🚩 रामकृष्णहरी माऊली 🚩 वडील गेल्यानंतर वडीलांची किंमत कळते. पती गेल्यानंतर पतीची किंमत कळते आई गेल्यानंतर आईची किंमत कळते मुलगा गेल्यानंतर मुलाची किंमत कळते. प्रत्येक नातेवाईक महत्वाचा आहे. प्रत्येकाशी प्रेमाने बोला प्रेमाणे वागा.
@kishorkale61142 ай бұрын
Kpkale Nasik city marsda 🌹🙏🎤 EF,Ram,kashim,hire,,,mataji,petaji, our Sad, Guru ji ke Dave sahva our Dave kary ke mahema Bahut bahut bade hai perbuji 🌹🙏🎤🚩,Ruaple,taie,ko,Ram,kashim,hire,,Jay, Shree Ram,karain,hire,
@landepramod0912 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@SunitaWandeАй бұрын
माझे बाबा पण दोन महिने झाले गेले ताई बाप हा बापच असतो ताई
@NandaSonawane-lw6dyАй бұрын
Sarv prashnnanche Uttar Bap ache Tai
@crezyrajtm29 күн бұрын
ताई मला तुमच्या सोबत बोलायचं आहे आम्ही पन चार बहीणच आहे एक भाऊ आहे माझे पन वडिल गेले सोडून 😭😭
@avinashkhandaker69392 ай бұрын
खूप छान व्हेरी नाईस
@avinashkhandaker69392 ай бұрын
कुठे आहेस आता
@DhanashreeZende-s3z21 күн бұрын
ताई तुमचे कीर्तन मला खूप आवडते मला तर बाप नाही कारण माझ वडील तर मी आई च्या पोटात असताना च वडील वारले आत्ता माझं वय 48 आहे
@कांताकार्ले2 ай бұрын
ताई, मला पण आईवडील, नाही माझे आईवडील दिड, वर्षे ची असताना गेले
@AppasoKodag-o8i2 ай бұрын
खूप दुःख झाले माउली
@marotichintale86132 ай бұрын
Jay hari mauli ji maroti maharaj chintale khatgaonkar yanche kirtan and sadguru che gayan he geet yaka ji mauli
@siddhanathghutukade68132 ай бұрын
आम्ही तुमच्या सारखेच समदुःखी आहोत
@KamlakarVeer-n6i2 ай бұрын
कमलाकर वरि
@RudraGhadage-v7o2 ай бұрын
कीर्तन ऐकून खुप रडू आले 🥹🥹
@SurnameSurname.Optional2 ай бұрын
😂
@komalwaghamare19842 ай бұрын
ज्ञ ताई माझ्या बाबतीत बी असे झाले माझे वडील लवकर निघून गेले मला पण भाव नाही आम्ही तिघी बहिणी आहोत