Traditional FUGDI from Konkan
9:33
7 сағат бұрын
Пікірлер
@wakawwpost1
@wakawwpost1 10 сағат бұрын
Ya hotel chya malakala khup maaj aahe.. Majha experience khup ghaan aahe ithe
@MadhuraPalav-d1u
@MadhuraPalav-d1u 11 сағат бұрын
सुंदर 👌
@sangamgupta2635
@sangamgupta2635 Күн бұрын
Very good atmosphere very polite and responsible...... I do not have words to appreciate ❤
@nalawadester
@nalawadester Күн бұрын
👌👍
@gopinathbhonde9595
@gopinathbhonde9595 2 күн бұрын
पत्ता व चार्जेस कळविण्यात यावेत 🎉
@nalawadester
@nalawadester 2 күн бұрын
व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही. अधिक माहितीसाठी.... संपर्क.... स्वरुपा कोरगांवकर (9922935353) नीलीमा पाटील (9371624464) नूतन केसरकर (9822109898) . मिलन कोरगांवकर (9423039798) कल्पना चिटणीस (9226969859) लक्ष्मी शिरगांवकर (9881378930) पत्ता: सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर. इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे. maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99
@Speechless123
@Speechless123 2 күн бұрын
पारंपारिक कला आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम या फुगडीतून दिसतो
@nalawadester
@nalawadester 2 күн бұрын
👍👌
@techsanjay1201
@techsanjay1201 2 күн бұрын
फुगडीच्या माध्यमातून सामाजिक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न खूपच स्तुत्य आहे."
@nalawadester
@nalawadester 2 күн бұрын
👍👌
@SwatiNalawade
@SwatiNalawade 2 күн бұрын
झाडे लावा आणि मुलगीच हवी या संदेशाचे समर्थन करणारी अप्रतिम फुगडी.
@nalawadester
@nalawadester 2 күн бұрын
👍👌
@Speechless123
@Speechless123 2 күн бұрын
पखवाजाचा आवाज तोंडाने काढणाऱ्या महिलांचे कौशल्य कौतुकास्पद आहे. पारंपारिक कला जतन करणे गरजेचे आहे
@nalawadester
@nalawadester 2 күн бұрын
👍👌
@techsanjay1201
@techsanjay1201 2 күн бұрын
अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी फुगडी सादर केली आहे. सामाजिक संदेश फारच महत्त्वाचा आहे.
@nalawadester
@nalawadester 2 күн бұрын
👍👌
@nalawadester
@nalawadester 2 күн бұрын
👍👌
@nalawadester
@nalawadester 2 күн бұрын
कणकवलीतील पारंपारिक फुगडीचा हा पाचवा संघ... श्री स्वयंभू बांदकरवाडी फुगडी संघ कणकवली.आणि त्याचा पहिला भाग. या फुगडीची खासियत म्हणजे यातून दिलेला सामाजिक संदेश. फुगडीच्या माध्यमातून सहजगत्या झाडे लावा असा संदेश दिला जातो. त्याचबरोबर मुलगाच हवा असा हट्ट न धरता मुलगीच हवी असा सकारात्मक संदेशही या फुगडीतून दिला जातो. या फुगडीत एक विशेष कौतुकाचा भाग म्हणजे पखवाजाचा आवाज तोंडाने करणाऱ्या महिलांचे कौशल्य. या पारंपारिक कलांचे जतन करायलाच हव. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा!
@nalawadester
@nalawadester 2 күн бұрын
👍👌
@nalawadester
@nalawadester 2 күн бұрын
👍👌
@nalawadester
@nalawadester 3 күн бұрын
फुगडी हा महाराष्ट्राच्या कोकण प्रांतातील एक पारंपारिक आणि लोकप्रिय खेळ-नृत्य आहे, जो ग्रामीण संस्कृतीत अजूनही जिवंत आहे. या नृत्यात स्त्रिया गोलाकारात फिरून किंवा सरळ रांगेत हात धरून फुगडी खेळतात. फुगडी खेळताना त्यांची लयबद्ध चाली, तालबद्ध हातांच्या हालचाली आणि त्यांच्या गाण्यांचा आवाज वातावरणात आनंद फुलवतो. फुगडीचे काही प्रकार प्रचलित आहेत, जसे की उभ्या फुगडी, बसल्या फुगडी, गोल फुगडी इत्यादी. उभ्या फुगडीत, महिलांचा समोरासमोर उभा राहून फिरण्याचा प्रकार दिसतो, तर बसल्या फुगडीत त्या जमिनीवर बसून हातात हात धरून गोलाकारात फिरतात. फुगडीचे गाणेही पारंपारिक आणि मराठमोळ्या शैलीत असते. गाण्यातून स्थानिक कथा, देवदेवतांची स्तुती, उत्सवांचे वर्णन आणि आनंदाचा उद्गार व्यक्त होतो. ही कला गावातील स्त्रियांच्या एकत्रित येण्याचे माध्यम म्हणूनही पाहिली जाते. त्यामुळे उत्सवाच्या काळात एकमेकांसोबत खेळत-गात, त्या आपल्या दैनंदिन आयुष्यातील ताणतणाव विसरतात आणि आनंदात रमून जातात.
