माहिती अत्यंत उपयुक्त आहे . माझे स्वतःचे मार्केट हायवेवर आहे . तिथे ऑलरेडी माझे कॅफे मागील चार वर्षापासून उत्कृष्ट प्रकारे चालू आहे . नवीन उद्योगाबद्दल माहिती द्यावी ; ही विनंती .
@GOODLOVETIPS2 ай бұрын
भारत ॲग्रो टेक च्या माध्यमातून नवीन नवीन उद्योगाच्या संकल्पना पाहायला मिळाल्या उद्योग भरारी टीमचे मनापासून अभिनंदन.
@jayashreebhuvad2429Ай бұрын
सगळी माहीती मोघम आहे.व्हीडि ओ तय्यार करत आहेत.पैशासाठी.
@prakashthombare20022 ай бұрын
Khup Sunder Mahiti Dili Dhanyavad
@GaneshPatil-jv1foАй бұрын
Khup masta mahiti
@nanapatil6125Ай бұрын
खूप वेळ घेता !
@ecreation91362 ай бұрын
Khup chhan mahiti milali
@krushnatambepatil96k682 ай бұрын
Khup chhan mahiti dili ahe sir❤
@rekhabhingude52542 ай бұрын
सर सगळ सागताय, पण ज्या बिजनेस करणाऱ्या लोकांची नावे घेत आहात ,ते कोणते बिजनेस करतात ते ही सांगा
@avinashbadole5364Ай бұрын
Faltu gappa marun time ghalwata .konte business ahet te sanga.
@pallavisutar9721Ай бұрын
ते सांगत नाहीत अथवा दाखवतही नाहीत
@jayashreebhuvad2429Ай бұрын
कदम,आणी शिंदे बद्दल माहीती दिली परन्तु ते कसला कोणता व्यवसाय ,कसा ,काय करतात.शेतात कोणता व्यवसाय ऊत्पन्न ,प्रॉडक्ट काय काहीच माहिती दाखल शब्द च ऊच्यारतच नाही ऊलगडा करतच नाही,नुसताच हा बिझनेस म्हणजे काय??
@vinildhotre7289Ай бұрын
माहिती बद्दल धन्यवाद पण बिझनेस कोणते आहेत ते सांगावे
@GaneshPatil-jv1foАй бұрын
2 no. Cha
@komaldemse7757Ай бұрын
Sir mi तुमचा व्हिडिओ बघितला खूप छान guideline dili but tumhi what's up vr kiva call vr nahi sangu shkt ka tithe yavch lagel ka
@rameshborade2627Ай бұрын
ईनवेस्ट करणार आसेल तर तिन एकर जमीन उपलब्ध लोकेशन नाशिक सिन्नर तालुक्यात हायवेवर
@ravirajneharkar2 ай бұрын
खूप छान आयडिया सर तुमच्यासारखे यूट्यूब वर भेट ना माझी नशीब खूपच भारी खूप आणि अतिउत्तम
@sandipmali53712 ай бұрын
Mastttttttttttttt 🙏🙏
@vaishalisonawane6905 күн бұрын
Sir mla pn gari basun business krayacha aahe
@UdyogBharari79724 күн бұрын
व्हिडिओमध्ये संपर्क दिलेला आहे
@NageshKetkar2 ай бұрын
याचा मशीन बनवण्याचा उद्योग दिसतो आहे अनेकांना मशिन विकायच्या आणी नफा काढायचा हा याचा उद्योग तुमचा उद्योग चालो अथवा ना चालो
@Sonyasonvane4535Ай бұрын
Ha right
@sandeepInamdar-qr7mv2 ай бұрын
पोपटशेठ ज्यांचे हे आगोदरच धंदे चालू आहेत त्यांनाच धंदा नाही
@ashokborse7537Ай бұрын
उदयोगांची माहिती द्या
@GaneshPatil-jv1foАй бұрын
Ratacha gondhal kasa hota ramachi Sita kon
@girishpachore99462 ай бұрын
सर Thumbnail ला जे लिहिलं आहे ते आठ व्यवसायचं सांगायला आपण विसरलात बहुतेक.
@UdyogBharari79722 ай бұрын
सर थम्बनेल मध्ये जे सांगितलं आहे तेच व्हिडिओमध्ये आहे आपण व्हिडिओ व्यवस्थित पहा
@girishpachore99462 ай бұрын
@@UdyogBharari7972 सर कोणते आठ उद्योग सांगितले आहेत जरा सांगाल का?
