बरोबर आहे बच्चू भाऊ चे......सर्व कर्मचारी सोडून फक्त st महामंडळ च्या कर्मचारांना कमी पगार आहे....त्यांना पण सर्वसामान्य कर्मचारी प्रमाणे पगार द्यावा...
@sanjaywaghmare66605 ай бұрын
बच्चू कडू साहेब खूप छान प्रश्न मांडले खूप खूप धन्यवाद...
@pravinpatil76635 ай бұрын
अध्यक्ष कडून काय अपेक्षा ठेवणार .... तोच सगळ्यात मोठा 😂😂😂
@vedantskamble-cv4gz5 ай бұрын
दादा भुसे साहेब आपण आणखी एसटी कर्मचाऱ्यांची पेमेंट स्लिप बघीतली नाही असे वाटते आपल्या बोलण्यातून
@KapilJagtap-ww5ci5 ай бұрын
\@vedantskamble-cv4gz. tumhi baghit li aahe ka Payment slip ??? comment karnya adhi jara abhyas krat ja 🤣
@Adv.PratapraoPatil5 ай бұрын
@@KapilJagtap-ww5ci mazi slip deu ka tula. Tula abhyasachi garaj ahe . 😡 Tula mahit ahe ka Navin karmcharyache basic kriti ahe .
@Akash774885 ай бұрын
@@KapilJagtap-ww5ci tula ky mahit ahe ka ...mahit ny tr thond nako chalvt jau
@akshaypachpor14945 ай бұрын
17080 माझं पगार आहे काय दादा भुसे साहेब तुमचा अभ्यास कमी पडतो आहे साहेब
@subhashpadwal54285 ай бұрын
बच्चू कडू साहेब तुम्ही तुमचा हिसका दाखवा ना सरकारलातुमचे जेआमदार आहेतयांच्या विरोधात मतदान करायला लावाउद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्हाला मदत करतीलतुमच्या उमेदवार उभे करत केला तेथे उद्धव बाळासाहेब ठाकरे उभे करतील तुम्हाला मदत करतीलजय जनता जनार्दन
@VishnuDudhal-st5uj5 ай бұрын
दादा भुसेला जनताच धडा शिकवेल
@Realsunny.k5 ай бұрын
घंटा
@sagarsonawane87445 ай бұрын
😂
@pavanchandwadkar28095 ай бұрын
खरे बोलले
@Waghmare1990-V5 ай бұрын
सत्य परस्थिती मांडली बच्चू भाऊंनी, एसटी कर्मचारी यांना आपली पेमेंट स्लिप भुसे दादाला पाठवा 😂😂 म्हणजे यांचे डोळे उघडतील 😊
@Waghmare1990-V5 ай бұрын
दादा बिसे 15वर्ष सर्व्हिस केली तेंव्हा एका कर्मचाऱ्याला 38000पगार आहे काय जनतेची दिशाभूल केली आहे राव 😊😂😂
@KISHORSATHE-dk5lo5 ай бұрын
38000 पगार आहे का भुसे कर्मचाऱ्याला विधान भवन जवळ जर कोणी एसटी कर्मचारी असेल तर जा तिथे payment sleep घेऊन
@arjundalvi69775 ай бұрын
अशी "इज्जत" काढणारी माणसे पाहिजेत.
@criticalkeen84645 ай бұрын
Ijjat pratyekala kadhta ete
@SadhuYamagar5 ай бұрын
बच्चुभाऊंना खरंच मुख्यमंत्री बनवला पाहिजे 👏👏👏👏👏😢😢😢😢😢
@radhakisanmore54865 ай бұрын
ग्रेट भाऊ 👍👍👍
@gajanantayade59005 ай бұрын
भाऊ खूप खूप अभिनंदन भाऊ s t बद्धल बोलले ते मनाचा मुजरा तुमच्या वक्तव्याला❤❤❤
@vasantvasant3665 ай бұрын
याला ST मध्ये बसून प्रवास करायला सांगा. वास्तुतिथी माहित पडेल. दादा भूसे दिवस भरलेत.
@ashoknagarkar34675 ай бұрын
बच्चू कडू साहेब आपले खूप खूप आभार 🙏
@AJole-ow9zy5 ай бұрын
बच्चू कडू एकदम बरोबर. मूळ मुद्दा सोडुन बाकीची चर्चा. लाज म्हणाल तर काय अपमान होतो? S T driver वरचा अन्याय दूर कधी करणार?
