Kkw college of science, pimplas..Gathering 2k18 -जागरण गोंधळ

  Рет қаралды 2,659,600

Bhushan Jadhav

Bhushan Jadhav

5 жыл бұрын

Пікірлер: 1 000
@sheshraokale948
@sheshraokale948 2 жыл бұрын
एक नंबर मित्रा सादरीकरण केले आणि सर्व शिक्षकांनी त्याला दाद दिली मी आज ५४ वर्षांचा आहे पण हा व्हिडिओ पाहताना नववीत असल्याचा भास झाला धन्यवाद
@saurabhpatil5606
@saurabhpatil5606 Жыл бұрын
एकच नंबर 🔥🔥 मी Instagram वरती 5 वेळा बघून KZbin ला हे गाणं शोधलं आहे kaddddddddkkkkkkk आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥
@ravindragaikwad3937
@ravindragaikwad3937 Жыл бұрын
Same
@krushnaargade4235
@krushnaargade4235 Жыл бұрын
Same
@harshalpatil6292
@harshalpatil6292 Жыл бұрын
Mi pn b
@kalpeshjadhav5930
@kalpeshjadhav5930 Жыл бұрын
Kadk
@bharatingale5497
@bharatingale5497 Жыл бұрын
मी पण
@vikihande665
@vikihande665 Жыл бұрын
मित्रानो ह्या साठी शिक्षकांनी सुद्धा साथ दिली म्हणून हा कार्यक्रम जमला 😀नाहीतर एखाद्या सर नि पळू पळू हाणला असता
@prathmeshtagad8489
@prathmeshtagad8489 8 ай бұрын
😂😂
@HILIGHTERSWAP
@HILIGHTERSWAP 7 ай бұрын
maza sir ne stage war lal keli asati
@amolgawade8222
@amolgawade8222 7 ай бұрын
​@@HILIGHTERSWAP़वओवोवोवओव़वोव़ववोवोवोवओवोव़व़ववोवओवओवोवोव़व़ववोवओवओवोवोव़वववव
@vinodwalanj583
@vinodwalanj583 2 жыл бұрын
सर्व शिक्षकांना मानल पाहिजे हे सर्व त्यांनी ऐकून घेतले.
@mayukhaire11
@mayukhaire11 Жыл бұрын
4 वर्षाचा जुना व्हिडिओ आहे परंतु आता trending la आला. खूप खूप छान सादरीकरण..
@sunilmane6004
@sunilmane6004 3 жыл бұрын
मी रोज हा व्हिडियो किमान 5 वेळा पाहतो.. मुड एकदम फ्रेश होतो. काही ठिकाणी शब्द कळत नाहीत.. लिहून पाठवा म्हणजे अजून मज्जा येईल... अप्रतिम व्हिडिओ.. salute भावा🙏
@chandrashekharpatil4476
@chandrashekharpatil4476 Жыл бұрын
दादा आमच्या कॉलेज मध्ये फ्रेशर पार्टी आहे तरी मला हे वाक्य भेटेल का
@chandrashekharpatil4476
@chandrashekharpatil4476 Жыл бұрын
Plzzzz मला नंबर send करा
@landemahindra7024
@landemahindra7024 2 жыл бұрын
सर्वाचं मना पासुन कौतुक करावे तितके कमीच शालेय जीवन खुप चं अविस्मरणीय क्षण आपल्याला ज्ञान देणारे गुरुवर्य यांना आपण कधिचं नाहि विसरणार या जागरण गोंधळ मधुन केलेले कौतुक , हास्य विनोद खुप चं छान
@sandipbodkhe5374
@sandipbodkhe5374 3 жыл бұрын
केला तो नाद, झाली ती हवा, कडक रे भावा, फक्त तुझीच हवा............
