सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव ता. हदगांव जि. नांदेड मो 9922142475
Пікірлер: 54
@anikettaware22975 күн бұрын
कालोखी साठी काय व्याख्या karav
@vaijenathgade4427Ай бұрын
पवार भाऊ तै औषधी हिगोली मिळेत नाही कंपनी बदलु न नावे सांगा
@user-pravinpawar29 күн бұрын
@@vaijenathgade4427 86006 06355 या नंबरवर फोन करा सर
@ShivajiShinde-pd1ecАй бұрын
नुट्रीचार्जेर कोणत्या कंपनीचे आहे किंमत किती आहे
@shashikantshinde471924 күн бұрын
आपण बेसल डोस, ड्रीप मधून तसेच स्प्रे मधून दिलेली खते व औषधे यांचा खर्च एकरी किती होईल , उत्पादन व खर्च याचा मेळ बसेल का याबद्दल एक व्हिडिओ शक्य असेल तर बनवावा.
@user-pravinpawar24 күн бұрын
@@shashikantshinde4719 ओके सर
@anantsanap4217Ай бұрын
Mast bhau
@avadhutkargude5025Ай бұрын
साहेब करपा या विषयावर काहीतरी सांगा कोणती फवारणी घेत असता
@user-pravinpawarАй бұрын
@@avadhutkargude5025 सर अमावास्या चा व्हिडिओ पहा
@navnathkarde106018 күн бұрын
सर दुसरा डोस सांगा
@gajanansjawlekar3551Ай бұрын
Nutricharger kontya company ch aah sir
@gopalmyakalwad5566Ай бұрын
Conquer Crop Care
@gajananchapke901917 күн бұрын
Drip madhun dyaych ka kiva drenching krayach
@user-pravinpawar17 күн бұрын
@@gajananchapke9019 drip
@m_shetkari-c6uАй бұрын
Sar aamchaya ekade upalbhdha nasalyas dusar aekhanda product aahe ka sulfur milate pan nutri charger nahi milanar ❤
@user-pravinpawarАй бұрын
@@m_shetkari-c6u mahafeed soluseamix 1kg
@m_shetkari-c6uАй бұрын
@@user-pravinpawar 🙏❤️
@vaijenathgade4427Ай бұрын
खता चा दूसरा डोस कोणता दयावा विडोवा टाका
@vaibhavjagtap731227 күн бұрын
व्हिडिओ टाकलेला आहे बगा
@vaibhavjagtap731227 күн бұрын
सर
@sanjaymahajan7708Ай бұрын
न्युट्रीचार्ज किंमत किती आहे
@sudarshanbhosle116729 күн бұрын
कोणतेही खत न्युट्रेशन दिले तरी हळद सुधारणा होत नाही सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी काही प्रोडक्ट आहे का
@rajusuryawanshi909522 күн бұрын
Kimt pn sangat ja
@gajananchapke901917 күн бұрын
Wasmat la milal ka nutricharge
@user-pravinpawar17 күн бұрын
@@gajananchapke90198600606355 फोन करून चौकशी करावी
@GajananKulhal15 күн бұрын
अगदा यकर आहे माझ्या हळदीला ७०दीवस झाले पहिला डोस D a p ५० किलो युरिया २५ किलो निंबोळी पेंड २० किलो हुमीक याशिड८ किलो वाटले होते आता दुसरा डोस साटी खंत कोणते वापरावे लागते याची माहिती देण्याव
@gajananchapke901917 күн бұрын
Sir he sagal sobat dyach ka
@vijaywarpade282Ай бұрын
सर हुमणी अळी साठी काय वापरावे
@Omkark3114Ай бұрын
He kahich sangat nahi bhava Video pn bhagu nko
@user-pravinpawarАй бұрын
काली चक्र
@MSDhoni-pl9xkАй бұрын
Cartap hydrochloride Ani lamda
@ShivajiShinde-pd1ecАй бұрын
कुठे मिळते
@whosunilingle63518 күн бұрын
लोहा तालुक्यात कुठे मिळेल
@akshaykadam247924 күн бұрын
हुमनी साठी काय करावं सर
@pradipugale2331Ай бұрын
फुटवे साठी औषध सांगा
@user-pravinpawarАй бұрын
@@pradipugale2331 हाच डोस काम करतो
@ravinaik9351Ай бұрын
सर हळद उगवली त्या दिवसापासून दिवस धरायचे का लागवडी पासुन व न्यूट्रीचार्जर च्या जागी मायक्रोन्यूटन वापरले तर चालेल का व 12.61.0 वनिता कंपनी चालेल का सर प्लीज उत्तर देया नम्र विनंती
@user-pravinpawarАй бұрын
@@ravinaik9351 nutri charger change aahe
@ravinaik9351Ай бұрын
सात एकर साठी पाहिजेत किंमत कळेल का येऊन नेतो नाही तर आँनलाईन पेमेंट करतो हिंगोली ला पाठवले तर बरे होईल सर
@user-pravinpawarАй бұрын
@@ravinaik9351 86006 06355 या नंबरवर फोन करा सर
@ravinaik9351Ай бұрын
Ok Sir
@vaibhavjagtap731227 күн бұрын
लागवड केली त्या दिवशी पासून दिवस धरायचे
@balajikankute1966Ай бұрын
12.61.00 ne vadatil ka
@atmarampuyad3173Ай бұрын
कोणत्या कंपनी ची आहे
@shubhamgovande350Ай бұрын
Kontya company chi aahe
@bhagawatjaybhaye6 күн бұрын
😂 1.10 कि 10.1
@user-pravinpawar5 күн бұрын
@@bhagawatjaybhaye 1.10
@surajdalvi9928Ай бұрын
Sir nabar send me
@kisanmaliking56Ай бұрын
कुठल्या कंपनी ची जाहीरात करने टाळा.. आपल्याकडे पिकाच्या वाढी साठी योग्य माहीती असेल तर सांगा..
@user-pravinpawarАй бұрын
@@kisanmaliking56 okay sir G
@kisanmaliking56Ай бұрын
@@user-pravinpawar माफ करा सर पण मी हळदी साठी रेग्युलर किंवा सर्वत्र उपलब्ध असणाऱ्या प्रॉडक्ट ची माहीती शोधत होतो.. पण विडिओ मधून तशी माहीती न मिळाल्याने अशी कमेंट केली. क्षमा असावी.
@user-pravinpawarАй бұрын
@@kisanmaliking56 अहो सर मी नेहमी सांगतो की आम्ही कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नाही. आम्ही किमान दोन वर्षे प्रोडक्ट अनुभव घेऊन माहिती देतो. एक लक्षात घ्या जाहिरात करून माझा काहीही फायदा नाही वेळात ला वेळ काढून माहिती देतो किमान रोज दोनशे फोन येतात. एवढी खटाटोप फक्त आपल्या शेतकरी बंधू साठी
@vaibhavjagtap731227 күн бұрын
सर सुखकर्ता कोणत्या ही कंपनीची जाहिरात करत नाही हे लक्षात ठेवा योग ते प्रॉडक्ट सांगते