@pallavisutar9721Ай бұрын
भरकटत बाकीची माहिती सांगितली 😊
@aartijondhale812 ай бұрын
मला सारखं वाटत की काही तरी वेगळे काम करायचं आहे पण मला काही कळत नाही की नेमक काही करावं plz gaydans करा sir please
@UdyogBharari79722 ай бұрын
सर व्हिडिओमध्ये भारत ॲग्रोटेक चा संपर्क क्रमांक दिलेला आहे
@shivputrapralhaddadashinde2691Ай бұрын
कुरकुरे रो मटेरियल बदल माहीती द्या
@rameshpalshetkar8987Ай бұрын
किंमत किती ?
@ashokmaske63832 ай бұрын
Fantastic natch sangta vayvsay contact karnataka te sangat nahi aplastic sambhashan nusta bhashan vatte
@valmikkangane75582 ай бұрын
सर तुम्ही बिजनेस दाखवण्या एवजी तुम्ही बोर खूप करतात
@GaneshPatil-jv1foАй бұрын
Vatavaran basun dusaryachi tingal gheyachi tyana far jamate
@tejaslingayat7413Ай бұрын
Maza gala aahe yamadhe kay karta yel ka
@anaghathuse63252 ай бұрын
घरगुती कोणकोणते बिझनेस आहेत त्यांची माहिती द्यावी.
@UdyogBharari79722 ай бұрын
व्हिडिओमध्ये भारत ॲग्रीटेकचा संपर्क क्रमांक दिलेला आहे.
@ujwalajagdale1682 ай бұрын
सर आज मी आपला व्हीडीओ पाहीला .अप्रतिम आहे.मी आपल्याला मागे शेवया मशिन बद्दल चौकशी केली होती. पावसाळा संपला की याचा विचार नक्कीच करू
@gurulingumbare16992 ай бұрын
@@ujwalajagdale168 उज्वला मॅडम आपणाला शेवई मशीन हवी का आपण कोठून आहात
@latanikam5509Ай бұрын
Udyogache nav sangitale nahi
@VandanaDeshmukh-q7l2 ай бұрын
Very slow and lengthy video
@Santosh.Dhamone2 ай бұрын
Sir mi punyatun bolat ahe mala business chi mahit havi ahe luther brave lagel
@UdyogBharari79722 ай бұрын
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क करा
@GaneshPatil-jv1foАй бұрын
Mhanun bank dubtat saheb
@GaneshPatil-jv1foАй бұрын
Hapta deun nahitar police pakdtil
@tejaslingayat7413Ай бұрын
Rod lagt nahi aahe
@vilaasbappat7635Ай бұрын
कुठले उद्योग, हे शेवट पर्यंत सांगत नाहीत.
@mayur_12182 ай бұрын
80 tonnes mhanje 800 - 900 kg?
@pawankumar-hg9weАй бұрын
80000 kg
@sarikakale94002 ай бұрын
Hello sir तुम्ही तुमचे आइडिया सांगितली पन अमच्या कड़े पन जी आइडिया आहे त्यबद्ल मार्गदर्शन भेटेल का
@UdyogBharari79722 ай бұрын
व्हिडिओमध्ये भारत ॲग्रीटेकचा संपर्क क्रमांक दिलेला आहे. आपल्याकडे जी आयडिया आहे ती शेअर करा नक्की मार्गदर्शन मिळेल
@NageshKetkar2 ай бұрын
कोणते उद्योग व्यवसाय करतात त्या उद्योगाचे उत्पादनाचे नाव सांगा साहेब फक्त गप्पा मारु नका तुम्ही जे बोलत आहात ते सर्व ,सर्वांना कळते 😢😢
@PrakashDeshbhratar-w9oАй бұрын
Faktta kamach bola
@omkardighe37032 ай бұрын
Sir agarbati business kasa h ahe
@UdyogBharari79722 ай бұрын
व्हिडिओमध्ये भारत ॲग्री टेक चा संपर्क क्रमांक दिलेला आहे सर त्यावर कॉल करा
@KavitaYadav-hz4ggАй бұрын
😂😂
@GaneshPatil-jv1foАй бұрын
Deshi daru cha dhanda changala chalato saheb
@GaneshPatil-jv1foАй бұрын
Amache yete 5 majalyavar deshi che dukan chalate
@gurulingumbare16992 ай бұрын
आपण माढा येथील ताई आहेत त्यांचा फोन नंबर द्या
@UdyogBharari79722 ай бұрын
व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा आपल्याला सर्व माहिती मिळेल