@sambhajidhepale1645
@sambhajidhepale1645 Жыл бұрын
हे गाणं ऐकून अतिशय मनाला भारावून गेल्यासारखं वाटतं अनेक लहानपणी ऐकलेले जुनी गाणी आणि कार्यक्रम मी सध्या कोल्हापूरला राहतो पण मला हे आपल्या गावाकडचे गाणे ऐकून खूप बरं वाटलं धन्यवाद त्या सगळ्या कॉलेजच्या मुलांचे
@dattaaher9598
@dattaaher9598 Жыл бұрын
धन्यवाद🙏🙏
@motiram_dhule
@motiram_dhule Жыл бұрын
हीच आपली मराठी संस्कृती हिला जपलच पाहिजे. यातूनच आपल्याला खरा आनंद भेटतो ...😂😂😂❤❤❤❤❤❤😮
@dhammadipvinkare
@dhammadipvinkare 3 жыл бұрын
Waghchore sir be like - tera to game bajana padega.... 🤣
@jitendrakhushalpatil1271
@jitendrakhushalpatil1271 Жыл бұрын
🤣🤣🤣
@sandipthakare7254
@sandipthakare7254 10 ай бұрын
विद्यार्थी अन शिक्षकांमध्ये असे प्रेमाचे नातं पाहिजे
@devashirsath6662
@devashirsath6662 3 жыл бұрын
मार्केट गजवल ना राव..भावाने टॅलेंट लेवल 100% पैकी २००%
@KrushnaDeshamukh-nl4ow
@KrushnaDeshamukh-nl4ow 3 жыл бұрын
सर लोक नेहमी पोरांचीचं काढता आत्ता भाऊंनी सगळ्यांची काढली..."वक्त वक्त की बात है!😀😂😂
@Ashishrasal1982
@Ashishrasal1982 Жыл бұрын
अभिमान वाटतो महाराष्ट्रीयन असल्याचा 😍😍
@omkarkambariofficial
@omkarkambariofficial 3 жыл бұрын
एक नंबर गोधळ आहे 10 वेळा बघितला तरी कंटाळा नाय येत बघायला😍🔥🔥🔥🔥
@sushantsuryawanshi872
@sushantsuryawanshi872 Жыл бұрын
जितकी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे,अप्रतिम आहे आणि सगळ्यात भारी म्हणजे नवीन काहीतरी केलत,खूप खूप आवडल👌👌❤️❤️✌️✌️
@devgonbare
@devgonbare 3 жыл бұрын
ज्या दिवशी हा विडीओ शुट त्याच्यानंतरचे महिना भर कोण आजारी पडले नसेल..हसुन हसुन फ्रेश.... .. आता कोरोना काळात mood fresh.. Radhe movie पेक्षा हे भारी😆💥💥💥
@dattaaher9598
@dattaaher9598 3 жыл бұрын
धन्यवाद🙏🙏
@ganeshgawali9279
@ganeshgawali9279 3 жыл бұрын
@@dattaaher9598 full video pathva aasel tar 9561520606
@surajWakale
@surajWakale 3 жыл бұрын
@@dattaaher9598 Bhava purna video patv n 9422658231 लिखित पण पाठव ना
@maheshdahikarofficial8927
@maheshdahikarofficial8927 3 жыл бұрын
@@dattaaher9598 दादा हे लिहलेले मिळेल का 9921137563 या नंबर वरती पाठवा please
@nitinlokhande2481
@nitinlokhande2481 2 жыл бұрын
@@dattaaher9598 purn video paathav
@babanugalmugale4434
@babanugalmugale4434 2 жыл бұрын
खुप छान गान आहे रोज कितीही वेळेस ऐकले तरी परत ऐकावे वाटते
@maharashtratribal2177
@maharashtratribal2177 11 ай бұрын
Bhari
@vishnubodkhe6066
@vishnubodkhe6066 2 жыл бұрын
दादा खुपच छान आतापर्यत असलेलें सर्व मनोरजनाचे कार्यक्रम फेल आहेत याच्या पूढे मि दररोज ४ तें ५ वेळस. पहातो पाहील्या शिवाय माझाही करमतच नाही दिदी ने तर खूपच छान साथ दिली दिदी मूळे कार्यक्रमला शोभा आली
@vishnubodkhe6066
@vishnubodkhe6066 2 жыл бұрын
मला दादा सोबत फेसबूकने जोडा
@dattaaher9598
@dattaaher9598 2 жыл бұрын
धन्यवाद🙏🙏
@gauravgalande5348
@gauravgalande5348 2 жыл бұрын
@@dattaaher9598 bhau Facebook I'd sang na plz
@VishnuBodkhe-zw6id
@VishnuBodkhe-zw6id Ай бұрын
दादा नमस्कार
@user-il7hb7pr1w
@user-il7hb7pr1w 3 жыл бұрын
खुप छान . असे कार्यक्रम प्रतेक वर्षी झाले पाहीजे . वाघचौरे सरांची खुप घेतली तेव्हड वाईट वाटल .
