होय, आहे मी माफीवीर! हिंदुत्वासाठी काहीही करू...माफीच मागायचीय ना, मागतो माफी!

  Рет қаралды 28,734

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

#murlidharmohol #bjpmaharashtra #bjp #pune #maharashtrapolitics #sorry

Пікірлер: 367
@hindurashtra2851
@hindurashtra2851 6 сағат бұрын
प्रभाकरजी चूकीला माफी असते आणि तुम्ही हिंदू बाबत जे बोलला ते चूकीच नाही अस एक कट्टर हिंदू म्हणून मला वाटतय आणि सर्व हिंदूना वाटणारच.🚩🚩🚩🚩🚩
@shaileshbandekar7654
@shaileshbandekar7654 5 сағат бұрын
प्रभाकर जी...तोंडलस मित्रा...हिंदुत्वाची कास धरलेल्या आणि त्यासाठी अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल तात्काळ जाहीर माफी मागणं यांतच तुमच्या प्रामाणिकपणावर शिक्कामोर्तब केले. तुम्हांला मनसे प्रणाम...!!
@anantindustries
@anantindustries 6 сағат бұрын
माफी मागायला खूप हिंमत लागते त्यात जाहीर माफी मागायला मोठेपणा ही लागतो.
@Khavchat
@Khavchat 6 сағат бұрын
🙏 खरा भाजप/हिंदुत्वसमर्थक हा स्वतःसाठी कधी काही मागत नाही. त्याला देव-देश-धर्महितापलिकडे काहीही नको असते.
@hindurashtra2851
@hindurashtra2851 6 сағат бұрын
एकदम बरोबर जबरदस्त.🖕👏🏻👍🚩🚩
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 6 сағат бұрын
जबरदस्त ❤
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 6 сағат бұрын
जय भवानी 🌹💐🌹🙏
@vinodborde9954
@vinodborde9954 5 сағат бұрын
आणि खुर्ची वर बसलेल्या व्यापाऱ्यांना करूं द्या महाराष्ट्र देश देशातील हिंदु ची लूट जा पाहिजे तेव्हढे द्या बोला गुजराथ गुजराथी जैन लोकांना आम्हीं आहेत मत देयाला हिंदु हिंदु करायला आता नविन प्रकार काढला OBC OBC 😂😂😂😂
@vinodborde9954
@vinodborde9954 5 сағат бұрын
जुने BJP वाढवणारे कार्यकर्ते कुठे आहेत अरे ते बिचारे कुठच शिलक ठेवले नाहीं आता तर साधे पद त्यानं नाहीं सर्व फोडा फोडी आयात केलेले लोकं मजा करूं राहिले अरे जरा मानवता ठेवा निसर्ग ज्या वेळीं न्याय करेल ना त्या वेळीं अवघड होईल 🙏🚩
@sanjaydeshmukh7859
@sanjaydeshmukh7859 6 сағат бұрын
हे फक्त एक हिंदूच करू शकतो प्रभाकर सर 🚩🙏
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 6 сағат бұрын
जय श्री राम 💐🌹🙏
@bharatithakar8247
@bharatithakar8247 6 сағат бұрын
माफी मागणं सोप नाही. जेवढ्या तातडीने तुम्ही त्या महिलेची तक्रार सर्वांसमोर मांडली तशी लगेचच माफी मागितली. प्रभाकरजी अभावानेच आढळणारा हा सद्गुण आपल्यात आहे! अभिनंदन आणि कौतुक केलेच पाहिजे 👌👏👍❤💐
@Justfewminutes1
@Justfewminutes1 5 сағат бұрын
माफीविर शब्द तुम्हाला नाही शोभत........ तो ठराविक लोकाना शोभतो
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 5 сағат бұрын
✅✅👏🏻👏🏻👏🏻
@Superman-hv5pe
@Superman-hv5pe 6 сағат бұрын
चंद्रकांत दादा आणि मुरली अण्णा हे कोथरूड विभागासाठी लाभलेले सच्चे समाज सेवक आहेत
@bhanudasbhavsar971
@bhanudasbhavsar971 6 сағат бұрын
त्या महीलेची,चुक,आहे,मोहोळ, साहेबांना, वीनंती,की,जास्त, मनावर,घेऊ,नये,
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 5 сағат бұрын
✅✅
@sureshkulkarni6194
@sureshkulkarni6194 6 сағат бұрын
मोहोळ साहेब खूप कार्यक्षम खासदार आहेत, प्रभाकरजी तुमचे पण काही चुकलेले नाही, तुमची हिंदुत्वाची तळमळ, असल्यामुळेच तुम्ही त्याची शहानिशा केली, तुम्ही दाखवलेल्या तत्परतेबद्दल तुम्हाला लाख लाख सलाम. जय महाराष्ट्र, जय श्रीराम
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 6 сағат бұрын
समाज प्रबोधन केले. . मोहोळजी नाराज होऊ नका . तुम्ही त्वरित कार्यवाही केली खूप छान .
