ठाण्याच्या फ्लॅटमध्ये माझ्यासोबत काय घडले? हे तुमच्या सोबतही घडू शकतं, कशी काळजी घ्याल 😊

  Рет қаралды 379,828

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

Күн бұрын

►► Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►जगभरातल्या Tours ची Inquiry करण्यासाठी Contact करा
*Fly With Ranjita 📲 9170703970
►►►My Other Channels :
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2 ok
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#crazyfoodyranjita #flywithranjita
#oveeandmumma #BeingRanjita
#Easyrecipeinmarathi #Oveevideo

Пікірлер: 1 200
@sayalinalang7046
@sayalinalang7046 27 күн бұрын
तू ही घटना.लोकांना सांगण्यासाठी व्हिडीओ करून परिस्थिती सांगून आम्हा सर्वांना सतर्क केलेस त्या बद्दल खूप खूप धन्यवाद कारण ९९%लोक अजूनही अश्या घटने वेळी काय करावे म्हणून अनभिज्ञ आहेत पुन्हा आभार !
@sinestar-newsreporterandac8323
@sinestar-newsreporterandac8323 Ай бұрын
चांगल्या व्यक्तिमत्व असणाऱ्या लोकांसोबत नेहमी चांगलंच होत रंजिता ताई, तू चांगला विचार, चांगले संस्कार, मनमोकळी आहेस सगळ्यांचा नेहमी चांगलाच विचार करतेस, विशेषतः देवा धर्माला सुद्धा मनातून धावा प्रे करतेस, काहीही होणार नाही, थोरल्या मोठ्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत असला तर, सो हैप्पी राहा, मनातून शंका दूर कर, आणि तूला मदत करणाऱ्या देवदूतांना सुद्धा मनःपूर्वक धन्यवाद, जे साक्षात तुझ्यासाठी देवदूत बनून आले. मला सुद्धा तुझा व्हिडीओ पाहताना डोळ्यात अश्रू आले. खरंच सांगतो रंजिता ताई.😊😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@healthbabar4382
@healthbabar4382 26 күн бұрын
Tumacha vedio pahatana kharach khup bharun aale aksharsha dolyatun aapoaap ashu baher aale ranjita tu aahesach tashi manmokali je koni tuza waietawar asel tyanchapasun deewane tuze rakshan kele aahe deo nehamich changa 34:53 lya lokancha patishi asto thank God
@ajitdandekar9201
@ajitdandekar9201 Ай бұрын
गिझर चालू असताना कधी आंघोळीला जाऊ नये पहिला गरम पाणी घेऊन नंतरच आंघोळीला जावे गिझर बंद करावे
@shubhraambavkar9323
@shubhraambavkar9323 Ай бұрын
🙏जय सदगुरू 🙏 ताई तुला काही नाही होणार तु सगळ्यांची काळजी घेते त्यामुळे तुला सद्गुरू काही होवून देणार नाही देवाच्या कृपेने तुम्ही दोघिही सुखरूप आहात श्री स्वामी समर्थ पाठिशी आहेत ❤
@asavarichonkar2117
@asavarichonkar2117 Ай бұрын
ताई माझ्या सोबत असेच झाले होते आणि मी घरात एकटीच होते सेम असेच झाले होते. अगदी
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@pvanitasuhas4890
@pvanitasuhas4890 Ай бұрын
ऐकून माझे ही डोळे पाणावले पण समर्थ सोबत असताना घाबरायचं नसत फक्त पुढे पुढे जात त्यांचं स्मरण करायचं असत ते तू नेहमीच करते म्हणूनच आज तू सुखरूप आहेस.आणि इतर सर्वांचंही आशीर्वाद आहेत तुझ्या सोबत आणि संपूर्ण कुटूंबासोबत.जय सद्गुरू
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद ❤️
@shilpamore1429
@shilpamore1429 Ай бұрын
खरच अशी वेळ कोनावरच येऊ नये ... समर्थ कृपेने सर्व ठीक झाल. आणि ताई चांगली कर्म कुठे तरी उभी राहतात .