@adhavhrutik2848
@adhavhrutik2848 2 жыл бұрын
Bhava amhala script tri de n
@santoshkadamsinger4821
@santoshkadamsinger4821 3 жыл бұрын
मागे नाचणारे खुप मस्त... त्यांनी वेगळीच मजा आणली आहे...
@ashokbhimraosolankar3211
@ashokbhimraosolankar3211 2 жыл бұрын
खुप छान रे भावांनो शाळाची आठवण झाली राव बरा होतो लहानच यार ऊगाच झालो मोठा.आता परत नाही येनार ते दिवस म्हनुण माझ्या मित्रांनो कमेट वाचनार्यांनो खरच सांगतो आयुष्य हसत खेळत जगा कोनालाच दु:खु नका हा जन्म पुन्हा नाही
@skullzapchar3961
@skullzapchar3961 10 ай бұрын
Lyrics kute bethal
@user-zl2pf8vj3m
@user-zl2pf8vj3m 2 жыл бұрын
खरतर त्या दीदी मुळे original जागरण गोंधळ वाटतं होता
@yogeshmankar4837
@yogeshmankar4837 Жыл бұрын
ज्याने लिहले आणि perform केलं भावा खूप अप्रतिम ...राज्यसेवा मुख्य चा अभ्यास करत होतो GS 4 चे खूप TENSN आलेले तेव्हा RECOMMEND मध्ये VIDEO आला भारी वाटले थोडे फ्री वाटले धन्यवाद मित्रा❤️🚩😍😘
@vishnulokhande249
@vishnulokhande249 Жыл бұрын
Best of luck bhava ya veles nkki result yeil
@ganeshpgopale9
@ganeshpgopale9 Жыл бұрын
Same here bro 😂
@chetangulave4573
@chetangulave4573 Жыл бұрын
Kkw college pimlas nashik
@abhishekgoreofficial8690
@abhishekgoreofficial8690 3 жыл бұрын
Missing college days💫🖤
@jayhinddhembare9204
@jayhinddhembare9204 Жыл бұрын
खुप छान हा व्हिडिओ दिवसातून दोन तीन वेळा बागितला कि मूड एकदम फ्रेश होऊन जातो. खरंच खुप खुप छान
@MrVinayak86
@MrVinayak86 Жыл бұрын
कहर आहे रे पोरांनो तुम्ही ... एकच नंबर ... कमीत कमी १० वेळा बघितला विडिओ ...
@MrVinayak86
@MrVinayak86 Жыл бұрын
@Bhushan please upload the full video
@shubhampawar9604
@shubhampawar9604 Жыл бұрын
I watch 50 times and each time I smile like kids 😂❤👍👍👍👍
@rahuldapke6760
@rahuldapke6760 2 жыл бұрын
खूप छान मित्रानो तुमचं जागरण बागता बागता वेळ कळलाच नाही कधी संपला👍
@shantanuanantraosabale6861
@shantanuanantraosabale6861 2 жыл бұрын
एक no आवाज मित्रा... आणि अप्रतिम सादरीकरण.... खूपच जबरदस्त 🎉💐🙌💯
@dadagorad4293
@dadagorad4293 2 жыл бұрын
भावांनो एकच नंबर आम्ही पण शाळेत असे कार्यक्रम केले होते पण तुम्ही तर राडाच केला 😘😘😘
@youngfarmer7125
@youngfarmer7125 3 жыл бұрын
खुपच छान 👌 👌 कितीही वेळा बघा कंटाळा येत नाही राव ❤️😍👌👌👌👍🏻
@ajitghule11
@ajitghule11 3 жыл бұрын
10 वेळा बघितला हा व्हिडिओ जबरदस्त 👌👌
@devidasgotarane2444
@devidasgotarane2444 Жыл бұрын
कुणी कितीही दुःखी असेल तरी सुद्धा हे ऐकून खूप हसायला लागेल.
