माऊली आपली सुश्राव्य रसाळ वाणी विवेचन व आपल्या सुमधुर गायन संगिताची अप्रतिम साथ संगत मन अगदी प्रसन्न झालं आपण खरोखरच सरस्वती आहात आपल्याला वसंयोजकाचे मनापासून धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल शरणं
@balchandwakchaure6609 Жыл бұрын
इको कीर्तन चालू असताना देऊ नये।
@prakashmore551 Жыл бұрын
🙏माऊली साष्टांग नमस्कार ❤
@mahendrashindijamekar4464 Жыл бұрын
अप्रतिम गणेश स्तवन गणेश वर्णन, कृष्णागोपिका भाव, अत्यंत सोपे व समजेल अशा साध्या मराठीत व सुमधुर वाणितुन आपण स्पष्टीकरण केले .वंदनीय सौ.रोहीणीताईनी केले. आज अश्या कीर्तनाची आवश्यकता आहे . शतशः विनम्र नमन . श्री नाथ समर्थ, महेंद्र शिंदीजामेकर अंजनीग्राम शुरजी.अमरावती.
@aayushkaberad2468Ай бұрын
🎉🎉 खूप छान कीर्तन करते आमची रोहिणी ताई अभ्यास खूप चांगला असतो आवाज खूप गोड आहे आणि मुख्य म्हणजे पाठांतर दांडगा आहे शोभा करपुणे वड गाव शेरी
@dipakdixit83693 жыл бұрын
सूदंर किर्तन..... मात्र ईको जास्त असल्यामुळे थोडी नाराजी....🙏
@deepaksubandh7992 Жыл бұрын
खुपच छान श्रीसेवा आहे उत्तमोत्तम किर्तन व गायन मन प्रसन्न होते ऐकताना
@pramodshahane73862 жыл бұрын
सौ रोहिणी ताई नमस्कार आपल किर्तन आज पहिल्यांदा ऐकल आणि भारावून गेलो मग युट्युब वर पाहिले मग एक किर्तन ऐकल आवाज छान स्पष्टच आणि सादरीकरण छानच
@sumatimane7717 Жыл бұрын
अतिशय सुंदर , समर्पक !
@bhikajitari4998 Жыл бұрын
वा अप्रतिम काय रसाळ वाणी आहे तुमची कीर्तन ऐकून साक्षात भगवंताच्या चरणी नतमस्तक झाला सारखं वाटतं,🌺🙏🙏🙏🙏🌺
Kiratan he pandurangache darshna prem Ganga matha thevito charni.mauli❤
@nathupachpute99511 ай бұрын
खुप छान आहे किर्तन आवाज छान आहे माउली
@premlatakulkarni5050 Жыл бұрын
Khupch chan kirtan tai ram krishna hari❤
@dragonking704610 ай бұрын
अप्रतिम गायकी ताई
@pushpakhamkar79582 жыл бұрын
Khupc sunder ❤️ aprtim🙏🏼🙏🏼🙏🏼
@princekokate37662 ай бұрын
राम कृष्ण हरी ताई खूप छान आवाज आहे तुमचा
@narendrachaitanya39732 ай бұрын
Sundar kirtan 🙏🏻
@anjalideshpande57185 ай бұрын
सुदंर👏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷
@manjushaghan1092 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण.. खूप खूप शुभेच्छा
@arundeshmukh3276 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@vamanravrane89062 жыл бұрын
🚩⚘श्रीरामकृष्णहरी खुप सुंदर सादरीकरण. शतशः वंदन. 🚩⚘⚘🙏🙏🙏⚘⚘
@umppubg20923 жыл бұрын
खुप छान सुंदर कीर्तन ताई!! आवाज खुप सुरेल!!
@kishorbiyala43089 ай бұрын
Maa swarshti ka asharivat khush Sunder Jai shree Ram Krishna Hari
@shshikalatelrandhe83382 жыл бұрын
राम कृष्ण हरी छान
@aoudumbarsutar585611 ай бұрын
ताई आम्ही आपल्या कीर्तनाचे खूप च हते अहोत , ताई आपले गायन आणि प्रसंग वरन प्रसंग वर्णन सुंदर करता आई काली माता तुम्हाला खूप आयुष्य आरोग्य प्रदान करो हीच आई काली माते चरणी प्रार्थना
पाखवाद कमी पडला ,,,ताई साहेब खूपच छान कीर्तन अन गायन ,,,जय हरी
@vinodrao35963 жыл бұрын
मी प्रथम तुमचा किर्तन माझ्या गावाला शहापुर (सरळांबे) येथे असलेला वानप्रस्थ उपासना क्षेत्र तिथे त्रिवेणी उत्सवात ऐकला. खुप सुंदर किर्तन होता. 💐💐💐
@sumitriphatak84062 жыл бұрын
अप्रतिम , वाणीला भक्तीची ज्ञानाची धार आहे
@meenaphansalkar20442 жыл бұрын
अप्रतिम ! शब्द नाहीत.
@sureshnikam28043 жыл бұрын
🙏श्री राम समर्थ🙏 🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
@popataragade3157 Жыл бұрын
Good
@dnyaneshwar932 жыл бұрын
अप्रतिम ताई
@laxmantukarambhalerao95293 жыл бұрын
खुप छान कीर्तन केले आहे.
