खूप खूप धन्यवाद .... 🙏🙏🙏 नक्की भेट द्या...आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva
@amitasahasrabudhe142222 күн бұрын
Masstt collection दाखवले आहे छान
@MumbaiChiChedva622 күн бұрын
खूप खूप धन्यवाद.... 🙏🙏🙏 नक्की भेट द्या..आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva
@NayanBhilare-l2b23 күн бұрын
खुप छान व्हिडीओ आहे धन्यवाद ताई 👌🙏
@MumbaiChiChedva622 күн бұрын
तुम्ही एवढे छान मला प्रोत्साहन देताय त्यासाठी तुमचेही सर्वांचे खूप खूप धन्यवाद.... 🙏🙏🙏 नक्की व्हिजिट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva
@anantanabhavane121019 күн бұрын
Khup Chan❤❤❤
@MumbaiChiChedva619 күн бұрын
नक्की शॉप ला भेट द्या आणि गेल्यावर सांगा मुंबई ची चेडवा हा चैनल बघून आलीये , तुम्हाला काही कन्सिजन मिळेल.... आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा... धन्यवाद... 🙏🙏🙏
@DineshkumarDineshkumar-wl7yh21 күн бұрын
Khup chan aah
@MumbaiChiChedva621 күн бұрын
धन्यवाद.... 🙏🙏🙏
@jaishyadav747317 күн бұрын
Tai aapane yah video banaya to ham jarur visit karenge... Aur bahut achcha video hua...🎉
@MumbaiChiChedva616 күн бұрын
🙏🙏🙏
@MumbaiChiChedva616 күн бұрын
🙏🙏🙏
@ashwinibhamare953416 күн бұрын
Chan aahe
@MumbaiChiChedva616 күн бұрын
धन्यवाद... 🙏🙏🙏
@rupalipatil707123 күн бұрын
Very Nice❤
@MumbaiChiChedva622 күн бұрын
Thank you... 🙏🙏🙏
@yogeshmandavkar838323 күн бұрын
Super video tai
@MumbaiChiChedva623 күн бұрын
खूप खूप धन्यवाद ....🙏🙏🙏 अवश्य भेट द्या...आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva
@SSGAMING7A23 күн бұрын
Khup useful vlog sankranti van special
@MumbaiChiChedva623 күн бұрын
खूप खूप धन्यवाद.... 🙏🙏🙏 नक्की भेट द्या...आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva
@darshanasalunkhe802416 күн бұрын
👍
@MumbaiChiChedva616 күн бұрын
🙏🙏🙏
@anitakad123122 күн бұрын
❤❤🎉🎉
@MumbaiChiChedva622 күн бұрын
धन्यवाद.... 🙏🙏🙏आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva
@charutabagul552215 күн бұрын
Is the shop open on sunday
@MumbaiChiChedva614 күн бұрын
No
@snehatupe978011 күн бұрын
Online milel ka Pune mdhe
@MumbaiChiChedva611 күн бұрын
kzbin.info/www/bejne/e5Oqg4uXZ66bqJY दिलेल्या लिंक वर क्लिक करा यांच्याकडे ही तुम्हाला ऑनलाईन मिळतील .... धन्यवाद..... 🙏🙏🙏
@Nanda.ohal998622 күн бұрын
मी सोलापूर bagte
@MumbaiChiChedva622 күн бұрын
तुम्हाला जर घ्यायचे असेल तर माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva
@supriyamasekar992422 күн бұрын
पांजरपोळ कुठे आले. ताई address सांगाल का
@MumbaiChiChedva622 күн бұрын
भुलेश्वर मध्ये आले, तुम्ही जर वेस्टर्न लाईन येताय तर charni road वरून या, आणि सेंट्रल लाईन वर नाही येत आहे तर CST वरून या, त्याशिवाय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रॉपर ऍड्रेस दिला आहे तो एकदा पहा 😍😍😍😍 माझ्या चैनल चा व्हिडिओ बघून आलाय ते सांगा ... धन्यवाद... 🙏🙏🙏
@SS-pn9jo16 күн бұрын
Hamko chahiye,shipping hai kya
@MumbaiChiChedva616 күн бұрын
Yes
@samitagawde140622 күн бұрын
Tai devanchya murtya pn ahet ka hya metal madhe
@MumbaiChiChedva622 күн бұрын
तुम्ही शॉप मध्ये जा आणि माझ्या व्हिडिओचं नाव सांगा तुम्हाला ज्या टाईप मध्ये पाहिजे तसे मिळून जातील...... आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva...धन्यवाद.... 🙏🙏🙏
@pranjalkhanvilkar198822 күн бұрын
ताई तांब्यामध्ये अष्टलक्ष्मी तांब्या आहे का त्यांच्याकडे
@MumbaiChiChedva622 күн бұрын
Please call kara.... आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva
@pranjalkhanvilkar198821 күн бұрын
Ok. नक्की ताई . thanks for u'r reply taii
@pragatipawar953023 күн бұрын
Kasav dish kuthe milel...