@SwatiNalawade
@SwatiNalawade 3 күн бұрын
फुगडी म्हणजे कोकणच्या पारंपरिक संस्कृतीचं एक मनमोहक दर्शन! आनंदाने भरलेली गाणी आणि त्यावरच्या नृत्यात एक वेगळीच जादू आहे. अशा लोककला जतन करून दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद!
@nalawadester
@nalawadester 3 күн бұрын
👌👍
@techsanjay1201
@techsanjay1201 3 күн бұрын
Watching the traditional Fugdi dance from Konkan brings back such joyful memories! The rhythmic movements and vibrant songs are a beautiful way to keep our culture alive. Thank you for capturing this amazing tradition!
@nalawadester
@nalawadester 3 күн бұрын
👌👍
@Speechless123
@Speechless123 3 күн бұрын
कोकणातली फुगडी म्हणजे आपल्या परंपरेची एक सुंदर आठवण! गोड गाणी आणि त्यातली तालबद्ध हालचाल बघून मनाला खूप आनंद वाटतो. अशा पारंपरिक खेळांनी आपली संस्कृती जिवंत ठेवली आहे. उत्तम व्हिडिओसाठी धन्यवाद!
@nalawadester
@nalawadester 3 күн бұрын
👍👌
@lataphadke7106
@lataphadke7106 4 күн бұрын
सुंदर
@jagannathsonawane5342
@jagannathsonawane5342 4 күн бұрын
कृपया पत्ता पाठवणे राहण्यासाठी मासीक खर्च किती
@nalawadester
@nalawadester 4 күн бұрын
व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही. अधिक माहितीसाठी.... संपर्क.... स्वरुपा कोरगांवकर (9922935353) नीलीमा पाटील (9371624464) नूतन केसरकर (9822109898) . मिलन कोरगांवकर (9423039798) कल्पना चिटणीस (9226969859) पत्ता: सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर. इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे. maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99
@darshanagujare5200
@darshanagujare5200 5 күн бұрын
कृपया पत्ता पाठवणे पत्ता व्हीडिओ दिवस नाही 👌👌👍👍
@nalawadester
@nalawadester 5 күн бұрын
व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही. अधिक माहितीसाठी.... संपर्क.... स्वरुपा कोरगांवकर (9922935353) नीलीमा पाटील (9371624464) नूतन केसरकर (9822109898) . मिलन कोरगांवकर (9423039798) कल्पना चिटणीस (9226969859) पत्ता: सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर. इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे. maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99
@deepalisawant864
@deepalisawant864 5 күн бұрын
खुप छान!
@deepalisawant864
@deepalisawant864 5 күн бұрын
गायिकांचे पण कौतुक
@nalawadester
@nalawadester 4 күн бұрын
👍👌
@nalawadester
@nalawadester 4 күн бұрын
👌👍
@snehalshinde9621
@snehalshinde9621 5 күн бұрын
👌👌खुप मस्त
@nalawadester
@nalawadester 4 күн бұрын
👍👌
@techsanjay1201
@techsanjay1201 5 күн бұрын
फुगडीचा खेळ पाहून कोकणातील सणासुदीची आठवण झाली. बायका आणि मुलींचा नृत्यसारखा खेळ, त्यांची एकत्रित उर्जा आणि आनंद खूपच सुंदर वाटला. आपली ही परंपरा जपणारे व्हिडिओ मनाला भिडतात!
@nalawadester
@nalawadester 4 күн бұрын
👍👌
@Speechless123
@Speechless123 5 күн бұрын
फुगडी हा कोकणातील पारंपारिक खेळ पाहून लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. कोकणातील बायका आणि मुलींचा उत्साह आणि आनंद पाहून खूप छान वाटले. अशी आपली संस्कृती आणि परंपरा जपणारे व्हिडिओ नेहमी पाहायला मिळोत!
@nalawadester
@nalawadester 4 күн бұрын
👌👍
@Speechless123
@Speechless123 5 күн бұрын
Mast chan fugadiche prakar
@nalawadester
@nalawadester 4 күн бұрын
👌👍
@savitapatil6465
@savitapatil6465 8 күн бұрын
Kiti chan
@nalawadester
@nalawadester 7 күн бұрын
👌👍
@techsanjay1201
@techsanjay1201 8 күн бұрын
कोकणातली फुगडी म्हणजे खरंच गंमत असते.
