चिन्मयी ताई, तुमच्या बद्दलचा आदर अजून वाढला.. मीही तुमच्या सर्व मतांशी पूर्णपणे सहमत आहे आणि तसच आचरणात आणते.. 😊 एक उत्कृष्ठ व्यक्ती बनण्याचा नेहमी प्रयत्न करते..
@RajaniChachad-pj2cq6 ай бұрын
खूप छान मुलाखत.चिन्मयी ताई तुम्हीं खूप मनमोकळ्या आहात. छान वाटले.
@narendradevlekar57456 ай бұрын
खूप छान मुलाखत!! दोघींचे विचार खूप छान, मातृभाषेतून शिक्षण घेणे अतिशय चांगल. माझ्या दोन्ही मुली मराठी माध्यमातून शिकल्या.त्या आज औषध निमीॅती मध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत.
@pradnyamarathe54116 ай бұрын
छान मुलाखत.मातृभाषेतूनच शिक्षण चांगल. आपले विचार मुलं सहज मांडू शकतात.
@pradnyamarathe54116 ай бұрын
माझ्या दोन्ही मुली मराठीतूनच शिकल्या आणि अमेरिकन कंपनीत नोकरी करताहेत
@sangitamore39877 ай бұрын
तुम्ही छान बोलत आहात. विचार खुपच सुंदर आहेत. मराठी शाळेत शिकून आम्ही खूप छान जीवन जगलो. आमची मुल देखील उत्तम शिकली आणि त्यांची पण खुपच छान प्रगती झाली आहे. ❤❤
@suparnagirgune-ns4cq7 ай бұрын
सुंदर मुलाखत दिली पण आणि घेतली पण 😊मी चिन्मयी ची पहिल्या पासून अगदी सह्याद्री वाहिनी फक्त होती तेव्हा पासून ची फॅन आहे.आज तिचे विचार ऐकून ती आणखी आवडती झाली. मुंजीचा जो किस्सा सांगितला तो खूप आवडला, त्यावरुन तिच्या मुलाचा स्वभाव आणि विचार कळले आणि आनंद वाटला.खुप सुंदर 😊
@vandanagadhireroyalfood6 ай бұрын
चिन्मयी ताई तुमची राहणीमान आणी विचार तुमच्या माहेरच्या उच्च विचारधारेतील आहेत ,माहेर चे संस्कार आहेत ,खुपच सुंदर तुम्ही व तुमचा संसार ,सर्व सुख तुम्हास मिळो ❤❤
@vaishalibhalerao98217 ай бұрын
खूप छान मुलाखत झाली. कमाल प्रश्नोत्तरे होते मुग्धा मॅम कडून. स्वभावाचे नवीन पैलू समजले चिन्मयी मॅम चे. त्यांची मते समजले. खूप छान. Keep it up. Best Wishes💐
@narayantanawade46715 ай бұрын
Very much transparent & courageous personality.Very inspiring interview.
@smitasurveujgare7 ай бұрын
चिन्मयी ,आपण एक स्वतंत्र व्यक्ति आहोत व आपले विचार हे आपले स्वतंत्र विचार आहेत जरीही आपण सासरच्या व माहेरच्या व्यक्तिंशी संलग्न असलो तरीही माझ मत हे सर्वधर्म समभाव आहे हे तुमच्या वैचारिक संस्कारातुन व्यक्त होते. खुप छान मुलाखत.
@namratanalawade58797 ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत होती ही मुलाखत थांबूच नये ऐकतच राहावी असं वाटत होतं
@aparnabidaye63187 ай бұрын
मुग्धा, तुम्ही जे चिन्मयीच्या मुलीच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेत आणि चिन्मयीने त्यानंतर जो तिच्या भाच्यांचा उल्लेख वगैरे केला ते सर्वच संदिग्ध होते. अख्ख्या मुलाखतीत ही गोष्ट खटकली. बाकी मुलाखत छान झाली. Non-glamorous आणि genuine वाटली. चिन्मयीचे साधे परंतु सच्चे आणि कणखर व्यक्तिमत्त्व समोर आले. तसेच मुग्धा आपले सौम्य आणि संयत व्यक्तिमत्त्व समोर आले.
