स्वानंदी कित्ती गोड आहेस ग तू....... अगदी कुणीही प्रेमात पडेल इतकी सोज्वळ आहेस..... कोण असत ग असं...... खूप खुश राहा, खूप पुढे जा..... अगदी स्वप्नातल्या परी सारखी आहेस तू ❤❤
@archanapendse422411 сағат бұрын
आय हाय " मातीचा स्वभाव समजायला हवा आणि आपल्याला मोल्ड व्हावे लागते..." खूपच आवडले दीप्ती तुझे माती विषयी सहज बोलणे. स्वानदीची तर मी फॅन आहे..खरेच खूप साधे सरळ असे मोहक बोलणे असते तिचे. Thankyou so much love you both.❤❤
@janhavlashtekar7815Күн бұрын
कलाकार दिप्तींची शिकवण्याची शैली सुंदर आहे व्यक्तीमत्व आणि बनवलेल्या वस्तू मस्त आहेत तू वर्कशाँप पूर्ण कर आणि छान छान वस्तू बनवून घर सजव 💐🎊
@maneshlimbore62207Күн бұрын
ऐका ना! कलाकृती खूप छान आहे
@NarcinvaKerkarКүн бұрын
पुणे हे कला,संगीत,सौंदर्य, सुंदरता चे माहेर घर 🎉🎉🎉 पुण्याची पुण्याई थोर ❤❤❤❤❤ वर्णूच शकत नाही❤❤❤कलाकारी, अदाकारी सर्वच इथे पहावयास मिळते 🎉🎉🎉 घरगुती लघुउद्योग पहावयास मिळे एकूणच सुंदरता❤❤❤❤❤त्यातील ही एक कलाकृती,अती सुंदर 🎉🎉🎉 त्याच्याही पलीकडे त्याचेच प्रत्यक्षिते स्वानंदी पाहून आनंद झाला ❤❤❤ उत्तम सादरीकरण 😂😂मन हर्शिले, उल्हसित झाले❤❤ कलेचा जनक आणि प्रस्तुत करती जननी दोन्हीचे स्वागत,ही कामगिरी कौतुकास्पद आहे 🎉 धन्य हो आपण दोघी ❤❤❤❤❤😂🎉🎉🎉
@NarcinvaKerkar22 сағат бұрын
आभारी💇💇💇💇 धन्यवाद 🧍🧍🧍बिनधास्त, शांत झोपी जा ♥️♥️ देवाचे घर सुंदर आहे 👁️👁️👁️👁️🧘🧘
@shirishbelsare212115 сағат бұрын
एक कलाकार कले कडे कसा आकर्षित होतो हे त्याचं उत्तम उदाहरण बघ स्वानंदी माझ्या घराजवळ इतके सुंदर कलाकृती चे उगम स्थान आहे हे मला तुझ्या मुळे समजलं गेलच पाहिजे एकदा
@vishvasapte3936Күн бұрын
स्वानंदी खूप छान व माहिती पूर्ण असा झालाय हा VLOG तुझी मैत्रीण दीप्ती नी बनवलेल्या वस्तू ही छानच आहेत खूप सराईत पणे काम करते ती कलाकृती करताना त्याची माहिती ही सोप्या पध्दतीत सांगितली आहे . तू सुध्दा असे नवनवीन विषय घेऊन ते छान पध्दतीत मांडतेस खरच तुझे नाव स्वानंदी ऐवजी स्वच्छंदी असे हवे होते कारण तुझ्या आवडी निवडी व तुझ्यात असलेले असंख्य गुण कायम दाखवत असतेस तुझे ही कौतुक करावे तेवढे कमीच आहे . असाच आनंद घेत रहा व आम्हाला ही देत रहा असे विविध विषय हाताळून तुझ्या अशा सर्वच उपक्रमाना शुभेच्छा व आशीर्वाद
@thomasdias8979Күн бұрын
तुम्ही ग्रेट आहात कलाकारांना व्यासपीठ मिळवून देता त्यांना सर्वा समोर आणता. ,💐💐💐
@manishasonawane1517Күн бұрын
माती आणि बालपण हे खूप जुनं नातं जे तू रोज जगती आहेसं खूप खूप शुभेच्छा 🎉🎉❤
@seemadeshmukh98752 минут бұрын
Lovely comment❤
@JyotiAmbekar-ie1neКүн бұрын
खरच कलारसिक आहेस तु स्वानंदी ❤
@savitapatil64654 сағат бұрын
Kiti chan swanandi ase vegvegle video pahun khup chan vatate
@MangeshDehudkar11 сағат бұрын
खूप छान स्वानंदि मॅडम
@Kumar-r5e8jКүн бұрын
All the hard work you put into this piece really shows!!!!!
