√शंभर टक्के

  Рет қаралды 243,007

baliraja special

baliraja special

Күн бұрын

कृषी तज्ञ
मा श्री पद्मनाभ शिवाजी मस्के (सर) M.sc.Agri
#तालुका #कृषी अधिकारी श्रीगोंदा.
विशेष आभार
#जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहमदनगर
प्रकल्प संचालक आत्मा अहमदनगर
तालुका कृषी अधिकारी श्रीगोंदा
मंडळ कृषी अधिकारी श्रीगोंदा
टोल फ्री क्रमांक 18002334000
#किसान कॉल सेंटर
18001801551
हुमणी ही अतिशय हानिकारक आणि सर्वत्र पसरलेली कीड असून या किडीची आळी #ऊस #भुईमूग #बाजरी #ज्वारी तसेच #फळे आणि #भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान करते पिकांमध्ये प्रादुर्भाव झाल्यानंतर या किडीची अळी पिकांची मुळे कुरतडून खाते त्यामुळे पिकांच्या पानांचा रंग पिवळा पडू लागतो कालांतराने पाने वाळतात आणि नंतर रोप किंवा झाड वाळून जाते. महाराष्ट्र मधील हजारो हेक्टर वरील जमिनीमधील पिकांचे अतोनात असे नुकसान केले आले आहे.
#हुमणी चे जीवन चक्र
मे जून-जुलै = भुंगा अवस्था
ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी =अळी अवस्था
फेब्रुवारी मार्च एप्रिल मे = कोष अवस्था.
हुमनी नियंत्रण हा सर्वात सोपा पर्याय म्हणजे हुमणीचे भुंगे नष्ट करणे.
जून-जुलै या कालखंडामध्ये पहिल्या पावसात कोषावस्थेत मधून नर मादी भुंगे बाहेर पडतात आणि कडुलिंब बोर बाभूळ या झाडांवर राहतात. नर मादी भुंगे यांचे मीलन होऊन मादी भुंगा जमिनीमध्ये 50/60 अंडी घालते. त्या अंड्यांमधून 10 ते 15 दिवसात अळी तयार होते.
नियंत्रण
शेताच्या कडेला असणाऱ्या झाडांच्या जवळ किंवा तीन बांबूच्या सहाय्याने 100 वॅटचा बल्प लावावा. बल्प च्या खाली 10 ते 15 सेंटिमीटर खोलीचा खड्डा करून त्यामध्ये प्लॅस्टिक कागद टाकून तो खड्डा पाण्याने भरून घ्यावा. त्या पाण्यामध्ये मोटरसायकल सर्विसिंग झाल्यानंतर निघालेले काळे आॅईल टाकावे. पाण्याचे आणि बल्पचे अंतर साधारण दोन ते तीन फूट असावे. बल्प चा वापर करताना जुने बल्ब वापरावे सीएफएल चे बल्प किंवा एलईडी बल्प नको. हुमणीचे भुंगे पिवळ्या रंगाच्या लाईट कडे जास्त आकर्षित होतात. रात्रभर बल्प चालू ठेवावा. उजेडामुळे हुमणीचे भुंगे आकर्षित होऊन बल्पजवळ येतात आणि पाण्यामध्ये पडून मरून जातात. अशा प्रकारचा प्रकाश सापळा एक एकरातील हुमणीचे सर्व भुंगे मारून टाकतो. हुमनी किडीची पिकांमध्ये बाधा झाल्यानंतर हजारो रुपयांची कीटकनाशके पाण्याद्वारे सोडण्यापेक्षा हा एक प्रकाश सापळा अत्यंत कमी खर्चामध्ये हुमणी किडीचे शंभर टक्के नियंत्रण करतो.
शेतकरी मित्रांनो या प्रकाश सापळ्यांचा वापर तुम्ही करा आणि तुमच्या शेजारील शेतकऱ्यांना सुद्धा सांगा.
आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी #बळीराजा #स्पेशल यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा
🙏🙏धन्यवाद🙏🙏
यूट्यूब
/ balirajaspecial
फेसबुक
/ balirajaspecial
इंस्टाग्राम
www.instagram....