@rathindas80117 ай бұрын
One of the best interview I ever watched? Perhaps I Lessing amazing parenting and amazing kid they have raised. It was so overwhelming when I hear the incident of the munja and his Amazing reply on that. It's great. Nice of thinking and I all credit goes through you guys and the environment of the house. Lots of. Love
@smitarahulbhosle96815 ай бұрын
खूप छान चिन्मयी ताई... प्रत्येक शब्दातून तुमच्यातील संस्कार तसेच मुलांवरचे संस्कार आजच्या प्रत्येक आई साठी खूप काही शिकण्यासारखे आहे 💖 फक्त ऐकत बसावे असे वाटते..मला स्वतःला यातून आयुष्याकडे पाहण्याचा नवीन दृष्टीकोन मिळाला...thank you so much 🙏🙏❤
@bhaktikarambelkar91186 ай бұрын
मराठी शाळांसाठी चिन्मयी ताईच काम खूपच कौतुकास्पद आणि गरजेचं आहे. असच तुमचं काम चालू ठेवा!
@rohinipande6 ай бұрын
किती सुंदर मुलाखत झालीय. खूप छान मुग्धा आणि चिन्मयी यामुळे खरंच जे बघतो त्यापेक्षा किती वेगळं जीवन असतं तुमचं हे समजतं
@aparnas58236 ай бұрын
खूप छान मुलाखत ,,प्रश्न पण छान विचारले ,,,आणि उत्तरे पण खूप मन मोकळे पणी दिली
@bharatipatil19056 ай бұрын
मला तुझं खूप कौतुक आहे एक अभिनेत्री म्हणून एक आई म्हणून आणि एक नागरिक म्हणून🎉🎉 hats off you❤god bless you🎉
@aparnasaptarshi27716 ай бұрын
Khoopach chan Vatle ChinmaiTai n che vichar ani sagle Aaikun ❤bharich❤ I respect and love her thought process and style of living Great❤❤❤
@anjalidahitankar27576 ай бұрын
मुग्धा गोडबोले mam नी खूप सुंदर मुलाखत घेतली ...चिन्मयी सुमित mam खूप सुंदर व्यक्त झाल्या.त्यांचे विचार खूप छान आणि clear आहेत.या मुलाखती मुळे खूप छान विचारमंथन झाल्यासारखे वाटलं. ❤ खूप दिवसांनी असे स्पष्ट ,मूलभूत विचार ऐकायला मिळाले. दोघींचे मनापासून धन्यवाद❤
@shobhapisal19022 ай бұрын
किती सुंदर मुला खात आहे
@rup-reshabyrupali35886 ай бұрын
मुलांनी मदत नाही करायची ते त्यांचा काम आहे आणि ते करायचं.. किती सकस विचार👌🏻
@Smitabhagwat-y2h7 ай бұрын
चिन्मयी तुम्ही पूर्णपणे मराठीमधे मुलाखत दिली खूप बरे वाटले
छान मुलाखत. मुलांना मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे. हे अगदी खरं आहे. मुलांची आकलनशक्ती वाढते.
@tanjirodslayer5 ай бұрын
Great interview.चिन्मयी ताईंच खूप कौतुक.
@prabhakarpawar69966 ай бұрын
महाराष्ट्रातील रसिक श्रोत्यांना अभिमान आहे तुमचा.दोघे ही मनात घर करुन Hat's off ❤
@nandinidorle83366 ай бұрын
मुलाखत छान आहे, फक्त एकच गोष्ट लक्षात येत नाही की मुंज करणं हे भेदभाव करणं कसं? भेदभाव हा माणूस आपल्या वर्तणुकीतून करतो.
@Anuradha-s7o7 ай бұрын
मुग्धा चे प्रश्न जेवढे विचारपूर्वक आहेत तेवढीच चिनू तुझी उत्तर सुद्धा विचारपूर्वक वाटले दोघीजणी खूप हुशार आहात हे ह्या मुलाखतीतून जानवले
@gauripawgi39077 ай бұрын
'मुंज' हा संस्कार आहे हे मुळात पटण्याची गरज आहे...मुलांना त्याचं महत्व समजावून सांगितल्यावर चित्र बदलू शकेल..अर्थात, काय करायचं काय नाही आणि नाही तर का नाही करायचं याचं justification हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे...ते बरोबरच असेल असं नाही... हल्ली केला जातो तसा event न करता हे हिंदू संस्कार साधेपणाने घरच्या घरी करता येऊ शकतात... त्यामुळे मुंज न करण्याबद्दलचं कारण खटकतंय हे नक्की... मुलाखत छान झाली...मराठीतून मुलांना शिक्षण दिल्याबद्दल चिन्मयी ताईंचे कौतुकंच आहे...