@nalawadester
@nalawadester 7 күн бұрын
👌👍
@Speechless123
@Speechless123 8 күн бұрын
मस्तच... पुढचा पार्ट?
@nalawadester
@nalawadester 7 күн бұрын
👌👍
@deepalisawant864
@deepalisawant864 9 күн бұрын
खुपचं छान! फुगड्या घालणार्‍यांच व प्रत्यक्ष गाणार्‍या महिलांचही अभिनंदन!
@nalawadester
@nalawadester 9 күн бұрын
👌👍
@SwatiNalawade
@SwatiNalawade 9 күн бұрын
Nice
@nalawadester
@nalawadester 9 күн бұрын
👌👍
@SakshiTari-ux8kd
@SakshiTari-ux8kd 9 күн бұрын
मस्त 👌👌
@nalawadester
@nalawadester 9 күн бұрын
👌👍
@bscrafttag633
@bscrafttag633 9 күн бұрын
Bharich g❤
@nalawadester
@nalawadester 9 күн бұрын
👌👍
@MadhuraPalav-d1u
@MadhuraPalav-d1u 10 күн бұрын
खूप मस्त 👌
@nalawadester
@nalawadester 9 күн бұрын
👍👌
@prajaktasawant9486
@prajaktasawant9486 10 күн бұрын
जबरदस्त
@nalawadester
@nalawadester 9 күн бұрын
👍👌
@SwatiNalawade
@SwatiNalawade 10 күн бұрын
Very nice
@nalawadester
@nalawadester 9 күн бұрын
👌👍
@techsanjay1201
@techsanjay1201 10 күн бұрын
कोकणात एवढ्या फुगड्यांचे प्रकार आहेत... एवढे कुठेही पाहायला मिळत नाहीत.
@nalawadester
@nalawadester 10 күн бұрын
👍👍
@Speechless123
@Speechless123 10 күн бұрын
मस्तच... फुगड्यांचे वेगवेगळे प्रकार
@nalawadester
@nalawadester 10 күн бұрын
👌👍
@nehabhide9661
@nehabhide9661 11 күн бұрын
आपला फोन नंबर व चार्जेस किती आहे व कोल्हापूर पासून कीती दूर आहे.
@nehabhide9661
@nehabhide9661 11 күн бұрын
खूपच सुंदर अप्रतिम सर्व सुविधा आहेत.
@nalawadester
@nalawadester 10 күн бұрын
व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही. अधिक माहितीसाठी.... संपर्क.... स्वरुपा कोरगांवकर (9922935353) नीलीमा पाटील (9371624464) नूतन केसरकर (9822109898) . मिलन कोरगांवकर (9423039798) कल्पना चिटणीस (9226969859) पत्ता: सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर. इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे. maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99
@nalawadester
@nalawadester 10 күн бұрын
👍👌
@pravinkasar1914
@pravinkasar1914 11 күн бұрын
Unforgettable ❤
@nalawadester
@nalawadester 10 күн бұрын
👍👌
@pravinkasar1914
@pravinkasar1914 11 күн бұрын
Very Nice
@nalawadester
@nalawadester 10 күн бұрын
👌👍
@shrirammore1102
@shrirammore1102 11 күн бұрын
जातीयवाद धर्म वादाच प्रमाण किती आहे सदरची माहीती कलविणेत यावी.
@nalawadester
@nalawadester 10 күн бұрын
व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही. अधिक माहितीसाठी.... संपर्क.... स्वरुपा कोरगांवकर (9922935353) नीलीमा पाटील (9371624464) नूतन केसरकर (9822109898) . मिलन कोरगांवकर (9423039798) कल्पना चिटणीस (9226969859) पत्ता: सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर. इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे. maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99
@mamatasarpe2818
@mamatasarpe2818 12 күн бұрын
मस्तच, विविध प्रकार समाविष्ट आहेत. अतिसुंदर.
@nalawadester
@nalawadester 11 күн бұрын
👍👌
@MadhuraPalav-d1u
@MadhuraPalav-d1u 12 күн бұрын
खूप सुंदर फुगडी... आणि फुगडी चा शूटिंग!!
@nalawadester
@nalawadester 12 күн бұрын
👌👍
@SwatiNalawade
@SwatiNalawade 12 күн бұрын
Nice 👍😊
@nalawadester
@nalawadester 12 күн бұрын
👌👍
@niranjanachavan8551
@niranjanachavan8551 12 күн бұрын
Khupach Chan fugadya video mastach 🎉
@nalawadester
@nalawadester 12 күн бұрын
👌👍
@techsanjay1201
@techsanjay1201 12 күн бұрын
मस्तच.प्रत्येक फुगडी मध्ये नाविन्य आहे.
@nalawadester
@nalawadester 12 күн бұрын
👌👍