ट्विटर
Di...

Пікірлер: 135
@AbHi-eo2pc
@AbHi-eo2pc 4 жыл бұрын
खुप Video पाहिले पण अशी महिती देनारा मानुस आज पहिल्यांदा बघितला ...धन्यवाद सर खुप सुंदर माहिती..
@balirajaspecial
@balirajaspecial 4 жыл бұрын
Thank you 🙏
@bhairawnath487
@bhairawnath487 4 жыл бұрын
आदरणीय मस्के सर आपण दिलेली माहिती फार उपयुक्त आणि खूप महत्वाची आहे आम्ही आमच्या शेतामध्ये नक्कीच प्रकाश सापळ्यांचा उपयोग करू.
@balirajaspecial
@balirajaspecial 4 жыл бұрын
Thank you 🙏
@yashpawar2517
@yashpawar2517 6 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत ❤
@bhagwansomatkar1300
@bhagwansomatkar1300 Ай бұрын
मस्के सर सुंदर सुंदर माहिती
@balirajaspecial
@balirajaspecial Ай бұрын
🙏💐
@ravimutkule9695
@ravimutkule9695 Ай бұрын
खूच छान माहिती दिली सर
@balirajaspecial
@balirajaspecial Ай бұрын
🙏💐
@sagargorle6767
@sagargorle6767 4 жыл бұрын
Nice information sir ...thanks
@yogeshraut1288
@yogeshraut1288 4 жыл бұрын
मस्के सर रामराम आपण दिलेली माहिती अतिशय उपयुक्त ठरेल खूप खूप धन्यवाद,🙏🙏
@balirajaspecial
@balirajaspecial 4 жыл бұрын
Thank you 🙏
@ganeshbombe6411
@ganeshbombe6411 4 жыл бұрын
Great job
@anilkale8862
@anilkale8862 4 жыл бұрын
Very good information
@balirajaspecial
@balirajaspecial 4 жыл бұрын
Thank you 🙏
@ganeshkurhe6697
@ganeshkurhe6697 Жыл бұрын
खुप क्षाण माहीती
@balirajaspecial
@balirajaspecial Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@eliyaspathan2888
@eliyaspathan2888 2 ай бұрын
Very nice sagetions
@subhashpawar5510
@subhashpawar5510 3 жыл бұрын
अति सुंदर माहिती दिली सर
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@mayurjamdar6687
@mayurjamdar6687 3 жыл бұрын
100℅℅℅℅खूप छान सर खूप छान माहिती
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
धन्यवाद 💐
@prashantgharge6611
@prashantgharge6611 3 жыл бұрын
सगळ्यात सोफा उपाय एकरी ४०-५९ किलो मीठ युरिया मध्ये मिक्स करून टाका नंतर पाणी पाजा त्यानंतर हुमनी अळी वर येईल मग ती हुमणी गोळा करू शकता किवा क्लोरो ओषधची आळवणी सोडा १०० % हूमनी अळी नष्ट होईल
@nitinaher8157
@nitinaher8157 3 жыл бұрын
कांदा पिकात चालेल का आठ दिवसाचे आहे
@kishorranmode6565
@kishorranmode6565 2 жыл бұрын
ऊसा मधे चालेल का
@tukaramambhore9650
@tukaramambhore9650 Жыл бұрын
हळदी मध्ये चालेल का
@harshpatil8423
@harshpatil8423 2 ай бұрын
Dada clear mahiti bhetel ka tumcha no. Dya na
@swapnilgawade7877
@swapnilgawade7877 4 жыл бұрын
This is very beneficial information.... 💯💯🙏🙏
@balirajaspecial
@balirajaspecial 4 жыл бұрын
Thank you 🙏
@surendrac.6703
@surendrac.6703 4 жыл бұрын
अभिनानंद तुमचे.
