होता जिवा म्हणून वाचला शिवा । जिवा महाला आणि त्यांच्या पूर्वजांचा तुम्ही कधीही न ऐकलेला ईतिहास ।

  Рет қаралды 110,067

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

2 жыл бұрын

JIVA MAHALA HISTORY IN MARATHI
Join this channel to support me:
kzbin.info/door/YKNfhA7BFSlJjUjcexaYXgjoin
#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #jivamahala
श्री. प्रवीण भोसले सरांच्या युट्युब चॅनेलची लिंक- kzbin.info/door/EzlFHCQ1KwVspScGt78WDQ
मराठ्यांची धारातीर्थे -प्रवीण भोसले- kzbin.info/door/EzlFHCQ1KwVspScGt78WDQ
ह्या व्हिडिओच्या एडिटिंग मध्ये गडबड झाल्यामुळं बऱ्याच ठिकाणी ह्या विषयाशी संबंधित नसणारे अनेक फोटो झळकले आहेत, तेंव्हा माझी आपल्या सर्व प्रेक्षकांना अशी नम्र विनंती आहे कि फक्त ध्वनीकडं लक्ष द्यावं
संताजींशी संबंधित सुंदर कहाण्या:
1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi kzbin.info/www/bejne/q4iZgGeQrMuhqbc
2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | kzbin.info/www/bejne/r2KylqOvoqZsiqM
3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan kzbin.info/www/bejne/lXTRmoJpfJd2hdE
4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | kzbin.info/www/bejne/jqq4fIKXlMyFn80
5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | kzbin.info/www/bejne/o3jJe6eQaJeAd9E
6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma kzbin.info/www/bejne/mp6tf2iCrbhgqa8
7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade kzbin.info/www/bejne/hae1oauvqp1_hKs
8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम kzbin.info/www/bejne/pnTOl4uKaK-omq8
9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
kzbin.info/www/bejne/bKDVqpt8qtmcbZI
सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. kzbin.info/www/bejne/sHykkqtvm8qBj7s
भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. kzbin.info/www/bejne/raPEhpKgh6uprrM
भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. kzbin.info/www/bejne/imrRkGibrZ6am8U
भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. kzbin.info/www/bejne/hqDGh5qQj7yNj7M
भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. kzbin.info/www/bejne/a5eQhp2AZ9GYsJo
भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. kzbin.info/www/bejne/gJS9iXSHframmZo
भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. kzbin.info/www/bejne/nnm8eql6hKebi9E

Пікірлер: 81
@dhanajibarapte700
@dhanajibarapte700 2 жыл бұрын
Hote jivaji vachle shivaji
@apoorv7289
@apoorv7289 2 жыл бұрын
अतिशय अद्भुत अशी हकीकत.या कथेवर एक चांगला सिनेमा निघू शकेल.उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@cosmos5938
@cosmos5938 2 жыл бұрын
Nhavi samajala abhiman balagnya sarkha.... motha itihas ahe.... Ya badhhal anand zala.... Jai jivaji mahale
@mayureshdapkekar9445
@mayureshdapkekar9445 2 жыл бұрын
धन्यवाद सर अशी दुर्मिळ माहिती दिली. 🙏🙏👌👌💐
@amithamegarvhaikihampagalh7877
@amithamegarvhaikihampagalh7877 2 жыл бұрын
खुप खुप आभार सर अशी दुर्मीळ माहीती दिल्या बद्दल 🙏🙏🙏 धन्यवाद
@sudhakarnagare6032
@sudhakarnagare6032 2 жыл бұрын
कोळपे साहेब आपण जी माहिती मिळवण्यासाठी जो आटापिटा करता तो खरंच प्रशंसनीय आहे 🚩🚩
@Amrut-fr1yl
@Amrut-fr1yl 7 ай бұрын
Maza janma 1968 cha chautichya itihasachya pustakat jiva Mahar ASA ullek aahe nantarchya pustakat jiva Mahalaxmi asa aahe tumahala Shivaji Maharaj acha jiv Maharane vachvila yachi laj vat te ka.itihasachi mod Tod kashala karta.Maharavar kaym anyway.
