रसिकांनी खूप जास्त आणंद घेतला , प्रतिसाद पण उत्तम दिलाय आणि❤❤❤❤❤❤❤
@SP-ko6zu Жыл бұрын
I love my students in primary school. Miss you my dear 😘
@NishaSonawane-ex3lb Жыл бұрын
मधली मुलगी किती गोड आहे
@pramodgaikwad2169 Жыл бұрын
My college....❤️#Miss old college days 😪 😢 😔
@swapnilsutar2808 Жыл бұрын
शाळेतील आठवण झाली आम्ही ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत साउंड सिस्टीम एवढी भारी असायची ना फक्त एक करणा लावायचे नि त्यावर मुलं नाचायची लागलेल गाणं धड नाचणाऱ्या मुलाला नाय समजायचं ना बघणाऱ्यांना समजायचं 😁😁😁😁