@balirajaspecial
@balirajaspecial 4 жыл бұрын
Thank you 🙏
@shivajinarute6203
@shivajinarute6203 3 жыл бұрын
@@balirajaspecial khup changali mahiti sangitali very nice sir
@_Dhar
@_Dhar 3 жыл бұрын
सर खुप सुंदर माहिती आहे
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
धन्यवाद 💐
@sunilkharat3583
@sunilkharat3583 4 жыл бұрын
Nice sir😊
@dilipmhaske2303
@dilipmhaske2303 Жыл бұрын
Thank you sir
@balirajaspecial
@balirajaspecial Жыл бұрын
🙏
@kiranshelar143
@kiranshelar143 4 жыл бұрын
Very nice information sir, thank you baliraja special team 🙏🙏
@balirajaspecial
@balirajaspecial 4 жыл бұрын
Thank you 🙏
@limbajipawde7641
@limbajipawde7641 3 жыл бұрын
Good sir🙏🙏
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
Thank you 🙏
@Surajdiwate
@Surajdiwate 4 жыл бұрын
Nice information sir
@balirajaspecial
@balirajaspecial 4 жыл бұрын
Thank you 🙏
@rkexpert595
@rkexpert595 4 жыл бұрын
छान
@vasantabadodkar5974
@vasantabadodkar5974 4 жыл бұрын
आप की जानकारी बहुत अच्छी लगी धन्यवाद
@balirajaspecial
@balirajaspecial 4 жыл бұрын
धन्यवाद 💐
@nikeshthakare8794
@nikeshthakare8794 22 күн бұрын
बेस्ट रिझल्ट डेंटासु चा येतो
@amoldivekar4500
@amoldivekar4500 3 жыл бұрын
Lecentra + decis 100 chi aalavani kartoy ,result milel ka ?
@akashpatil9865
@akashpatil9865 Жыл бұрын
for sugarcane crop in which month/period this light trap will be more beneficial?
@deepalidesai961
@deepalidesai961 3 жыл бұрын
Hi good morning
@sureshkuldipke2779
@sureshkuldipke2779 2 жыл бұрын
Hi
@balasahebkakade9891
@balasahebkakade9891 3 жыл бұрын
Chhan mahiti dili dhanyawad
@balirajaspecial
@balirajaspecial 2 жыл бұрын
धन्यवाद
@drbhaltadak7641
@drbhaltadak7641 Жыл бұрын
मी मार्चमध्ये कच्चे शेणखत विकत घेतले व त्यावर पाणी मारणे सुरु आहे सध्या सदर खताच्या काठावरील खतात खूप हुमणी अळी आहे उपाय सुचवा
@balirajaspecial
@balirajaspecial Жыл бұрын
शेणखतावर जे पाणी मारतात त्यामध्ये मेटारायझिम ॲनिसिपली हे जिवाणू 24 तास गुळाच्या द्रावणामध्ये एकत्र ठेवून नंतर ते पाणी शेणखतावरती टाका
@gangaramtekale3312
@gangaramtekale3312 4 жыл бұрын
ट्रायकोडर्मा व मेटारायझियम एकत्र ड्रेंचिंग केले तर चालेल का,,..
@drmaulijagtap
@drmaulijagtap 3 жыл бұрын
chalel
@anandkmanjrekar4451
@anandkmanjrekar4451 Жыл бұрын
नारळ
@shreyasgavand9477
@shreyasgavand9477 4 жыл бұрын
Tricodarma jasta zalyas kahi dushaparinam hotil ka. Pavata pikasati.
@netajinakam4468
@netajinakam4468 4 жыл бұрын
ऊसाला होमी लागल्यावर काय करावे
@sambhajipatil5034
@sambhajipatil5034 3 жыл бұрын
सर वाळवीवर उपाय सांगा.
@surajpujari5068
@surajpujari5068 Жыл бұрын
Beuveria ani metarizam he ekatr karun sodale tar chalel kay??
@जयकिसान-भ1व
@जयकिसान-भ1व 4 жыл бұрын
सध्या वावरात आहे त्यासाठी काय करायचं
@sunnygaikwadpatil4000
@sunnygaikwadpatil4000 3 жыл бұрын
Light tracher kontya month la vaprave
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
जुन महिन्यात पहिला पाऊस झाल्यानंतर दोन महिने
@vishwasjadhav4622
@vishwasjadhav4622 4 жыл бұрын
चार टन निंबोळी पेंडीची किंमत काय होईल .