@advprititikhe6 ай бұрын
Hindu marathi amchya brahman community madhe munj hote.itar community hot nae.ha brahmani saunskar. ahe.impi
@gauripawgi39076 ай бұрын
@@advprititikhe हो आपल्या हिंदू मराठी ब्राह्मण लोकांत होते मुंज...ब्राह्मण इतर communities मधेही आहेतंच, तेही स्वेच्छेने करू शकतात..
@advprititikhe6 ай бұрын
@@gauripawgi3907 originally ha Mann saunskar Brahmanancha ahe .Janva ghatla mhanun koni brahman hot nae hee juni mhann ahe.heh lakshat asava kayam. Munj zali ki Varan bhat tup khaychi tayari asavi.tithe kombdya mashe andi varja yachi tayari ahe ka heh self analysis karava. Ardi shendi n ardhavat Brahman houn kay upayog. Mhanun ahe tasa apla apla culture japava ugiich copy karayla jau nae haus mhanun.itkach.Halli kay zalay mangalagaur hi saglya abrahman mahila hi nachayla milta tar nachu laglya vedya vakdya asashil blouse n vait padhatine tayar ati houn . Tyala arthanae mangalagaur madhe gani ,sober dance haavbhav n simplicity in navvar saree,ethnic dagine mogham paramparik dagine,light makeup or no make up heh olakh ahe.amha brahman community ni simplicity japliy baki chya ni kiti hi copy kela tari ha paper navhe copy karun pass vhayla. Himmat lagte ya kalyugatat vegetarian rahna,nirvyasani n swatacha jatishi eknistha asne.jhepnar asel tar munj n itar sauskar acharnyat anave naitr shant rahava
@gauripawgi39076 ай бұрын
@@advprititikhe correct
@harshadapadhye62596 ай бұрын
मुंज फक्त ब्राह्मणात नाही. अनेकांच्यात होते, किंबहुना उपनयन म्हणून सर्वच विद्यार्थ्यांवर हा विद्याव्रताचा संस्कार व्हावा. आम्ही मुलाची आणि आमच्या मुलीचीही केली. आणि तो संस्कार समजून सांगून केली. त्यामुळे मुलांच्या आचरणात कधीही कोणतेही discrimination आले नाही. आमचीही मुलं मराठी माध्यमातूनच शिकली.by choice! आणि आज त्यांना याचा पूर्ण अभिमान आहे. चिन्मयी म्हणाली तसं एक माणूस म्हणून घडण्यात मातृभाषेतून शिकण्याचा खूप मोठा वाटा आहे. त्यासाठी अभिनंदन!
@rup-reshabyrupali35886 ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत. एकदम मनापासून व्यक्त झाल्या चिन्मयी ताई 👌🏻👌🏻👌🏻
@TanujaMhatre457 ай бұрын
मुलाना मराठी शाळेत घालाव हे खुपच छान वाटल आणि खर आहे आपली भाषा मराठी आहे ही मुलांना समजलीच पाहिजे माझ्या नातु आता मरीठी माध्यम मध्ये शिकतो तो आठ वर्षांचा आहे
@vaishalikadam79467 ай бұрын
मराठीतून शिक्षण कसे महत्त्वाचे हे छान समजावून सांगितले आहे व ते अगदी बरोबर आहे .
@vpvaishu287 ай бұрын
किती छान बोलता तुम्ही .किती छान विचार मांडता तुम्ही ❤
@varshapingle45486 ай бұрын
खूप छान मुलाखत आणि सॅल्युट ❤❤
@sunitasane65516 ай бұрын
फार छान मुलाखत व विचार चिन्मयीचे.
@santswamimazasangatiАй бұрын
छान मुलाखत. विशेषतः पालकत्व आणि मराठी माध्यमातील शिक्षण. मुंबईतील मराठी शाळा टिकाव्या म्हणून चिन्मयी ताई काही प्रयत्न करताहेत का ?
