खूपच छान सांगितले ताई. एकदम स्वादिष्ट.. 🙏🙏 आम्ही घरी वरण फळ म्हणतो. माझी आई आंबट पणा साठी आमसूल घालायची. माझी पत्नी वरून तूप + बारीक कापलेली हिरवी मिरची चा तडका / फोडणी देते. कधी कधी तूप लसूण ची फोडणी देते. - पुण्यावरून काका
@saritaskitchen10 ай бұрын
Wow खूप छान.. धन्यवाद
@ManjushaMate9 ай бұрын
आम्ही त्यात फ्लॅवर,मेथी,टमाटा, कांदा,बटाटा हे सगळे बालोक चिरून,फोडणीस घालतो.पण तुमची ही पध्दत छान. आवडली
@vandanakhade946710 ай бұрын
छान च. मीही करते. मी कणकेत बेसन आणी ओवा जीरे घालते. आणी रश्श्यात मिक्स डाळी वापरते आणी त्यात भाज्या घालते .फारच भन्नाट लागते. मन त्रुप्त होते.
@saritaskitchen10 ай бұрын
एक वेगळी पद्धत समजली ...छान
@neetachindaliya24443 ай бұрын
मन तृप्त होते
@radhikaparanjape10492 күн бұрын
खुप प्रेमाने सांगता तुम्ही सगळ्या रेसिपीज. मला बनवता येत असेल तरी ही मी बघते. आमच्या कडे पण ही रेसिपी अधुन मधुन बनवली जाते. सगळ्यांना आवडते. गुजरात मध्ये ह्याला डाळ ढोकळी असे मह्णतात.
@summaiyabagwan60722 ай бұрын
ताई माझ्या कडे असेच परंतु थोडया वेगळ्या पद्धतीने यांच्यात 2 टोमॅटो बारीक करून घालावेत थोडे चिंचगुळ पाणी घालावे तसेच लसूण कोथिंबीर जिरे आणि आले सुके खोबरे याचे वाटण करावे अजूनच चविष्ट लागतात ताई आपली देखील पद्धत छान आहे ❤ धन्यवाद
@supriyakulkarni26273 ай бұрын
रेसिपी मस्त आहे चकोल्या ची आमच्याकडे पण खूप आवडतात चकोल्या मी पण अशीच करते चकोल्या आवडल्या तुमच्या रेसिपी खूप मस्त असतात मी कायम बघते
@raniawale-rl8oh6 ай бұрын
मी आज पहिल्यांदा तुमची रेसिपी पहिली बाकी काही नाही पण मला तुमचं बोलण खूप आवडलं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rutujanasikkar395510 ай бұрын
आमच्याकडेही बऱ्याच अशाच पद्धतीने केल्या जातात..फक्त चकोल्यावर वरून तेल घेतले जाते...तुम्ही खूप छान दाखवल्या आहेत ताई...thank you
@saritaskitchen10 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@Ashokwalunj-c3r10 ай бұрын
तूप वापर धोडा
@pratibhanirhali43142 ай бұрын
ताई खूपच छान झाल्या मला तुमच्या सगळ्या रेसिपी खूप आवडतात वा त्या अतिशय चविष्ट होतात खूप धन्यवाद❤
@nitantpatki87039 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
@nehamohite23559 ай бұрын
सोलापूर मध्ये कुठले गाव
@amaypandit267310 ай бұрын
चकोल्या खुपच सुंदर आणि अतिशय चविष्ट तुझे सर्व रेसीपी मी रोज बघत असते. मी सर्व तुझ्या पध्दतीने मी जेवन बनवते खरच माझी मूल खूप आवडीने जेवतात😄 तुझ्या मुळे चांगले सुगरीणी झालोत तुला मनापासून धन्यवाद 🙏असच छान छान रेसिपी दाखवत जा
@subhashdabe119810 ай бұрын
शेंगदाणे तूप पापड खातो आम्ही त्याच्याबरोबर
@hemalatapawar214810 ай бұрын
मी आजच केल्या होत्या चकोल्या माझ्या मिस्टरांना खूप आवडतात आठवड्यात एकदा करते
@saritaskitchen10 ай бұрын
Mast
@prasannashelarkar477210 ай бұрын
खूप छान... मी पण अशाच बनवते पन मी खोबरे नाही घातले कधी.. चिंच आणि गूळ टाकते... माझ्या हातच्या चुकल्या घरात सर्वांना आवडतात... आम्ही त्याला वरण फळ म्हणतो...
