ही व्यक्ती यंदा Vidhanasabha 2024 मध्ये Hasan Mushrif यांची डोकेदुखी वाढवणार! | Kolhapur

  Рет қаралды 28,758

TOD Marathi

TOD Marathi

5 күн бұрын

#hasanmushrif #kolhapur #vidhansabha
कोल्हापूर म्हणजे विषयचं वेगळा याच कोल्हापूरच राजकारण देखील चर्चेचा विषय आहे. त्यातही कागल म्हणजे राजकीय विद्यापीठ आता देखील कागल तालुका चर्चेचा ठरतोय कागल तालुक्यात गटातटाच्या राजकारणाला नेहमीच महत्त्व मिळाले आहे.यंदा कागलमध्ये निर्विवाद 25 वर्ष सत्ता गाजवलेल्या मुश्रीफांना आव्हान मिळण्याची शक्यता आहे. समरजीत घाटगे यंदा मुश्रीफांना टक्कर देणार का? काय होईल? याबद्दलच व्हिडीओच्या माध्यमातून बोलुयात
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy
#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - t.me/TODMarathi

Пікірлер: 92
@dayanandpowar6809
@dayanandpowar6809 3 күн бұрын
*कोणी कितीही करूदेत हल्ला कागल हसन मुश्रीफ साहेबांचा बालेकिल्ला*✌️✌️🔥🔥
@ansarpathan1037
@ansarpathan1037 3 күн бұрын
मुश्रीफ साहेब यांचे काम चांगले आहे, चांगले कामे करणारे कुणी का आसेना, त्याला जन समर्थन भेटले पाहिजे
@sachinpowar142
@sachinpowar142 3 күн бұрын
आमदार होण्यासाठी गोरगरिबांची कामे करावी लागतात. तोंडाने भावी आमदार म्हटल्याने कोणीही आमदार होत नाही
@anilaragade3107
@anilaragade3107 2 күн бұрын
समरजितसिंह घाटगे निवडून येऊ शकत नाही कारण ते नकोत्या पक्षात गेलेत🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@samadhan_gadhave
@samadhan_gadhave 4 күн бұрын
भावी आमदार अमरेश घाटगे
@satyajitchougale-nu8ef
@satyajitchougale-nu8ef 3 күн бұрын
कागल तालुक्याचे परमनंट आमदार मुश्रीफ साहेबच
@vikramsinhmane6544
@vikramsinhmane6544 3 күн бұрын
कागल मध्ये श्री.अंबरिशसिंह घाटगे‌ विधानसभेला तिसरा पर्याय आहे. हे ही मिडीया चॅनलने विसरु नये.
@prashantpatil8499
@prashantpatil8499 2 күн бұрын
अंबरीश दादा घाडगे....मोठा गेम करनार...बघत रहा फक्त
@amarredekar6844
@amarredekar6844 3 күн бұрын
Only Raje King of kagal
@akashsakat5547
@akashsakat5547 Күн бұрын
Fakt Hasan musrif saheb
@indrajeettele7820
@indrajeettele7820 19 сағат бұрын
कागलच राजकारण अंबरीश दादा घाटगे फक्त
@sahilsable-ng7nd
@sahilsable-ng7nd 3 күн бұрын
पर्मनंट आमदार, मुश्रीफ साहेबच,, किती येणार ते येउदे तयार आहे कुस्ती जिकणार 🌹🙏👌👌
@vishalkumbhar9133
@vishalkumbhar9133 3 күн бұрын
नाद करा पण साहेबांचा कुठ
@PrashantPatil-db5yd
@PrashantPatil-db5yd 3 күн бұрын
तुम्ही chanel वाले कसा सर्वे करता माहीत नाही पण मुश्रीफ साहेबाना आव्हान फक्त अंबरीश घाटगे देऊ शकतात राजे 3number ला राहतील त्यांचा तुम्ही विचार पण घेऊ नका
@AkashPatil-vw8mr
@AkashPatil-vw8mr 2 күн бұрын
आमदार की ची निवडणूक आहे zp nahi😂😂
@mh_gamerx5701
@mh_gamerx5701 3 күн бұрын
समर जीत घाटगे यांनी काँग्रेस मधूनच निवडणुक लढवावी.