@santshkasale30343 жыл бұрын
ताई आपले खूप खूप आभार
@mahendrashindijamekar4464 Жыл бұрын
शतशः नमन ्ज्ञांन संगीत सुमधुर वाणि निरूपण अ भ्यासपुर्ण ज्ञान संगती सर्व काही अप्रतिम वंदन रोहिणी ताई यांना श्रीनाथ समर्थ महेंद्र शिंदीजामेकर.
@varshakhade4947 Жыл бұрын
प्रिय रोहिणीताई, साष्टांग नमस्कार 🙏 तुमच्यासारख्या किर्तनकारांकडून भगवंताची अशी महिमा ऐकून कान तर तृप्त होतातच पण त्याचबरोबर त्या कृपाळू भगवंताविषयी आमच्यासारख्या भक्तांना प्रेम सागरात डुंबत रहाण्याचा आनंदही मिळतो. भगवंत कोण आहे? तो कसा आहे? कसा दिसतो? तो कुठे असतो व तो काय करतो? तो खरंच आहे की नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरं अध्यात्माच्या अभ्यासातूनच मिळतात. तुम्ही संकिर्तनातून आमच्या ज्ञानात अधिकच भर पाडत असता. आपण कसे बोलावे, कसे वागावे व काय करावे हेही अनेक उदाहरणातून सांगण्याचा प्रयत्न करता. तुमची ही ईश्वरीय सेवा अशीच अखंड चालू राहो हीच शुभकामना!🙏🌹🙏 शुमं भवती!
@mohangurav9243 Жыл бұрын
Hari. Om. Sundar
@maulimangade47774 жыл бұрын
लय भारी किर्तन
@devendrashirke6094 жыл бұрын
धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...
@rushabstudio89394 ай бұрын
माउली ताईंचा नंबर भेटेल का ?
@arunmohite92994 жыл бұрын
Mauli Khoob Sundar
@pradeepbende56756 ай бұрын
सर्वप्रथम मी तुमचे किर्तन युट्यूबवरील किर्तनविश्व चॅनल वर ऐकले. तेव्हा पासून तुमच्याच किर्तनाची गोडी लागली. रोज तुमचे किर्तन ऐकल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही.❤
एकोचा आवाज त्वरीत बंद करावा ही विनंती. कीर्तन खूप उत्तम चाललंय. परांजपे बाईंनी निरुपण उत्तम केले आहे
@subhashkaldoke1652 жыл бұрын
काय कीर्तन फार सुंदर आहे परंतु विकूमुळे आवाज क्लियर येत नाही
@umakhaladkar32982 жыл бұрын
रोहिनी ताई नाही रोहिणीताई. अस लिहा.🙏🙏
@bhavanaratnaparkhe1094 жыл бұрын
Far chan aahe kirtan majhe nav sou Bhavana kunte ratnapatkhe from ujjain
@sanjivanivaidya8056 Жыл бұрын
माहितीपूर्ण खूपच सुंदर कीर्तन 🙏
@manishanene1532 жыл бұрын
खूप छान किर्तन ताई आवाज आणि निरूपण दोन्ही सुंदर
@sachingorade71774 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@devendrashirke6094 жыл бұрын
धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...
@rasikabiwalkar46865 жыл бұрын
Sundar lajawab mast badhiya maja aali
@devendrashirke6095 жыл бұрын
धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...
@awadhoothardikar80824 ай бұрын
“ स्थिरसुखम् आसनम् ! “ ही भगवान् पतंजलीनी, “ आसन “ या आठ योगांगांपैकी, एका योगांगाची व्याख्याच केली आहे ! “ स्थिरता आणि सुखप्रदता “ हे “ आसनाचे “ गुणवैशिषट्य आहे !
@arundeshmukh3276 Жыл бұрын
ताई तुमचा आवाज सुरेल आहे परंतु युट्युब वर आवाज ऐकू येत नाही. बघा काहीतरी भक्तगण युट्युब वर स्पष्टपणे ऐकतील. विनंतीपूर्वक निवेदन. राम कृष्ण हरी.
@lilavatibelapurkar9170 Жыл бұрын
खुप सुंदर आवाज आहे ताई 🙏🙏🙏🙏🙏🌷⚘️🌹
@princekokate37662 ай бұрын
❤❤🎉🎉
@vrindakallianpur60484 жыл бұрын
Khoop chaan
@parshurambhoir834 жыл бұрын
Parshuram Bhoir. Khup cchan
@ANKITA.V.THOPATE3 жыл бұрын
man sukhavun takar kirtan
@gajananpotale32225 жыл бұрын
ताई फार फार सुंदर किर्तन राम कृष्ण हरी
@devendrashirke6095 жыл бұрын
धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...
@sudhakarhirve47482 жыл бұрын
Namaskar
@annasahebilhe3856 Жыл бұрын
गायन खुप खुप छान ताई
@laxmantukarambhalerao95293 жыл бұрын
दोन तास कीर्तन करणे खुप अवघड आहे.हे सर्व साधना श्रेय आहे.