@saritaskitchen9 ай бұрын
Chan
@x-d1avantibhosale92310 ай бұрын
खूपच छान अप्रतिमममम, माझ्या आवडीची रेसिपी दाखवील्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई
@saritaskitchen10 ай бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार
@jyotimhetre958310 ай бұрын
मस्त, आमच्याकडे सगळ्यांनाच खूप आवडतात चकोल्या , पण मी कणकेत ही तिखट ,हळद, हिंग ,मीठ घालते खूप मस्त लागतात अश्या चाकोल्या आणि कणिक नेहमी प्रमाणेच भिजवून पातळ लाटून टाकते 😊 माझी मुलगी indian pasta म्हणते
@jyotimhetre958310 ай бұрын
पीठ न लावता तेल लावून लाटते
@saritaskitchen10 ай бұрын
Mast khup chan
@SulbhaBorkar-oo2us10 ай бұрын
😊😊😊😊😊😊
@archanakale422410 ай бұрын
Armcha kade pan kanket tikhat mith halad ghaltat😊
@poojadhuru666910 ай бұрын
Khup chan recipe. ❤
@malini763910 ай бұрын
सरीता खानदेशात यांना भरड पण म्हणतात . आमच्या घरीपण चकोल्या आवडला . साध्या व गोड आंबट पण आवडतात .
@saritaskitchen10 ай бұрын
Chan
@surekhadeshmukh958010 күн бұрын
बापरे खुपच सुंदर रेशीपी ताई 😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉
@rajdhanirecipe-223 ай бұрын
माझा favorite आहे गावठी पास्ता 😅😋😋 म्हणजेच चकुल्या ❤
@raniawale-rl8oh6 ай бұрын
आणि मी चकोल्या पण केल्या खूप खूप छान झाल्या आहेत
@ashwinishirke92968 ай бұрын
Mi atach bnvlele Khup ch Chan n tasty zalele tnku for sharing this way Amchyakde pivlya dalitle bnvtat fike
@priyankadhekle565510 ай бұрын
खूपच छान माझ्या माहेरी आईकडे सगळ्यांना खूप आवडतात...❤❤
@saritaskitchen10 ай бұрын
Khup chan
@sanjaysuslade23059 ай бұрын
खूप छान आम्ही पण करतो खूप आवडतात आम्हाला
@anjalisatnur908823 күн бұрын
मी करून बघितले आमसूल घालून खूप छान झाले
@milindgolatkar69748 ай бұрын
मस्त.. आमच्या कडे कोकणात हे नाही करत पण आम्ही घरी बनून खातो. कारण १५ वर्ष आम्ही औरंगाबाद ला राहायचो फार पूर्वी तिथे जळगावची एक शेजारी होते ते याला वरण फळ म्हणायचे. ते खूप छान बनवायचे.
