खुपच धकादायक व गंभिर प्रकरण . पत्रकार भाऊ तुम्हीच हा विषय धसास लावा.
@vdhande20134 жыл бұрын
सरकार श्रीमंत लोकांना स्व खर्चाने घरी पोच करते पण अशा गरीब लोकांना मात्र तशी मदत करत नाही
@shankarraoasane31854 жыл бұрын
मुळात सरकार पैशावालयासाठी असते गरिबांसाठी मुळीच नसते.गरीबांची ससेहोलपट चालुच राहणार.
@ranganathkanhere84724 жыл бұрын
गरीबाचा वाली परमेश्वर ,,ज्या लोकांनी या गरीबांना मदत केली त्या सर्व देवदुतांचे आभार ,,,
@samadhanaher46374 жыл бұрын
अश्या पोलीसांना सस्पेंट केल पाहिजे खर तर सरकार ह्या साठी सज्ज नाही
@sanjaythorat28584 жыл бұрын
खरात तुमचं काम चांगला आहे तुमचे आभार मानावेत तेवढे थोडे आहे
@bhagawandhanawade82384 жыл бұрын
पोलिस बांधवांना विनंती आहे असं करू नका गरीबांना त्रास देऊ नका गरीबाना आपल्या शिवाय आधार देणारं कोणीही नाही
@bopraoladkat64834 жыл бұрын
जे लोकाना मदत करतात त्या लोकानच आभार
@newschannel87764 жыл бұрын
सदर नगर पोलीस गडध्ये वर FIR व्हावी
@bopraoladkat64834 жыл бұрын
प्रत्येक जिल्यातले आमदार खासदार कुटे आहेत हे काम त्याचे आहे गरिबाचा वालि कोणी नाहि हे आता जनतेने लक्षात ठेवा हे फकत पाच वर्षे नी एकदाच दिसणार
@dattashivaji57424 жыл бұрын
Ani bandhuno tumhi j1 Dele manushki japli dhanyvad
@bhausahebbhambere70174 жыл бұрын
हि बातमी आमदार लंके आणि आमदार बेनके यांचे पर्यंत पोहोचली पाहिजे
@Morya123434 жыл бұрын
कोरोना ग्रुप, आळेफाटा...👌👌👌👌👍👍👍
@ishwarchaudhari44054 жыл бұрын
त्या गरिब लोकांना त्यान्चा घरी नेउन सोडले तर काय बिघडेल सरकारचये बिचारे लहान लहान मुले आहे त्यान्चा सोबत किती त्रास होत असेल त्याना रस्त्याने
@bhausahebbhambere70174 жыл бұрын
गडदे नावाचा पोलिस शोधून काढला पाहिजे आणि त्याला सस्पेंड केला पाहिजे
@tejasdoke80594 жыл бұрын
हो तेवढेच बाकी आहे, त्या लोकांना तुझ्या घरी जा ना घेऊन
@laxmanmedran8164 жыл бұрын
या लोकांना तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी साहेबा चा संपर्क नंबर मिळवून द्या हो
@rajendralandge35473 жыл бұрын
अशा पोलीस त्यांना सांभाळावे
@rahulkhupkar24694 жыл бұрын
आपल्याला सरकार वर विस्वास आहे सरकार ने नीट पाऊल ग्याव गरीबा न साठी
@sanjaythorave99234 жыл бұрын
पोलीस फार जीवावर उदार होऊन काम करत असताना असे नाही करायला पाहिजे त्यांच्या जागेवर आपल्या घरातील कोनी असते तर काय
@tejasdoke80594 жыл бұрын
जिल्हा बंदीचे आदेश आहेत हे तुम्ही लोकप्रतिनिधी ना का नाही विचारत , नाही विचारू शकत कारण आपण मतदानाचे पैसे घेतो
@rameshsurase89984 жыл бұрын
गरीबा वर कोनी पण अन्यायच करते हे चांगले नाही
@madhukarawari23424 жыл бұрын
At Kalam where they are working
@askgamer56804 жыл бұрын
हे लोक देव आहे
@manojwaykande87444 жыл бұрын
Aare baba konalahi kahi vichyarnya aadhi savlit basun vicharat ja dokyavar oze aahe ubhe karun kitivel trass detay
@rajendralandge35473 жыл бұрын
गडदे साहेब तुमच्या घराच्या बरोबर असे केले तर
@madhukarawari23424 жыл бұрын
What is solution?
@ganeshsahane39974 жыл бұрын
सर्व पोलीस वर्ग चांगल्या पद्धतिनं काम करत आहे पण हा गडदे नावाचा पोलीसानं कलंक लावला
@sahebraomande61184 жыл бұрын
गरीबांना घरी जाऊयात गडधे पोलीस कोण आहे नालायक
@yogeshkarhale92954 жыл бұрын
Chapl denre ...mansch kup kup aabar
@vasantashinde57234 жыл бұрын
Tahsildar sahebana sangave Gadichi soy karatil
@newschannel87764 жыл бұрын
आई जगू द्यायना अन बाप भीक मागू द्यायना
@bopraoladkat64834 жыл бұрын
कायदे फकत गरिबा साठि आहेत मोठया साठि नाहि
@govindborchate31084 жыл бұрын
फार चुकीचे आहे त्यांनी कळंबला परत चालत जायच का??? त्यांनी खायच काय???
@bharatkonde23554 жыл бұрын
गडदे साहेब जरा माणुसकीचा धर्म बुडाला आहे काळजी घ्यावी वेळ आली आहे
@askgamer56804 жыл бұрын
पोलीस हे काय करू राहीले
@dattashivaji57424 жыл бұрын
Amcha deshyacha ladka sainik army's only army
@amolmastdhawale35604 жыл бұрын
Sarkari yantrana mc kahi karat nahi gadichi soy karat nahi fakth firvafirvi kartat mi pn govyat Adkun padlo ata javal javal 45 divas zale paise yancha bap Denar ka tan la ky gutylyla lonkanch drad pune district adhikari zoplet ky pass dya yana special train or bus mc sarkar lonkana nadi lau naka taltalat gheu naka
@govindborchate31084 жыл бұрын
काय मुर्ख पणा आहे??? आळैफाट्याला का सोडले???
@tejasdoke80594 жыл бұрын
पोलीसानी त्यांना काय त्याच्या घरी घेऊन जायचं का ,लोकप्रतिनिधी काय करतात ,फक्त मतदान आल्यावर येतात का ,पर हेड 500 घेऊन