हळदी कुंकू साजरं करण्याचा Marital Status शी काहीही संबंध नाही | Woman Ki Baat With Sonali Kulkarni

  Рет қаралды 69,027

आरपार | Aarpaar

आरपार | Aarpaar

Күн бұрын

Пікірлер: 226
@ashwinideshpande2730
@ashwinideshpande2730 4 ай бұрын
सौंदर्य,विचार, भाषा ,आवाज ,व्यक्ती हे सगळे एका च ठीकणी ,सोनाली कुलकर्णी ❤😊 प्रेम प्रेम प्रेम ❤❤❤❤❤
@dattaprasad1560
@dattaprasad1560 4 ай бұрын
सोनाली.. तुझं दिसणं,वागणं आणि अतिशय शुद्ध मराठी बोलणं , तुझं हसणं आणि तुझा ऑरा एवढा विलोभनीय आहे की काय सांगू? तू ग्रेटच आहेस..अशीच कायम रहा..❤❤
@bharatidhamdhere8488
@bharatidhamdhere8488 3 ай бұрын
काय ओघवती भाषा आहे. खुप सुंदर मुलाखत.
@pallavikulkarni8819
@pallavikulkarni8819 3 ай бұрын
माझी आवडती अभिनेत्री आहेच.. पण आज माणूस म्हणुन पण खूप भावली.. खूप छान विचार...
@1726rd
@1726rd 4 ай бұрын
तू अभिनेत्री म्हणून मला खूप आवडतेसच पण माणूस म्हणून प्रचंड आवडतेस ❤❤ एक आदर्श व्यक्ती आहेस तू माझ्यासाठी 🙏
@Swamini-g3t
@Swamini-g3t 4 ай бұрын
खरंच आहे. हळदी कुंकू हा मान सर्वच स्त्रियांना मिळाला पाहिजे. आणि काही प्रथा या कालानुरुप बदलल्या पाहिजेत
@gamingsquad6129
@gamingsquad6129 3 күн бұрын
सोनाली चे आचार, विचार तिच्यावर आई वडील आणि सभोवतली असलेल्या सुसंस्कृत व्यक्ती कडून झालेले संस्कार दिसून येतात. फार सुंदर.
@bharatiraut1093
@bharatiraut1093 3 ай бұрын
सोनाली,खुप सुंदर बोललीस.मनापासून आवडलं.तुझी मतं,विचार खुप स्वच्छ,प्रामाणिक,दिलखुलास,पारदर्शीआहेत.तू मराठी,महाराष्ट्रीयन गुणी अभिनेत्री आहेस याचा सार्थ अभिमान वाटला किंबहुना तो नेहमीच होता.तुला पुढील कारकीर्दिसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
@swatisaoji1966
@swatisaoji1966 4 ай бұрын
आपण महिलांनी महिलांना त्यांच्या आनंदी जीवनाला महत्व देण्यासाठी हळदी कुंकू हा शब्द, वस्तू न वापरता फक्त सखीच्या भेटीगाठी, स्नेह मिलन, भेट आपुलकीची अशी नाव देवून तसं आचरण केलं पाहिजे.
@vandanaabhade8885
@vandanaabhade8885 4 ай бұрын
✔️
@kirtijoshi3867
@kirtijoshi3867 3 ай бұрын
किट्टी पार्टी नव्हे ती.
@nayanaprabhu7317
@nayanaprabhu7317 3 ай бұрын
She has spoken so freely, sensitively and strongly stated her views loved her! Sonali you are amazing!
@meenamore2462
@meenamore2462 4 ай бұрын
सोनाली मॅडम खूप छान मुलाखत❤🎉 आणि तुमचे विचार खूप छान आहेत .खर आहे .. हळदी कुंकू समारंभ या शब्दाऐवजी" तिळगुळ समारंभ" असा शब्दप्रयोग करून विधवा महिलांना सुद्धा बोलवलं पाहिजे.. काळाप्रमाणे परिवर्तन घडले पाहिजे..
@vidyagodse1191
@vidyagodse1191 4 ай бұрын
यासाठी विधवा बायकांनीच स्वतःहून बदलायला पाहिजे. कुंकू लावले पाहिजे. केसात फुले माळली पाहिजे. कोण काय म्हणेल याचा विचार करू नये.