@purnahattarki40683 күн бұрын
Exactly sarita me pan solapurchi ahe dalphal me pan hatani khate tup ghalun papad ani lonche borobar become nostalgic
@poonamgawde4329Ай бұрын
मस्त रेसिपी 👌🏻👌🏻
@neetajiwatode79417 ай бұрын
मी नागपूरची लहानपणी आई करायची पण लगमी नागपूरची लहानपणी आई करायची पण लग्न झाल्यापासून मी बनवल्या नाही आणि खाल्ल्या पण नाही, परंतु आज तुमची ही रेसिपी पाहून लहानपणाची आठवण करून दिली त्यासाठी धन्यवाद, आई अश्याच बनवायची खूप छान , आम्ही मस्त गरम गरम खायचो ,मी नक्की बनवेल आणि खाणार,खूप धन्यवाद ताई, जुन्या रेसिपी ना दाखवता हेच खूप कौतुक वाटते तुमचे , सुंदर दाखवता आणि तुम्ही खूप छान पद्धतीने सांगता ,
@smitapawale97693 ай бұрын
खूप छान लागतात चकोल्या मी पण संगोल्याची आहे आणि तुम्ही माझ्या आधीच्या ब्याच ल होता
@reshmag93687 ай бұрын
खूपच मस्त.रात्री फक्त चकुल्या आणि सोबत पापड लोणच तोंडीलावणं सुख.
@nirmalakadu2915 ай бұрын
अगदी बरोबर आहे रेसेपी आवडली
@vijayalaxmikhaire4417Ай бұрын
Amhi pan karato varan chakolya . Chan aahe recipe 👌👌💐💐👍👍
@arunamore621910 ай бұрын
Mi Sataryachi ahe.. amchya kade ashich banavtat zanzanit kanda lasun masala ghalun…this food is my soul food… thanks for sharing this.. love from USA ❤
@saritaskitchen10 ай бұрын
Thank u so much
@SaheerMehtaofficial126610 ай бұрын
सोलापुरात अगदी हीच रेसिपी आहे. तुम्ही सांगितलं त्याच प्रमाणे बनवल्या जातात. लसूण खोब्र्याच वाटण सुध्दा same. माझी आई असच वाटण करते त्यात खडे मीठ घालून बारीक करते म्हणजे मग ते छान टिकते. रेसिपी छान. अगदी घरातली पद्धत दाखवली. सोलापूर मध्ये जास्त करून हीच पद्धत आहे. छान. तुम्ही ही अशीच रेसिपी दाखवली छान. आणि सोलापुरी काळं तिखट/ येसूर म्हणजे झणझणीत जाळ काढणारं तिखट...विषय च नाही...😊😊 आणि हो, सोलापुरात याच्या गूळ आणि वेलदोडे घालून गोड चकोल्या सुध्दा केल्या जातात. आणि नंतर तूप आणि दूध घालून खातात...अप्रतिम होतात.
@meenak626910 ай бұрын
हो माझी आई आसेच गोड फळ पण करायची 👍
@saritaskitchen10 ай бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार
@KamalTajve5 ай бұрын
खुचछानमलाखुप,आवडताखुपछानसागतासमजुन
@pandurangkalel3473 ай бұрын
Mi pregnant aahe mla pavtyach kalvan ghavs vatth hoth mitumchi recipe try khup chaan bhaji zali hoti aani aaj mi chakulya hi try krtey ❤❤
@bhaskarkulkarni78082 ай бұрын
खूप छान
@mumtajshaikh28496 ай бұрын
Mast chokoli chan Pani sutle thondala
@vedantadhav62704 ай бұрын
हो आमच्या घरी पण करतो पण आमच्या कडे पुणे येथे आम्ही ह्याला डाळ डोकळी म्हणतात खूप छान लागते आणि आमच्या घरी सगळ्यांना आवडते
@chayadeshmukh80973 ай бұрын
खुपच छान ❤
@ushapawar796010 ай бұрын
सरीता मलाही खूप आवडतात चकुल्या 😀😀
@saritaskitchen10 ай бұрын
Chan
@sushamadeshpande38976 ай бұрын
Mi try Keli recipe...khup avdli mazya mr la.... thank you 😊
@vlogswithrajveer97607 ай бұрын
मस्त सरिता ताई यांचे रेसिपी खूप छान मी नगरचे आमच्या इथे चकुल्या बोलतात तुमच्या सर्व रेसिपी मला खूप आवडतात सरळ आणि साध्या रेसिपी असतात घरामध्ये जे पण सामान आहे त्यात बनवले जाते 😊
@prabhagandhi69318 ай бұрын
खूप छान तुझी पध्दत मस्त आहे तूरडाळ कच्ची घातली हे नवीन पध्दत वाटली आम्ही डाळ करुन घेतो व मग चकोलया त्यात सोडतो पण अशी पध्दत करून बघेन धन्यवाद दीदी मस्त रेसीपी 😋👌❤🎊👍
Hi,🙏,, ताई,, मी सौ. शितल पाटील, लक्ष्मी -दहिवडी, तालुका - मंगळवेढा. तुम्ही खुप छान रेसिपी करून दाखवता 👌👌. छान आणि सोपी पद्धत असते, तुमची. त्यामुळे मला फार आवडतात💖,आणि मी घरी करून बघते.
