होडीतून पगोळ्या टाकून खाडीत पकडले खूप सारे खेकडे 🦀😋| Crab Catching | Khekade | Chimbori | KONKAN

  Рет қаралды 23,020

Sahyadri Te Kokan

Sahyadri Te Kokan

2 жыл бұрын

#KhaditilChimbori #mudcrab #crabhunting #Khekade #Mudcrabcatching #Kokanfishing #chimbori #Fishing #Crab #खाडीतीलखेकडे #kokankar #marathivlogger #kokanvlogs #kokanlife #kokanifood #chimborirassa #konkanirecipes #kokan #crabrecipe #viral #crabcurry #marathi
मित्रांनो या व्हिडिओ मधे आपण गावच्या खाडीत पगोळीने खाडीतील खेकडे पकडले. पकडलेल्या चिंबोऱ्यांची आईने घरी छान पैकी रेसिपी बनवली. खूप वर्षांनी मी खेकडे पकडायला खाडीत गेलो आणि या वेळी आपण होडीतून पगोळ्या टाकल्या आणि खुप सारे खेकडे पकडले, आपल्या सोबत दीपक आणि केशव असल्यामुळे खुप हास्यविनोद झाले आणि #चिंबोरी पकडण्याच्या कार्यात खूप मज्जा आली. तसेच आपण वापरलेल्या सदर सगळ्या पगोळ्या या आपल्याला विनोद नाकती या आपल्या मित्राने दिल्या तर त्याचे सह्याद्री ते कोकणच्या टीम कडून खूप आभार..
असेच काही कोंकणातील खाडीतील खेकडे पकडण्याचे क्षण आपण या विडिओ मध्ये पाहणार आहोत. तर विडिओ पूर्ण पाहून आनंद घ्या.
A Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View
Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
Subscribe : / @sahyadritekokan
नवीन व्हिडिओच्या update साठी follow करा आपल्या Instagram वर.👇
/ sahyadri_te_kokan
तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असली तर नक्की Like करा Share करा आणि तुम्हाला अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी Subscribe करा आपला KZbin channel #सह्याद्री_ते_कोकण
Thanks for Watching this Video
My other videos links in bellow:
हनुमान जयंती : • कोकणातील हनुमान जयंती ...
किल्ले अवचितगड : • चाला देऊ भेट किल्ले अव...
फळभाजी शेती : • कोकणातील फळ भाजी शेती ...
पालखी सोहळा : • कोकणातील शिमगा | ग्राम...
होळी उत्सव : • कोकणातील होळी उत्सव | ...
खाडीतील कालवांचे सुक्क : • कोकण खाडीतील कालवांचे ...
कालवं कशी काढतात : • खाडीतील कालवं कशी काढत...
पारंपारिक लग्न सोहळा : • कोकणातील पारंपारिक लग्...
हळदीचे जेवण : • कोकणात केला हळदीचे जेव...
#SahyadriTeKonkan #SahyadriTeKokan #Kokankar #KokanVlogs #khekade #Chimbori #Konkan #KhaditilChimbori #Roha #Raigad #Maharashtra #Aligaugh #CrabTrap #KonkaniVlogs #khaditilKhekade #PagoliNeKhekadePakadnyachiPadhat #Kokan

Пікірлер: 18
@ranjitnakati4005
@ranjitnakati4005 2 жыл бұрын
1 number na bhava
@prashantnakati2697
@prashantnakati2697 2 жыл бұрын
Khup sundar.
@ranjitnakati4005
@ranjitnakati4005 2 жыл бұрын
Nadch khula
@atulk123
@atulk123 2 жыл бұрын
खूप छान 👍👌
@DN003
@DN003 2 жыл бұрын
Nice 👌
@dipakrotkar5579
@dipakrotkar5579 2 жыл бұрын
Superb ✨👌
@jiteshnakati8341
@jiteshnakati8341 2 жыл бұрын
👌👌😋😋😋
@aamimachhi7642
@aamimachhi7642 Жыл бұрын
Good ❤❤❤❤
@ninadpatil6963
@ninadpatil6963 2 жыл бұрын
JYAM BHARI DADUS EKDAM ZAKKAS Jay aagari Jay ekvira Jay Koli hi majja aani ha struggle fakt aaplya aagari koli samaj bandhavannach jamel baki sale sagale fake aahet
@ajayshinde7931
@ajayshinde7931
एवढं शुद्ध नको रे बोलू भावा तुला सूट नाही करत 😂😂😂
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 16 МЛН
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 16 МЛН