@mayurik5614
@mayurik5614 3 ай бұрын
अप्रतिम मुलाखत सोनाली कुलकर्णी आभार विनोद
@manjirikhambete8891
@manjirikhambete8891 Ай бұрын
सोनाली ची निखळ शब्द शैली फक्त ऐकतच रहावी जसे आपणास नदीचा सुंदर प्रवाह जितका प्रसन्न करतो...अगदी तस्साच अनुभव येतोय सोनाली तुला ऐकताना ❤
@kirtisathaye4425
@kirtisathaye4425 3 ай бұрын
खूप गोड आणि मोहक मराठी मुलगी. मुलाखत मस्त रंगली. आयुष्यातला पारदर्शकपणा आणि ..empathy खूप आवडली.
@suruchivirkar8533
@suruchivirkar8533 3 ай бұрын
खूप हुशार आणि आदरणीय व्यक्तीमत्व आहे. सोनाली यांच बोलण ऐकत रहावस वाटत.
@crestnest3511
@crestnest3511 4 ай бұрын
मन, शरीर ,आत्मा तृप्त झालं आजच कार्यक्रम ऐकून ,पाहुन 🙏gr8 सोनाली ..अभिनया पलीकडची सोनाली पाहून♥️✨
@revatinar7875
@revatinar7875 4 ай бұрын
ह्या मुलाखतीमध्ये एक गुणी कणखर सोज्वळ,धडाडीआणी सामाजिक जागृती सांभाळणारी सोनाली आम्हाला पाहायला मिळाली.तिचे विचार आचरण खूप काही शिकवणारे आहे आताच्या पिढीला.❤❤❤तू आवडायची च पण आता तुझ्याबद्दल आत्मीयता आणि आदरही वाटतो
@vibhagirkar3978
@vibhagirkar3978 4 ай бұрын
सोनाली मला खूपच आवडते तिचा अभिनय करण्याची पद्धत खूप सुंदर आहे.
@swatighosalkar9726
@swatighosalkar9726 3 ай бұрын
सोनाली ताई तुम्ही मला खूप आवडता पण आज तुमचे विचार ऐकून अजुन आवडलात
@prajaktaunde7418
@prajaktaunde7418 3 ай бұрын
मला फार आवडली ही मुलाखत.. सोनाली तुझे बोलणे कायमच मला खूप आवडते, आवाज ऐकत राहावं असं वाटतं.❤
@snehanikam4723
@snehanikam4723 3 ай бұрын
It's such a pleasure to hear Sonali Ma'am! Asa vatat hota tumcha bolana thambuch naye. Felt so positive hearing your thoughts!
@sonalikarande20
@sonalikarande20 4 ай бұрын
खूपच छान वाटल सोनालीला ऐकायला...अशा काही लोकांमुळ आपलं आयुष्य समृद्ध होत.
@snehashahane-bondre4635
@snehashahane-bondre4635 4 ай бұрын
खूप छान.मुलाखत ऐकून सोनाली बद्दल चा आदर आणखी वाढला.स्रीयांनी स्वतः च्या मनाला जपणं खूप महत्त्वाचे आहे.
@SupremeLord-jh2wj
@SupremeLord-jh2wj 4 ай бұрын
मुलांच्या बाबतीत खरच आहे.It's touching.
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 4 ай бұрын
खूप छान विचार आहेत सोनाली तुझे . मराठीपण जपणाऱ्या , मराठी असण्याचा अभिमान बाळगणाऱ्या तुला शुभेच्छा
@akshay5823
@akshay5823 4 ай бұрын
अतिशय प्रगल्भ विचार मांडले आहेत सोनाली ताईंनी ❤️👌
@shobhaauti6104
@shobhaauti6104 4 ай бұрын
सोनाली चे अभिनय उत्तम असतात. मला पण शिस्त प्रिय लोक आवडतात. आमच्या कडे पण आम्ही दोघे वेळेतच सर्व काम जेवण उरकतो मला माझ्या वडिलांनी वेळेतच सर्व झाले पाहिजे हे लहानपणी च शिकविले शाळेत पण वेळेवर च जायचं वेळेचे महत्व आणि मिस्टर शिक्षक म्हणून सर्व शक्य झाले अजून ही माझी सून मुलगा ऑफिस करून घरात वेळेस महत्व देतात. छान इंटरव्हिव्ह आहे. 😊🙏🏻
@vanitapatil7899
@vanitapatil7899 4 ай бұрын
Madam tumhi sonali ch kautuk kartay ki swatahach
@Anonymous3008
@Anonymous3008 4 ай бұрын
कित्ती छान मुलाखत, सुंदर विचार, खूप grounded व्यक्तिमत्त्व, खूप छान अभिनय.