@prakashsupekar6319
@prakashsupekar6319 5 сағат бұрын
दादा तुमच्या वर लोक लक्ष ठेवून असतात कारणं तुम्ही हिंदू साठी काम करत हा पुढे लक्ष ठेवा व थेट मंत्र्यांच्या पीऐ ला फोन करा.
@avinashkale1261
@avinashkale1261 6 сағат бұрын
प्रभाकरराव आपण जिगरबाज आहात.. माफी मागायला पण मोठं मन लागत..💐💐
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 5 сағат бұрын
✅✅
@akshaysuvidha9452
@akshaysuvidha9452 6 сағат бұрын
अण्णा अतिशय चांगला कार्यकर्ता आहे. लोकांची कामं करतंच असतो. नगरसेवक ते महापौर ते आता केंद्रीय मंत्री हा प्रवास केला आहे तरीही अतिशय साधा आहे! माझ्या सारखे अनेकानेक आहेत कोथरूड मधे जे अगदी सहजपणे मुरलीअण्णाला संपर्क करु शकतो. फार चांगला मुलगा आहे तो!❤❤
@rameshkulkarni8067
@rameshkulkarni8067 6 сағат бұрын
तुमच ऐकत रहावं संपूच नये असं वाटत. तुम्हाला माझी अनंत आशीर्वाद. असेच हे निर्भीड बोल बोलत रहा, मी मुरली मोहोळ सारखा निर्मळ कार्यकर्ता, मंत्री आजवर तरी पहिला नाही.
@sunitaghogare2888
@sunitaghogare2888 6 сағат бұрын
प्रभाकर जी, तुमचा हेतू अतिशय पवित्र होता, त्यामुळे अण्णा तुमच्या वर रागावतील असं अजिबात वाटत नाही. ते खूप वेगळे आहेत. माणसं ओळखणारा मातीतला माणूस आहे. महत्त्वाचे म्हणजे माफी मागायला मन खूप मोठं असावं लागतं. 👍
@sanjayjoshi6436
@sanjayjoshi6436 6 сағат бұрын
प्रभाकरजी आज आपल्या या कृती मुळे तुम्ही आमचे मन जिंकलात. आज आपले स्थान माझ्या वैयक्तिक आयुष्यात खुप खुप उंचावर झाले आहे. आज शब्द कमी पडतात!
@ranjanredekar5969
@ranjanredekar5969 6 сағат бұрын
प्रभाकर जी तुमच्या मोठे पणाला सलाम
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 2 сағат бұрын
प्रभाकर जी तुम्ही करीत असलेले हिंदु जागृतीचे काम हिमालया येवढे मोठे आहे .👍👍
@santoshrasal4530
@santoshrasal4530 6 сағат бұрын
काम केल्यावर मतदान द्याचे ही चुकीची समज आहे आपली विचार धारा काय आहे हे पहिले समज ले पाहिजे मि आज पर्यंत वयाच्या 53(18पासून ) bjp ला मतदान करतोय ते फक्त माझा देश हिंदुत्व या साठी
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 5 сағат бұрын
✅✅अगदी बरोबर. मतदान हे विचारधारेला लक्षात घेऊन करणे आवश्यकच आहे.- व्यक्तीगत कामांसाठी नाही हे लक्षात घ्यावे.🙏
@Gskmanjalkar
@Gskmanjalkar 4 сағат бұрын
आणि आम्हीसुद्धा. देशाची राष्ट्रवादी गरज असताना लहान सहान दुखणी सहन करावीत. सावरकरांनी सोसलेल्या धगासमोर आपण अगदीच क्षुल्लक आहोत.