@yogeshdhavan15505 ай бұрын
मुद्दा काय उदाहरण काय देतो कोथळा काढलेला....च😂😂
@INDIAAA7505 ай бұрын
अरे शेट्ट कात्र्या...... ते अन्याय केलं म्हणून कोथला काढला होता असं सांगतय ते बच्च्यु ने सांगितलं लवड्या
@rushigolande22535 ай бұрын
भावना समजून घ्या... तुम्ही सरकारी कर्मचारी आहात वाटत
@somnathmaharaj5 ай бұрын
चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे काही पण बोलायचं नंतर रेकॉर्ड वरून हटवायच
@AshokDake-t5b5 ай бұрын
नार्वेकर तुम्ही विधानसभे बद्दल बोलणे म्हणजे एक जोक आहे
@TIGERABHIZINDAHAI-pz5hk5 ай бұрын
आमदार बच्चुकडू साहेब यांनी एसटी कर्मचारींची सत्य परीस्थीती मांडली! समस्त एसटी कर्मी व परीवार यांचा मतदान बच्चुकडु साहेबांना मिळणार!
@PratibhataydeTayde5 ай бұрын
बच्चु भाऊ एकदम खरं बोलतात बच्चु भाऊ आगे बढो हम तुमहारे साथ है महाराष्ट्रातील लोकांना तुमची गरज आहे
@nakulpatil53795 ай бұрын
दादा भुसे महाराष्ट्राती 34महामंडळच्या कामगारांना वेतन देतात ते एस टी महामंडळच्या कामगारांना दया ना नाहीतर येणाऱ्या विधान सभेला युती सरकार पाडणार
@VilasKamble-tj3ky5 ай бұрын
38 हजार पगार असता तर महामंडळाचे कंडक्टर टॉवरवर चढुन अंदोलन नसते.पुन्हा माहिती घ्या भुसे साहेब सभाग्रहात कडु साहेबांना शांत करण्यासाठी रेटुन खोटं बोलु नका🙏
@Sunilgend5 ай бұрын
राज्यशासनाच्या कर्मचारी यांचेप्रमाणे वेतन द्यावे ही मागणी करावी
@KishorTalokar-rq4jd5 ай бұрын
B kadu saheb Jay Maharashtra
@ashokkshirsagar8475 ай бұрын
अरे एसटीच्या पगारावर चा प्रश्न होता त्याचं उत्तर द्यायचं राहिलं बाजूला आणि हे लहान मुलासारखे भांडतात
@anilgavhane93885 ай бұрын
अगदी बरोबर आहे बचू भाऊ
@KKKPatil11315 ай бұрын
सत्तेची मस्ती आली ह्या मंत्र्याला... बचू कडू बरोबर बोलले...
@स्वप्नीलस्वप्नातयेनारा5 ай бұрын
भुसे चा यावेळेस भुसा होणार आहे
@ravimethe58095 ай бұрын
सहकारी संस्थांमधे दहा हजार च्या आत पगार आहेत .😢
@bindusethsharma27395 ай бұрын
भुसे साहेब ग्रेट जशास तसं उत्तर दिले धन्यवाद
@kurhadeyogesh63865 ай бұрын
He sarkar kahich denar nahi samp strike kelach pahije pagar khupach Kami aahe 😢😢 msrtc jalgaon.😢😢
@marotidhole40995 ай бұрын
काढून टाकण्याचे कारण काय जे एकदा सर्वांना आयक्यात येतो नंतर काढलं का नाही काढलं एखादी शिव्या देऊन मनेन शब्द मागे घेतो 😅😅😅😅😅😂
@sachinpatil-gi2qk5 ай бұрын
अकरा वर्षे सेवा केलेल्या कर्मचार्याचा पगार 29000 हजार रूपये आहे मंत्री महोद्यानी 38000 हजार रूपये सांगीतलाय
@shankarghanwat55075 ай бұрын
अरे भावांनो भविष्यात हे सरकार पाडा मग ह्यांचं डोकं ठिकाणावर येईल दादा भुसे ला पहीलं घरी बसवा मग त्यांना वेळ भेटेल एस.टी.कामगारांचा पगार बघायला
@shuddhodhansirsat10655 ай бұрын
भूसे साहेब जरा एसटी कर्मच्यार्याची पगार स्लिप बघा
@yuvrajbhoi38065 ай бұрын
दादा भुसे तुमचा भुसा पाडू आता... म्हणे 38000 पगार सरासरी चुकून एस टी चा अधिकारी ची payment slip बघितली जो खरा कष्ट करणारा आहे त्याची नाही बघितली
@vikasathawale67225 ай бұрын
बचू भाऊ खरं बोलतात
@kusumpusam75033 ай бұрын
Very great sir ❤
@sandipchavan8341Ай бұрын
सर्व मंत्री विधान सभेमध्ये सर्व डिपार्मेंट च्या समस्या सोडवतात पण जो होमगार्ड आपल्या जीवाची परवा न करता दिवस रात्र आपलं परिवार आपले लहान मुलं म्हातारे आई बाप यांना सोडून बंदोबस्त करतो जरा त्याचा ही विचार करायला हवा असं मला वाटत
@rajuthombre68745 ай бұрын