@saritaskitchen10 ай бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार 🙏💕🩵😊☺️
@shubhadajadhav99710 ай бұрын
मी ही चकुल्या करते,मी तेल घेतले आहे खूप छान आहे 👍👍 माझे सासरे अकोला वासुद आहे
@saritaskitchen10 ай бұрын
Mast खूप छान 🙏😊
@anupamatondulkar547310 ай бұрын
सुंदर 😊 मला हा प्रकार खूप आवडतो बऱ्याच प्रकारच्या बनवल्या जातात. आमच्या घरी याला डाळढोकळी म्हणतात. मी आंबटगोड,पालकाच्या, मेथीच्या, साध्या वरणाच्या अशा अनेक प्रकारच्या बनवल्या जातात 😊 साजूक तूप घालून गरम गरम खातात 😊
@saritaskitchen10 ай бұрын
खूप छान
@riddhihujare885910 ай бұрын
Mihi banavalya khup chan recipe ! Thanku Sarita ❤
@saritaskitchen10 ай бұрын
Very nice
@anitabahurupe28310 ай бұрын
खूप छान आम्ही वरण शिजवून लसणाची फोडणी करतो पातळ लाटून तुकडे घालतो तोंडी लावणं लसणाच तिखट कांदा लोणचं पापड मस्त बेत होतो.
@saritaskitchen10 ай бұрын
खूप छान.. अप्रतिम
@x-d1avantibhosale9239 ай бұрын
ताई तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी चकोल्या कल्या खूपच सुंदर, अप्रतिमममम झाल्या, सगळ्यांना खूप आवडल्या, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद 😘🙏
@saritaskitchen9 ай бұрын
Wow..nice to hear that..my pleasure..thank you so much for trying
@yogitasubhedar33369 ай бұрын
खूप छान. आम्ही कणकेत तिखट मीठ, डाळीचे पीठ वं तेल घालतो. आणि रश्यात चिंच गुळही घालतो. बाकी वाटण तुमच्यासारखे.
@saritaskitchen9 ай бұрын
खूप छान
@sarojdeshmukh711510 ай бұрын
आम्ही टोमॅटो बारीक चिरून घालतो ,वरून साजूक तूप बाकी हिच रेसीपी खूप छान लागतात आमच्याकडे सगळ्यांना खूप आवडतात
@saritaskitchen9 ай бұрын
Wow..nice
@shwetabhusare998910 ай бұрын
Wa wa wa Sarita mazya Ani mulinchya awdichi recipe ahe mi nakki ashyach chakolya Karel ekach number zhali recipe ❤❤ Thank you so much Sarita ❤❤❤❤❤
@saritaskitchen10 ай бұрын
नक्की करुन पहा :)
@shwetabhusare998910 ай бұрын
@@saritaskitchen nakki Karel
@vaishaliparulekar98734 ай бұрын
Same as dal dhokari Gujarati dish but I like your receipe mast.