@sachinbhosale6793
@sachinbhosale6793 47 минут бұрын
साहेब खरेच आपण खुप दिलदार आहात सलाम आपणास आणि आपल्या कार्याला आणि हिंदुत्वला
@vijayaingle8349
@vijayaingle8349 5 сағат бұрын
खूप छान प्रभाकर! धन्यवाद प्रखरता आणि नम्रता याचा सुरेख मिलाफ पाहायला मिळाला तुमच्या मध्ये! जय हो!
@nitink1965
@nitink1965 3 сағат бұрын
प्रभाकरजी, आपण खरेच खूप संवेदनशील हिंदु आहात. आपल्याला मनापासून सलाम. 🙏
@sudhakarredij1454
@sudhakarredij1454 4 сағат бұрын
प्रभाकरजी सत्य हे लाख मोलाच असतं . कधी कधी असं होतं.🎉🎉🎉🎉❤❤
@ratnakarshinde-jj8dw
@ratnakarshinde-jj8dw 5 сағат бұрын
आपल्या सारखा पत्रकार या महाराष्ट्रात नाही. You are great 💯
@neelabal3018
@neelabal3018 4 сағат бұрын
श्री प्रभाकर जी आपली हिंदु साठीची तळमळ आहे ती अशीच तहहयात चालु राहो हि श्री स्वामी चरणी प्रार्थना आपण माफी मागून आपलामोठे पणा सिद्ध केलात धन्यवाद
@sandeepp7686
@sandeepp7686 6 сағат бұрын
सर्व प्रथम प्रभाकर जी आपले आभार 🙏 आपण आपल्या चुकी बद्दल मोठया मनाने माफी मागितली. आपण एका आमदाराचे PA होतात आपणास अवगत असेल कि असे अनेक आरोप होत असतात काही लोक फक्त स्वार्थासाठी असे आरोप करतात. 🙏🌹
@AffectionateDonuts-gq8qm
@AffectionateDonuts-gq8qm 3 сағат бұрын
प्रभाकरजी हिंदुत्वसाठी माफी मागितली 🙏
@shridharyadav4677
@shridharyadav4677 6 сағат бұрын
सर तुम्ही हींदुत्त्वा साठी आपला चांगला नेता बदनाम होऊ नये म्हणून केलंत मोहोळ साहेब धन्यवाद
@rashmikulkarni2634
@rashmikulkarni2634 5 сағат бұрын
दादा आपण त्या महिलेस समज द्यावी आणि ही विनंती .आपण आणि मोहळ साहेब असेच कार्य करीत राहतो ही त्या ईष्वर चरणी प्रार्थना. जय श्रीराम
@prakashdamgude1052
@prakashdamgude1052 4 сағат бұрын
आज बाळासाहेब असते तर तुमची पाठ थोपटली असती. जय हिंद जय महाराष्ट्र.
@dilipyejare3869
@dilipyejare3869 6 сағат бұрын
प्रभाकर माफी मागायला फार मोठं मन लागतं
@pradipgupte5059
@pradipgupte5059 6 сағат бұрын
🎉हे खरेच आहे जो पर्यंत सामान्य माणसाला गृहीत धरून ठामपणे काम करणे आवश्यक आहे
@deepakmhatre5052
@deepakmhatre5052 Сағат бұрын
हिंदुत्वाप्रति जगणाऱ्या आणि झटणाऱ्या लोकांनी असेच एकमेकांना हिंदुत्व साठी क्षमा, आशिर्वाद देत रहा... आपले एकच कुटुंब आहे हिंदुत्व यात कमीपणा मोठेपणा असे काही नाही... मुरलीधर सर आणि प्रभाकर सर तुम्ही दोघे हिंदू वीर आहात...
@sanjaysarade9760
@sanjaysarade9760 3 сағат бұрын
मानलं प्रभाकर जी तुम्हाला आणि अण्णांना सुद्धा 🙏
@vishalpagdhare4972
@vishalpagdhare4972 2 сағат бұрын
होय आम्ही हिंदु आणि हिंदुत्वासाठीच मत देणार . भले काम थोडी उशिराने झाली तरी चालतील. जिहादी मानसिकता सत्तेत येण्या पेक्षा हिंदुत्ववादी सत्ता येणे आवश्यक आहे. जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम❤
@Khavchat
@Khavchat 6 сағат бұрын
🙏मुरलीआण्णा तळमळीने काम करणारा माणूस आहे!
