Video आवडला असेल तर Comment मध्ये JAI SHREE RAM लिहा आपल्याला आमच्यासोबत VIDEO करायची असेल तर 7385777411 वर CALL करा
@sandil555721 күн бұрын
यूट्यूब वरील सर्वात भारी आणि ओरिजनल व्हिडिओ आहे. जे काय खर आहे ते गुरुजींनी सांगितलं धन्यवाद गुरुजी ......जय शनिदेव
@nikhiltambat86482 ай бұрын
गुरुजी, शर्मा हिंदी भाषिक असून महाराष्ट्र त राहातात, पौळ आपल्या भाषेत म्हणतात आणि हिंदीत मुंगा म्हणतात असं म्हणाले, याला म्हणतात महाराष्ट्र सौंस्कृती शि, भाषेशि एकरूप होणं.. असे परप्रांतीय राज ठाकरे यांना अपेक्षित आहेत. खूप छान वाटलं गुरुजी. 🙏🏻
@marathag.j3962 ай бұрын
गुरुजी खूप छान माहिती सांगितली तुम्ही सगळ्यांना उपयोगी पडणारी आहे
@santoshkhanvilkar87784 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर Thank You Sir
@umakanherkar81522 ай бұрын
सर खूप छान माहीती दिली प्रत्येकाला उपयोगी आहे माझ्या घराघरातील लोकांना याचा उपयोग होईल धन्यवाद
@shripadkulkarni7724Ай бұрын
समजुन सांगण्याची पद्धत खुप छान आहे 👍👌
@DEEPAKVAIDYA-l3b3 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण, साध्या सोप्या भाषेत उत्तम मार्गदर्शन केले.
@sanjaykukkar78862 ай бұрын
फार चांगले मार्गदर्शन केले गुरूजी फार फार धन्यवाद आशिर्वाद आपले असावेत
@kanchankotwal66342 ай бұрын
फारच सत्यता वाटली ,मनापासून धन्यवाद 🙏
@preetigoregaonkar152412 күн бұрын
Jay shri ram khupach sunder video. Dhanyawad guruji 🙏
@radharedekar7313 ай бұрын
खूपच छान,उपयोगी माहिती दिलीत.🙏🏻
@suhaspashte20684 ай бұрын
गुरु जी नमस्कार, पत्रिका बघून ऑनलाईन मार्गदर्शन करता कि पत्रिका घेऊन यावे लागते? मार्गदर्शन घेण्यासाठी किती खर्च येईल? प्लीज........
@paraggujarathi73994 ай бұрын
खूप छान उपक्रम खान्देशकर 🎉
@kailaskadam29052 ай бұрын
गुरुजी फार चांगले मार्गदर्शन केले धन्यवाद
@SubodhPadalar3 ай бұрын
खूप छान माहती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद
@deepakshinde801719 күн бұрын
Guruji kup chan bolle
@vijayalxmirajput474 ай бұрын
Khup chan explain kela sir.... Thank u so much
@galaxygaming861Ай бұрын
Je ahe te khar bolttyt ani perfect ahe thanks
@suchitragurav35Ай бұрын
Khup Chan manapasun mahiti dili jay shri Ram
@bhimraomahale45424 ай бұрын
गुरूजी तुम्हाला भेटायचं असेल तर कुठे भेटू शकता पत्ता काय
@MeeraNemade2 ай бұрын
Guruji Khup khup chan mahiti dili ahe..khup khup dhanyawad....
@AnitaPatil-tg7jl6 күн бұрын
Khuop chhan mahiti milale
@kiranjaiswal68084 ай бұрын
आपण खुप चांगली माहिती दिली पंडितजी
@madhurisanam76054 ай бұрын
Sir khup सुंदर माहिती दिली
@kavitanikumbh75322 ай бұрын
खूप छान मागदर्शन केले गुरूजी
@dilipbhide70893 ай бұрын
गुरुजी एखादा कोन्टेक्ट नं.किंवा इतर काहीही ज्यामुळे गरजूना किंवा विशिष्ट मार्गदर्शनासाठी विचारणा करता येवू शकावी तो शेअर करावा वा पत्ता द्यावा.
@vaishalishelar25213 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे सर🙏
@happylife_54 ай бұрын
महाशय राजेश खन्ना यांच्या सक्सेस कालावधी बद्दल चुकीची माहिती देवू नका त्यांनी खूप हीट फिल्म्स दिल्या आहेत. थोडा आणखी अभ्यास करा. ते पहिले सुपरस्टार तर होतेच व त्यांची बरीच बॉक्स ऑफिस रेकॉर्डस् आजही कायम आहेत.आतापर्यंत चे ते सर्वात लोकप्रिय अभिनेते आहेत. 1969 ते 1987 पर्यंत फिल्म इंडस्ट्री मधील ते टॉप मोस्ट पेड ॲक्टर राहिले आहेत. फक्त 1975 पर्यंतच नाही तर त्यांनी अगदी 1990 पर्यंत पण सुपर हीट फिल्म्स दिल्या आहेत.लिस्ट सर्च करून व त्यांचे रेकॉर्डस् सर्च करून पहा म्हणजे समजेल.