@SunandaKoli-l5z10 ай бұрын
खुप छान. अप्रतिम. तुमचा आवाज खुप छान आहे. खुप चांगल्या प्रकारे रेसिपी सांगितली. आमच्या बाल पणी आमची आई बनवायची हया चकोल्या. त्या नंतर कधी बनल्याच नाही. आता मी स्वतः तयार करेल हया चाकोल्या. खुप खुप धन्यवाद
@saritaskitchen10 ай бұрын
Manapasun abhar Ani dhanyavad
@anjalirakh474310 ай бұрын
Khup chan......same aamchya tikde hi asch bnavtat
@saritaskitchen10 ай бұрын
Mast
@shilpakulkarni357410 ай бұрын
खूप छान, ताई तु सागितल्या प्रमाणे लिंबाची पावडर केली तीन दिवस लागले माझ्या मुलीला सहज करता येईल, धन्यवाद ताई
@saritaskitchen10 ай бұрын
Mast..khup chan....thanks
@kalpanaugale88510 ай бұрын
खुप छान,, चकोल्या,, मला खुप आवडतात,,माझ्या माहेरी याला चिखोल्या म्हणतात ,, माझं माहेर नंदुरबार, खान्देश,, आम्ही पिठ भिजवताना तेलाच मोहन टाकतो ताई,, खूप छान,, मी उपवास असला तर संध्याकाळी चिखोल्या वर उपवास सोडते 😅
@saritaskitchen10 ай бұрын
Mast
@LalitaChilgar3 ай бұрын
Very nice didi
@hanumantmore73385 ай бұрын
खूप छान tai. आमच्या पण घरी हीच पद्धत वापरली जाते. आणि पण सोलापूरची आहे.
वरण फळ हा माझा अतिशय आवडीचा पदार्थ. माझं ही गाव सोलापूर आहे पण आम्ही अशा तिखट नाही करत आणि वाटण ही घालत नाही. Simple वरण असतं...त्या मध्ये कोकम आणि शेंगदाणे टाकतो. फोडणीला जिरं मोहरी सोबत हिरव्या मिरच्या ही घालतो. आणि हो भरपूर तूप.
@saritaskitchen10 ай бұрын
खूप मस्त पद्धत
@harshadaholay217310 ай бұрын
खूपच छान पदार्थाची आठवण करून दिली सरीता ताई, धन्यवाद 🙏मी सुद्धा अशाच प्रकारे डाळ चिखल्या करते फक्त कणिक भिजवताना त्यात ओवा आणि मीठ घालते.
@saritaskitchen10 ай бұрын
खूप छान...💕🤗
@YasmeenShaikh-dh9kj6 ай бұрын
तूमच्या रेसीपी छान आहे🎉😊
@saritaskitchen6 ай бұрын
Dhanayvad
@easyandquickrecipes252710 ай бұрын
खूप छान मला पण आवडतात चकोल्या👌👌
@saritaskitchen10 ай бұрын
Thanks
@saritaskitchen10 ай бұрын
Thanks
@sangitazagade14496 ай бұрын
👌🏽👌🏽👌🏽mast
@Mona19_055 ай бұрын
Very nice explanation... very detail-oriented recipe points covered !! Aprateem :)
माझ्या माहेरी शेपू पालकची भाजी टाकून हे फोडणीचे वरणफळं खूप आवडतात.आम्ही एकत्र आलो की हा पदार्थ हमखास करतो.
@saritaskitchen10 ай бұрын
Mast पद्धत
@rohinichavan42110 ай бұрын
खूप मस्त,आम्ही पण अशाच करतो.