@bhagwannikam3830
@bhagwannikam3830 3 жыл бұрын
Sir Kanda pik aahe aata tyat aadhltoy humni ha tumhi sangitlela paryay chalel k Kanda 45 divsacha aahe
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
जैविक पद्धतीने नियंत्रण करा
@yurajdalvi9405
@yurajdalvi9405 2 жыл бұрын
हळदी ला मेटारायझीम व टायको डमा कधी वापर करावा
@balirajaspecial
@balirajaspecial 2 жыл бұрын
ट्रायको आणि मेटारायझिमचा वापर कधीही केला तरी तो फायद्याचाच आहे जितक्या लवकर वापर कराल तेवढा परिणाम चांगला मिळेल.
@neeilbendre2623
@neeilbendre2623 3 жыл бұрын
सर नमस्कार, सापळा कधी लावावा.? मी 5 जुलै 2021 ला 2 एकर आडसाली उसाची लागवड केली आहे.. म्हणजे आता ऊस 1 महिन्याचा झाला आहे . त्यातल्या 1 एकर उसाला हुमनी चा प्रादुर्भाव झाला आहे.. तर मी या उसाला आत्ता निंबोळी पेंड टाकली तर चालेल का.? आणि आत्ता प्रकाश सापळा लावला तर चालेल का.? कृपया रिप्लाय द्या.. धन्यवाद🙏
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
जून-जुलै या महिन्यांमध्ये प्रकाश सापळा फायदेशीर राहतो. आत्ता ऊसाला हुमणीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर मेटारायझिम हे जिवाणू 500 ग्रॅम घेऊन 200 लि पाण्यात 2 किलो गुळा सोबत मिसळून एक एकर क्षेत्रात ठिबक मधुन किंवा पाटपाण्यामधुन सोडा. सोबत 500 मिली क्लोरो + सायपरमेथ्रिन एकत्रितपणे द्या. हुमणी 100 टक्के नियंत्रण होईल.🙏
@neeilbendre2623
@neeilbendre2623 3 жыл бұрын
@@balirajaspecial thank u very much🙏
@santoshharal8267
@santoshharal8267 3 жыл бұрын
@@balirajaspecial cloro ne jivanu mrnar nahi ka
@gajananambhore5127
@gajananambhore5127 4 жыл бұрын
700रुपयाला50किलो निंबोळी पेंड तर4टन56000हजार रुपये ,बघा बाप्पा जमतंय का कोणाला धन्यवाद सर
@balirajaspecial
@balirajaspecial 4 жыл бұрын
मे-जून-जुलै या महिन्यामध्ये प्रकाश सापळा लावा. मग इतर कोणताही खर्च येणार नाही.प्रकाश सापळा तुम्ही एकट्याने न लावता आसपासच्या सर्व शेतकऱ्यांना लावायला सांगा.
@gajananambhore5127
@gajananambhore5127 4 жыл бұрын
रासायनिक कीटकनाशके सांगा सर तात्पुरते सम्पूवायचेत कायमचे कसे संपतील, निसर्ग आहे शेवटी त्यांची उत्पत्ती करायला
@shahajiwakshe8422
@shahajiwakshe8422 3 жыл бұрын
सर टारफुला कसा घालवायचा ऊसातील
@yashpawar2517
@yashpawar2517 6 ай бұрын
सर प्रकाश सापळा कोणत्या स्टेजमधे लावला पाहिजे की ज्याने जास्त रिझल्ट भेटल
@balirajaspecial
@balirajaspecial 6 ай бұрын
जुन- जुलै पहिल्या पावसाच्या नंतर
@santoshharal8267
@santoshharal8267 3 жыл бұрын
Fakt traykodarma ne Humani marel ka haladiche Khup nuksan krt ahe
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
अधिक माहितीसाठी तुमच्या गावातील कृषी सहाय्यकाची संपर्क साधा
@AnuMunde-rp5fs
@AnuMunde-rp5fs 9 ай бұрын
Prakash saple kontya mahinyat lavavet
@balirajaspecial
@balirajaspecial 9 ай бұрын
जुन जुलै
@BabarKhan-hn7mf
@BabarKhan-hn7mf 25 күн бұрын
Fakt denitol taka akri1.5 litar
@machhindrabhamare6821
@machhindrabhamare6821 Жыл бұрын
शेणाच्या ढिगार्‍यावर मारण्यासाठी काय औषध आहे का?