@Harshad-070
@Harshad-070 6 сағат бұрын
तू प्रत्येक bjp वाल्याला 2पैसे/कॉमेंट साठी बाप पण म्हणशील 😂😂
@Khavchat
@Khavchat 5 сағат бұрын
@@Harshad-070 Pawar आनि Deshmukhaचं संकरित बेण्या!! आलास का तू?😁😁😁
@Harshad-070
@Harshad-070 5 сағат бұрын
@@Khavchat सोमय्या आणि आणि कुणा कुणाचं mix दिवटा 💯😂
@Khavchat
@Khavchat 5 сағат бұрын
@@Harshad-070 नीघ ेळ्या 👉
@shamaladeshpande7990
@shamaladeshpande7990 4 сағат бұрын
प्रभाकर सर आपण फार मोठे विश्लेषण करतात मी नेहमी ऐकते खुप छान वाटते, आपण सहजपणे माफी मागितली, माफी मागायला पण मोठं मन लागते🙏🏻🙏🏻
@gajanannade7084
@gajanannade7084 6 сағат бұрын
आपलं मन खूप मोठं आहे
@suvarnajangam865
@suvarnajangam865 2 сағат бұрын
माफी मागावी हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे भावा💪🚩🙏👌👍
@sudhakarsawant446
@sudhakarsawant446 6 сағат бұрын
प्रभाकर जी, मलादेखील असाच अनुभव आहे,मी वडाळा विधानसभेच्या आमदाराबध्दल बोलतो आहे, म्हाडाने ऑर्डर दिली आहे,पण ती अंमलात आणली जाण्याला पाहिजे म्हणून आम्हाला हा आमदार गेली पांच वर्षे फिरवतो आहे,गेली ४० वर्षे मी त्याचा कार्यकर्ता आहे,काय उपयोग, तुम्ही हा विषय पुढे न्याल हि अपेक्षा.
@sangeetachopde3687
@sangeetachopde3687 2 сағат бұрын
प्रभाकर भाऊ तुमची ही कृती आवडली. आपले सरकार आणि नेते खूप कार्यक्षम आहेत
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 6 сағат бұрын
हे असं प्रत्येकाला वाटतं की माझे प्रश्नच मोठे !!!
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 6 сағат бұрын
जय श्रीराम 💐💐💐
@PravinSawant-j9y
@PravinSawant-j9y 6 сағат бұрын
प्रभाकर जी, माफी मागण्यास सुद्धा जिगर लागते...श्री मुरलीधर मोहोळ..एक सच्चा कार्यकर्ता आहे आपल्या कामातून त्यांनी हे घोडदौड केली आहे...काही वेळा इंटरप्रिटेशन वेगळी असू शकतात...मुरली अण्णा नकीच आपणास खुल्या दिलाने माफ करतील..he is through Gentleman...
@prakashdamgude1052
@prakashdamgude1052 4 сағат бұрын
सर तुमच्या विचारात सत्य असे आहे की आता महाराष्ट्र राज्यातील निवडणूक आहे. कोणीच हिंदु नाराज होवु नये. म्हणून आपण लगेच प्रतिक्रीया दिलीत. यात चांगलाच हेतु आहे. माझ्या सारखे हजारो जण तुमचे विचार ऐकतात. मला तरी वाटत नाही की तुम्ही चुकलाय. असो.
@swaralisangit2903
@swaralisangit2903 5 сағат бұрын
सुर्यवंशी साहेब मी तुमचे व्हिडिओ सतत पाहतो. पण आजचा तुमचा व्हिडिओ मनाला हळहळ देणारा वाटला. तुम्ही आज हिंदूत्वासाठी व हिंदुत्वाचे काम करणाऱ्या आण्णासाहेब यांची माफी मागितली. आपल्या विशाल मनासाठी आपणास मानाचा मुजरा.
