमोळ्या युट्युब चॅनलवर दिसणार आहे..
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक 👍आणि कमेंट्स करा तसेच भरपूर प्रमाणात शेअर करा↗️ आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका🙏🏻
#kokan #kokan #shaktitura2022 #shaktitura #shaktitura2019 #shaktiturakonkancha #shaktiturastatus #shaktiturasong #shaktitura2019 #zimanbuva #marathivlogger #kokanacha_nisarga #kokaniranmanus #kokankaravinash #kokankar #hrishabhtodankar #jeevankadamvlogs #goshtakoknatli #yesmaharaja #mikokaninikhil #sforsatish #jakadi #sandeepmore #dance #song