निजामाला संस्थान नव्हे स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र हवे होते!

  Рет қаралды 10,534

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

#podcast #marathwada #marathwadamuktisangram #drharshvardhanarya

Пікірлер: 71
@jaysingchindage6507
@jaysingchindage6507 Күн бұрын
आसे भरपूर व्ही डी ओ करा फार मोलाची माहिती आहे
@vishalgheware751
@vishalgheware751 Күн бұрын
शालेय अभ्यासक्रमात खरा इतिहास आला पाहिजे त्याशिवाय नवीन पिढीला काहीच कळणार नाही
@MsDownloader40
@MsDownloader40 Күн бұрын
आम्हाला शाळेत मुगल कसे महान हेच शिकवले. मार्कांसाठी आम्ही ते सर्व पाठ करत असू .
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 22 сағат бұрын
हिंदुंची जी हत्याकांडे पुर्वीच्या हिंदुस्थानात झाली त्याची माहिती सर्व हिंदुंना शालेय अभ्यासक्रमातुन झाली पाहिजे, जसे की खिलाफत चळवळीच्या नावाने मोपला हत्याकांड , नौखाली हत्याकांड इत्यादी अनेक.. तुष्टीकरणाच्या नावाखाली ही सगळी माहिती दडपुन ठेवली आहे आणि ती आजही प्रकाशात आणली जात नाही.. हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या सरकारने पुढाकार घेऊन यात सामील असलेल्यांना उघडे पाडले पाहिजे.. १९९३ च्या बॉम्बस्फोटात आरोपीला पळुन जाण्यास मदत करणाऱ्याला दया का दाखवली जाते ?? सदगुण विकृती बाजुला ठेऊन काम करायला पाहीजे..
@anujachitale8172
@anujachitale8172 19 сағат бұрын
खरं आहे. जाळीदार टोपी वाल्यांच्या वंशावळी काय करायचंय पाठ करून. आपले वीर पुरुष माहिती हवेत मुलांना
@sumantraravikar
@sumantraravikar 11 сағат бұрын
आई वडिलांनी च हे संस्कार करणे आवश्यक आहे 🇮🇳👍🏻
@aabadesale6808
@aabadesale6808 Күн бұрын
सुंदर विश्लेषण धर्मासाठी आवश्यक
@swatiayachit2517
@swatiayachit2517 Күн бұрын
म्हणून त्या ओवेसीला फिलिस्तान प्रेम आहे.. त्याची मूळ इथे आहेत तर.. 👍🏻👌🏻
@hindurashtra2851
@hindurashtra2851 Күн бұрын
Yes एकदम बरोबर सत्य.👍👏🏻🖕👌
@dilipnadkarni9776
@dilipnadkarni9776 Күн бұрын
समाज जरी निद्रिस्त असला तरी हे ऐकून तो जागा होईलच होईल
@arvindtarge9225
@arvindtarge9225 22 сағат бұрын
प्रभाकर आपण आदरणीय हर्षवर्धन आर्य यांची मुलाखत घेवून त्या वेळी काय परिस्थिती होती हे आम्हाला समजले. मी आपला व डॉक्टर हर्षवर्धन आर्य यांचा खूप खूप आभारी आहे.
@dattatraymohite565
@dattatraymohite565 Күн бұрын
स्वातंत्र्या नंतर सलग मुसलमान शिक्षण मंत्री ठेवल्यामुळे खरा इतिहास लपवून नको तो इतिहास शिकवला गेला काँग्रेस निती सांगायला नकोच 🙏🚩🚩😔 जय हिंद जय महाराष्ट्र
@VIHan2373
@VIHan2373 19 сағат бұрын
वह भी अरब में जन्मा हुआ
@suhaslimaye5711
@suhaslimaye5711 Күн бұрын
हे सगळं सुन्न करणारं आहे.
@prabhakarkale3060
@prabhakarkale3060 Күн бұрын
Very informative and eye opening.? Must be circulated all over India. Muslim fanatism must be exposed
@knightgaming4958
@knightgaming4958 Күн бұрын
खुप छान सगळी माहिती🙏🙏
@madhukarvyaghra2264
@madhukarvyaghra2264 21 сағат бұрын
Khup Sunder Superb Namaskar ❤❤❤
@vitthalsonawane4458
@vitthalsonawane4458 Күн бұрын
आपण लोकांपर्यंत सुंदर उत्कृष्ट मेसेज पाठवतात विङीओ जरूरीच आहेस भविष्यात देशात संस्कृतीवर आधारीत शिक्षण दिनानिमित्त ह्याच गोष्टींवर अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहेत का पण प्रभाकर फेसबुकवर जास्त प्रमाणात उपलब्ध करून निर्णय घेण्यात येईल कारण कळेल भविष्यात यातुन बरेचशे प्रचारात सक्रिय सहभाग अपेक्षित आहेत म्हणून हेच विङीओ फेसबुकवर करण्यात येणार आहेत का आपले धन्यवाद आभार प्रदर्शन करतोस यावर प्रभाकर आपणांस सदविचछा
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 23 сағат бұрын
Prabhakarji, request you to bring this history to the notice of education dept and ask them to put forth this chapter in history bks.❤
@anaghasadhu489
@anaghasadhu489 Күн бұрын
खूप छान प्रभाकर जी
@AshutoshKelkar-i2b
@AshutoshKelkar-i2b Күн бұрын
An excellent podcast. Commendable interview of Arya Ji.