@manishapimputkar4761
@manishapimputkar4761 3 ай бұрын
छान मुलाखत सोनाली कुलकर्णी.
@MAP573
@MAP573 3 ай бұрын
खुप छान आहे हा भाग, खुप शिकायला मिळालं
@damayantiachrekar5728
@damayantiachrekar5728 4 ай бұрын
My favourite actress.Today i came to know more about her.Ty so much.
@meghanathakur2425
@meghanathakur2425 3 ай бұрын
Khoop chan Vichar Sonali! Mast refresh zlalya Bhavna anu Vichar🎉❤
@swapnamarathe6740
@swapnamarathe6740 4 ай бұрын
Wah...khup spastha vichar .kiti chaan vichar...indeed it's inspiring thoughts. Mabapurvak Aabhar
@rohinipandit4621
@rohinipandit4621 4 ай бұрын
सोनाली तुला एक सांगू का ग...रागावू नकोस काय...तू आधीच ,अशीच इतकी छान आहेस , तुझी लोकांच्या मनात एक स्वच्छ प्रतिमा आहे ती काहीतरी विचित्र कपडे घालून बिघडवू नकोस ग Love you Sonali 🎉
@archana6756
@archana6756 4 ай бұрын
It's her personal choice.
@rohinipandit4621
@rohinipandit4621 4 ай бұрын
​​@@archana6756 मी सोनालीला सांगितलं आहे , तुम्हाला नाही. कारण तुम्ही एक अभिनेत्री म्हणून तिला ओळखता पण मी तिला फार जवळून ओळखते...तिला कोणी नावं ठेवलेलं मला नाही आवडणार.तुम्ही काहीही करू शकता I don't mind 😮
@archana6756
@archana6756 4 ай бұрын
@@rohinipandit4621 it's public platform okay.By the way if you know her personally then tell her personally, not publicly
@rohinipandit4621
@rohinipandit4621 4 ай бұрын
@@archana6756 कशाला इतकी react होतेस. तुझा काहीच संबंध नाही.तुला वाटलं ते तू लिहिलंस ,मला वाटलं ते मी लिहिलं.विषय संपला.
@Pramitप्रमिती
@Pramitप्रमिती 4 ай бұрын
सोनाली, खूप प्रेम! बस्स, बाकी काहीच बोलावं वाटत नाहीये. 😊🤝
@surekhamohite5530
@surekhamohite5530 4 ай бұрын
सोनाली मॅडम 6 वर्षा पूर्वी ठाण्यात उंच माझा झोका कार्यक्रमाच्या वेळी तुम्ही मला आपल्यबरोबर अगदी प्रेमाने फोटो काढू दिलात मला जवळ घेऊन तो प्रसंग मी माझ्या मनात हळुवारपणे जपून ठेवला आहे खूप खूप धन्यवाद❤
@rakheediwan8655
@rakheediwan8655 4 ай бұрын
माझ्यालहानपणीची पण तशीच आठवण आहे सोनाली बरोबर... She is so friendly and kind person
@DrShalakasdentalclinic
@DrShalakasdentalclinic 4 ай бұрын
Nice. Great to know that🤩😊
@Bhakti-xd4zd
@Bhakti-xd4zd 3 ай бұрын
Interview che heading dusre aste tar khup viral zala asta video . Kharach khup chan vichar ❤
@AartiWadikar-kw2yw
@AartiWadikar-kw2yw 4 ай бұрын
मला ही मुलाखत खुपचं आवडली कारण तेच तेच प्रश्न नव्हते मस्तच माझा एक तास खुपचं छान गेला
@medhajunnarkar190
@medhajunnarkar190 4 ай бұрын
फारच छान वाटले,Thank You Very Much 🙏🏻🌹🙏
@sangitabhujbal4379
@sangitabhujbal4379 4 ай бұрын