@roshanchavan5979
@roshanchavan5979 52 минут бұрын
फक्त राजे ❤🚩
@rohannirmale09
@rohannirmale09 3 күн бұрын
कोणी कितीही काहीही करा फक्त मुश्रीफ साहेबच 👑✌️
@indrajeettele7820
@indrajeettele7820 19 сағат бұрын
कागलचा भावी आमदार अंबरीश दादा घाटगे
@satishjadhav1833
@satishjadhav1833 2 күн бұрын
समर्जीत सिंह घाडगे सरकार भावी कागलचे आमदार फिक्स आहे
@djprasadpatilkolhapur
@djprasadpatilkolhapur 3 күн бұрын
भगवे वादळ... राजेसाहेब...🚩🔥
@TejasChougule-hl2tu
@TejasChougule-hl2tu 3 күн бұрын
यंदा सिक्स मैदानाबाहेर फिक्स🎯💯
@nagesh390
@nagesh390 19 сағат бұрын
आमदार राजे साहेब 🚩
@sureshmane631
@sureshmane631 3 күн бұрын
अमरिश घाटगे भावी आमदार ❤
@pravinchindage347
@pravinchindage347 3 күн бұрын
महविकास आघाडी कडे अपराजित युवा नेतृत्व अंबरीश दादा घाटगे हे उमेदवार आहेत
@tusharghorpade6470
@tusharghorpade6470 18 сағат бұрын
स्टंट करून आमदार होता येत नाही अंतकरणातून गोरगरीब जनतेची सेवा करावी लागते...
@ShitalHegade-eq5se
@ShitalHegade-eq5se Күн бұрын
मुश्रीफ साहेब पहिल्यांदा पंचायत समिती सभापती ते महाराष्ट्रात मंत्री हा त्याचा प्रवास आहे तस विरोधानी पाहिला पंचायत समिती ला निवडून यावे मग आमदारकी लढवावी ...त्यामुळे पर्मनंट आमदार हसन मुश्रीफ साहेब हे आमदार ला विजयचा षटकार मारणार हे नक्की
@SumeetPatil-f8i
@SumeetPatil-f8i 3 күн бұрын
जनतेला हवा हवा सा आपला हक्काचा माणूस हसन मुश्रीफ साहेब हेच परत आमदार
@rajupinjari6674
@rajupinjari6674 2 күн бұрын
आमरीश घाटगे आमदार होनार
@pravinchindage347
@pravinchindage347 3 күн бұрын
कागल चे आमदार अंबरीश दादा घाटगे होणार
@johnkeyer2454
@johnkeyer2454 3 күн бұрын
काँग्रेस मधून लढI
@akshayjadhavpe1fg
@akshayjadhavpe1fg 2 күн бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ​@@johnkeyer2454
@sidramdhole4961
@sidramdhole4961 Күн бұрын
महाविकास आघाडी कडून अमरीश घाटगे..🚩
@SandeepKoli-im6dh
@SandeepKoli-im6dh Күн бұрын
साहेबांना पाडणं म्हणजे स्वप्न बघणं
@sureshguravgurav8074
@sureshguravgurav8074 3 күн бұрын
परमनंट आमदार हसन मुश्रीफ
@vikramsinhmane6544
@vikramsinhmane6544 3 күн бұрын
मा.श्री‌ संजयबाबा घाटगे गटाचे स्वतंत्र असतीत्व आहे लोक सभेला कागलची पावन खिंड बाबा आणी श्री.अंबरिशसिंह घाटगे. या पीता पुत्रानी लढली होते. हे मीडयाने विसरून चालनार नाही.