@yaminiasarКүн бұрын
खूप च छान, या कामात खूप मानसिक शांती आहे❤❤ तू खरंच जगतेस स्वानंदी. कधी कधी तुझा हेवा वाटतो ग🤗🤗 अशीच आनंदी रहा कायम आणि आम्हालाही असा अस्सल आनंद देत रहा❤❤❤❤
वा नवीन माहिती दिलीस. छान. खरी कलाप्रेमी आहेस स्वानंदी. तू छान बनवलास लॅम्प 👌👌🌹🌹
@pradippatil8381Күн бұрын
खुप छान ऐपीसोड आहे😊❤
@SavitaSurve-m2y7 сағат бұрын
Kiti mast ahet saglya vastu, mala khup avdlya.ani tu banvlela diva sudhha khup chhan ahe.kuthe milatil ya vastu.ani tuz Kay chaluch ast Navi goshti shikan ani te mala khup avdt.khup chhan ❤❤❤
@rekhadesai14179 сағат бұрын
सुंदर 👌👌👌👌👌
@gauribhosale530921 сағат бұрын
खूपच अप्रतिम 👌👌❤
@sachinjoshi114923 сағат бұрын
सुंदर मातीकाम👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
@bajarangjugdar9228Күн бұрын
Kiti chan vlog banavla ahe aplyala handsp 😊
@VarshaJambhulakarКүн бұрын
स्वानंदी तुझा आवाज किती गोड आहे ग 😊😊
@manoharbhovad23 сағат бұрын
खूपच छान 👍 मस्त....!
@milindlingayat883111 сағат бұрын
खुपच छान. ❤❤
@sanikaghotge62368 сағат бұрын
Khup sundar vlog. Tujhyat kala aahech so tu banavilela box chaanch zala aahe... Garden decor items khupch awadale❤
@piyushashara8909Күн бұрын
Swanandi always looking beautiful
@ShrikrishnaJoglekarКүн бұрын
छान. नवीन दालन . नवीन विषय. नवीन माहिती 👌👌
@MahendraAdsilКүн бұрын
तू बनवलेला लॅम्प खूप छान वाटला स्वानंदी
@UmaKulkarni-n6s23 сағат бұрын
काय सुंदर आहेत या वस्तू मातीच्या 👌👌👌
@ashoknikam127923 сағат бұрын
फारच छान आणि सुंदर बनवले ते पण पहिल्यांदा बनवले अतिशय सुंदर दीदी .
@VijayMangalekar-Patil-px7irКүн бұрын
सुदंर ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@Sandy-36900Күн бұрын
खुपच छान......
@rutvikrane5652Күн бұрын
Khup chan👌❤
@purnanandnadkarni5117Күн бұрын
सुंदर व उपयुक्त नविन माहिती.धन्यवाद
@pratibhabayskar9709Күн бұрын
Wa kay sundar ahe kharch chan kel sarvach
@subodhdeorukhkar2315Күн бұрын
Swanandi U r a Great God bless you 🙏
@swapnamalvankar468923 сағат бұрын
खूप च छान बनवला आहेस लॅम्प
@कोकणस्वर्ग-ण9चКүн бұрын
Khup chan vlog😊shevat chan hot di😅
@chetan26614 сағат бұрын
मस्तं, l liked the matt finished ones
@nitabhosale3512Күн бұрын
खूपच भारी आहे हे सगळं..
@AnilP-xz7wyСағат бұрын
Very nice ❤❤❤❤
@sdrodrigues8280Күн бұрын
Khup chaan very nice attempt.
@satyajitdolas320723 сағат бұрын
खूप सुंदर कला कृती.
@PritiThakur-b8uКүн бұрын
खूप छान👌
@anilmagdum2429Күн бұрын
स्वानंदीताई खूप छान. 💐
@sharwarimirajkar8890Күн бұрын
Aaj mi pahila like ani comment kela❤
@SunitaShelake-tw7iq9 сағат бұрын
❤❤❤❤nice🥰🥰🥰🥰
@myhobby24d2 сағат бұрын
Nice 😍😍
@archanadandekar6583Күн бұрын
जय श्रीराम, ऐक ना स्वानंदी तु लॅंप छान बनवलास!छानच कला दाखवलीस!म्हणतात ना मातीच्या गोळ्याला जसा आकार द्यावा तशी मातीला रंगत येते!
@AmarBagul0Күн бұрын
खूप छान सुंदर गुड बाय मस्त मस्त शानदार लय लय भारी एक नंबर वन झक्कास एकदम झकास एकदम अतिशय उत्तम उत्सवाने खुबसुरत बेस्ट खूप एन्जॉय करतेय वेरी गुड ब्युटीफूल वेरी नाइस
@MadhuriNiphadeКүн бұрын
Vey interesting video,learned new creative techniques.Thank you very much.