हिच भाषा समजते,ह्या सरकारच्या मंत्र्याला दुसरी भाषा समजत नाही
@bhagwanatole98975 ай бұрын
या सरकारला अशाच भाषेची गरज आहे
@PandurangChate-x1y5 ай бұрын
Right
@vishaldhote91305 ай бұрын
बच्चू कडू ❤❤
@Marathionlineupdate5 ай бұрын
महात्माफुले आणि आयुष्यमान भारत योजनेच्या आरोग्यमित्रांना सुद्धा payment वाढवा बिचारे 10,000 हजारात काम करतात.🙏
@sanjaywani65925 ай бұрын
मा.मंत्री महोदय दादा भुसे यांनी विधानसभा सभागृहात एसटी कामगार पगार बाबत,38000 रू पगार सरासरी मिळतो अशी खोटी माहिती दिली,सभागृहाची पर्यायाने,जनतेची, एसटी कामगार यांची दिशाभूल केली,यावर TV 9 च्या माध्यमातून जनतेसमोर सत्य आना,का मा.मंत्री महोदय यांना सभागृहाने खोटे पण रेटून बोलण्याचे लायसन दिले,एक जबाबदार व्यक्ती म्हणून साहेबांना खोटे बोलले शोभले नाही,आणि मेलेला एसटी कामगार त्यांना या विषयावर घेरेल एवढी त्यांची औकात नाही.पुढील येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही एवढे मात्र लक्षात ठेवा.कारण खोटे बोलण्याची एक सीमा मर्यादा असते,
@bhausahebjadhav68065 ай бұрын
याला द्या एवढा पगार ५०खोके एकदम ओके
@anantabarde82405 ай бұрын
जर का या शिंदे सरकार नी आम्हाला विधानसभा निवडणुकीपूर्वी पगार वाढ दिली नाही तर किंवा निवडणूकी नंतर पगार वाढ देतो अशी चाॅकलेट 🍫 दिली तर आमचे मत महाविकास आघाडी ला फिर वही दिल ❤आया है यांची सत्ताधारी यांनी नोंद घ्यावी ... माय बाप शिंदे सरकार,,🙏🙏🙏
@kavishwarmokal1245 ай бұрын
आणि दूसरे सरकार निवडून आल्यावर ते पण तुमच्या तोंडाला पाने पुसणार, मग काय करणार?
@rmadhav14005 ай бұрын
बच्चू कडू साहेब... खूप खूप धन्यवाद...
@satishpatil-gu1ph5 ай бұрын
Barobar ahe
@bhagwanpawar80875 ай бұрын
लोकशाही चे मंदिर मधे लोकप्रतििधींकडून अशी पद्ध तीने चर्चाकमेंट्स करणे फार शोकांकिता आहे. आपण नागरिकांना काय न्याय देणार
@purushottamlanje64635 ай бұрын
power of bacchu bhaoo
@vaibhavkharat15565 ай бұрын
एक no भाऊ 🎉🎉
@dnyandevpawar94265 ай бұрын
कडु साहेब तुम्ही शेतकरी कामगार कष्टकरांच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा आमदार म्हणून तुमची ओळख परंतु अश्या गद्दाराच्यां मागे जाऊन तुम्ही तुमच्या कपाळावर पण गद्दारीचा शिकका मारुन घेतला
@balugambhiregambhire5 ай бұрын
तुम्हाला कोणी अडवले बोला की जय महाराष्ट्र
@SitaramPatil-ej9fq5 ай бұрын
मंत्री असताना आपण हा मुद्दा लावला पाहिजे होता आता नुसता स्टंट करत आहे पब्लिक सब जानती है आता तुम्हाला खुर्ची वाचवायची आहे
@bhushanwankhade42435 ай бұрын
Asech aamdar pahijet
@BaburaoNikam-zt3or5 ай бұрын
❤❤❤❤
@free113375 ай бұрын
बच्चू भाऊ तुम्ही प्रश्न खूप चांगला विचारला पण तुम्ही अभ्यास करून आला असता तर त्यांची पगार 12,000 असं म्हणला नसतात हो या प्रश्ना ऐवजी दुसरा एखादी महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारू शकला असता
@happysinghkapoor5 ай бұрын
आज पण देशात कंत्राटी कामगार 12 घंटे डुटी आहे सुटी नाही सुटी घेतली तर पैसे कापले जाते
@pithefamily43015 ай бұрын
माजले सर्व सत्ताधारी
@TIGERABHIZINDAHAI-pz5hk5 ай бұрын
दादाभुसे हे खोटे बोलत असुन याचा धडा त्यांना निवडणुकीत शिकवु!एक मतदार
@msrtc48965 ай бұрын
खरी गोष्ट दादा भुसे ला झोंबली
@anilliman1755 ай бұрын
विकलेला अध्यक्ष प्रथा परंपरा बद्दल बोलतोय.....हलकट
@rajendraposte28325 ай бұрын
ज्या मंत्र्याला केळ पण माहिती नसतं अशा मंत्री लोकांना खोटी माहिती देताना लाज का वाटतं नाही.