@akshayjadhavpe1fg
@akshayjadhavpe1fg 2 күн бұрын
मोदी भाजप ला विरोध महाविकास आघाडी कडून तगडा उमेदवार शाहू महाराजांना उमेदवारी मुश्रीफ गटातून मंडलिकांना झालेला सुप्त विरोध ही सुद्धा कारणे आहेत
@gokulsuryawanshi9209
@gokulsuryawanshi9209 3 күн бұрын
भावी आमदार घाडगे
@indrajeettele7820
@indrajeettele7820 19 сағат бұрын
फक्त महाविकास आघाडी
@shrinivasparit5507
@shrinivasparit5507 3 күн бұрын
बदल व्हायला पाहिजे पण परत परत त्याच घराण्यांमध्ये सत्ता नको हे चार गट सोडून दुसरा ऊमेदवार आमदार.व्हायला हवा
@vijayshinde6580
@vijayshinde6580 23 сағат бұрын
राजे निवडणूक लढवणार आणि निवडून देखील येणार
@sainathmane1755
@sainathmane1755 2 күн бұрын
दोघेही नको तीसरा कोनीतरी होऊ दे त
@mohasinmullani
@mohasinmullani 2 күн бұрын
साहेब माझा ख-याचा, विचार करतोय सा-याचा... हसनसो मुश्रीफ
@sandeshmane9686
@sandeshmane9686 3 күн бұрын
फक्त मुश्रीफ साहेब
@suhaschougule5454
@suhaschougule5454 2 күн бұрын
भावी आमदार राजे
@panditfarakate
@panditfarakate 3 күн бұрын
कितीही काहीही करा आमदार मुश्रीफ साहेबच होणार....
@vishalkumbhar9133
@vishalkumbhar9133 3 күн бұрын
यंदा सिक्स... साहेबच फिक्स....
@GajananGawali-ys5gs
@GajananGawali-ys5gs 3 күн бұрын
दोन्ही पडणार mva निवडून येईल 🎉🎉
@VilasKavade-r3z
@VilasKavade-r3z 17 сағат бұрын
😮
@arunvharambale7035
@arunvharambale7035 17 сағат бұрын
मुश्रीफ साहेब चांगले आहेत पण गावागावांतील त्यांचे नेते स्वतःला मुश्रीफ समजतात
@arunvharambale7035
@arunvharambale7035 17 сағат бұрын
प्रत्येक गावात मुश्रीफ साहेबांचे च 2-3 गट आहेत....
@Royalkingbhau
@Royalkingbhau Күн бұрын
Centre point is important so leading is indepandant candidate difinitely winner
@VishnuGadkari-fy2jn
@VishnuGadkari-fy2jn 3 күн бұрын
भावी आमदार घाटगे
@gabberkalamkar9900
@gabberkalamkar9900 3 күн бұрын
कुणाचेही केसावर फुगा येत नाहीत फक्त मुश्रीफ साहेबच
@rajaramsavant9142
@rajaramsavant9142 3 күн бұрын
जन सामान्याचा आधार म्हणजे मुश्रीफ साहेबच आमदार
@tanajishinde8829
@tanajishinde8829 2 күн бұрын
समरजीतसिंह घाटगे यांनी तुतारी हातात घ्यावी...विजय नक्की...