छान वाटलं तुला मोकळेपणाने , खरखुर बोलताना . खूप मोठी असतानाही एका साध्यासुध्या गृहिणीच्या ,स्त्रीच्या मनातील छोट्या छोट्या गोष्टी ज्या कॉमन आहेत, असतात त्याविषयी तू खूप छान बोललीस.तू अजूनच जवळची व्यक्ती,नव्हे तर अगदी आपल्याच घरातील आहेस असच ऐकताना वाटलं.खूप गोड आहेस.❤तुला मनापासून पुढील चांगल्या गोष्टी साठी शुभेच्छा ⭐✨🙏🌹😇😍⭐✨
@sheetalpanchal6988
@sheetalpanchal6988 19 күн бұрын
Khupach Chhan Interview 👌👌👍👍 ❤
@sjdchannel3505
@sjdchannel3505 26 күн бұрын
सोनाली आणि नाना पाटेकर यांची जोडी मला फार आवडते ❤
@mugdhaparalikar8139
@mugdhaparalikar8139 4 ай бұрын
Sonali, you are as much a fantastic human being as a superb actor❤Most importantly you are very sorted in many ways. Seems that you know exactly how you want to live your life. Also amazingly fab dressing sense. Love your make up and hair today❤ Aging like a wine
@bipinmore6346
@bipinmore6346 4 ай бұрын
ऐकत राहायला शिकावं विचार करायला शिकावं.. छान मुलाखत
@shreedhar.kangale1780
@shreedhar.kangale1780 4 ай бұрын
Thank u so much Sonali ❤ 🙏🏻khupach ch best vichar ani kruti aahet tuzya... I love u r voice😍🙏🏻 Ani thank u to Vinod sir for this beautiful podcast🙏🏻🌹
@katnote5856
@katnote5856 3 ай бұрын
Such nice and thoughtful conversation ❤❤
@NarayanShirodkar-wp9og
@NarayanShirodkar-wp9og 4 ай бұрын
गुलाबजाम सिनेमा खुप आवडला
@junglekikahani323
@junglekikahani323 Ай бұрын
आरपारने खरंच माझा दृष्टिकोन पूर्ण बदलून टाकलेला आहे. विचार करण्याची माझी शक्ती वाढलेली आहे आणि मी चांगल्या चांगल्या गोष्टींचा विचार करायला लागली आहे. मी पण एक आई आहे मला माहितीये परफेक्ट असे या जगामध्ये काही नसतं पण तरीपण आपल्या बाळाला आपण एक चांगले संस्कार देऊ हे प्रत्येक आईला वाटत असतं मी त्या दृष्टिकोनातून माझा नेहमी प्रयत्न चालू असतो जेव्हापासून मी आरपार बघायला चालू केलंय आरपारचे मी खूप सारे व्हिडिओ पाहिलेत आणि प्रत्येक व्हिडिओतून मला काही ना काहीतरी शिकायला भेटते त्यामुळे तुमचा प्रयत्न नेहमी असाच चालू राहू द्यात जेणेकरून आमच्यासारख्या आईंनाही मदत होईल
@kalpanabhagwat8443
@kalpanabhagwat8443 4 ай бұрын
एका बाबतीत विचार अगदी सारखे.जेवढं अन्न खपतं तेवढंच बनवायचं,अन् ते दिवसभरात संपवायचं.so ,no leftovers !फ्रिज म्हणजे उरलेलं अन्न , ठेवायचं कोठार नाही.काही जणांकडे दोन तीन दिवसां पासूनची leftovers पडलेली असतात.रोज शिळं अ न्न खात बसण्यापेक्षा ,मोजकं बनवावं, ताजं अन्न खावं..उरलं तर उरलं मग फ्रिज कशासाठी असतो ? असं काहीजणांचा युक्तिवाद असतो.स्वयंपाक भरपूर उरला असतांना, बाहेरून मागवायचं, किंवा order करायचं, मग अगोदरचं आणि नंतरचं उरलेलं फ्रिजमध्ये सारून द्यायचं. असो.मी तरी असा फ्रिजचा गैरवापर करत नाही.