@jayashreeshinde42967 ай бұрын
चिनमई तुला सलाम भारीच आहेस विचार तर कमाल आहेत 1 नंबर खुपछान वाटल
@aditikulkarni91007 ай бұрын
मंबई सर्व काही प्रेमाने सामावून घेते आई प्रमाणे हे नक्कीच सर्व ठिकाणी या शहराचा अनूभव आहे ❤❤🎉
Khuup chan zali mulakhat,ajun hi suru rahavi ase vatale,chinmayee sathi❤️
@snehamohite16585 ай бұрын
अप्रतिम मुलाखत
@neetakamble4627 ай бұрын
खूप छान झाली मुलाखत, स्पष्ट आणि रोखठोक 👍
@waikars.8787 ай бұрын
Khup छान vichar mandle, prashna सुद्धा खूप sanyat आणि अभ्यासु विचारले
@chhayavengurlekar93537 ай бұрын
काय सुंदर vadhavlay मुलाना hats off to Chinmai Sumit❤❤
@hemangishingare14106 ай бұрын
तुमचे विचार खूप छान आहेत अगदी परखडपणे मांडता चिन्मयी तुमची आणि सुमित जीं ची जोडी मला खूप आवडते
@shrikantprabhu10463 ай бұрын
Yes.Really true. We.3 sister bron and brought up this way.s.s.prabhu.
@prachipatankar53757 ай бұрын
प्रांजली हॉटेल सातारा ईथे तुम्ही सहकुटुंब आला होतात. तुम्हाला बघून खूप छान वाटलं चिन्मयी...पण तुमच्या बरोबर बोलावं असं नाही वाटलं. तुम्हाला त्रास देऊ नये असे मनापासून वाटले. खूप वर्ष झाली असतील याला किमान सहा तरी... तुमच्या दोघींच्या गप्पा छान रंगल्या आहेत ❤
@sonalijoshi18067 ай бұрын
खूप सुंदर विचार आणि मुलाखत देखील छान ❤️❤️❤️
@ashwinisamant37987 ай бұрын
Excellent Mulakhat
@kalpanadeshpande75206 ай бұрын
तुम्ही जन्माला ज्या परिवारात आले व लग्न होवून जेथे जाता तेथील संस्कार हे मुलांन वर व्हायलाच हवे त्याचे महत्व माहिती तुम्हाला हवी व मुलाला ती तुम्ही द्यायला हवी होती .
@meenakshideshmukh4496 ай бұрын
छान मुलाखत. चिन्मयी खुप स्पष्ट आणी सत्य बोललीस.
@harshalidesai79536 ай бұрын
Khupch chan,Tai tuzi aai great ahe
@ashwinikhandekar29716 ай бұрын
अप्रतिम
@smitaathalye65616 ай бұрын
मुलाखत एकदम छान झाली. चिन्मयीचे अनेक पैलू समोर आले. पण सगळ्या मुलाखतीत मुलाच्या मुंजीचा निर्णय न पटणारा आहे. सासूबाईंना नातवाची मुंज करायची इच्छा असताना, मुंज केली तर मी या मुंजीला असणार नाही हे थोडे खटकले. काही गोष्टी आपल्याला पटत नसल्या तरी समोरच्यांचा मनाचा विचार करायलाच लागतो.
@yogitanilakhe39636 ай бұрын
मुंज विषयावर चे विचार टोकाचे वाटले , पण बाकी खूप छान , चिन्मयी बोलते छान
@anuradhakulkarni14407 ай бұрын
दिसणे आणि असणे वेगळे असते हा विचारच लोक करतं नाही
@akshatatamhankar19737 ай бұрын
खूपच छान मुलाखत धन्यवाद
@savitajadhav10417 ай бұрын
Khup sunder hoti mulakhat je ki ya adhi chinmai hyanchyabaddal malahi mahiti navati ani tya khup sunder padhatine vyakt zalya tyanche vichar khup chaan ahet Tyanni keleli bhivai n chi bhumika hi mala far avadali Tyanni ashich chhan kam karat raho hich sadichha tyanna khup khup shubhechha 💐🙏👏
@manishapotfode86576 ай бұрын
Very honest like it👍😊
@jyotikamthe71276 ай бұрын
Tuza vichar khup chan aahe 👏👏
@ujwalakanitkar29347 ай бұрын
खूप खूप खूप सुंदर मुलाखत आणि चिन्मयी सुमित आणि कुटुंब 👍👍👍👌
@swatiwagh5557 ай бұрын
खुप छान् विचार आहेत् madam
@dabholkaramol7 ай бұрын
Khup sundar mulakhat 🌹🙏 Dhanyawad 💐🙏
@supriyajoshi13477 ай бұрын
Love chinmayee🎉❤..