@omavinashpujari1266
@omavinashpujari1266 5 сағат бұрын
खूप छान!!! याला म्हणतात प्रामाणिकपणा... आपली संस्कृती, आपले विचार असे असले पाहिजेत!!!! आमची चूक झाली असेल तर मनापासून माफी मागू... हाच आमचा धर्म आहे
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 5 сағат бұрын
खासदार ऑफिस ने मेसेज देणे जरुरु होते.. किमान त्यानी स्पष्ट करणें जरुरी आहे. कोर्ट केस. प्रकरणे वर शिफारस केली जाणार नाही 🤙.👍🙏👍🙏
@meghshamdeshpande-yx4gd
@meghshamdeshpande-yx4gd 4 сағат бұрын
प्रभाकरजी ,अण्णा आणि तुमचे दोघांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे तुम्ही दोघेही खूप संवेदनशील आहात आणि आपल्या कामाप्रती खूप प्रामाणिक आहात जय श्रीराम 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
@555Covid
@555Covid 3 сағат бұрын
🙏🙏🚩 @thaksen @urvashi
@PrakashShahane-m4g
@PrakashShahane-m4g 34 минут бұрын
मा.मुरलीधर अण्णाबाबत माझा अनुभव चांगलाच आहे.
@hindurashtra2851
@hindurashtra2851 6 сағат бұрын
प्रभाकरजी हिंदून हिंदूची माफी मागायची नाही तुम्ही हरियाणा विधानसभा निवडणूकी बाबत जे बोलला ते एकदम बरोबर आहे हिंदूना आत्ता समजल बटोगे तो कटोगे चा अर्थ.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 6 сағат бұрын
जय श्री राम 💐🌹🙏
@hindurashtra2851
@hindurashtra2851 5 сағат бұрын
​​@@parasnathyadav3869जय श्री राम हिंदू राष्ट्र की जय.🚩🙏🚩🙏🚩
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 4 сағат бұрын
@@hindurashtra2851 हर हर महादेव 💐💐💐🙏
@ashwinibaravkar5585
@ashwinibaravkar5585 6 сағат бұрын
आवडले आपल्याला हिंदुत्वासाठी काय पण जय श्री राम
@vidyanandphadke5940
@vidyanandphadke5940 6 сағат бұрын
आपण मांडलेला मुद्दा अगदीच चुकीचा नाही. लोकप्रतिनिधींनी सर्व सामान्य मतदारांची काम करणं आवश्यक आहे. हे माझं मत मुरलीधर मोहोळ यांच्या बद्दल नाही.
@IaxmikantDiwakar
@IaxmikantDiwakar 5 сағат бұрын
प्रभाकरजी जाऊद्या तुम्ही मुद्दाम काहीच केल नाही आणि तुम्ही दाखवलेला दिलदारपणा खूप छान वाटलं, hats off to you sir
@balasahebchavan6880
@balasahebchavan6880 3 сағат бұрын
प्रभाकर जी योग्य केलं तुम्ही होत असे कधी कधी नका नाराज होऊ
@maheshjankar3308
@maheshjankar3308 6 сағат бұрын
प्रभाकरजी तुम्ही ग्रेट आहात, अनावधानाने घडलेली चुक आहे, खरंतर मी याला चुकीच म्हणणार नाही, कारण तुम्ही हिंदू बद्दल तुम्ही पोटतिडकीने बोलता
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 6 сағат бұрын
जय श्री राम 🌹💐🙏
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 4 сағат бұрын
प्रभाकर, आम्ही स्वयंसेवक तर मतदान करताना, प्रचार करताना कोणतीही अपेक्षा करीत नाही, फक्त हिंदूत्वाचा विचार पहातो..
@VikramKenjale
@VikramKenjale 5 сағат бұрын
दादा... भावना समजली. तुम्ही किती स्वच्छ आहात हे माहित होतच. आज स्पष्ट झालं. माफी मागायला माणूस सात्विक असावा लागतो आणि तसे तुम्ही आहात. मुरली दादा हा व्हिडिओ पाहतील तेव्हा व्यवस्थित होतील हे नक्की. ते डिस्टर्ब झाले म्हणून तुम्ही कासावीस झालात... तुम्हाला मनपूर्वक नमस्कार. राम कृष्ण हरी.
@Prabha-d1h
@Prabha-d1h 5 сағат бұрын
Prabhakarji you are great. High regards for you.🎉🎉
@swatigarge1928
@swatigarge1928 24 минут бұрын
आपण योग्य विचार करून माफी मागून जो मनाचा मोठेपणा दाखवलात तो कौतुकास्पद आहे. ईश्वर तुमच्या कार्यात सदैव यश देवो.
@prasanbharti
@prasanbharti 5 сағат бұрын
अशी माफी मागायला विवेक जाग्यावर, मनं मोठं आणि संस्कारी असावं लागतं, हेच याही माफीतून दिसलं. 🥹🫡🫡🫡🫡🙏🙏🙏
@bhagannanalla7725
@bhagannanalla7725 6 сағат бұрын
Ok❤
@subhashdeshpande3645
@subhashdeshpande3645 6 сағат бұрын
धन्यवाद सर, सीबीआय इडी, एनआयए वगैरे या यंत्रणा जशा भ्रष्टाचार रोखण्यासाठी कार्य करतात तशीच कार्यालयीन कायदेशीर कामे भ्रष्टाचारमुक्त करण्यास एक हिंदूंची ब्रिगेड स्थापन करण्याची व्यवस्था हवी. आता या व्हिडिओ तुमची भूमिका स्पष्ट परखड, प्रामाणिक संवेदनशील आहे धन्यवाद सर.
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 5 сағат бұрын
माफी देवमाणसाची मागावी मागणारा देवमाणूस बनतो
@akashbidve8910
@akashbidve8910 3 сағат бұрын
जय श्रीराम, तुम्ही आणि आण्णा दोघे पण मोठे मनाचे आहेत दोघं पण एकमेकांना समजून घेतील
@AtulKesarkar-tz7mv
@AtulKesarkar-tz7mv 2 сағат бұрын
कोल्हापूर उत्तर ला पण हेच आहे तरी आम्ही कट्टर हिंदू b j p साठी stand घेणार 🚩 अखंड भारत माता 🚩
@sanjayandhale-l8v
@sanjayandhale-l8v 6 сағат бұрын
जयश्रीराम🚩🚩
@ranjanalokhande5382
@ranjanalokhande5382 6 сағат бұрын
जय श्री राम🚩🚩🚩🚩
@fulchandkulkarni8054
@fulchandkulkarni8054 4 сағат бұрын
धन्यवाद सर. तुमची भावना समजली तुम्ही स्वच्छ आणि सात्विक आहात जय श्री कृष्ण
@ashamandey3370
@ashamandey3370 5 сағат бұрын
Prabhakarji tumachya krutyana tumacha man amachya manat jastich vadhala ahe. Naman
@chandrakantamlekar7064
@chandrakantamlekar7064 11 минут бұрын
आपले विश्लेषण ऊत्तम आणि व्यवहारी असतं!!!!!
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 6 сағат бұрын
जय श्री राम प्रभाकर जी
@shubhanginayar1965
@shubhanginayar1965 2 сағат бұрын
ती बाई मुर्ख असावी, आरोप करणं खुप सोपं आहे.पण त्याग करणं खुप कठीण आहे.त्या बाईने व्यक्तीगत पातळीवर घेतले हा निव्वळ वेडेपणा आहे.
@prin.dr.rameshm.mirajkar9800
@prin.dr.rameshm.mirajkar9800 4 сағат бұрын
प्रभाकर सर... तुमचे बरोबर आहे. साधारणपणे दहा एक वर्षांपूर्वी हिंदूंची कामे होत होती. आता अनुभव तसा नाही...
@sanjeevanitamaskar2193
@sanjeevanitamaskar2193 6 сағат бұрын
You’ve the courage to say sorry shows your character hats off God bless
@AnantSarode-p1w
@AnantSarode-p1w 6 сағат бұрын
जगदंब जगदंब जगदंब
@shrinivasmarkhande8763
@shrinivasmarkhande8763 6 сағат бұрын
Sir thank you for sharing your words and bringing more clarity.
@ambadasnikam1071
@ambadasnikam1071 6 сағат бұрын
Hare Krishna ❤❤
@uttamchavan3756
@uttamchavan3756 5 сағат бұрын
Great explaination
@P-hb3hp
@P-hb3hp 6 сағат бұрын
आता कळले आपण एक का होत नाही. "नसरुल्ला" साठी भारतात गळे काढणारे कोठे आणि स्वतः काम केलं नाही म्हणुन आपल्याच लोकांना शिव्या देणारे कोठे?
@shabbirshaikh-eu3cd
@shabbirshaikh-eu3cd 2 сағат бұрын
स्वता साठी कोनिही जगु शक तो सत्या साठी जगने त्याला मानूस मनतात
@anantpawar5498
@anantpawar5498 6 сағат бұрын
Hindutwacha Vijay Aso. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
@P-hb3hp
@P-hb3hp 6 сағат бұрын
एक तर मला समजत नाही की कोणतीही अपेक्षा करणारे लोक जेंव्हा मत देतात तेंव्हा ते हा आव अनुच शकत नाहीत की ते विचारधारेमुळे मतदान करतात. कारण विचारधारे मुळे मतदान करणारे आपल्या वैयक्तिक कामाची पर्वाच करत नाहीत. त्यांची अपेक्षा देव, देश आणि धर्म यासाठी या प्रतिनिधीने काम करावं अशीच असते. मी स्वतः ४० वर्षाचा आहे. आजपर्यंत मी जितक्या वेळेला मतदान केल तितक्या वेळेला पाहिले शिवसेनेला आणि आता BJP la केलं. बऱ्याच वेळा माझे मित्र म्हणायचे की हा तर "नाली सफाई" पण करत नाही तर याला मतदान का करतोय? तेंव्हा माझे उत्तरं असायचे मी विचारधारा म्हणुन मत देतोय. नाले सफाई साठी नाही. म्हणुन यांनी विचारधारा आहे म्हणुन मत दिले असा आव आणू नये.
@rajpardeshi1843
@rajpardeshi1843 6 сағат бұрын
Sir, u should not say sorry. U was correct , and u passed correct statement ❤
@manojdhere8111
@manojdhere8111 29 минут бұрын
मुरली Anna चांगलेच आहेत ❤
@ajinkyagundal7837
@ajinkyagundal7837 5 сағат бұрын
❤❤❤❤
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 6 сағат бұрын
🙏👌👍🙏
@anandgumaste6488
@anandgumaste6488 3 сағат бұрын
भाजपचे लोक आपल्या कार्यकर्त्यांची कामं करत नाहीत उलट माजल्यासारखं वागतात हे खरं आहे
@MukeshKarwande
@MukeshKarwande 5 сағат бұрын
श्री. मोहोळ साहेब, सुर्यवंशी सरांकडून अनावधानाने जी काही चुक झाली असेल. त्याबद्दल मी स्वतःहा आपली माफी मागतो. अपेक्षा आहे आपण माफ कराल. हि नम्र विनंती.
@rameshrane3396
@rameshrane3396 6 сағат бұрын
छान.असेच राहा.
@suhasbhonde1675
@suhasbhonde1675 6 сағат бұрын
🙏🙏🙏🙏
@prakashkumbhar7071
@prakashkumbhar7071 6 сағат бұрын
🙏🙏🙏🌷🙏🙏🙏🚩🚩🕉🕉🔱🔱🇮🇳
@Shivam99124
@Shivam99124 5 сағат бұрын
Jai hindutva🚩
@gulabkokate8538
@gulabkokate8538 5 сағат бұрын
तुम्ही माझ्या समस्या मांडणार का...मुख्यमंत्री. सोबत..किंवा उपमुख्यंत्री पर्यंत
@HanmantJagtap-z4c
@HanmantJagtap-z4c 5 сағат бұрын
जो चुकतो तोच खरा माणूस जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी
@nitinangre9097
@nitinangre9097 6 сағат бұрын
दादाश्री तुम्ही खरच ग्रेट आहात🧡🚩🧡
@nilimarekalwar7227
@nilimarekalwar7227 4 сағат бұрын
एक कडक salute सर तूम्हाला
@ShirishBavdhane
@ShirishBavdhane 5 сағат бұрын
मी म्हणलो होतो खासदार प्रामाणिक आहेत
@lalitagambhirrao654
@lalitagambhirrao654 6 сағат бұрын
Tumhi pan great.
@shrikantupasani3638
@shrikantupasani3638 6 сағат бұрын
होय हे खर आहे भाजपचे लोक नागरीकांची कामे करते नाही
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 61 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 18 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,5 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 61 МЛН