Thank you ताई... मी आजच खुप शॉपिंग केली, भरपूर व्हरायटी पहायला मिळाली तिथे. आणि मनाप्रमाणे बजेट मध्ये बसणाऱ्या वस्तू मिळाल्या. आणि 10 दुकानं फिरण्याचे कष्ट वाचले. Bappa bless you❤️ stay happy ☺️
@MumbaiChiChedva617 күн бұрын
ताई तुम्ही एवढी सुंदर कमेंट केली आणि मला आशीर्वाद दिला ह्यातच सर्व काही मला मिळालं... खूप खूप धन्यवाद ❤️❤️❤️
@sureshbramhane351423 күн бұрын
खूप भारी प्रेक्षपण...
@MumbaiChiChedva623 күн бұрын
धन्यवाद... 🙏🙏🙏
@smistachavan762926 күн бұрын
Khup छान व्हिडीओ
@MumbaiChiChedva626 күн бұрын
खूप खूप धन्यवाद ...🙏🙏🙏
@yogeshmandavkar838327 күн бұрын
खूप छान व्हिडिओ ताई
@MumbaiChiChedva627 күн бұрын
जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे आपल्या प्रत्येक मैत्रिणीला असे सुंदर वांग घेता येतील.... खूप खूप धन्यवाद... 🙏🙏🙏
@KALASAGARKATTA197225 күн бұрын
Useful information ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@MumbaiChiChedva625 күн бұрын
Thank you... 🙏🙏🙏
@sangeetamomaya393627 күн бұрын
Nice video👌👌👌
@MumbaiChiChedva627 күн бұрын
जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा खूप खूप धन्यवाद....🙏🙏🙏
@twinsfun302026 күн бұрын
Very nice 👍🏻
@MumbaiChiChedva626 күн бұрын
Thank you... 🙏🙏🙏
@priyankashenoy932827 күн бұрын
Tumi aaj alelat ka vedio kryla
@Nanda.ohal998626 күн бұрын
खूप छान ताई ऑनलाईन आहे का? मी सोलापूर वरून बगते 🙏
@MumbaiChiChedva626 күн бұрын
ऑनलाइन तुम्ही मागू शकता, कॉल करा दिलेल्या नंबर वर... धन्यवाद.... 🙏🙏🙏
@sunandakhedekar692017 күн бұрын
वाईट मेट ताब्या कीती ला भेटेल मला ३डझन पाहिजे आहे मिळाले का दर सांगा
@MumbaiChiChedva617 күн бұрын
ताई मी शॉप चा नंबर दिला आहे तुम्ही कॉल करू शकता किंवा शॉप ला तुम्ही भेट द्या.... कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद..... 🙏🙏🙏