@svl-1037 ай бұрын
मराठी (मातृभाषा) माध्यमा तून शिक्षण घेणे नेहमीच योग्य
@sandhyakulkarni34417 ай бұрын
अफलातून आहे चिन्मयी❤
@anjalidrode22927 ай бұрын
खुप सुंदर विचार मांडलेत 👌👌
@enthu36457 ай бұрын
खुप छान आहात चिन्मयी तुम्ही ,तुमची नाटक पाहिली नाहीत ते एका छान अभिनय बघायला मुकले आहेत, तुमचा सोनली कुळकर्णी, सयाजी शिंदे यांचा बरोबर चा अभिनय फारच उत्कृष्ट ❤👍🏻🙏🏻🙏🏻
@pratibhakamalkar11127 ай бұрын
खूप छान मुलाखत झाली..
@atharvakulkarni55416 ай бұрын
मुंज केल्याने भेद भाव होऊ शकत नाही. ते मोडून काढणे आपल्या हातात आहे.
@2008aa67 ай бұрын
Is her daughter adopted? I was confused it wasn’t explicitly mentioned but both of them started talking about adoption.
@seemaranade97307 ай бұрын
खरंच प्रश्न पडला..
@kalyanibhintade63196 ай бұрын
I also have this question
@wasudeomarathe64176 ай бұрын
समजून घेण्याची बाब ,स्पष्ट सांगणे टाळले असे वाटते.
@saangtoaikaa92116 ай бұрын
I guess yes. They implicitly hinted that thing.
@gauribhosale9996 ай бұрын
मुंजी बद्दलचे तुमचे विचार आवडले. त्यामागचे कारण ही पटणारे आहे. Strong व्यक्तिमत्व आहे तुमचे. 👍🏻 उत्तम मुलाखत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@vaishalikadam79467 ай бұрын
खुपच छान दोघींचे विचार ,अगदी सपष्ट आणि एकदरीत सर्व पैलुवर विचार मांडले आहेत अगदी अभिनेत्री, अभिनेता ते नवरा,बायको ते कुटूंब हयाचा ताळमेळ कसा असावा हे छान विचार ऐकायला मिळाले, आणि आपल्या मराठीत शुध्द आणि परिपूर्ण विचार
@vivekaparadh-ui3pr7 ай бұрын
Chinmai Surve Raghavan I like your interview. You are outspoken. God bless you.
@ashabonde1347 ай бұрын
ताई तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे. पण मुंज हा dicriminative संस्कार नाही. या बद्दल जरा माहिती मिळवावी. आपण खूप अभ्यासू आहात म्हणून सांगितले. हा अत्यंत सुंदर संस्कार आहे. या बाबतीत आपल्याला खूप चुकीची आणि कमी माहिती आहे.
@dipaleeatre63346 ай бұрын
After listening to this entire interview, I believe that Chinmayee considers 'munja' discriminative against girls as this ceremony is conducted only for boys. If we are to consider this as an important 'sanskar' then why deny this sanskar to girls?
@ashabonde1346 ай бұрын
@@dipaleeatre6334no it is not true. You can perform munj for girls also. It's a myths about this concept. In our tradition every human being must do vrtbandh sanskar. It includes boys n girls also n no cast barir .Time being it's not carried properly by our grandparents n their parents also.
@sanb20236 ай бұрын
@@dipaleeatre6334 Earlier the Munj ceremony was for both boys and girls.it still is but no one do it.Only the Kesh wapan was not done of girls.it's a part of 16 sanskar of any Hindu .And one has to leave the home for education purpose. Believe it or not till the time there were no religious attacks girls used to leave home after Munj till the the time their st Rutusnanana. In the Past 75 years out brain through books had been brainwashed as anything and everything in Hinduism is Wrong and one should be ashamed of so that you become d umb and convert! Be smart to know the game.And do what you got to do afterall India is a "Free" Country! No other Religion is as corrupt as Hindu Dharma in India because of fake knowledge feeding throughout decades
@bhaktikarambelkar91186 ай бұрын
It is only for certain casts. So it is discriminative
@sanb20235 ай бұрын
@@bhaktikarambelkar9118 all except who are in cleaning buisness.
@mrunalinideshpande88067 ай бұрын
Guni abhinetri. Marathi shalet mulana ghalaycha khuo phayda hoto he me mazya anubhav varun sangte. Tyana pudhe kahi tras hot nahi. Chinmayi tumchi bhasha chan aahe. Khup Shubhechha. Mugdha tumhi chan mulakhat gheta. Abhinetri tumhi chan aahat.
