साध्या सोप्या भाषेत रंजक कथन करून मंत्रमुग्ध करण्याची कला महाराजांकडे होती.... खालापूर तालुक्यातील दरवर्षी सप्ताह निमित्त महाराजांना अनेकदा ऐकले... भावपूर्ण श्रद्धांजली
@TV7Marathimaharshtranews11 күн бұрын
😢
@RakeshMore-ek7et6 күн бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली 😢😢
@shivnsh758010 күн бұрын
गेले दिगंबर ईश्वर विभूती.... बापूंना रामकृष्णहरि.... 🙏💐
@TV7Marathimaharshtranews9 күн бұрын
💯%🎉🎉😢
@rohidasbhoir895210 күн бұрын
आमच्या गावात खुप वर्षा पासुन महाराज येतात आमच्या गावातील स्व शंकर शेठ भगत आणि महाराज यांचे खुप चांगले संबंध होते नांदगाव पनवेल
@TV7Marathimaharshtranews9 күн бұрын
Number pathva aapla vidio पाठवल्या जातील.
@सह्याद्रीच्या_कुशीत10 күн бұрын
गेले दिगंबर ईश्वर विभूती.... बापूंना रामकृष्णहरि..