@balirajaspecial
@balirajaspecial Жыл бұрын
मेटारायझिम ॲनिसिपली हे जिवाणू 24 तास गुळाच्या द्रावणामध्ये एकत्र ठेवून नंतर ते पाणी शेणखतावरती टाका
@pritampatil2607
@pritampatil2607 9 ай бұрын
Sir ya ali krn majhi 1 ekr jwari geli ani ata harbhara lavla ahe ani ti ali ata pn diste shetat tr ky nuksan hoil ka harbhara Pikach pls reply
@balirajaspecial
@balirajaspecial 9 ай бұрын
मेटारायझिंम ॲनिसिपली जिवाणू कृषी केंद्र मध्ये मिळतील. 200 लिटर पाण्यामध्ये अर्धा ते एक किलो जिवाणू मिक्स करा त्यामध्ये दोन किलो गुळाचे द्रावण मिक्स करा आणि 24 तास त्याला मुरवावे. तयार झालेले मिश्रण पाण्यामधून एक एकर क्षेत्रासाठी सोडवे. हुमणी अळीचा बंदोबस्त होईल 🙏
@sureshduraikkannu583
@sureshduraikkannu583 4 жыл бұрын
Please tell me Ingredients in English
@Mayur.mh17
@Mayur.mh17 3 жыл бұрын
सर मी भुईमूग शेंगा गोनी मध्ये भरून ठेवल्या ....होत्या आता त्याला खूप प्रमाणात अळी लागली आहे ..त्या साठी काही अवषद असेल तर सांगा वे..
@ganeshshinde6189
@ganeshshinde6189 4 жыл бұрын
सर दोन एकर ऊस लागवड करायची आहे आंतरपिके कोणती घ्यावीत
@gulabbankar
@gulabbankar 4 жыл бұрын
सर्व प्रकारची हंगामा नुसार द्विदल कमी उंचीची पिके.
@ganeshgavali2250
@ganeshgavali2250 2 жыл бұрын
हुमणी मारण्या साठी कोणती फवारणी करायची 🙏🙏🙏🙏
@balirajaspecial
@balirajaspecial 2 жыл бұрын
मेटारायझिम ॲनिसिपली हे जिवाणू पाण्यामधून शेतामध्ये सोडा.
@sachindeshmukh3133
@sachindeshmukh3133 Жыл бұрын
पाठ पाण्याने सोडलं तर चालेल का ऊस मोठा झाला आहे
@balirajaspecial
@balirajaspecial Жыл бұрын
Yes
@avinkhode5649
@avinkhode5649 4 жыл бұрын
कोणत्या महिन्यांमध्ये सापळे लावावेत
@balirajaspecial
@balirajaspecial 4 жыл бұрын
मे-जून-जुलै
@A.L.Cnewsdharashiv
@A.L.Cnewsdharashiv 4 жыл бұрын
ट्रायकोड्रमा व मेटारायझियम ह्या बूरशी कूट मिळतील याची माहीती सांगा सर
@balirajaspecial
@balirajaspecial 4 жыл бұрын
तुमच्या जवळच्या कोणत्याही कृषी सेवा केंद्र मध्ये मिळेल.
@sambhajimali4865
@sambhajimali4865 Ай бұрын
कृषी केदावर मिळते
@panditghongte623
@panditghongte623 2 ай бұрын
. N b
@shrikantpawar4295
@shrikantpawar4295 4 жыл бұрын
सर मीठाचा काय परीणाम होतो का हुमणीवरती
@drmaulijagtap
@drmaulijagtap 3 жыл бұрын
nahi
@जयकिसान-भ1व
@जयकिसान-भ1व 4 жыл бұрын
कांद्यामध्ये आहे त्यासाठी
@gajananambhore5127
@gajananambhore5127 4 жыл бұрын
निंबाचा पाला खातात मग निंबोळी पेंड खाल्ल्याने कश्या मरतील
@mahendrapatil9675
@mahendrapatil9675 4 жыл бұрын
भाई याच उत्तर कोंनिही देत नाही
@sanketghadge6229
@sanketghadge6229 4 жыл бұрын
Prakash sapala kontya months madhe lawaicha
@balirajaspecial
@balirajaspecial 4 жыл бұрын
मे-जून-जुलै या महिन्यामध्ये
@drmaulijagtap
@drmaulijagtap 3 жыл бұрын
june july
@sambhajipatil5034
@sambhajipatil5034 3 жыл бұрын
जैविक औषध कोठे.मिळेल.