@siddhartbhede10455 ай бұрын
Great bachu kadu bhau
@VijayChauhan-x3r5 ай бұрын
एक नंबर भाऊ
@PavanChaudhari-f3p5 ай бұрын
खर आहे बच्चू कङू साहेब
@abhishekthakare58245 ай бұрын
Great kadu❤
@AliPathan-l1i5 ай бұрын
❤❤
@Rushikesh26925 ай бұрын
जनतेचे प्रश्न मांडणारा माणूस
@anandraosapkal21315 ай бұрын
लाज हा अनपर्लमेंट्री शब्द आहे अस अध्यक्ष सांगत असताना हसत होते याबद्दल कोणाला लाज वाटायला पाहिजे
@rajendrasawant2995 ай бұрын
मंत्री केल असत तर कडवटपणा तर नाहीसा झालाच असता याशिवाय लाज काढुन घेण्याची आपत्ती ओढावली नसती.
@sachinbirade2773Ай бұрын
1number dadasaheb
@PantuSarkar-mr7tt5 ай бұрын
दोघेही गुवाहाटी फेम आहे 😅
@DevaDeore1925 ай бұрын
काणी हादादा भुसे हा फल मत्री मूणूण माणूस आहे याणे फत कुषी मत्री मणून काम केलच नाही शेतकरी साठी काहीच काम चेल नाही येला मत्री पद देऊ नर्य हा आमदार होणेचा लायचीचा माणूस नाही
@parasramparihar70495 ай бұрын
सरकार कोणाचं ही असो बछु भाऊ डायरेक्ट
@dineshtatkare13085 ай бұрын
बरोबर आहे साहेब
@DEEPAKAHIRE-h7k5 ай бұрын
GREAT BACHU DADA
@DataShirsat5 ай бұрын
बरोबर बोलले दादा तुम्ही
@anjaliwakode45495 ай бұрын
ST ड्रायव्हरच पगार वाढवावे च लागत स र धन्यवाद सर चांगला विषय मांडला
@SachinMore-tg7vd5 ай бұрын
Congratulations
@sbwamane5 ай бұрын
किमान वेतन 24000/- दिलेच पाहिजे नाहीतर सरकारने राजीनामा द्यावा
@meetrayjadhav5 ай бұрын
रिलॅक्स बच्चू भाऊ हे घरी बसणार आहेत अध्यक्ष सहित
@DS-jm8pc5 ай бұрын
जबरदस्त sir
@deepakkhond12035 ай бұрын
जाहीर निषेध दादा साहेब भुसे चा चुकीचं पगार सांगिल्या बद्दल
@sagarraut11655 ай бұрын
मंत्री साहेब यांनी अगोदर कर्मचारी यांच्यी पगार बघा मग बोला म्हणजे आपल्या कळेल की किती पगार आहे. ??
@govindsakat5 ай бұрын
बच्चू भाव 1नंबर
@rameshmijgar31505 ай бұрын
बच्चू कडू साहेब जिंदाबाद
@NileshBhoye-x8t5 ай бұрын
खोटं बोलता आणि ते पण रेटून बोलता.... अरे st ला पगार काय आणि दादा भुसे साहेब तुम्ही खोटं बोलतो काय.
@atulshelke33735 ай бұрын
बचु भाऊ ते MSF चे पेमेंट चे बघा ना लई कमी आहे राव त्या जवनाना.
@manojjadhav82965 ай бұрын
दादा भुसे... आदी एसटी कामगारांची पगार स्लीप बगा.. आणि मग परिवहन खाते सांभाळा
@avinashbarkambe5 ай бұрын
🔥🔥
@RajendraShinde-d9w5 ай бұрын
दादा भुसे तू st कर्मचाऱ्याची स्लीप पहिली का तू तुझ्या ड्रायव्हरच्या पगार सांगत आहे.
@laxmankshirsagar71885 ай бұрын
या भुसकटाला एसटी बस मध्ये ढकलून बसवव कच्च्या रस्त्याने जाताना काय आहे हे लक्षात येईल