@varshag.8398
@varshag.8398 4 ай бұрын
मी तर घरात फ्रीजच ठेवला नाहीये, एसी पण नाही कारण हे पर्यावरणाच्या दृष्टीने वाईट आहेत.
@recipeswithvidyasawant6599
@recipeswithvidyasawant6599 4 ай бұрын
अगदि बरोबर
@26moonrevati
@26moonrevati 4 ай бұрын
हे म्हणायला सोपं आहे परंतु ज्या बायका सधवा नाहीत त्यांना हळदीकुंकवाच्या कार्यक्रमातून रीतसर वगळले जाते आणि तेही सुशिक्षित म्हणवणा-या बायकांकडून ही वस्तुस्थिती आहे.
@yogitanilakhe3963
@yogitanilakhe3963 4 ай бұрын
आता बदलत आहेत विचार , समाजात सगळ्या प्रकारचे लोक भेटतात
@ashvinimohite3887
@ashvinimohite3887 4 ай бұрын
Ekdum correct.. khup ritsar navra naslelya baila ignore kele jate..educated Ani uneducated ladies hya baptit same behave kartat...
@varshag.8398
@varshag.8398 4 ай бұрын
मी म्हणते की नाही बोलावलं हळदी कुंकवाला तर त्यात एवढं वाईट का वाटून घ्यायचं? तो सवाष्ण बायकांचा कार्यक्रम आहे ना..तुम्ही नंतर गेट टूगेदर ठेवून भेटू शकता एकमेकींना
@26moonrevati
@26moonrevati 4 ай бұрын
@@varshag.8398 प्रश्न बोलावलं का नाही हा मुळातच नाही. इथे त्या बायकांची मानसिकता लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. हळदीकुंकवाला बोलावलं नाही म्हणून कुणाचंच काही बिघडत नाही. परंतु ज्या प्रकारची वागणूक नवरा नसलेल्या बायकांना सणसमारंभात दिली जाते हे खेदजनक आहे.
@yogitanilakhe3963
@yogitanilakhe3963 4 ай бұрын
म्हणजे सवाष्ण बायकांनी वेगळा कार्यक्रम करावा आणि इतर बायकांनी वेगळा , असं का , आपल्याच 2 मैत्रिणी ना ,एक सवाष्ण व एक विधवा असेल तर दोन ठिकाणी जायचं का , भेदभाव च आहे हा
@sayalinarhe2679
@sayalinarhe2679 4 ай бұрын
सोनाली ताई खुप छान मुलाखत मराठी माणस हल्ली ईतर धर्माचे सण साजरे.ध करतात आणि आपले सण विसरतात धन्यवाद
@newarepriti2023
@newarepriti2023 3 ай бұрын
खुपच सुंदर एपिसोड झाला ❤❤❤❤
@advayrashmikulkarni9192
@advayrashmikulkarni9192 4 ай бұрын
फारच सुंदर लिहितेस, बोलतेस सोनाली कुलकर्णी तू..
@snehalkhatkul4931
@snehalkhatkul4931 4 ай бұрын
खूप छान आणि सुसंस्कारीत मुलगी.