@saritaskitchen10 ай бұрын
Thanks a lot
@vimallandge4138 ай бұрын
Very nice recipe 👌
@sanyuktasalunke25437 ай бұрын
Mazya sasri hi asch krtat😊
@sangitabelhekar-d4u10 ай бұрын
Mastahe sangita belhekar
@saritaskitchen10 ай бұрын
Thanks
@parisampat313110 ай бұрын
Thanks. For. Shating
@saritaskitchen9 ай бұрын
Welcome
@Vaishali_Joshi10 ай бұрын
Ho aamchyakade saglyana avadate.. recipe mastach 👌👍
@saritaskitchen10 ай бұрын
Thank you so much 😄😊
@saritaskitchen10 ай бұрын
Thank you so much 😊
@deepakkunnure344510 ай бұрын
सरिता, तुझा आवाज खूप गोड, हसणारी आहेस..🎉🎉🎉❤
@saritaskitchen10 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@suchitadas85637 ай бұрын
Mast mast mast mast 😁😁😁😁😁😁😁😁
@manojshetty987610 ай бұрын
Kup Chan Keli ahe resipe
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks
@manjushajadhav257010 ай бұрын
Yaaaaaak ....brbaat vaaatt
@saritaskitchen10 ай бұрын
Thanks
@NikitaJadhav-hn9fk9 ай бұрын
Khup chan tai
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks
@vidyaahirraopatil697210 ай бұрын
छान मी पण बनवते मला फार आवडते
@saritaskitchen10 ай бұрын
छान
@SuvarnaIngale-c3d10 ай бұрын
Wow super ❤
@kedarrajopadhye69542 ай бұрын
Aamchyakade hirve vatan ani laal vaatan, donhi padhdhatine kartat...fakt tip ekach.... direct kankeche tukde ghatle tar nantar gichch gola hoto...te nako asel vhayla tar....ji poli karto ti halki bhajun gheun..mag tyat takaychi..khup vel chhan rahate..gola hot nahi...and offcourse...bharpur sajuk toop ani kothimbir....best.....
@sarveshgunjal566710 ай бұрын
दीदी खूप छान आज माझी मदत झाली ❤❤❤
@saritaskitchen10 ай бұрын
Thanks a ton
@sheelasawant683610 ай бұрын
हॅलो सरिता मी चकोल्या बद्धल ऐकलं होतं पण कश्या करतात ते माहित नव्हते .काल तुझी रेसिपी बघितली आणि आज केल्या . आम्हा दोघांनाही खूप आवडल्या . धन्यवाद !! तुझ्या सगळ्याच रेसिपि छान असतात अचूक प्रमाण आणि टिप्स पण त्यामुळे तुझ्या सगळ्या रेसिपी मी आवडीने बघते आणि करून पण बघते. अश्याच छान छान आणि झटपट होणाऱ्या रेसिपी घेऊन ये .वाट बघते😊 .
@saritaskitchen10 ай бұрын
Manapasun abhar 🙏👍💕🩵
@suneetiraykar317710 ай бұрын
मी पिठात थोडं तिखट, ओवा इ. घालते. जास्त चविष्ट लागतात. बाकी सर्व असेच. सरिता , तुझ्या सर्व रेसिपीज छान असतात
@saritaskitchen10 ай бұрын
Mast..thanks
@shailalande415010 ай бұрын
मस्त धन्यवाद ताई
@gaureepadwalkar868710 ай бұрын
Mast aani खूप स्वादिष्ट 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@saritaskitchen10 ай бұрын
Thanks
@kanchanbhatade464510 ай бұрын
🌹🌹नमस्कार ताई. आमच्या कोकणात सहसा नाही होत ही रेसिपी पण मी करून पाहिन . छान झाली आहे चकोली रेसिपी. 👌👌👍👍👌👌👍👍❤❤❤❤❤🌹🌹
@saritaskitchen10 ай бұрын
Ok... करून पहा आवडेल
@kanchanbhatade464510 ай бұрын
हो नक्कीच. 👍👍🌹🌹
@mangalpatil498510 ай бұрын
मस्तच ताई खूप खूप छान चकोल्या मस्तच धन्यवाद जी😊❤👌👌
@saritaskitchen10 ай бұрын
Thank u so much
@snehalbansude12408 ай бұрын
Me aata banvle aahe Chan zalya aahet.
@YasmeenShaikh-dh9kj6 ай бұрын
मला खुप आवडतात
@saritaskitchen6 ай бұрын
Thanks
@archanakadam298010 ай бұрын
Khup sunder recipe… mazi aai same asha karate fakt vatnamadhe thoda khada masala ( lavang,meere and dalchini) vaparate… khup avadicha padharth ahe ha maza