@shridabhole
@shridabhole 3 күн бұрын
अहो चंद्रकांत दादा कोल्हापूर सोडून पुण्याला पळाले.. आणि ही अगरबत्ती कुठे लावता... मुश्रीफ साहेबांचा नाद करायचा नाही... गोरगरीब जनतेचे कैवारी मुश्रीफ साहेब
@sohelarab1210
@sohelarab1210 3 күн бұрын
बाप तो बाप रहेगा आमदार मुश्रीफ साहेब 👑👑👑👑
@SumeetPatil-f8i
@SumeetPatil-f8i 3 күн бұрын
Only HM saheb
@SumeetPatil-f8i
@SumeetPatil-f8i 3 күн бұрын
आमदार तर साहेबच
@RajaramPatil-jv7wp
@RajaramPatil-jv7wp 3 күн бұрын
घाटगे आमदार होणार
@VaibhavPatil-ug4lo
@VaibhavPatil-ug4lo 3 күн бұрын
फक्त हसन मुश्रीफ साहेबच आमदार
@shivajipatil6054
@shivajipatil6054 3 күн бұрын
कामाचा माणूस हसन साहेब
@dubaldigvijay77
@dubaldigvijay77 Күн бұрын
परमनट आमदार मुश्रीफसाहेब
@Shri15822
@Shri15822 3 күн бұрын
One and only मुश्रीफ साहेब
@AbhayChougule-z4m
@AbhayChougule-z4m 2 күн бұрын
मुश्रीफ साहेब आमदार होणार
@pravinchindage347
@pravinchindage347 3 күн бұрын
मॅडम कागल मध्ये ग्राउंड लेव्हल ल जाऊन रिपोर्ट बनवा
@SumeetPatil-f8i
@SumeetPatil-f8i 3 күн бұрын
आमदार तर हसन मुश्रीफ साहेब च
@pravinchindage347
@pravinchindage347 3 күн бұрын
समार्जीत घाटगे कडून पाकीट भेटले आहे का मॅडम
@YashvantPatil-fl2ec
@YashvantPatil-fl2ec 3 күн бұрын
परमनंट आमदार मुश्रीफ साहेब
@mrinalinisalunkhe3770
@mrinalinisalunkhe3770 3 күн бұрын
अपरिपक्व विश्लेषण...
@satishyevale6918
@satishyevale6918 3 күн бұрын
एकच साहेब मुश्रीफ साहेबच परमंट आमदार काय बोलतय तर साहेबांच काम बोलतय
@sachinpowar142
@sachinpowar142 3 күн бұрын
कागल मतदार संघांचे पर्मनंट आमदार फक्त मुश्रीफ साहेब
@suhaschougule5454
@suhaschougule5454 2 күн бұрын
कुठला सिक्स आमदार राजेच फिक्स
@TejasChougule-hl2tu
@TejasChougule-hl2tu 3 күн бұрын
परमनंट आमदार 👑हसन मुश्रीफ साहेब
@sureshmane631
@sureshmane631 3 күн бұрын
मुश्रीफ यांना जरा आराम करू दे.
@mohasinmullani
@mohasinmullani 2 күн бұрын
मुश्रीफ साहेब
@AnilJadhav-mr3df
@AnilJadhav-mr3df 3 күн бұрын
परमनंट आमदार मुश्रीप साहे
@vishalkumbhar9133
@vishalkumbhar9133 3 күн бұрын
साहेब आहेत तोपर्यंत नादाला लागू नका
@prashantwaingade696
@prashantwaingade696 3 күн бұрын
सरमजीत घाडगे दादा
@digvijaypatil277
@digvijaypatil277 3 күн бұрын
Samarjeet ghatge
@djprasadpatilkolhapur
@djprasadpatilkolhapur 3 күн бұрын
कागलाचा वाघ... राजे समरजितसिंह घाटगे... 🚩
@sameeradnaik7011
@sameeradnaik7011 2 күн бұрын
ओन्ली मुश्रीफ.
@VilasKavade-r3z
@VilasKavade-r3z 17 сағат бұрын
😂😂
@ganpatpatil6622
@ganpatpatil6622 3 күн бұрын
समरजीत तुम्ही ऊध्हव ठाकरे कडे जा
@VASDP12345
@VASDP12345 3 күн бұрын
हा जातीवादी मुश्रीफ पडायलाच पाहीजे
Homemade Professional Spy Trick To Unlock A Phone 🔍
00:55
Crafty Champions
Рет қаралды 61 МЛН
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 122 МЛН
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 7 МЛН
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
02:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 7 МЛН
Homemade Professional Spy Trick To Unlock A Phone 🔍
00:55
Crafty Champions
Рет қаралды 61 МЛН