@vidyadharjoshi57144 ай бұрын
Rajesh Khanna is the only superstar others are self proclaimed only,
@shilpakarpe19554 ай бұрын
You are great, thank you God bless
@DeepikaVidhate3 ай бұрын
Khup chhan mahiti deta sir Thank you
@nileshchoramale20303 ай бұрын
Sir maji rashee meen aahe maje vay 37chalu aahe mi kontya ratnachi angthi ghalu
@jaygamer23732 ай бұрын
Khup changali mahiti dilat guurji
@vish571810 күн бұрын
Mazi ras makar ahe, Mazya patriket shubh ratna pushkraj ahe Pan janmtarkhenusar mala rahu ahe tar ata me nemka konta ratna ghalu sanga please
@harishchandraatkari63614 ай бұрын
अतिशय छान माहिती दिली गुरुजी धन्यवाद 👏 पण माझी जन्म तारीख बरोबर नाही तर माझी मी काय करावे.
@praneshbhanushali59252 ай бұрын
Same problem mi jyotish kade direct Mazi problem sangitla hota
@gamingboy-cf3ry14 күн бұрын
जय श्रीराम जय हनुमान 🌹🌹
@ManojPatil-vh9ms3 ай бұрын
गुरुजी सप्रेम नमस्कार 🙏🙇 माझ्या पत्रिकेत शुक्रावर शनी प्रधान आहे. म्हणजेच शनीची वक्रदृष्टी शुक्रावर आहे. त्या कारणास्तव रिलेशनशिप मध्ये अडथळा येतो. त्याचसोबत पत्नीच्या पत्रिकेत राहू केतूची युती आहे. या युती मुळे होणाऱ्या कामांमध्ये खूप अडचण होत आहे. आम्ही दोघांनी कोणती रत्न प्रदान करावी आपणच मार्ग सुचवावा ही आपणास विनंती 🙏
Durgadatta maharajana Tod nai h .khup chan explanation dile.
@neetspecial61222 ай бұрын
Very nice explanation guruji
@rahulchavan885025 күн бұрын
Lovely sooooo beautiful👌🥰😍👌🥰😍👌🥰😍👌🥰😍👌🥰😍👌🥰😍👸🏻🫶🌹
@yogeshbahade71418 күн бұрын
Without checking kundali how we can use any gemstones
@vinaberde21512 ай бұрын
गुरुजी खूप सुंदर 🙏🙏🙏🙏🙏
@chinmaysaptarshi76482 ай бұрын
गुरुजींनी माहिती उत्तम दिली. बरेच लोकांना माहिती नाही पण. भारतात सह बरेचश्या देशात कुंडली ला मानतात उपाय करतात. मोठ्या युनिव्हर्सिटी pan आहेत. अंकशास्त्र ज्योतिष शास्त्र वास्तुशास्त्र.
रत्न हे कुंडलिनुसार योगकारक ग्रहाचे च धारण करावे राशींनुसार करु नये
@minalsharma29444 ай бұрын
Great Durga Datta Maharaj 😊
@SayaliKhandare4 ай бұрын
Nice Information Guruji 🙏🙏
@ashokgawali85003 ай бұрын
सर तुम्ही छान माहिती दिली
@harshalSuryawanshi-b2f2 ай бұрын
सर माझं नाव: हर्षल...जन्म 13:08:1996 जन्म वेळ रात्री 00:25 मी कोणते रत्न घालू 🤔
@sunandaahire26383 ай бұрын
Shree swami samarth maharaj ki jay Nasik Panchvati
@jp_patil4 ай бұрын
धन्यवाद गुरूजी .
@jyotipawar98034 ай бұрын
Khupach chan mahiti dilit
@MargajeАй бұрын
गुरुजी पाचू सोबत पुष्कराज घाला वा का
@akashsatpute11083 ай бұрын
Jay Shankar 🎉kara fakt karm tharvnar guruji tumche Ayush खडे ghalun पाप केले तर Suces nhi hou shakt
@sandipdas25814 күн бұрын
Thank you guruji 🙏
@charusheelasawant19333 ай бұрын
Modichi vrushick rash aahe tyancha chandrma nich aahe, te dakhvtat manala lavun ghet nahi pan te pratyek goshticha badla ghetat. Tyana pan khup rag yeto pan te dakhvat nahi itakech.