@siddharthawaghmare8784
@siddharthawaghmare8784 3 жыл бұрын
लई भारी एक नंबर मी दररोज पाहतोय कंटाळा येतच नाही किती वेळा पाहा 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@pritamchaudhari495
@pritamchaudhari495 Жыл бұрын
चांगलच घेतलय एक एका शिक्षकाला 🤣🤣🤣 लाडाचे वाघचौरे सर ... ग ... सई बाई.... जसे सगळ्या शेळ्यांचे बोकड.... बोकड बोकड... बोकुड........ वा भाई वा मास्तर ला खालीच बसवला डायरेक्ट 👏👏👏😂😂😂
@invivek
@invivek 2 жыл бұрын
Almost I watched for 100 times, its take down all stress. Hats off to all, specially Girl, is so innocent n professors enjoying as well. 🌹🌹❤❤😍💃💃
@yuvadigitalstudioofficial5132
@yuvadigitalstudioofficial5132 Жыл бұрын
😀😀😀 मनापासुन धन्याद सर्वाँना हसवले व एकदम भरी episode zala 😍 खराच अप्रतिम आवाज आहे ✔️
@santoshkadamsinger4821
@santoshkadamsinger4821 3 жыл бұрын
मी रोज दिवसातून दोनदा तीनदा हा गोंधळ बघत असतो... लई भारी...
@gurudaskhot6362
@gurudaskhot6362 Жыл бұрын
Instagram var bgun punha you tube vr shodun pahila gondhal superb kharach mast vatal ... Parat parat bagavas vatate congratulations all team 💐💐
@user-wu8fs4gb8y
@user-wu8fs4gb8y Жыл бұрын
Mi insta var बघून youtube la सापडलं आहे खूप छान miss you collage days 🎉❤
@shashikantkorde5637
@shashikantkorde5637 3 жыл бұрын
लाडाचे वाकचौरे सर गं... सई बाई ग बाई.. त्यांची नाहि ठेवली इज्जत इज्जत इज्जत इज्जत... 😂😂😂
@SagarShinde-ht8qx
@SagarShinde-ht8qx 2 жыл бұрын
🤣🤣
@raviraj493jadhav8
@raviraj493jadhav8 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@user-iw1sb7yn1f
@user-iw1sb7yn1f 7 сағат бұрын
Sonavane madam cha navara te samajl nahi nemk....baki sagl 1 no.
@chandrkantmane3141
@chandrkantmane3141 Жыл бұрын
एकदम झकास दत्ता तुझा हा व्हिडीओ खूपच छान झाला आहे
@raghunathjadhav8290
@raghunathjadhav8290 7 ай бұрын
विद्यार्थी . विद्यार्थिनी या बहिण भावानं कला सादर केली ... अप्रतिम 🚩🚩🚩🚩🚩
@omgadekar4564
@omgadekar4564 Жыл бұрын
Kdk bhavano🔥🔥🤩✨ Love from Nashik 🤩😍
@rajumadhe1563
@rajumadhe1563 Жыл бұрын
खूपच छान बनवले यार मित्रानो खरच मी 10 वेळा पाहिले नी खोप वेळा हसलो😂😂😂😂😂 एकच नंबर गोंधळ घातले तुम्ही🎉🎉🎉🎉🎉
@tusharshelke7322
@tusharshelke7322 Жыл бұрын
first time pahila insta la ,,pn khrch khup chan ...ashi life jagli paije poranni college mdhi astana......khup enjoy kela..amchi masti pn athvli 😂❤❤❤
@user-oe6mb7ji6z
@user-oe6mb7ji6z 3 жыл бұрын
अशी शाळा आमच्या वेळेस नव्हती राव आता जाव वाटतंय
@sushantyadav5783
@sushantyadav5783 3 жыл бұрын
Missing college days 😎
@vishalbachhav4941
@vishalbachhav4941 3 жыл бұрын
Management jabardast ani vadyavrundamule shobha vadhala
@mpsc_fighter
@mpsc_fighter Жыл бұрын
खरंच मित्रा खूपच छान एकदम भारी वाटलं हा तुझा video पाहून.
@ut_002Entertainment
@ut_002Entertainment Жыл бұрын
एक नंबर.......दिवसातून 5 ते 6 वेळा ऐकतो ...एक नंबर
@poojajagnade4588
@poojajagnade4588 Жыл бұрын
खूपच मस्त..... अप्रतिम कौतुकास्पद 🥰😊
@dnyaneshwrachaulwad5253
@dnyaneshwrachaulwad5253 3 жыл бұрын
खूपच छान हसून हसून पोट दुखायची वेळ
@adeshmalav738
@adeshmalav738 Жыл бұрын
खुप छान भावा आणि सर्व टिम ला सोबत घेऊन काम भारी केले.