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
तुमच्या जवळच्या कोणत्याही कृषी सेवा केंद्र मध्ये मिळेल
@साहेबरावमैंद-च8द
@साहेबरावमैंद-च8द 3 жыл бұрын
आद्रक पिकामध्य काय करावे
@तानाजीजगताप-ब2ढ
@तानाजीजगताप-ब2ढ 4 жыл бұрын
ट्रायकोडरमा व मेटारयझम 1 एकरी किती टाकावेत
@balirajaspecial
@balirajaspecial 4 жыл бұрын
500 gm to 1 kg
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 3 жыл бұрын
आमचे शेतातील भुईमूग व ऊस हूंनीने खाल्ले आहे ,काही सुचत नाही वेड लावले आहे
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
प्रति एकरी प्रमाण मेटारायझियम ॲनिसीपली जिवाणू 500 ग्रॅम घेऊन 200 लीटर पाण्यात 2 किलो गुळा सोबत मिसळून 12 तास मिश्रण ठेवून नंतर एक एकर क्षेत्रात ठिबक सिंचन मधुन किंवा पाटपाण्यामधुन सोडा त्याच्यासोबत क्लोरोपायरीफॉस सायपरमेथ्रीन प्रोफेनोफोस यापैकी कोणतेही एक कीटकनाशक प्रति एकरी 500 मिली या प्रमाणामध्ये सोडा हुमनी आळीचे 100% नियंत्रण होईल
@neelkanthshelke636
@neelkanthshelke636 2 жыл бұрын
एकरी चार टन बरोबर का
@narayanwagh2535
@narayanwagh2535 4 жыл бұрын
रासायनिक उपाय सांगितला नाही अर्धवट माहिती देऊ नका
@dharmarajkhairnar3731
@dharmarajkhairnar3731 2 жыл бұрын
आमच्या बागलाण भागामध्ये कागळ म्हणतात
@amolmahajan9722
@amolmahajan9722 Ай бұрын
सोयाबीन मधे कास मारायचं
@gajanangondchor
@gajanangondchor 3 жыл бұрын
सर संत्र्याची झाडे पिवळी पडत आहेत
@balirajaspecial
@balirajaspecial 3 жыл бұрын
तुमच्या गावातील कृषी सहायकांची मदत घ्या
@वासकोदगामा-न1ड
@वासकोदगामा-न1ड 4 жыл бұрын
Vatanyat pan ahe.
@kisanraoabuj1138
@kisanraoabuj1138 4 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली
@sandipnikam6020
@sandipnikam6020 4 жыл бұрын
सर तुम्ही सांगितले जैविक औषधे कुठे भेटतील माझ्या उसामध्ये खूप हुमनी आहे मला जैविक औषध हव आहे
@balirajaspecial
@balirajaspecial 4 жыл бұрын
तुमच्या तालुक्यातील कृषी विभागाशी संपर्क करा
@gulabbankar
@gulabbankar 4 жыл бұрын
पुणे, मुंढवा येथील वसंत दादा शुगर संशोधन संस्था
@sandipnikam6020
@sandipnikam6020 4 жыл бұрын
Satara
@revanpapainde7935
@revanpapainde7935 4 жыл бұрын
Sapla kutlya mhinya Madha lawyla pahijat
@balirajaspecial
@balirajaspecial 4 жыл бұрын
मे -जून-जुलै या महिन्यामध्ये प्रकाश सापळा लावायला पाहिजे.
@dilipmhaske2303
@dilipmhaske2303 Жыл бұрын
Thank you sir
@balirajaspecial
@balirajaspecial Жыл бұрын
Welcome
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 17 МЛН