@pb-gg9fl7 ай бұрын
Mst my favourite actress ❤❤❤
@sheetaladarkar957 ай бұрын
तुम्हाला लाज वाटते का छत्रपती संभाजी नगर बोलायला
@rupalisable29866 ай бұрын
खुप भारी 🤗👍👍
@netrapatki54257 ай бұрын
दोघीही ऐका जागी नाहीत असं का जाणवतंय आणि मुख्यतः मुलाखत घेतांना छबी सेल्फी मधे जसा उलटा पदर दिसतो तसा का दिसताय ...
@archanaagree3037 ай бұрын
Ho barobar bolat tumhi. Me hi to ch vichar karat hote 🤔
@devyanikarvekothari6 ай бұрын
Kiti te observation 😂
@netrapatki54256 ай бұрын
@@devyanikarvekothari लगेच जाणवत होतं म्हणून म्हंटलय त्यात बारकाईने बघणं वगैरे काही नव्हतं
@anjalishinde92786 күн бұрын
मुग्धाची खुर्ची व चिन्मयच्या पाठीमाग असलेली खुर्ची एकसारखी दिसते म्हणजे त्या समोरासमोरून बसून मुलाखत घेत आहेत
@siddharthwaghmare13317 ай бұрын
खूप छान मुलाखत आहे
@kotankars5 ай бұрын
ज्या राजकीय मंचावर त्या जातात, तर त्यामुळे त्यांच्याविषयी यत्किंचितही आदर वाटत नाही.
@Meeraitsanything235 ай бұрын
Marathi podcast rock
@MissFit896 ай бұрын
Very nice 👌👌
@narayanipadiyar5706 ай бұрын
Nice❤❤👍👍
@aishvarya86686 ай бұрын
Khup chan bollat
@shilpakadam37367 ай бұрын
Sundar mulakhat❤
@sumitajagtap45573 ай бұрын
Chinmayi is Genius ❤
@suryakantnipanikar14017 ай бұрын
Mast mulakht 👌👌
@ashagokhale67337 ай бұрын
Nice interview
@snehalmhatre10587 ай бұрын
Chan ❤
@rajashridamle63697 ай бұрын
Amezing....Dr. Nitin Karir is the best officer....
@jyotibaal13317 ай бұрын
Mast mulakhat 👌
@supriyaursal13687 ай бұрын
Apratim mulakhat❤
@proudbhartiya80057 ай бұрын
छ्त्रपती संभाजी नगर असेल ना?? नामांतराबद्दल बोलताय त्या मूळ विचारल..
@karunapatil98316 ай бұрын
पंजाब मध्ये लिपस्टिक म्हणजे सौभाग्याचं लेण आहे,जस महाराष्ट्रात मंगळसूत्र आणि जोडवी
@KetakiUdayBuwaАй бұрын
english medium varcha matt patla nahi. pan baki khupch sundar
@Ajay_kuthe_kai_karto6 ай бұрын
Baaincha sari la, tuzya sari cha vaas yeto....❤❤
@rajashreedesai25733 ай бұрын
मी शारदा मंदिर शाळेची माजी विद्यथिनी आहे तब्येत साठी डॉक्टर प्रमोद त्रिपाठीचा सल्ला घेऊ शकते
@sahilmeshram1187 ай бұрын
Never judge a book by it's cover Khoop chan ❤❤❤❤❤
@prachiSathe-q1q7 ай бұрын
Interview chan zala..pan doghi eka frame madhe asatat tar ajun chan vatal asat
@urmilasheode7 ай бұрын
Ho, Mugdha chi Saree ashi ka distye, selfie madhe distey tashi
@meenakulkarni7417 ай бұрын
Tya doghi vegvegalya thikani hotya as mala vatal.mugdha cha padar pan ulata disat hota
@pa057 ай бұрын
हो असं वाटतयं ..background पण वेगळी आहे..
@anjaliapte45917 ай бұрын
मुग्धाचा पदर उलटा गुजराथी साडीसारखा वाटतो आहे .दोघी एका फ्रेममध्ये पाहिजे होत्या .वेगवेगळ्या ठिकाणी बसल्यासारख्या वाटल्यामुळे पहाताना मजा आली नाही .मुलाखत खर तर माहितीपूर्ण आहे .