@MumbaiChiChedva623 күн бұрын
व्हिडिओमध्ये मी सर्व काही सांगितले एकदा पुन्हा बघा 😍.... धन्यवाद..... 🙏🙏🙏
@pragatipawar953023 күн бұрын
@@MumbaiChiChedva6 tai hya video madhe nahi kasav dish pitlechi...dusrya kontya shop madhe milel
@MumbaiChiChedva623 күн бұрын
@pragatipawar9530 या शॉप मध्ये ही तुम्हाला मिळून जाईल, तुम्ही कॉल करू शकता किंवा शॉप ला भेटी देऊ शकता....आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva... धन्यवाद.... 🙏🙏🙏
@SmitaSalunkhe-o6d21 күн бұрын
Online milel ka
@MumbaiChiChedva621 күн бұрын
हो तुम्ही कॉल करा दिलेल्या नंबर वर किंवा नक्की व्हिजिट करा आणि माझ्या चैनल चा नाव सांगा Mumbai chi chedva हा व्हिडिओ बघून आले म्हणून.. धन्यवाद... 🙏🙏🙏
@rohitdalvi681221 күн бұрын
ताई गणपती बाप्पा च्या मूर्ती ची prize nay सांगितली
@MumbaiChiChedva621 күн бұрын
टेबलवर ठेवलेली पूजेची मूर्ती होती, शॉप मध्ये मूर्त्याही आहे साईज वाईज तुम्ही शॉप चा नंबर वर कॉल करू शकता... किंवा व्हिजिट करा आणि माझ्या चैनल चा नाव सांगा Mumbai chi chedva हा व्हिडिओ बघून आले म्हणूनकमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.... 🙏🙏🙏
@sunandakhedekar69203 күн бұрын
मला मिडियम साहीज लोटा पाहिजे आहे कितीला आहे
@MumbaiChiChedva63 күн бұрын
खाली ची लिंक दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करा त्यांच्याकडे तुम्हाला मिडीयम साईज मध्ये लोटे मिळून जातील, आणि त्याच व्हिडिओच्या खाली पूर्ण ऍड्रेस आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेला आहे.... कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.... 🙏🙏🙏 kzbin.info/www/bejne/e5Oqg4uXZ66bqJY
@Nanda.ohal998622 күн бұрын
ऑनलाईन मिळेल ka
@MumbaiChiChedva622 күн бұрын
Ho, आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva
@SupriyaTalar-d9q21 күн бұрын
Nakki jau gheyala tai
@MumbaiChiChedva620 күн бұрын
नक्की व्हिजिट करा आणि माझ्या चैनल चा नाव सांगा Mumbai chi chedva हा व्हिडिओ बघून आले म्हणून धन्यवाद.... 🙏🙏🙏
@vaishaliwarbhe902221 күн бұрын
Online miltat ka
@MumbaiChiChedva621 күн бұрын
शॉप वर कॉल करा आणि सांगा mumbai chi chedva या चैनल चा व्हिडिओ बघून मी कॉल केला... धन्यवाद... 🙏🙏🙏
@SS-pn9jo16 күн бұрын
Call nahee utha ra ha hai
@riyadalvi976022 күн бұрын
समई sigle gheu shakto na
@MumbaiChiChedva622 күн бұрын
सिंगल म्हणजे तुम्ही जोडी घेऊ शकता.. ..आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva. धन्यवाद... 🙏🙏🙏
@Shriniwasinirajrajeshwari785423 күн бұрын
Online mile ka
@MumbaiChiChedva623 күн бұрын
हो मिळेल, किंवा तुम्ही शॉप वर विजिटिंग करू शकता.आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva... धन्यवाद... 🙏🙏🙏
@kavitasankhe95823 күн бұрын
Online milel ka
@MumbaiChiChedva623 күн бұрын
हो नक्की होईल .... 🙏🙏🙏
@ratnamalashelar879622 күн бұрын
For online booking mobile number,?
@MumbaiChiChedva622 күн бұрын
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva... धन्यवाद... 🙏🙏🙏
@ratnamalashelar879622 күн бұрын
Online booking/ chats monile number share kara
@MumbaiChiChedva622 күн бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत....आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva.. धन्यवाद... 🙏🙏🙏
@shashankkadam737323 күн бұрын
Hecha aadress kute aahe pls lavaar saga
@MumbaiChiChedva622 күн бұрын
डिस्क्रिप्शन चेक करा त्यामध्ये ऍड्रेस आहे...आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva. धन्यवाद.... 🙏🙏🙏
@sangitamule687021 күн бұрын
बाजूला अखंड दिप आहे काच ठेवलेला तो नाही दाखवला प्रा ई ज काम आहे
@MumbaiChiChedva621 күн бұрын
स्टॉक मध्ये नसल्यामुळे नाही दाखवला स्टॉक मध्ये आल्यावर त्याचाही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या चैनल वर.... धन्यवाद... 🙏🙏🙏