@sujatavenkatesh4853
@sujatavenkatesh4853 4 ай бұрын
U r so true person at Heart Sonali…stay as u r Lot of blessings
@suvarnasakhadeo7091
@suvarnasakhadeo7091 4 ай бұрын
सुंदर मुलाखत ! संवेदनशील व्यक्ती👍
@bhavnaraut3460
@bhavnaraut3460 4 ай бұрын
Bahot badhiya 👌🏻👍🏻 nice Thought
@ashabhor184
@ashabhor184 4 ай бұрын
खूपच छान विचार
@jaymalakhatik9090
@jaymalakhatik9090 4 ай бұрын
छान विचार
@madhuridharne2537
@madhuridharne2537 4 ай бұрын
Khup chan episode
@mask6131
@mask6131 4 ай бұрын
सोनाली ताई मुलीचं नाव कावेरी ठेवले हे खूप आवडले ,नाहीतर हल्ली खूप विचित्र नावं ठेवतात मुलांची सौ. अश्विनी कुलकर्णी
@shubhangigujar2904
@shubhangigujar2904 4 ай бұрын
Khup chan sangitala sonali chan boltes ❤🙏
@nehagokhale541
@nehagokhale541 4 ай бұрын
खूप छान विचार 👌👍
@sonalibhor377
@sonalibhor377 4 ай бұрын
एकच शब्द अप्रतिम....😌
@shwetasurve3950
@shwetasurve3950 4 ай бұрын
Khup chan vichar ahet Sonaliche❤
@vishakhagharat6172
@vishakhagharat6172 4 ай бұрын
खुप छान मुलाखत ❤
@archanajoshi4376
@archanajoshi4376 4 ай бұрын
खूप छान विचार ❤
@akshay5823
@akshay5823 4 ай бұрын
सध्याची पिढी हि सदैव नोकरी आणि व्यवसाय यात अडकली आहे त्यामुळे वाचन हे जवळपास नाहीसे झाले आहे त्यामुळे कुठलाही नवीन विचार समोर नाही येत.पैसा आवश्यक असल्यामुळे 24 अक्षरशः एखादा मशीन सारखे काम करत बसावे लागते मग लग्न सांसारिक जबादाऱ्या, अन्न, वस्त्र, निवारा याची ओढाताण, महागाई यामुळे हि पिढी कोमेजली त्यामुळे अश्या मुलाखतीमुळे त्यांच्या समोर नवीन विचार येतात त्यावर ते विचार करतील त्यातून काहीतरी चांगले पुढे येईल अशी आशा करायला हरकत नाही.
@kishorsuryavanshi4124
@kishorsuryavanshi4124 4 ай бұрын
अगदीच सोनाली ताई ने बोट धरून तिच्या दुनियेतून फिरवून आणलं ❤
@indrakumarjevrikar6725
@indrakumarjevrikar6725 4 ай бұрын
छान मुलाखत 👌👍
@meenashete3107
@meenashete3107 4 ай бұрын
मस्त,मस्त!!!❤
@shubhadesai3216
@shubhadesai3216 22 күн бұрын
सोनाली कुलकर्णी यांचा अभिनय, भाषा, दिसणे, मला फार आवडते. मुलाखतीत सर्वांगीण विषय हाताळले आहेत. पण आजचा dressup नाही आवडला. हेतू पुरस्कर वाटला. बाकी छान. 🎉
@chayachavan5986
@chayachavan5986 4 ай бұрын
मला तुमचा आवाज खूप आवडतो आणि तुमचा अभिनय ❤
@anitaparit9142
@anitaparit9142 4 ай бұрын
जवळ राहण्यासाठी थोडी एकमेकाची धग आहे का ऊब आहे. हे ओळखाचा प्रयत्न करुया. खुप छान
@Namaste_5
@Namaste_5 4 ай бұрын
Very nice soul!
@jayashreeshinde2366
@jayashreeshinde2366 4 ай бұрын
Khup sunder mulakhat
@saritairatkar1882
@saritairatkar1882 4 ай бұрын
सोनाली तुझी चैत्र शॉर्ट फिल्म बघीतली खूप सुंदर आहे
@sushamahuprikar7757
@sushamahuprikar7757 3 ай бұрын
Khoop chan mulakhat.