@dharmeshshah6137
@dharmeshshah6137 4 ай бұрын
Jai bhavani Jai Shivaji...Jai Hind
@indrajeetsuryawanshi507
@indrajeetsuryawanshi507 2 жыл бұрын
अपरिचीत शीलेदाराची खुप छान माहीती.. जय शिवराय
@MaharajKavankar
@MaharajKavankar 3 ай бұрын
महाराज
@anitabaral4702
@anitabaral4702 2 жыл бұрын
ही कथा ऐकून ती प्रत्यक्षात समोर घडली असा भास झाला खूप छान माहिती दिली मी एक शिक्षिका आहे मला या तूमच्या प्रत्येक veido चा खूप फायदा होतो धन्यवाद🙏 सर अशीच माहिती मिळो ही विनंती🙏😊
@suhasjagtap09
@suhasjagtap09 2 жыл бұрын
जय भवानी माता जय शिवराय
@suhasjagtap09
@suhasjagtap09 2 жыл бұрын
अप्रतिम कथाकथन
@dipalisawant9021
@dipalisawant9021 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@tribhuvansakhahari3635
@tribhuvansakhahari3635 2 жыл бұрын
Very good thought and information Namo Buddha jai bhim jai bharat jai savindhan thanks
@anilpadekar9039
@anilpadekar9039 2 жыл бұрын
@@tribhuvansakhahari3635 f no
@lovearea6019
@lovearea6019 2 жыл бұрын
Khup chan mahiti puravta tumhi sir avajhi sunder ahe tumcha ❤️
@nanapatil9781
@nanapatil9781 2 жыл бұрын
सगळ च अदभूत ! अविश्व सनिय ! धन्य ते महाला घराणे ! असा इतिहास आजच्या जनतेला इमानदारी ची व निश्चयाची प्रेरणा देइ ल !
@bhaskarjadhav6574
@bhaskarjadhav6574 Жыл бұрын
अतिशय चांगली माहिती दिली आहे धन्यवाद
@vishalsatve7170
@vishalsatve7170 2 жыл бұрын
दादा मी तुमचा विडिओ आधी like करतो मग बघतो कारण भरोसा आहे तुम्ही दिलेल्या माहिती अचूक असते आणि छान
@shivam1223
@shivam1223 2 жыл бұрын
धन्यवाद ,,,, अतिशय सुंदर आणि महत्वाची माहिती
@shambho3
@shambho3 2 жыл бұрын
👌👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩
@anildoke6757
@anildoke6757 Жыл бұрын
अप्रतिम गोश्ट उत्कृष्ट कथन 🙏🙏
@kailashpatil101
@kailashpatil101 2 жыл бұрын
खुप सखोल माहिती दिली। धन्यवाद
@yogeshsurse9384
@yogeshsurse9384 2 жыл бұрын
खूप छान विजयजी... थोरले बाजीराव ह्या विषयावरील पुढील व्हिडीओ ची आतुरतेने वाट पहातोय... बाजीराव मालिका पूर्ण करावी ही नम्र विनंती... औरंगजेब ह्या विषयाची वाट बघत आहे...तसेच उत्तर पेशवाईतील महदजी शिंदे याही विषयावर मांडणी करावी..... आपले सादरीकरण अतिशय उत्तम असते... माझ्या बर्याच विद्यार्थ्यांना आणि माझ्या मुलीलाही ईतिहास विषय तुमच्या अप्रतिम सादरीकरणामुळे आवडायला लागला आहे... तुमचे खूप खूप धन्यवाद...
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 2 жыл бұрын
आता बाजीरावांच्या मालिकेचा पुढचा भाग अंतिम टप्प्यात आहे. रविवारपर्यंत अपलोड करण्याचा विचार आहे.
@yogeshsurse9384
@yogeshsurse9384 2 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel धन्यवाद विजयजी...
@pravinbajare8092
@pravinbajare8092 2 жыл бұрын
॥ जय शिवराय ॥ साहेब तुम्ही सच्चे शिवभक्त आणी ईतिहास प्रेमी आहात स्वराज्याच्या एक एका अनमोल योद्ध्यांची निष्ठा व त्यांच्या शौर्याची माहिती गोळा करून ती चॅनल वर प्रसारित करता त्यामुळे स्वराज्याच्य शुरविरांची माहिती सर्वांना मिळत आहे. खुप खुप आभार.
@pushpapawar4422
@pushpapawar4422 2 жыл бұрын
धन्यवाद ,🙏🙏
@varadgawde2145
@varadgawde2145 2 жыл бұрын
Chaan mahiti
@vishaljadhav4247
@vishaljadhav4247 10 ай бұрын
Hote jivaji mhanun wachale shivaji maharaj aas mhanav.
@amolgavaderty8175
@amolgavaderty8175 5 ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत तुम्हाला मानाचा मुजरा
@SunderPuneNews
@SunderPuneNews 2 жыл бұрын
छान विस्तारपुर्वक माहित दिल्या बद्ल मनपुर्वक अाभर
@shriniwasarunpawar5041
@shriniwasarunpawar5041 2 жыл бұрын
Gr8 video!!!
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 2 жыл бұрын
Glad you enjoyed it
@vijaymane724
@vijaymane724 Жыл бұрын
होते जिवाची म्हणून वाचले शिवाजी 🙏🚩🚩
@vijayashinde4833
@vijayashinde4833 2 жыл бұрын
Very Good.
@govindkakde839
@govindkakde839 2 жыл бұрын
Jai shivrai Jai shambhuraje ❤️
@prasadjadhav5620
@prasadjadhav5620 2 жыл бұрын
Sir Lal mahalavar video banava plz. Lal Mahal peshvyani padun tyavar shanivarwada wada bandhala hota ka yabaddal mahiti dya plz . 🙏
@shivajigaikwad322
@shivajigaikwad322 2 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ
@kishorembhalerao9750
@kishorembhalerao9750 2 жыл бұрын
Very nice Explants. Pravin Sir che farch utkrist.Thanks
@nathraokapse6276
@nathraokapse6276 Жыл бұрын
🚩जय शिवराय 🚩
@proudtobeanindian.358
@proudtobeanindian.358 2 жыл бұрын
Thank you so much sir 🙌🙏
@hdee3604
@hdee3604 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@hanumantjedhe951
@hanumantjedhe951 2 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिलीत सर 👌
@aniltodkar4415
@aniltodkar4415 Жыл бұрын
🙏Jajy shivaray.🙏🚩🚩
@alkagaikwad8237
@alkagaikwad8237 2 жыл бұрын
Khupach sundar mahiti dili
@nileshkale8745
@nileshkale8745 2 жыл бұрын
छान वर्णन केले आहे
@user-cp2gx7gj5b
@user-cp2gx7gj5b 7 ай бұрын
सर.. तुम्हाला मानाचा मुजरा... खूप छान माहिती... सर माहिती कुठल्या पुस्तकात वाचायला मिळेल... सांगाल का?
@siddharthanbhavane449
@siddharthanbhavane449 2 жыл бұрын
Jay shivray
@sureshpashamwad2714
@sureshpashamwad2714 2 жыл бұрын
Sir apan veer jeeva mahala badal apratim mahiti dilya badal dhanyawad .Jai shivrai Jai shamburaje .
@s.m.udgir.1721
@s.m.udgir.1721 2 жыл бұрын
Mast kahani hai...👍👍👍
@rahulsali4912
@rahulsali4912 2 жыл бұрын
Sir ajun itihasavar vidio banava
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 2 жыл бұрын
🙏🚩
@sinthkur.9238
@sinthkur.9238 2 жыл бұрын
jay sain ji. jay jiva ji
@josephpereira60
@josephpereira60 2 жыл бұрын
Very good
@dangalking4079
@dangalking4079 Жыл бұрын
mahala he नाव्ही hote he sandarbh kutun ghetl tumhi sir... according to me he is mahar
@user-so8hs8ni8o
@user-so8hs8ni8o 2 жыл бұрын
जीवा होता म्हणून वाचले शीवा
@mahendrasinghpatil8180
@mahendrasinghpatil8180 Жыл бұрын
💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mohankhaire4983
@mohankhaire4983 2 жыл бұрын
Main मुद्यावर फक्त बोला.टाइम पास करू नंका.
@pramodjadhav5336
@pramodjadhav5336 2 жыл бұрын
♥️🚩🔱
@rohitkokare364
@rohitkokare364 2 жыл бұрын
Yashvantrao Holkar haychyvar ek vedio banava
@sanjaykonde9612
@sanjaykonde9612 Жыл бұрын
Manacha mujara
@kaushikanand9864
@kaushikanand9864 Жыл бұрын
It is understand from some books that Jiva was belong to Mahar. Could you explained why
@Amrut-fr1yl
@Amrut-fr1yl 7 ай бұрын
Hota jiva mahnun vachala Shiva.parantu Mahar acha Mahale kasa zala.ja hajamat Karun guys.
@shahurajjagtap6286
@shahurajjagtap6286 2 жыл бұрын
आता याचे वंशज वाई येथे आहे (रविवार पेठ )
@RRahul-ve2ld
@RRahul-ve2ld 10 ай бұрын
Sayd Banda faklya kela kreesha Bhaskar kulakarni ch ky zal
@diwakarprasad4844
@diwakarprasad4844 2 жыл бұрын
Bhai please also make video of jivaji mahala in hindi.......
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 2 жыл бұрын
पासलकर ही त्यांची पदवी होती तर त्यांच कुळ काय होतं (आडनाव)
@gauravjadhav8715
@gauravjadhav8715 2 жыл бұрын
अडनाव होत आणि यशवंतराव ही पिढीजात किताब
@dinkardimble666
@dinkardimble666 2 жыл бұрын
जेव्हा शब्द मुके होतात तेव्हा ======== इतिहास आठवावा धन्य वाद सर
@shaileshkharat8186
@shaileshkharat8186 2 жыл бұрын
Bahubali sarkhi storry... Jai shivray..Jai sambhuraje Jai jivaji..
@paragkashelkar8656
@paragkashelkar8656 2 жыл бұрын
Please research how he died. It will throw light on many things.
@shardagaikwad7416
@shardagaikwad7416 2 жыл бұрын
Maharajanchya angrakshakanchi mahiti sanga pls afjal khanachya vadhaa veli
@devdattamithbavkar1590
@devdattamithbavkar1590 2 жыл бұрын
जीव महाले नसून जीव महर आहे.
@mcpitya3191
@mcpitya3191 Жыл бұрын
Hota jiva mhanun vachla shiva jiva kon hota ti story lapun sagle duniyanchi story sangtat jiva ha jay bhim vala hota
@pareshkolvenkar7486
@pareshkolvenkar7486 2 жыл бұрын
Jai bhavani jai jai shivaji, & salute to Jeeva Mahale ji.
@vijaywaghmare5977
@vijaywaghmare5977 Жыл бұрын
0
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 7 МЛН
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 81 МЛН
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01
Ахахах 👅
0:44
Dragon Нургелды 🐉
Рет қаралды 1,5 МЛН
Did you believe it was real? #tiktok
0:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 49 МЛН
红尘为救闺蜜使出了浑身解数
0:39
侠客红尘
Рет қаралды 6 МЛН
Cậu bé tốt bụng khi có người anh tốt | 111
1:01
Ông Lùn Vlog
Рет қаралды 6 МЛН
She saved others
0:20
V.A. show / Магика
Рет қаралды 6 МЛН
Incredible magic 🤯✨
0:53
America's Got Talent
Рет қаралды 48 МЛН