@श्रेष्ठभारत55
@श्रेष्ठभारत55 Күн бұрын
तो हैद्राबाद मुक्तिसंग्राम होता मराठवाडा नाही.
@MsDownloader40
@MsDownloader40 Күн бұрын
मराठवाड्याच्या भागातही ते सैतान शिरले होते.
@rupesh2997
@rupesh2997 Күн бұрын
खरं तर अशा मुलाखती टीव्हीवर दाखवल्या गेल्या पाहिजेत. बघूया भाजपशी किंवा शिंदे शिवसेनेची ओळख काढून काम होते का.
@Bhairuchamulga
@Bhairuchamulga Күн бұрын
आम्हाला प्रश्न पडतो आणि खूप वाईट वाटते ते म्हणजे ज्यांनी ज्यांनी बालाजी चा लाडू प्रसाद खाल्ला त्यांचे काय करावे? बिचाऱ्यांच्या ध्यानीमनी ही नसेल की आपण काय खात आहोत ..🥹
@jayprakashbolinjkar336
@jayprakashbolinjkar336 23 сағат бұрын
श्री. आर्य यांनी पुस्तके लिहीली असल्यास त्यांची नांवे मिळाल्यास बरे होईल.
@amitmehta4401
@amitmehta4401 22 сағат бұрын
Jai .jai .sheera .ram .ramji
@AshutoshKelkar-i2b
@AshutoshKelkar-i2b Күн бұрын
The true history of India wasn't taught to us in schools & colleges. I came to know about the freedom struggle of Hyderabad through old issues of Magazine " Marathwada ", a classic book " Mandiali " written by Anantrao Bhalerao & a Movie " Razakar". The contribution of Arya Samaj in freedom struggle of Hyderabad rose through the competent leadership of the Great Swami Ramanand Teerth.The sacrifice of Ved Prakash Ji is unforgettable. Unfortunately Qasim Rizvi wasn't given Capital Punishment but he was imprisoned only for 10 years & then he was allowed to flee to newly created Pakistan .
@rishidolas6368
@rishidolas6368 15 сағат бұрын
प्रभाकर सर मन भरून आले. 🙏😭
@sanjaydeshpande7216
@sanjaydeshpande7216 22 сағат бұрын
मी मराठवाड्यातील आहे, माझ्या आजोबावर काँग्रेस का गुंड असे आटक वारट काढले होते आणि आमचा वाडा रझाकारनी जाळला होता. आजोबा २ वर्षे परागंदा होते.
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 Күн бұрын
Prabhakarji, Nizam wanted to create South Pakistan in Sothern India but timely intervention by Sardar Vallabhai Patel the plot was foiled.Swami Ramananad Tirth played a role to educate the people and fight casteisem As always Santani were subdued and being in majority did not fight the system.
@puranikmayurparulekar2499
@puranikmayurparulekar2499 22 сағат бұрын
Prabhakar ji khup chaan va manala lagnaara vishay,aseh ajun aikyala avdhel
@bhalchandrapunekar9159
@bhalchandrapunekar9159 13 сағат бұрын
Khup Chan Mahiti
@MsDownloader40
@MsDownloader40 Күн бұрын
कश्मीर आता इस्लामिक स्टेट झाले आहे... पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू...हळूहळू एक एक राज्य इस्लामिक बनत आहे. कुठलेही युद्ध न करता एकामागोमाग एक प्रदेश ते जिंकत आहेत.
@Bhairuchamulga
@Bhairuchamulga Күн бұрын
आमच्या ढिल्ल्या धोरणामुळे आज सुपरमार्केट मध्ये पण दर २० माणशी ५ बुरखेवाल्या आपल्या मियांबरोबर दिसतील. म्हणजे विचार करा .
