प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब करा. राम कृष्ण हरी 🙏
@vitthalsutar93602 жыл бұрын
धन्यवाद 🤗😇
@sangeetvaibhavofficial2 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब करा.
@विष्णुमहाराजजगताप6 ай бұрын
सर आपण नवीन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप सुंदर माहिती दिली पण सप्तका ची माहिती पाहिजे होती ती मिळाली नाही
@sangeetvaibhavofficial5 ай бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.
@aditiajitghadigaonkar22802 жыл бұрын
धन्यावाद....खूप छान माहिती मिळाली.....
@sangeetvaibhavofficial2 жыл бұрын
मनःपुर्वक धन्यवाद ...
@sanjivshedge97842 жыл бұрын
छान माहिती दिली आहे धन्यवाद
@PatilPatil-qh2bd6 ай бұрын
' राग यमन ' ha video upload kara
@sangeetvaibhavofficial6 ай бұрын
kzbin.info/www/bejne/qZjUi5ukpJudb5o
@sangeetvaibhavofficial6 ай бұрын
कृपया राग यमन साठी दिलेली लिंक बघा.
@shashankdhumal45912 жыл бұрын
खुप छान माहिती धन्यवाद सर 🌹 सर मला एक पेटी ३ लाइनची घ्यावयाची आहे तर ती खर्ज नर नर घ्यावी कि ,खर्ज नर मादी घ्यावी
@sangeetvaibhavofficial2 жыл бұрын
नमस्कार... आपण खर्ज , नर , मादी अशा तिन्ही स्वरांची पेटी विकत घ्यावी... घरी आणल्यानंतर फुले, हळद कुंकू, अगरबत्ती ओवाळून पुजा नक्की करावी... त्यानंतरच वापरण्यास सुरुवात करावी.
@hornianime605 Жыл бұрын
एक शंका आहे, काळी एकचे लॉक खुले करताना ते सर्व सप्तकांच्या काळी एकला लागू होते काॽ कॄपया माहिती द्यावी.
@sangeetvaibhavofficial Жыл бұрын
हो ते सर्व काळी एक ला लागु होते. कारण त्याची फ्रिक्वेन्सी एकच असते फक्त पिच वेगळे होते. तुम्ही काळी एकचा पंचम सुद्धा गाण्यानुसार खुला ठेवु शकता. पंचम विरहित राग असेल तर मध्यम खुला ठेवु शकता.
@mandachavan9356 Жыл бұрын
मागील बाजूस हा त्याच्या खाली एक तार आहे तिचा उपयोग ❓
@SK-sb9dz2 жыл бұрын
तुमचा आइरेस सागा
@sangeetvaibhavofficial2 жыл бұрын
घाटकोपर पश्चिम, मुंबई. येथे आल्यानंतर 7021620023 या नंबरवर संपर्क करा.
@sumedhaalegaonkar1 Жыл бұрын
सर माझी नाईनस्केलची हार्मोनियम आहे तर वाजवताना सगळेच स्टॉपपर्यंत काढावे लागतात का
@sangeetvaibhavofficial Жыл бұрын
जास्त स्केल असणाऱ्या प्रत्येक पेटीची बनावट सारखीच असेल असे नाही... जिथुन विकत घेतली त्यांना प्रत्येक स्टॉपरमुळे काय बदल होतो तो विचारा किंवा स्वतः जमल्यास खोलुन नीट बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल. फक्त खर्ज वाजणे, फक्त खर्ज आणि नर वाजणे, फक्त नर वाजणे, फक्त मादी स्वर वाजणे, फक्त खर्ज आणि मादी स्वर वाजणे, किंवा खर्ज, नर आणि मादी तिन्ही वाजणे अशाप्रकारे सर्वसाधारण स्टॉपर रचलेले असतात. तुमच्या आवाजाचा पोत लक्षात घेऊन खर्जासोबत तुम्हाला हवी तशी नर-मादीची सेटिंग ठेवा. सर्व ट्राय करून बघा अंदाज येईल.
@sureshdongre34782 жыл бұрын
पेटी किती सप्तकाची पाहिजे
@sangeetvaibhavofficial2 жыл бұрын
फक्त ३ सप्तकाची पेटी असली तरीही चालेल.
@sujatagangatirkar59618 ай бұрын
Even २ भाते -७ भाते याने पण काय कुठे फरक पडतो?? नवीन शिकणाऱ्या ना हा फरक समजतो का
@sangeetvaibhavofficial8 ай бұрын
जेवढे जास्त भाते तेवढी खर्चिक असते. जास्त भाते जास्त हवा भरल्यामुळे हवेचा दाब जास्त स्थिर ठेवतात. नवीन शिकणाऱ्या व्यक्तीने एवढे बारीक लक्ष नाही दिले तरी चालते. पेटीचे काम किती चांगले आहे त्यावर सगळे अवलंबून असते. उत्तम काम असेल तर दोन भात्याची पेटीसुद्धा ताकदीने वाजते.
@sujatagangatirkar59618 ай бұрын
२ line/ ३ line पेटीच्या आवाजात काय फरक असतो..? असा फरक का असतो?
@sangeetvaibhavofficial8 ай бұрын
आपल्याला मेल - फिमेलनुसार ३ लाईन पेटीमध्ये आवाज बदलता येतो. तिन्ही लाईन चालू ठेवल्यास छान भरगच्च आवाज येतो आणि २ लाईन पेटीमध्ये आपल्याला तसा आवाज बदलता येत नाही.
@SK-sb9dz2 жыл бұрын
मला हार्मोनियम घ्यायची आहे
@sangeetvaibhavofficial2 жыл бұрын
7021620023. संपर्क करा.
@kiranwagh57752 жыл бұрын
तुमची हार्मोनियम किती रूपयांची आहे
@sangeetvaibhavofficial2 жыл бұрын
त्यातील स्वर दर्जा, वापरलेले साहित्य यावर किंमत अवलंबून असते. विडियो मधील हार्मोनियम नवीन १६०००₹ पर्यंत मिळते.
@bpositivebpositivelife3046 Жыл бұрын
किंमती सांगत जा
@sangeetvaibhavofficial Жыл бұрын
7021620023. संपर्क करा.
@namdevpandam3679 Жыл бұрын
Khup chan
@sangeetvaibhavofficial Жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद माऊली. शेअर करा. सबस्क्राईब करा.