@lokeshmharajjadhv2806
@lokeshmharajjadhv2806 3 жыл бұрын
1नबंर झाला कार्यक्रम तोंड नाही कार्यक्रमा ला 👌👌👌👌
@prashantghodke1129
@prashantghodke1129 2 жыл бұрын
1 नंबर आहे भावा आम्ही इतकी डेरिंग कधीच केली नाही तूम्ही खरच खूप डेरिंग केली मला वाटत की त्या वेळेस मी तुमच्या वर्गात पाहिजे होतो !!!!!!!!!!
@ajayingole30
@ajayingole30 Жыл бұрын
From insta to youtube जाळ आन धुर संगंचं😂🔥
@vaibhavavhad1228
@vaibhavavhad1228 Жыл бұрын
एकच नंबर...👌👌👌 कितीही टेन्शन मध्ये असलेल्या माणसाचं टेंशन व्हिडीओ बघितल्या बघितल्या शून्य होऊन जाईल 😂😂
@devidasnawarkhele3764
@devidasnawarkhele3764 2 жыл бұрын
Bhau life अशीच जगायची लई great bhai
@akshaygaikwad3028
@akshaygaikwad3028 3 жыл бұрын
मस्त गोंधळ आहे राव😂😂✌️👌👌👌
@rahullachyane891
@rahullachyane891 Жыл бұрын
भावा एकच नंबर सादरीकरण माझ्या आयुष्यात मी कधी जेवढा हसलो होतो तेवढा मी हसलो
@Fuzz1128S
@Fuzz1128S Жыл бұрын
खुप छान जागरण, गोंधळ झाला आहे १*नंबर, वन्स मोर❤❤❤❤❤❤
@user-lg6hc3wf6e
@user-lg6hc3wf6e 3 жыл бұрын
त्यांना होतील गोड लेकर अस म्हणायला पाहिजे होत राव
@sachinboraste7096
@sachinboraste7096 3 жыл бұрын
खुपचं छान 👌👌👌👌 आमची पण कॉलेज मध्ये जय मल्हार टीम होती आणि आम्ही पण असेच कार्यक्रम कॉलेजमध्ये सादर करायचो.......दिंडोरी.........
@sumitgaikwad2237
@sumitgaikwad2237 3 жыл бұрын
अप्रतिम मित्रांनो.... 👌👌👌👌
@pradippatil7891
@pradippatil7891 Жыл бұрын
Classsssss, Teachers Ani Students khup chan combination
@prashanttekam488
@prashanttekam488 Жыл бұрын
आवाज खुप छान आहे भाउ खरच गोंधळ आयकल्या सारख वाटत होत ❤❤
@khandukoli7535
@khandukoli7535 3 жыл бұрын
खुपच छान आहे मित्रानो गोंधळ पुर्ण व्हिडिओ असेल तर पाठवा प्लिज
@ajayshelke812
@ajayshelke812 3 жыл бұрын
Bhau salute for you Naad khula, vishayach nahi bro 💃💃💃💃💃🕺🕺🕺🕺
@mahen........
@mahen........ Жыл бұрын
अप्रतिम सुंदर गोंधळ, शिक्षकच गोंधळात पडले 😄👌👌👌
@mohanraut5701
@mohanraut5701 2 жыл бұрын
सगळा कार्यक्रम एक नंबर ....पण मुरळीचा डान्स एकच नंबर
@AshishPatil-vn2sr
@AshishPatil-vn2sr 3 жыл бұрын
भूषण दादा कृपया एक विनंती आहे जे या भावाने गायलं आहे ते लिखीत मध्ये मिळेल का
@vaibhavjadhav5332
@vaibhavjadhav5332 Жыл бұрын
भावा.., बेंबीच्या देठापासून आभाळभर सॅल्यूट... 👌👌👌😊😊😊
@nnu_27
@nnu_27 11 ай бұрын
Mla ya song che bol koni sangel ka apritam combination ahet bhari set keli ❤
@parmeshwarchalge39
@parmeshwarchalge39 10 ай бұрын
अप्रतिम लेखनशैली गयण झालं का तुमचं टिमच खुप खुप शुभेच्छा मन प्रसन्न झाले 🎉🎉🎉🎉🎉🎉👌👌👌👌👌👌
@viralinshort23-24
@viralinshort23-24 3 жыл бұрын
Ha singer na ek divas record Karel 👍👍 composer 👌👌
@shubhamthokale9585
@shubhamthokale9585 3 жыл бұрын
1 नंबर भावांनो खरंच छान गोंधळ घातला शिक्षकांच्या नावाने😂😁👍👍
@nileshbhagat995
@nileshbhagat995 Жыл бұрын