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you 🙏
@vidhyapatil7083
@vidhyapatil7083 Ай бұрын
रंजिता ताई‌ तुला काही नाही होणार तुझ्या पाठीशी सदगुरू आणि किती तरी हितचिंतक आहे ❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो ❤️❤️🙏
@nilimanale7270
@nilimanale7270 Ай бұрын
ऐकून डोळ्यात पाणी आले.आई वडिलांचे आशिर्वाद आणि तुझी सत्कर्म आणि देवाची कृपा यातून तुम्ही दोघी सुरक्षित बाहेर आलात. तुला देवासारखे मदत केलेल्या श्रेया गौरव दादा आणि विजया ताईंचे आणि सर्वांचे धन्यवाद. काळजी घे .तुला काही होऊ शकत नाही. तू खूप चांगली आहेस.अनेक आशिर्वाद ❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@rachanadhamapurkar9510
@rachanadhamapurkar9510 Ай бұрын
Ranjita dev bappa nehmi tujhya barobar aahet. Karan tu saglyanchya madati saathi dhaun jatyes. Mala tar hyatla kahich mahiti navhata kahi personal karna mule mi vlog baghitla navhata tu pandharpurla gelis tevha tujhi tabyet bighadli hoti pan tyavelela Rohan ni sangitla hota ki tu bari aahes kaalji Karu naka hye aaikun jivat jiv aala hota aani atta hya vlog madhye mi hye kaay aaiktye aahe kharach khup bhayanak hota hye tarihi ranjita tumhala sarwana dev bappani hya saglya tun sukhrup baher kadhla. Khup aabhar tya bappache. Kaalji ghe
@hemanginaik48
@hemanginaik48 27 күн бұрын
( DOMBIVLI. W ) TAI TUMHI JHALELA PRAKAR SHAIR KELYABADDAL KHUP KHUP DHANYAWAD. TUMHI SARWANA JAGRUT KELE. ASHA GHATNA KWACHIT GHADTAT. ASHA WELWS KAY KARAWE SUCHAT NAHI. TUMHALA DEVACHI SATH AAHE. TUMHI JYA DEVACHE KARTA TYANE TUMHALA PROTECT KELE. TUMHI TUMCHA GURUJINNA BHETUN VICHARUN HAVANSHANTI KARA.. YADNYA KELELA KADHIHI CHNGLE. BADLAPUR W. MADHE KRUSHNAKUTIR . JADHAV WADI. YETHE KRUSHNACHE TEMPLE AAHE TYACHE DARSHAN GHYA. KHUP CHHAN HOIL MANATLI BHITI NIGHUN JAIL. DHANYAWAD.
@mrinalkshirsagar3356
@mrinalkshirsagar3356 Ай бұрын
Ranjita ताई देव पाठीशी आहे, तू खूप चांगली आहेस, ह्या व्हिडिओ बद्दल आणि माहितीसाठी धन्यवाद 🙏🏻 काळजी घे, ही शिक्षा नव्हती हेच खरे तू वाचलीस
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
🙏🙏
@pratikshasurve6960
@pratikshasurve6960 Ай бұрын
जय सदगुरू. आपले सदगुरू आपल्या ह्रदयात वास करतात. म्हणून प्रत्येक प्रसंगात आपल्या बरोबर आहे ही प्रचिती आपल्याला येते. आपल्या हातून होणार्या चांगल्या कर्मावर सदैव आपला विश्वास हवा ताई. आपल्या घरातील थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्या बरोबर असतात. लोकं चांगलं पण बोलतात, वाईटं पण बोलतात. पण आपली भक्ती आपल्या ह्या प्रसंगांतून बाहेर येण्याचे बळ देते. सदगुरू कृपा आपल्यावर सदैव राहो ही सद्गुरू चरणी प्रार्थना. शेजार्याच्या रूपांत सदगुरू आले. अजून काय लिहू. जय सदगुरू
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@madhuriimore4115
@madhuriimore4115 27 күн бұрын
🙏🙏🙏🙏JAY SADGURU 🙏🙏🙏🙏
@suchitratillway6421
@suchitratillway6421 Ай бұрын
खूपच भयानक आहे ,सद्गुरूंची कृपा आहे की तू सुखरूप आहेस.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
🙏🙏
@roshanisawant6197
@roshanisawant6197 Ай бұрын
बापरे, केव्हढा मोठा भयंकर प्रसंग.. रन्जीता तुझ्यावर स्वामीं ची कृपा आहे त्यामुळे च त्यानीच तुला या प्रसंगातून सुखरूप बाहेर काढले. तुम्ही करीत असलेल्या सत्कर्माचे फळ आहे हे. श्री स्वामी समर्थ
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@jyotipatil2363
@jyotipatil2363 Ай бұрын
Ranjita तू आज पर्यंत खूप छान कार्य केलेस तु आणि तुझ्या पाठीशी सात लाख लोकांचे आशीर्वाद आहेत and your the great person असे प्रसंग येतच असतात काळजी घेत जा नागपंचमी च्या खूप खूप शुभेच्छा 🎉🙏🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏Happy Nagpanchami 😊
@user-lq9mh8tp2t
@user-lq9mh8tp2t Ай бұрын
रंजीता एवढ्या लोकांना मदत करतेस एवढ्या लोकांच्या आशीर्वाद घेतेस त्याच्यामुळे देव खूप छान कुठच्या प्रसंगातून तुला नेहमी वाचवणार कारण देव तुझ्या सदैव पाठीशी आहे स्वामी समर्थ तुला नेहमी रक्षण करतील कारण तू तेवढी चांगली आहेस तो सगळ्यांचा चांगला विचार करतेस तू देव पण तुला नेहमी मदतीला उभा राहणारच
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
@siddhimewada4075
@siddhimewada4075 Ай бұрын
बापरे Ranjita..... खूप भयानक आहे हे...... पण स्वामींची कृपा की कुणाला काही झालं नाही...... तू बोलत असताना माझ्या ही डोळ्यात पाणी आल...... आपण कुणाचं वाईट केलं नाही तर आपल काही वाईट होणार नाही....... श्री स्वामी समर्थ 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
जय सद्गुरू 🙏खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@manojjadhav5958
@manojjadhav5958 Ай бұрын
बाप रे...खुप रडायला आल ऐकून 😔....पण काही होणार नाही वाईट...कारण तुमचे कर्म चांगले आहेत...तु तर गल्ली बोळात जाऊन त्या ठिकाणची स्वच्छ..अस्व्छ्ता न बघता निर्मळ मनाने तेथे जाऊन दिनदुबळयांची मदत करतेस...त्याना खाऊ..पीऊ घालुन संतुष्ट करतेस...त्यामूळे कूटुंबात कोणावरही संकट आल तरी त्यातून सहिसलामत बाहेर पडणार...तुझे कर्म खुप चांगले आहेत 🙏🙏🙏😊♥️♥️♥️...काळजी घे...तुझी आणि सर्वांची 😊..शुभ दुपारी 😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@surekhkitchen1134
@surekhkitchen1134 Ай бұрын
खरंच रांजिता देवाच्या कृपेने तू मोठ्या संकटातून वाचलीस ,देव आहे पाठीशी तुझ्या ,देव चांगल्या माणसांनच्याच मदतीला नेहमी धाऊन येतो सदैव रक्षण करतो ,,,जय सद्गुरु🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
@sandhyaborkar4438
@sandhyaborkar4438 Ай бұрын
रंजिता हे tu शेअर केले ऐकून मन भरून आले पण सद्गुरु आहे पाठीशी आणि tu कमवलेली माणसे आहे तूझ्या पाठीशी जय सद्गुरु 👍🏻👍🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤️❤️🙏🙏
@pradnyameher4992
@pradnyameher4992 19 күн бұрын
रणजीता, तुम्ही स्वभावाने खूप चांगल्या आहात, तसेच तुमच्या घरातले आणि मित्र परिवार ही चांगले आहात, तुमची देवावरही श्रद्धा आहे.. फक्त एक करा non veg सोडा, खासकरून चिकन मटण.. परमेश्वराला कधीच मान्य नसतं की आपण एखाद्या निरागस निष्पाप जीवाला मारून आपले पोट भरावे.. तुम्हाला हे फक्त मी सांगतेय, दुसरं कुणीही सांगणार नाही. नक्की विचार करा 🙏😔
@swatideshpande3208
@swatideshpande3208 Ай бұрын
देवानेच वाचवलं रंजिता ..आपण जे थोडंफार देवाचे करत असतो ते आपल्या कामी येतंच ..जय सदगुरू..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@shubhachavan2389
@shubhachavan2389 Ай бұрын
बापरे फारच भयानक आहे,खुप सावधगिरी बाळगलीत म्हणून सगळे ठिक आहे ,छान माहीती दिलीत
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you 🙏
@anitasalunke9403
@anitasalunke9403 Ай бұрын
देव तारी त्याला कोण मारी. सगळ्यांचे भरपूर आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी. या तुझ्या अनुभवातून सर्वांनी सावधगिरी बाळगावी. जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
जय सद्गुरू 🙏खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@mansikarangutkar353
@mansikarangutkar353 Ай бұрын
डोळ्यात पानी आले ताई ❤अस म्हणावं की देव आहे पाठीशी,श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ,देवा असेच सर्वांच्या पाठीशी रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@samruddhilad1642
@samruddhilad1642 Ай бұрын
गिझर कधीही चांगल्या क्वालिटीचा वापर करा घरात‌ काही शार्ट झाल्या वर इलेक्ट्रिक बंद होईल अशी व्यवस्था करा रंजित ताई
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 Ай бұрын
रंजिता वहिनी तुमचे मन स्वच्छ आणि निर्मल आहे तसेच तुमची सर्वांनाच काही तरी देण्याची वृत्ती त्यामुळे तुम्हाला कुठल्या हीं संकटाने काही होऊ शकत नाही.... तसेच तुम्हाला वारी ला बोलवायचे होते त्यामुळं विठू माऊली तुमच्या पाठीशी कायमच असेल.... जय हरी माऊली....
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏जय हरी विठ्ठल❤️
@mrunalinideshpande8806
@mrunalinideshpande8806 Ай бұрын
खरं आहे. Ranjeeta कौतुक आहे तुमच्या मैत्रिणीचे. आमचे आशीर्वाद आहेत. तुम्ही सर्वाना आनंद देता तुमचं सर्व छान होईल. 🌹🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@savitaghadge1974
@savitaghadge1974 Ай бұрын
शुभ सकाळ रंजिता ताई ताई तुझे कर्म खरच खुप चांगले आहे त्यामुळे स्वामी तुझ्या पाठीशी नेहमी ठाम उभे आहेत श्री स्वामी समर्थ 🙏🌹ताई पण तू खरच ग्रेट आहेस तु खूप माणसे कमवली💕
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@babynandasasane7928
@babynandasasane7928 Ай бұрын
स्वतः हा स्वतःचा जीव वाचवला म्हणूनच आपला आत्मा हाच परमात्मा आहे तुमचं मन चांगल असेल तर विचार पण चांगलेच सुचतात
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you so much 🙏
@sangeetayadav6913
@sangeetayadav6913 Ай бұрын
रंजिता हे ऐकून खूप वाईट वाटले.रंजिता डोळ्यात पाणी आले.तुझा मागे सद्गुरू आहे तुझे कर्म चांगले आहे तुला काही होणार नाही.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 Ай бұрын
ताई तूझ्या कडे स्वामींचा आर्शीवाद आहे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
🙏🙏
@amitnikam9032
@amitnikam9032 Ай бұрын
माझी ताई एवढी प्रेमळ आहे दुसऱ्या साठी किती मदतीला धावून जाते तर त्या देवाला पण कळतं तो तुझ्या पाठीशी असणारच देवा माझ पण आयुष्य माझ्या बहिणीला लागो
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤️❤️🙏
@user-zd8op2zd3s
@user-zd8op2zd3s 24 күн бұрын
❤❤❤❤❤​@@CrazyFoodyRanjita
@gourimohite3399
@gourimohite3399 Ай бұрын
समर्थ कृपेने वाचली, जय सद्गुरू रंजीता 🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@jyotigupte3771
@jyotigupte3771 Ай бұрын
रंजिता परमेश्वर कृपेनें खूप मोठ्या संकटातून वाचलीस.तूझी नात्यांनी रक्तानी जोडलेली माणसं संकटकाळी लांब होती पण तूं मनानी जोडलेली माणसं जवळ होती त्यांचा मदतीचा हात तुझ्याबरोबर होता हाच दैवी चमत्कार आहे.हे ऋणानुबंध आहेत.देव सदैव तुझ्या पाठीशी आहे..जय स्वामी समर्थ
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@user-yi9tl6tp6y
@user-yi9tl6tp6y Ай бұрын
Ranjita तू बरोबर बोलली जे main main light switch असते ते घरी important आहे. कारण लाइट चा load आला की ते dipper aapunach बंद होत. कारण AC ani gizar, water filter load खूप ghetat. शक्य असेल तर एका वेळ ekach चालू devave. earthing पण important आहे.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@vaishalipandit5816
@vaishalipandit5816 Ай бұрын
रंजिता खरंच खूप मोठ्या दुर्घटनेतून देवाने तुला वाचवले. देव सदैव चांगल्या निर्मळ मनाच्या माणसांच्या पाठीशी असतो ग. देवाचे लाख लाख आभार 🙏🏻🙏🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@VeeraandMumma
@VeeraandMumma Ай бұрын
Hii ताई मी हा वीडीओ बघून शॉक झाली की अस होऊ शकत म्हणून मी आज पासून माझ्या मुलाना पाणी गरम करून झाल्यावर पाठवेन कारण हे सगळ अस झालं हे बघून मी खूप घाबरली पण आपल्याला माहीत आहे आपला जो आहे तो आपल्याला काही होऊन देत नाही तो सतत आपल्या बरोबर असतो आज तो नसता तर काय झाल असत हे च समजत नाही मी दुसऱ्या रूपा त पण हे अनुभवले आज दादा नव्हता तिथे पण तुला जो सांगत होता की तू पाणी नको घेऊ किंवा तु हे कर ते कर तुला त्याने कशी मददत केली हे तुला समजल पण नाहीअसो तु बरी आहेस ना 🙏🏻🙏🏻 काळजी घे अजून खूप बोलायच होत पण असूदे तू घाबरू नको ❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@sangitaghadage4752
@sangitaghadage4752 Ай бұрын
जय सद्गुरू रंजीता सद्गुरू तुझ्या पाठीशी आहेत तुला काही होणार नाही 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@vishakhapatil8277
@vishakhapatil8277 Ай бұрын
माणूसकीच नात खुप सकारात्मक असतं! सद्गुरु कृपा व तू प्रत्येकाला तूझ्या लाघवी प्रेमळ स्वभावाने आपलसं केलसं हीच दत्त अनुभूती! जय सद्गुरु 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh Ай бұрын
रंजिता खुपच वाईट प्रसंग आला होता तुझ्या वर ऐकुनच आम्हा ला धवका बसला खरच सम॔थाची आणि आईचा आशिवाद॔ पाठीशी होता म्हणुन सव॔ सुखाने निभावल रंजिता तुझ्या मुळे आम्हालाही सव॔ तु सागितल ते आम्ही ऐकून सावधान राहु स्वामी आणि समथ॔ सदैव तुझ्या पाठीशी राहो हीच सदगुरू चरणी प्रार्थना रंजिता सगळ्यांचे आशिवाद॔ पाठीशी होता तु ऐवढी सगळ्यांशी लोभाने आणि आपलेपणाने माया करते तुझ्या मागे सगळ्या देवांचे आशिवाद॔ आहे रंजिता तुला उदंड आयुष्य लाभो हि सदगुरू चरणी प्रार्थना तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव जय सदगुरू जय श्री राम देव बरे करो तुला भावी आयुष्य साठी खुप खुप शुभेच्छा
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤️❤️❤️❤️🙏🙏
@vijayagaikwad8595
@vijayagaikwad8595 Ай бұрын
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ताई सदगुरू तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला काहीच होणार नाही जय सदगुरू फॅमिली ताई एकदा छोटीशी पुजा करुन घ्या
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
धन्यवाद 🙏
@SurenG1
@SurenG1 Ай бұрын
Ranjita तुला काहीही होणार नाही आमचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@sarikatike3099
@sarikatike3099 Ай бұрын
रंजिता तू खरंच खूप नशीबवान आहे टेन्शन नको घेऊ समर्थ तुझ्या पाठीशी आहे असे संकट येतात आणि जातात तू खंबीर पुणे उभी रहा
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@ChaitaliVisave
@ChaitaliVisave 6 күн бұрын
Tai aamcha Aashirwad tumcha sobat aahe devatha Aashirwad tumcha sobat ahe ❤
@sunehathombre9672
@sunehathombre9672 Ай бұрын
झालं तर तुम्ही रहाताय त्या घराचं वायरिंग बदला कदाचित अर्दिग नसणारे नीट तिथे कदाचित अख्या बिल्डिंगला अर्दिंग नसणारे
@CrazyKauAurMau
@CrazyKauAurMau Ай бұрын
जय सदगुरू ताई तुझा प्रसंग ऐकून डोळ्यात पाणीच आले केवळ श्री सदगुरूकृपा म्हणून संकट टळले जय सदगुरू रंजीताऱु
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
जय सद्गुरू 🙏खूप खूप धन्यवाद 🙏
@harshadamore8360
@harshadamore8360 Ай бұрын
Ranjita actually same jhala hota amchya jawal Ani aplya baithkit hoti te tai ... Married hoti 1 mulgi hoti tila pn te nahi vachu shkli yaat . 2016 mdhe eka ch divashi 2 vegveglya thikani jhalya ek tya baithkitlya taichya sobt Ani ek majhya bhavasobat ... Jhal as ki Manlela bhau ahe to chembur la tyachya ghari ekta ch hota sgle gavi gele hote Ani tyat tyani Navin panyachi motor anli pn sandhyakali lavat Astana tyala evdha motha shock lagla ki to tya motor la chitkun rahila Ani nantr tyane sadgurunch dhava kela smaran krat Astana tyala ekdam lamb udwla Ani to sutla pn join shoulder ch bone tutla nantr tyach operation kel pn right hand weak jhala. Ani te tya tai chya babtit jhal as ki tine new room ghetla hota tyach electric Kam nuktach complete jhala hota , te tb hospital la nurse hoti so night' krun ali Ani angholila geli tichya bathroom chya bhintila aatun baherun carrent ala hota Ani tyat tine aat gelyavr gizer on kela Ani te tashich jagchya jagevr shock lagun geli nantr mg police vgaire Yeun tyana kalala tevha tyane building chi light purn off krun tila sodvla pn nahi vachu shkli😢
@harshadamore8360
@harshadamore8360 Ай бұрын
Gyzer use krtana jara kalji ch ghyawi...
@sandhyasawant519
@sandhyasawant519 Ай бұрын
रंजिता ताई खरंच ऐकून डोळ्यात पाणी आलं पण तुला काही होऊ शकतं नाही कारण तुझ्या पाठीशी समर्थ आहेत आणि सगळयांचे आशिर्वाद तुझ्या सोबत आहेत.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@rasikakhanvilkar3009
@rasikakhanvilkar3009 Ай бұрын
Aata Aamhi pan गरम पाणी baket मध्ये काढून घेऊ नंतर च खरचं हा मेसेज सगळ्यांना मिळाला, स्वामी समर्थ महाराज यांचा आशीर्वाद, तुला लाभला
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@vrishalimayekar6311
@vrishalimayekar6311 Ай бұрын
ऐकून फार वाईट वाटलं किती भयानक आहे. बापरे.... पण माणसाच्या रुपात देव धावून आला ...God is great
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@ravinikam4876
@ravinikam4876 Ай бұрын
रंजिता घरात होमप्रोटेक्टर असता तर इलेक्ट्रीसीटी बंद झाली असती हे घडल नसते तू काळजी घे
@schitnis1
@schitnis1 2 күн бұрын
Ranjita, In India this is very positive in India that there are people around you which can help quickly. This situation can occur anywhere but knowing basic of safety and especially people who live on higher floors have access issue for quickly getting out of the building and fire safety equipment available for stopping electrical fire.
@ridansh_gaming
@ridansh_gaming Ай бұрын
खरच रंजीता तु खूप मोठ्या संकटातून बाहेर आली आहे. खरच सदगुरू तुझा पाठिशी होते म्हणून तु संकटावर मात केली स . खरच कधी कधी तुझा अभिमान पण वाटतो आणि कधी कधी मोठी बहीण म्हणून सांगते तुझा राग पण येतो किती कष्ट करतेस तु जेवढे आहे तेवढे खूप आहे. स्वतः ला खूप त्रास करून घेते तू. देवाने भरपूर दिले आहे तूला आणि या पुढे पण देत राहिल. पण तु तुझी काळजी घे ग. तु सगळ सांगत असताना माझाही डोळयातून खूप पाणी येत होते. खरच देवा अशी वेळ कुणावरही येऊ देऊ नकोस. काळजी घे रंजीता. काही जास्त तुला बोलले असेल तर माफी मागते. ❤मी विनया चौधरी पुणे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 Ай бұрын
समर्थ कृपा खुपच भयानक प्रसंग ह्यातुन खुप काहि शिकायला मिळाल धन्यवाद ..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@shobhapachpor7514
@shobhapachpor7514 Ай бұрын
तुझे कर्म चांगले आहे त्यामुळे तुझ्यावर देवाची कृपा झाली. बापरे ऐकून हातपाय थरथर कापत होते माझे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@deepaligosavi7992
@deepaligosavi7992 Ай бұрын
जय सद्गुरु Ranjita..... तू जे सर्वासाठी चांगल कर्म करतेस त्यामुळे देवाने तुला या प्रसंगातून बाहेर काढलं आहे देवाचे खूप खूप आभार आणि हे तुझ्या चांगल्या कर्माचे फळ की तू आज सुखरूप आहेस .....श्री स्वामी समर्थ 🙏
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 Ай бұрын
ताई तू खूप प्रेमळ आहेस. तू कष्टाळू आहेस आणि मेहनत करून पूढे आली आहेस.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@yojanaworlikar5425
@yojanaworlikar5425 Ай бұрын
रंजिता ऐकून माझ्या डोळयात पाणी आले देवाची कृपा आहे म्हणून तू एवढया मोठया संकटातून वाचलीस
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@kamleshgaikwad3406
@kamleshgaikwad3406 Ай бұрын
देव तारी त्याला कोण मारी.... सद्गुरूंचीच कृपा...आणि मोठ्यांचे आशीर्वाद यांच्यामुळेच बचावलात ताई...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@vrushalimalekar6411
@vrushalimalekar6411 17 күн бұрын
रंजिता ऐकून डोळ्यात पाणी आले. खूपच भयंकर प्रसंगातून तुम्ही सुखरुप बाहेर आलात. देवाचे आभार. तुम्ही दिलेली माहितीपूर्ण आहे. काळजी घ्या.
@rashmijadhav2905
@rashmijadhav2905 Ай бұрын
🙏🏻जय सद्गुरु रंजिता. खरेच समर्थांनी तुला नवीन आयुष्य दिलं. तु जे सगळ्यांबरोबर चांगलं वागतेना त्या कर्माचे सर्टिफिकेट आहे हे. मी एकच सांगेन की समर्थ कृपा.🙏🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@trishalasonawane7501
@trishalasonawane7501 14 күн бұрын
किती भंयानक आहे हा प्रसग बापरे खुपच डेजर पण खरच तुम्ही हा झालेला प्रसग तुम्ही शेयर केलात आणि खुप चागली माहीती पण दिलीत खरच आपण चागल वागलो तर आपल्या बाबतीत सगळ चागलच होत देव पण साथ देतो कोणच्या न कोणत्या रुपात 🙏👍
@vedikagawade4433
@vedikagawade4433 Ай бұрын
🙏🌹🙏 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹🙏 vahini tumi itakya changalya ahet saglyanchi madat kartat saglyanchi kalaji kartat m dev tumchi kalaji ghenarch na ani tumcha vait kal hota ,pn tumchi vel changali hoti mahun tumala ky zal nhi itak ani Swami krupene ky honar sudha nhi aaple karm changle tr Sagal changalch honar tumi ha video kelya mule lokana samjel tri kalji kashi ghaychi . aaj ha video baghun maze dole bharun aale as vatat ki tumi khup nashib van ahet mahun tumala jasticha trass zala nhi ashich swami krupa tumchavar rahude hich swami charani prathana 🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤️❤️❤️🙏🙏
@Aagari_katta_pargaon
@Aagari_katta_pargaon Ай бұрын
रंजिता ताई समर्थ नेहमी आपल्या सोबत असतात.. आणि त्या क्षणी तुम्हाला ज्या परिस्थिती मधून समर्थांनी बाहेर काढलं.... खरं पाहायला गेलं तर खूप कठीण काळ होता तो... तरीही त्या कठीण परिस्थिती वर मात करण्याची बुद्धी आणि शक्ती समर्थांनी दिली....देवाचे खूप आभार.... 🙏🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@mitwamatrimony6113
@mitwamatrimony6113 Ай бұрын
रणजिता तुझ्या पाठीशी देव आहे आणि असणारच. मी सुधा वाट पाहत होती ह्या व्हिडिओची. बरकेलास तुझा हा अनुभव शेअर केलास तो. मला वाटत आहे की आता एक व्हिडिओ फायर एक्स्टेन्शन कास वापरावं आणि कोणत्या प्रकारच्या आगी साठी कशा प्रकारे आपण ती आटोक्यात आणावी ह्यावर एक व्हिडिओ फायर ब्रिगेड वाल्यान बरोबर झाला पाहिजे. काळजी घे स्वतःची.❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you so much 🙏
@priyapatil9572
@priyapatil9572 Ай бұрын
खरच रंजिता ताई..गणपती बाप्पा तुमच्या सोबत होता..तूम्ही सगळयांन सोबत छान वागतात सगळयांनाजाणून घेतात...म्हणून देव तारी त्याला कोण भारी तू सुखरूप आहेस तूझ्या सोबत सगळ्यांचे आशिर्वाद कामी आलेत खरच नविन जन्म झाला तूमचा 💐गणपती बाप्पा मोरया
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
🙏🙏
@titikshaa4793
@titikshaa4793 Ай бұрын
Shree swami samarth...❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@harshadasawant758
@harshadasawant758 Ай бұрын
खरच देव पाठीशी आहे तुमच्या त्याचमुळे तुम्हाला एवढे सगळे सुचले नाहीतर अनर्थ घडला असता.देवाचे आभार.नुसती परिस्थितीची कल्पना करूनच धडधड होते आहे.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤️❤️🙏🙏
@ushakadam8206
@ushakadam8206 Ай бұрын
रंजिता ताई तू सर्व सांगितले ते ऐकून खूप वाईट वाटले पण देव तारी त्याला कोण मारी देवाची तुझ्या वर खूप प्रेम आहे तसेच घराच्या चे बाहेर च्याचे तुझ्या वर खूप प्रेम आहे आणि रंजिता ताई तू सर्वांना वर किती माया करतेस त्यामुळे देव तुझ्यासाठी धाऊन आले काळजी करू नकोस देव तुझ्या ‌पाठीशी आहे ❤🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤️❤️🙏
@bhartijadhav8360
@bhartijadhav8360 14 күн бұрын
खरचं अशा गोष्टी माहित असणे खरचं खूप गरज् आहे सगळे सुखरुप आहात हेच मोठ भाग्य ❤❤❤❤❤
@seemabahutule9272
@seemabahutule9272 Ай бұрын
Omg.. Very unforgettable movement 🥲 श्री स्वामी समर्थ 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
🙏🙏
@vijayakarki2964
@vijayakarki2964 Ай бұрын
चांगल्या माणसांच्या पाठी देव नेहमीच उभा राहतो 🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
🙏🙏
@devyanibhelose4007
@devyanibhelose4007 Ай бұрын
जय सद्गुरु 🙏 शब्दच नाहीत 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
जय सद्गुरू 🙏🙏
@purvaandmumma702
@purvaandmumma702 Ай бұрын
निस्वार्थपणे आपण जे कर्म करतो देव त्याचं फळ देतोच देवाचं लक्ष असते आपल्याकडे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@reshmanadkarni3328
@reshmanadkarni3328 Ай бұрын
Ranjita, hey eikun dole bharun aale.pan tula kahi honar nahi you are very strong. Shree Swami Samarth. Ani mala tula bhetayacha aahe.kharach maazya dollyat ajunhi paani yet aahe.Pan ho yes Shree Swami Samarth. De aanet pathishi ani tumhi sagle.khup Chan aahat.Ani aamche aashirwad ani Prem aahech.Love you all❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏नक्कीच भेटू ❤️❤️
@reshmanadkarni3328
@reshmanadkarni3328 Ай бұрын
@@CrazyFoodyRanjita nakkich
@mayurivedant
@mayurivedant Ай бұрын
खूप thank you video शेअर केल्याबद्दल..खूप माहिती मिळाली...स्वामी पाठीशी नेहमी असता 😊
@mayuribhagat2829
@mayuribhagat2829 Ай бұрын
Hi🙏 जय सद्गुरू🙏ताई तुला काहीच होणार नाही तू किती सगळ्यांना मदत करते सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे 😊❤️❤️❤️❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
जय सद्गुरू 🙏खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@shraddhamane608
@shraddhamane608 Ай бұрын
स्वामी नेहमी भक्तांच्या पाठिशी असतात. जय सदगुरू 🙏
@ombandar6355
@ombandar6355 Ай бұрын
Shree Swami Samarth ...pathishi astat nehmi chnglya mansancha😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@sonalishelar2944
@sonalishelar2944 Ай бұрын
जय सदगुरू 🙏 रंजिता तु कोणाचे वाईट नाही केले तर तुझ्या सोबत ही काही नाही होणार जे झालं ते खूप वाईट झालं पण समर्थनी तुला वाचवलं ते नेहमी आपल्या सोबत असतात कालजी घे आणि रंजिता तूझ्या सोबत पूर्ण यूट्यूब फॅमिली चा आशीर्वाद आहे तूला काही नाही होणार कालजी घे 😊 जय सदगुरू 🙏
@sanchitasalve1576
@sanchitasalve1576 Ай бұрын
मॅडम डोळ्यात पाणी आले, एकूण खरंच, काळजी घ्या 😊❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@vasudhakhandpekar7947
@vasudhakhandpekar7947 Ай бұрын
सदगुरूंची कृपा खूप भयानक आहे ऐकून खूप वाईट वाटले.
@JyotiMahamunkar-jm8wr
@JyotiMahamunkar-jm8wr Ай бұрын
रंजिता तु सगळ्यांना खुप मदत करतेस समर्थांनी तुला वाचवल .तुला बाहेर यायला मदत केली .
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 12 күн бұрын
ताई तुझे खुप खुप धन्यवाद 🙏तु हे घडलेले सर्व व्हिडिओ मार्फत आमच्या पर्यंत पोहचवलस 🙏तुझे किती आभार मानले तरी कमीच खरच तु खुप चांगले काम केले आहेस. तुझे देव नेहमीच रक्षण करेल. तुझे किती कौतुक करावे आग तुला माहित नाही तु किती चांगले काम केलेस. स्यालुट तुला 🙏💐❤❤❤
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 12 күн бұрын
💐🙏🚩जय सद्गुरु 🚩🙏💐😊
@shraddhamore3754
@shraddhamore3754 Ай бұрын
सद्गुरु आहेत तुझ्या पाठी आणि सगळ्यांचे आशीर्वाद आहेत.टू सांगताना मला खूप रडायला लागले.❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो ❤️❤️❤️🙏
@NikitaDahivalikar
@NikitaDahivalikar Ай бұрын
डोळ्यात पाणी आले माझ्या 🥹🥹काही नाही होणार दिदि तुला सगळयांचे आशीर्वाद तुझ्या सोबत कायम आहेत 😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@adwaitchavarkar
@adwaitchavarkar Ай бұрын
Gharat gyser changla quality cha asel tarach vaparava nahitar gas var pani garam kara
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
🙏🙏
@Karishma23-x1m
@Karishma23-x1m Ай бұрын
Konta gyser hota..gas ki electric​@@CrazyFoodyRanjita
@sampadabhagat3502
@sampadabhagat3502 Ай бұрын
जय सद्गुरु🙏🙏 खूप भयानक प्रसंग होता😱 जय सद्गुरु. 🙏🙏🙏 खरं आहे देव कोणाच्या ना कोणाच्या रूपाने येतोच🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
जय सद्गुरू 🙏खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@yogitadatkhile6050
@yogitadatkhile6050 Ай бұрын
देव तुझ्या पाठीशी आहे.... तुला काही ही होणार नाही. काळजी घे..श्री स्वामी समर्थ 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
🙏🙏
@ashwinishinde1706
@ashwinishinde1706 Ай бұрын
समर्थ कृपेने सर्व काही ठीक झालं 🙏 धन्यवाद समर्थांना असे सर्वांना सुखरूप ठेवा 🙏 जय सद्गुरू 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@user-do8id7ft2j
@user-do8id7ft2j Ай бұрын
रंजिता तुला काही नाही होणार,देव तुझ्या पाठीशी आहे 🙏🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@sangeetakini6871
@sangeetakini6871 Ай бұрын
खूप च खतरनाक रंजीता तु सावधगिरी बाळगली खूप च काय झाल असत् कुठली शक्ती पाठिशी होती बाजुला माय बसली आहे तीची मना पासुन प्रार्थना असते दैवभल्वत अशी माहिती कळलीच पाहिजे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@madhurisawe6943
@madhurisawe6943 Ай бұрын
पूर्व जन्माच नातं असल्याशिवाय माशी सुद्धा अंगावर बसत नाही असं म्हणतात. त्यावेळी तुझं असं तिथे कोणीच नव्हतं.पण तरीही तेव्हा तुला मदत केलेली माणसं म्हणजे गताजन्मी तू ज्यांना मदत केली होतीस तीच होती.या जन्मी ती त्यांची परतफेड होती. राहिला प्रश्न मी कोणाचे वाईट केले नाही/चिंतीले नाही तर असे का याचा तर हे घडायचेच होते. आणि तुझ्या मागील पुण्याकर्माने तू यातून सहिसलामत बाहेर निघणार होतीस.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@neetajagdale7411
@neetajagdale7411 Ай бұрын
सद्गुरू सारखा असता पाठीराखा राज्याची कांता काय भीक मागेल..... रंजिता आपल्या बरोबर सद्गुरू आहेत.... खूप वाईट वाटले ऐकून.... जय सद्गुरु 🙏💐 व्हिडिओ मार्फत खुप छान माहिती दिलीस.... Take care रंजिता
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@prernamadave2981
@prernamadave2981 Ай бұрын
खरच खूप भयानक घडले होते ,स्वामी समर्थ च्या कृपेने तुम्ही सुखरूप बाहेर पडलात .
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@user-lb6ec1es1d
@user-lb6ec1es1d Ай бұрын
ताई माझ्या ही डोळ्यात पाणी आले स्वतःची काळजी घ्यावी श्री स्वामी समर्थ ❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@hasumatipatel6105
@hasumatipatel6105 Ай бұрын
आपणच डोळ्यात पाणी आले ऐकुन च देव आहे कर्म चांगले करा निदान आपल्या मुळे कोणालाही दुख पोहोचावे नाही ही काळजी घ्यावी.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
धन्यवाद 🙏
@rajendrabarad5896
@rajendrabarad5896 Ай бұрын
Good you handled this incident nicely. It is all God's blessings and grace.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🙏
@iamadi_j2804
@iamadi_j2804 Ай бұрын
I am very glad that Nobody got hurt and you are safe. I will suggest not to stay in that flat as maybe the vastu is not suitable for you. By the grace of god you got saved. All our blessings are with you. Take care.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
Thank you so much 🙏
@manjubhosale4197
@manjubhosale4197 Ай бұрын
Same आमच्या घरी पण असे झाले होते 😢😢...we were also so lucky की आम्ही पण वेळेत आग वीजवली....महाराजांची कृपा..❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@archanashirke-lf5kr
@archanashirke-lf5kr Ай бұрын
Babare tari eikun radu ch ala tula kadhich kahi nahi honar very strong ahe tu kadhi tu sagte ass zala hota roj manat yeche vichar nakii kay zala asel tai barobr dev tuzay nehmich barobr asnar ahe Karan tu khup khup chagli ahe maza khup Prem ahe tuzay tula kadhich kay nahi honar amhla pan tuzi garaj ahe God bless you dear tai ❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤️❤️🙏🙏
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 31 МЛН
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 15 МЛН
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 4,3 МЛН
ДОКАЗАЛ ЧТО НЕ КАБЛУК #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 1,2 МЛН
Oldest Restaurants in Dadar | Ft. Priya Bapat | #FoodCrawl #Dadar | #Bha2Pa
25:26
Bharatiya Touring Party
Рет қаралды 517 М.
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 31 МЛН