@TejDesai9005Күн бұрын
Always new Kay tri shikyla milte amala ❤️
@SardarPatil-wt5odКүн бұрын
छान. 👌👌
@praveenprabhudesai2834Күн бұрын
Khup chan vlog Swanandi
@geetashinde5104Күн бұрын
खूप छान मी धायरीतच राहते नक्की भेट देऊन येइन धन्यवाद तुझ्या मुळे माहिती झाले
@bhaskarathavale989216 сағат бұрын
Good work
@vinodkhanvilkar49323 сағат бұрын
Sunder video
@sunilpradhan743522 сағат бұрын
Very nice 👌
@tawadep265Күн бұрын
👌👌👍👍
@manojdalvi423123 сағат бұрын
Masta chan
@vlogwith.photogramКүн бұрын
Smart mulgi❤
@SayliGugale210023 сағат бұрын
खुप खुप छान
@nikhilfating456Күн бұрын
👍👍
@rupalina9563Күн бұрын
Episode ani tu banavlela lamp chhan vatala. Aaj 'like share subscribe' la caption navhate; pan piggie che cute dubbing hote. 😘🌹
@anantparab3200Күн бұрын
छान.
@ANANDJogКүн бұрын
👌🏼
@anitateixeira167723 сағат бұрын
Very nice swanandi ❤
@VrushaliKadam-h6cКүн бұрын
Very nice post
@Bharatiya_158479 сағат бұрын
8:40 मला वाटल तोडतीस आता हे😂😅
@JayaShinde-xy4twКүн бұрын
अतिशय सुंदर आहे प्रत्यक्षात भेटायची फार इच्छा आहे माझी पण मुलगी तुझ्या सारखीच.,..🌹🌹 आहे
@prakashpednekar129 сағат бұрын
खूपच सुंदर. अजून काय काय शिकणार आहेस?
@piyushashara8909Күн бұрын
Swanandi tumhe sabkutch sikhane ki chaha hai you are ikonik perfect Role Model
@AnilP-xz7wyКүн бұрын
Ilyou ❤❤❤
@vijaypowar5225Күн бұрын
अप्रतिम काम आहे फारच सुंदर 👌🏼. हा आकाश कंदील म्हणून सुद्धा वापरता येईल ना 🤔.
@vg957621 сағат бұрын
Boho mosaic tiles art for outdoor walls. Please have a vlog on it if possible
@nitinpathak6863Күн бұрын
छान.. आम्हाला पाहिजे तर कुठं मिळणार
@akshaydeokate4662Күн бұрын
हो मला शिकायच आहे
@Kingraj1987Күн бұрын
jhumka bareli wala kaano me aisa daala..jhumke ne le li meri jaaan..haay re me tere qurban 😅
@sheelaparmar38674 сағат бұрын
Ye mitti kaha milti he plz batana
@deepakthorat926222 сағат бұрын
Water bottle melel ka
@UmaKulkarni-n6s23 сағат бұрын
माझ्याकडे लेडीज पर्स.... खण पर्स..पाऊच... Jute bags असे सर्व मिळते
@vinayakulkarni743423 сағат бұрын
Swanandi … तुला भेटायची खूप इच्छा आहे .
@amolpalkar6209Күн бұрын
ध्यास वारसा आणि संस्कृती जपण्याचा!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡 DHYAAS VARSA ANI SANSKRUTI JAPNYACHA!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡
@nitinpathak6863Күн бұрын
ऐकतोय हो
@vaishalibaxi158912 сағат бұрын
ही माती कुठे मिळते आणि हयांचे शिक्षण तुम्ही द्याल का ते किती दिवसाचे असेल
@DashrathSangle23 сағат бұрын
1:07 kiti te kutuhal❤
@UmaKulkarni-n6s23 сағат бұрын
स्वानंदी ऐक ना... 😊माझा ना पर्स चा छोटासा business आहे... त्यामध्ये तुझी काही मदत होईल का.... म्हणजे त्याच promotion करता येईल का.... तशी मी पण एक artist आहे मी A.T.D. आहे Art teacher आहे त्यामुळेच मला तुझे व्हिडीओ ज खूप आवडतात
@purvajoshi195223 сағат бұрын
Shikaiche asel tar kuthe ani fee sanga
@swaradagokhale782623 сағат бұрын
Dipti pottery शिकवते का?
@satyenturki3577Күн бұрын
❤
@Vidyashrutika9092Күн бұрын
ताई माती कोणती वापरतात शेतातली माती वापरली तर चालेल का
@happilyforever.aashuhappil29728 сағат бұрын
आम्हाला शिकायच असेल तर काय करावे लागेल?
@nitabhosale3512Күн бұрын
पुण्यात कुठे? exhibition वगैरे कुठे असते?
@SmartboyShreshthaparmatmaКүн бұрын
ऐका ना! राहीले
@sudeeviorganiccreationshan312522 сағат бұрын
ओली टेराकोटाची माती घेईची असेल तर पुण्या मधे कुठे मिळते...
@ArvindBhole-x2s22 сағат бұрын
दीप्ती मॅडम....स्वानंदी ला नका दाखऊ पुढच्या वेळेस ती तुमच्या पेक्षा भारी बनवेल 😂