योग्य चारा नियोजन व आरोग्य ची काळजी घेतली तर देशी गाई सुद्धा चांगले दूध देऊ शकतात.. याच उत्तम उदाहरण आहे कोकण गिद्दा
@santoshrane36854 жыл бұрын
नमस्कार संदीप भाऊ, तुम्ही गोपालन करता तेही स्थानिक कोकण गिड्डे गाईचं याकरिता तुमचं विशेष अभिनंदन ! प्रथम दर्शनी ही गाय क्रॉस ब्रिड वाटते ती जर शुद्ध कोकण गिड्डे असेल तर उत्तमच... कोकण गिड्डे बद्दल लोकांना जास्त माहिती नाही त्या बद्दल माहिती द्या दूध, शेण, गोमूत्र यांचा वापर कसा करता.वेदिक बिलोना पद्धतीने तूप बनवता का? असल्यास त्याचा विडिओ बनवा. A1मिल्क व A2 मिल्क यातला फरक लोकांना कळलं तरच देशी गाईचे महत्व लोकांना पटेल. धन्यवाद... लोभ असावा.
@arpitasatam86394 жыл бұрын
छान माहिती पूर्ण व्हिडीओ. या कोकणातील माणसे फार कष्टाळू
@millind_sharyatshaukin2 жыл бұрын
कोंकण गिड्डा नाही हायब्रीड आहेत या गायी
@xyz-su7es4 жыл бұрын
Lay bhari
@vishalmusale186610 ай бұрын
Mazhya गोठ्यात 9 लिटर दूध देणारी गावठी गाय आहे
@AasthaMultipurpose-sv5qoАй бұрын
@@vishalmusale1866 कोणती जात
@pratiksorap79264 жыл бұрын
Jay sindhudurgkar
@tushargavade54463 жыл бұрын
आम्ही लहान पणा पासून गाई बघतोय कोकणात, ह्या वेगवेगळ्या कलर च्या असतात आणि उंचीला कमी असतात ह्या गाई पूर्ण पणे देशी आहेत
@divyatamasaye25274 жыл бұрын
👌👌👌👌
@paragwarana3 жыл бұрын
कोकण गिड्ड जातीच्या गायी अशा वेगवेगळ्या रंगसंगतीच्या असतात. क्राॅस ब्रीड असल्याचे आरोप करणा-यांनी आधी या जातीच्या वैशिष्ट्यांची माहिती घ्यावी
@nalawadester3 жыл бұрын
बरोबर
@मराठी-य6ङ3 жыл бұрын
ही गौमाता कौतुकास्पद दुग्धोत्पादन करतीये त्याबद्दल कौतुकच आहे परंतु शुद्ध कोंकण गिड्डा ही उंची ने आणि लांबीने कमीच असायला हवी कमरेच्या खालीच , मुळतः कोकण गिड्डा गायींचा रंग काळाच असायला हवा वर्षोंनूवर्षे इतर देशी गोवंशा बरोबर मिलावट झाल्यामुळे कोकण गिड्डेत विविध रंग दिसतात
@rahimasurve5034 жыл бұрын
Hi my dear friend kaise ho ap good work My name is Talat surve tal khed dist Ratnagiri
@millind_sharyatshaukin2 жыл бұрын
माझ्याकडे आहे कोकण गिड्डा इकडे मला picture शेअर करता येत नाही नाही तर टाकला असता फोटो
@suyogjoshivlogs4 жыл бұрын
यातली गाय मिळू शकते का कोकण गिड्डा?
@ketanwaghmare82763 жыл бұрын
👌 Aka time la kiti duda dete
@ankushpatil147511 ай бұрын
ओरिजिनल कोकण कपिला गाय आहे ही... माझ्याकडे पण दोन आहेत...
@nalawadester11 ай бұрын
👌👍
@AasthaMultipurpose-sv5qoАй бұрын
मला पांढरी कोकण गिडड पाहिजे आहे
@ajittodkar60692 жыл бұрын
खूप छान सर मला कोकण गिड गाय हवी आहे तूम्हचा नंबर मिळेल का
@nalawadester2 жыл бұрын
संदीप साटम, देवगड 7841057981 यांना फोन करा
@ajittodkar60692 жыл бұрын
आभारी आहे
@dadasodheb37573 жыл бұрын
कपिला आहे का
@arjunshelke77274 жыл бұрын
मिक्स आहे
@mandarsawant37094 жыл бұрын
Cross nahi... Veterinary doctor ne ck keli ahe...
@sonid89673 жыл бұрын
Cross breed ahe..
@jitendersingh81174 жыл бұрын
ही जशी क्रॉस आहे
@mandarsawant37094 жыл бұрын
व्हेटर्नरी डॉक्टर ने चेक केली आहे... कोकण गिरडा जातच आहे....
@SiddheshPatil213 жыл бұрын
@@mandarsawant3709 Tumcha number bhetel ka dada? 🙏🏻