भाई तुम्ही आणि तुमचे शिक्षक अजून पण फेमस आहात
@milindkulkarni6948
@milindkulkarni6948 7 ай бұрын
सुंदर सादरीकरण. कोणताही आड पडदा न ठेवता सर्वांची मनमुराद दाद,
@shelkepramod9119
@shelkepramod9119 3 жыл бұрын
Miss u clg day ...😭😭😭
@varshasantoshdaware3327
@varshasantoshdaware3327 Жыл бұрын
Missing college days 😭
@mohanraut5701
@mohanraut5701 2 жыл бұрын
किती वेळा पाहिला तरी पाहूच वाटतो
@sanjjj3116
@sanjjj3116 3 жыл бұрын
लय म्हंजे लईच भारी भावा...👍👍👍
@sandipjaunjal8259
@sandipjaunjal8259 10 ай бұрын
Missing college days ❤❤❤
@rahul99w
@rahul99w Жыл бұрын
I watch 100+ times and each time I smile like kids 😂❤👍👍👍👍👍👍
@sureshbhangale6689
@sureshbhangale6689 2 жыл бұрын
कॉलेज मधील गदरिंग ची आठवन जाली राव 😀😀 S.S.C college junnar.pune..😍
@jitendrabhangare7369
@jitendrabhangare7369 3 жыл бұрын
Full video bhetel ka? 1 no ahe rao .kdk
@sanketpawar3220
@sanketpawar3220 3 жыл бұрын
Ly bhari bhavano.....🤘🤘💯🤩🤩🔥🔥🔥♥️♥️♥️
@dilippawar8591
@dilippawar8591 2 жыл бұрын
भावा एक नंबर रे खरंच लय भारी 😀😀😀😀😀
@arunshinde3312
@arunshinde3312 10 ай бұрын
गेले कॉलेज चे ते भारावलेले दिवस आज आठवले आठवणीने मन उदास होते
@vitthalbhagade9449
@vitthalbhagade9449 3 жыл бұрын
फुल्ल धमाल 👌👌👌👌एकदम मस्त
@digambarraskar3763
@digambarraskar3763 3 жыл бұрын
हे गीत ह्या मुलांनी जागरण करणाऱ्यांकडून तयार करून घेतलेले आहे किंवा या मुलांपैकी कोणीतरी जागरण गोंधळ करणारे आहेत त्यामुळे हे गीत तयार करून दिले आहेत
@dattaaher9598
@dattaaher9598 3 жыл бұрын
मी स्वतः बनवले आहे
@akshaybhor6416
@akshaybhor6416 3 жыл бұрын
@@dattaaher9598 मस्त
@pranavsawant2247
@pranavsawant2247 3 жыл бұрын
@@dattaaher9598 aamhala pn dya ke banun
@viveksapate1556
@viveksapate1556 3 жыл бұрын
@@dattaaher9598 mobile number de bhau
@dnyaneshwrachaulwad5253
@dnyaneshwrachaulwad5253 3 жыл бұрын
@@dattaaher9598 आम्हाला पण पाठवा की भाऊ 8329775374
@gaju0431
@gaju0431 Жыл бұрын
miss my school days.veey good.
@sarjeraokurukale4544
@sarjeraokurukale4544 2 жыл бұрын
भावा एक नंबर गोंधळ खूप छान आहे
@poojakale4473
@poojakale4473 Жыл бұрын
Khup chan sagle shikshak pn khup hasle tyachi sath hoti ...mhanun tumhi yevdha mast performance kela... Nice....avdl.....
@sambhajimasal4248
@sambhajimasal4248 Жыл бұрын
Wonderfullllll!!!!!!!
@sagarpawar2326
@sagarpawar2326 3 жыл бұрын
सुसाट धमाका होतो एकच नंबर
@NitinKamble-zg8yi
@NitinKamble-zg8yi Жыл бұрын
Khup chan gatoy bhau tu ekadam kadak👌👌👌👌👌👌
@devagroupfoundationmaharas904
@devagroupfoundationmaharas904 Жыл бұрын
खूप छान आहे तयार करणाऱ्याचे मनापासून खूप खूप आभार
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 84 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 44 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН