आई नाही ते घर नाही आई मायेचा सागर आहे हे खरंच आहे❤😢
@vaishnavikulkarni52902 ай бұрын
खरय महाराज तुमच. माझी आई खूप आजारी होती.तरही ती म्हणाली की माझ्या गाठोड्यात पैसे आहेत बघ. स्वताच्या नातवाला म्हणाली की, माझ्या पोरीला नादर साडी आण. भावजयला मने बांगड्या भर. मला काय करायचे पैसे. खूप आजारी होती माझी आई. तिच्या पोरीच लग्न ठरले.आहेर घे.😢😢😢😢😢 मला दहा हजार पेन्शन मिळते. तिला खर्चायला कामा येईल.😢😢😢😢😢 पण महाराज माझी आई आता जाऊन पाच दिवस झाले.मन खूप भरून येत. मला काय करायचे पैसे तिचे आणि आहेर.😢😢😢😢😢😢 स्वामी तिन्ही जगाचा आई विना मी भिकारी.
@ManishaChaudhary-k1b5 ай бұрын
आई ती आई च राहते महाराज आई शिवाय आपल कोनी च नाही ❤❤❤❤
@mh12sarthu7 ай бұрын
❤❤आई ही आईच असते आई गेल्यावर २ महिन्यात अनुभव आला भावाचा आणि भावजयचं वागण
@RahulMatte-o9hАй бұрын
विश्वात फक्त आईसारखी माया कुठेही नाही
@seemapatil30045 ай бұрын
आई वडिल होते तर माहेरन येताना पिशवी भरुन आनायची आई वडिल देवा घरी गेले तर माहेरन येताना खाली पिशवी राहते
@samarthdhat96745 ай бұрын
आईचं प्रेम कुठेच मिळत नाही आई ही आई असते❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@RahulMatte-o9hАй бұрын
घराला शोभा आहे ती फक्त आई वडीलामुळे घरात आईवडील आहे तोच खरा श्रीमंत, धनवान
@mahendraburande8051Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@aniketshinde12537 ай бұрын
आई ही आईच असते❤❤❤❤❤❤❤
@shahajijadhav70357 ай бұрын
❤
@SudhirThosar-c7z2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤ ❤❤❤ c cc❤@@shahajijadhav7035in. B b1v❤❤
@vijayashrijalakoi27336 ай бұрын
आई हि माझी आदर्श होती😭😭😭
@rameshaade50773 ай бұрын
आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे थोर धन त्यांचे उपकार आई वडील माझे थोर
@nandazade22565 ай бұрын
Aai chi jaga jagat kunihi bharun kadhanar nahi babachi savli kunihi deyu shakanar nahi
@madhubalachavan95286 ай бұрын
जगात सर्व मिळेल पण् आई वडील कधीच मिळणार नाही माझी माई जाऊन दोन वर्ष पूर्ण झाली तिची खूप खूप आठवण येते तिला मी कधीच विसरू शकणार नाही मिस यु माई 😢
@dhanrajbhai80362 ай бұрын
Khup sundar hai
@PushpaMangalkar-xp9ox3 ай бұрын
💯 t Khare ahe mauli
@sulbhaarekar45676 ай бұрын
Aai chi Khup aathvan yete❤❤❤
@sandhyasasane68736 ай бұрын
आई सारखं नाही कोणी होऊ शकत
@PandurangPandarmise3 ай бұрын
🙏🙏🙏🙏😥😥😥👌👌👌🙏🙏
@suryakantgiram253710 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज 👏🚩🚩🚩
@SankarPitale6 ай бұрын
आई एवढं प्रेम कोणीच करू शकत.
@sulochanadhoble10518 күн бұрын
खरे आहे महाराज आमची आई जाऊन चार वर्षं झाली कोणी विचारत नाही
@chhayajadhav35646 ай бұрын
खूप खूप खूप खूप खूप छान ❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤
@kalyanigalbe75635 ай бұрын
Ho khar aahe 😢😢
@sunitasalunke86507 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤
@ramvarghude1267 ай бұрын
खरं आहे
@Jayrajbhosale92987 ай бұрын
आई ❤❤
@vaishnavikulkarni52902 ай бұрын
महाराज माझे वडील होते लेकबाळ सासरहून येणार आहे कळल की दरवाजात सकाळ पासून चकरा मारत होते. एकदा दिसली घरी आल्यावर की त्यांच्या आंनदाला सिमा नसायची. किती गप्पा मारू आणि किती नाही अस व्हायचं. परत निघायची वेळ आली की म्हणायचे कधी येशील आता तू 😢😢😢 अस म्हणून खूप दुखी व्हायचे. आई गेली आणि वडील पण गेले. वाट बघणार कोणी नाही. भाऊ भावजय आहे पण त्यांना पण त्यांचा शेवटी संसार आहे. असो.
@rohinisawale55855 ай бұрын
सासुबाई८ महिन्यापुर्वी गेल्या 😢पण आज तुमच्या किर्तनाने खुप आठवण होत आहे😢