Рет қаралды 15,745
मित्रासोबत पहिल्यांदा होडीमध्ये⛵️चिंबोर्या पकडायला गेलो🦀 crab hunting/crab 🦀खुप मज्जा आली पकडायला
#crab #crabhunting #mudcrab #village_fishing
पहिल्यांदा मित्रासोबत होडीत गेलो चिंबोर्या पकडायला होडी खुप छोटी होती पण खुप मज्जा केली चिंबोर्या पकडताना. पण चिंबोर्या खुप कमी भेटल्या.🦀⛵️🥰