@prashantdasare819
@prashantdasare819 4 ай бұрын
Khup chaan interview aahe😊
@suvidhashinde5263
@suvidhashinde5263 4 ай бұрын
Tai khup chan interview 😊
@saritajoshi5731
@saritajoshi5731 4 ай бұрын
अप्रतिम
@pradnyatambe9685
@pradnyatambe9685 4 ай бұрын
खूप गोड अभिनेत्री आहे. कोबीची भाजी आणि मोगऱ्याची फुलं,ऐकून पोट धरून हसले.😂😅 साधी,सरळ मुलगी आहे. काय छान विचार आहेत.GBU dear❤ विनोदजी तुमचेही खूप कौतुक, खूप छान प्रश्न विचारता तुम्ही😊🎉
@ManiniLangote
@ManiniLangote 4 ай бұрын
So nice thinking sobnali❤❤❤❤
@Bhakti-xd4zd
@Bhakti-xd4zd 3 ай бұрын
Tumche vadil ,mister gharatil sagle people tase aahet mhanun nahitar khup difficult aahe ya samajat
@ranjitbadge404
@ranjitbadge404 4 ай бұрын
सोनाली ताई तुम्ही खुप छान बोलता
@jayashreepatil2708
@jayashreepatil2708 4 ай бұрын
अहो सोनाली ताई मी पंढरपूर ला माऊली चया दर्शनासाठी गेली होती माझी बहीण होती चुलत माझ्या सोबत तिथे एक दिवस रहून दुसरया दिवशीच तिथल्या एका वयस्कर बाईने मला नाही हळदी कुंकू लावल तिला माझ्या चुलत बहीण नेच सागितले असे ल ना कारण मला कोणी च ओळखत नव्हते मी मध्ये बसली होती तरीही मी स्वतः ला खुप सांभाळ ल तया सगळ्या खाली गेल्या मग मला रडु कोसळले माझ्या मैत्रीण ला फोन केला नी खुप रडले तिने मला खूप समजवल तु शिक यातुन तु खुप स्टायग आहे स तेव्हा मला कळल की नातेवाईक आपल्या ला जास्त त्रास देतात
@samihavanage9096
@samihavanage9096 4 ай бұрын
SONALI 🥰❤🥰❤🥰❤🥰
@avinashgavandi9521
@avinashgavandi9521 Ай бұрын
नक्की अभिनेत्री चा इंटरव्हिव्ह होता की सामाजिक कार्यकर्ती चा.... फिल्मी अनुभव किंवा वैयक्तिक गोष्टी सोडून सगळे सामाजिक विषयांवर च चर्चा चालु होती......
@kalpanakhadke4624
@kalpanakhadke4624 4 ай бұрын
मला हे समजत नाही की जसे आपण कुमारीका,सवाष्ण हयात आपली भूमिका साकारतो,तसेचविधवापण आलय ते त्या बाईने स्वीकारून ,आनंदात आपले उर्वरित जीवन जगावे,हळद कुंकू नाही लावल तर काय बिघडणार आहे का???आज काल तरूण मुली, विवाहीत मुली काय आणि कशी टिकली लावतात. त्यावर बोला.
@RiyaCharkari
@RiyaCharkari 4 ай бұрын
खूप छान ❤
@rajashreeghalasasi3112
@rajashreeghalasasi3112 4 ай бұрын
Khup chaan sonalli😊
@smitakhare1039
@smitakhare1039 4 ай бұрын
Samruddha Vichar Asnari Best Taraka🎉🎉🎉
@TheSmitaapte
@TheSmitaapte 4 ай бұрын
सुजाण अभिनेत्री.संवेदनशील..छान बोलते
@Senksh18
@Senksh18 4 ай бұрын
Khup chan
@urvipandit4902
@urvipandit4902 4 ай бұрын
Same as me ❤as सोनाली time मैनेजमेंट (मलाही राग येतो वेळ नाही पाळली तर;)
@asharamdasi4979
@asharamdasi4979 4 ай бұрын
हो बरोबर आहे लग्न हळदी कुंकू च महत्व अस काही नाही हिंदू धर्मात बदलला मान्यता आहेत त्यामुळे असे बदल केले तर काहीच हरकत नाही
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d 4 ай бұрын
कमळाबाई च्या कपाळावर शिवसेनाप्रमुखांच्या नावाच भगव कुंकू आहे हेच सत्य आहे शेवटी
@mayurghag4581
@mayurghag4581 4 ай бұрын
छान मुलखात❤
@nehagokhale541
@nehagokhale541 4 ай бұрын
Nice interview❤
@Bhakti-xd4zd
@Bhakti-xd4zd 3 ай бұрын
Kharech sathidar tasa asne kiti imp aahe .v vichar imp
Don't underestimate anyone
00:47
奇軒Tricking
Рет қаралды 18 МЛН
Ice Cream or Surprise Trip Around the World?
00:31
Hungry FAM
Рет қаралды 22 МЛН
Ashok Patki on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:35:21
Sulekha Talwalkar
Рет қаралды 62 М.