@pradeepmohite1522
@pradeepmohite1522 20 сағат бұрын
वारंवार बोलवा या महामंडलेश्वरांना 🚩🚩🚩
@ArunRathod-wz4kx
@ArunRathod-wz4kx Күн бұрын
🙏🙏🙏
@kazipervezali9480
@kazipervezali9480 20 сағат бұрын
Sir aapla desh aarthik bharari chya dishene vatchal karat Astana aapan kithe he nijamala gheun baslet...aamha nav tarunala...vikasa kade gheun chala...bhutkalatil bhuta kade nahi....Jai hind
@yuvaguru4750
@yuvaguru4750 13 сағат бұрын
@nileshgaikwad3433
@nileshgaikwad3433 8 сағат бұрын
यांनी सांगितलेली पुस्तके जर pdf available असेल तर provided करा साहेब
@ChandrashekharGiri-c2g
@ChandrashekharGiri-c2g 6 сағат бұрын
I am 63 born in Nanded ,my mother was eye witness of this all brutality forced upon hindus in nizam state,, then my father-in-law told me detailed information about nizam,,my all maternal uncle (mama) were studied in madarsas in Urdu , Narsimha Rao, Shankar Rao chavhan all were studied frm usmania Hyderabad,,all court orders were in Urdu ,in comman street language was Urdu in Marathwada,,swami ramananda tirth was lead the freedom struggle till 1948,,we got independence one year after IND got it
@sharadpatil8384
@sharadpatil8384 Күн бұрын
नीच साले पैदास ही खराब होती 15:53
@MsDownloader40
@MsDownloader40 Күн бұрын
आहे
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki 12 сағат бұрын
आसमानी किताब चा परिणाम. हे 1400 वर्षापूर्वी जसे होते तसेच आजही आहेत कारण किताब तीच आहे ज्यात 1 शब्द बदलला नाही.
@kashinathshete6602
@kashinathshete6602 Күн бұрын
Chacha neharu yana Sudha nizam muslim desh pahije hota Hindu logo ka luck aacha tha sardar Patel' yani action kele
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 22 сағат бұрын
आवाज कमी आहे. नवीन studio झाल्यापासून प्रत्येक vdo चां आवाज कमी आहे. ऑडिओ क्वालिटी अजिबात चांगली नाही. खूप तक्रारी केल्या.पण तुम्ही कॉमेंट वाचत नाही, असं दिसतंय.😮😢
@shrikantbhosale283
@shrikantbhosale283 Күн бұрын
Dasa melavya la shinde shebani shivaji maharaja nchya arti ne srvat Kali tr karykarta madhe ajun josh yeil
@gangadhardharmadhikari2313
@gangadhardharmadhikari2313 Күн бұрын
समोरच्या व्यक्तीला बोलु द्या
@RajeshThakur-co5qq
@RajeshThakur-co5qq 5 сағат бұрын
फारच थरारक! ऐकून अंगावर शहारे येतात. काय चाललंय काय जुलूम पण विसरून चालणार नाही.ह्या माहितीबद्दल आपण प्रचार करून आपल्याच लोकांपर्यंत पोहोचेल त्या बद्दल काय मार्ग क्रमण करता येईल किंवा शालेय शिक्षण मध्ये अंर्तभाव करुन नवीन पिढीपर्यंत पोहचवू.
@vijayvijay-cc3sx
@vijayvijay-cc3sx Күн бұрын
Hello sir Plz tell about Tata
@gnk6643
@gnk6643 Күн бұрын
Wonderful talk ……🤝
@amit4learners
@amit4learners 20 сағат бұрын
Prabhakar tumhi pannashiche bilkul vaatat nahi, you look like late 30s
@DattatrayPurohit-n2d
@DattatrayPurohit-n2d Күн бұрын
Mul vishay bajula rahun itar charhatch jast sangato ha Manus tymule kantala yeto
@dattudherange5052
@dattudherange5052 23 сағат бұрын
वक्ते एकच जागी अटकून राहतात जसे सम्पूर्ण वेळ वेदप्रकाश वरच बोलत होते त्यामुळे कार्यक्रम रटाळ झाला
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 22 сағат бұрын
हा काय मनोरंजनाचा कार्यक्रम होता का,रटाळ झाला म्हणायला???. लाज वाटली पाहिजे. लोकं तळमळीने सांगतात, त्याचा परिणाम हा असा? तुम्ही तिकडेच जा...हस्यजत्रा बघायला. इकडे येऊन मनोरंजनाची अपेक्षा करू नका..
@nagrajmarthe2687
@nagrajmarthe2687 Күн бұрын
🙏🙏🙏
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 1,9 МЛН
«Кім тапқыр?» бағдарламасы
00:16
Balapan TV
Рет қаралды 138 М.
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Atharva Sudame
Рет қаралды 251 М.
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26