ह भ प गाथामुर्ती बंडातात्या व ह भ प ज्ञानसिंधू संदिपान दादा च्या चरणी साष्टांग दंडवत .
@navnathpansare9483 Жыл бұрын
परमपूज्य संदीपान महाराज ह्यांना दीर्घायुषी लाभो आणि भाग्य आमचे खूप अनमोल किर्तन ऐकण्याचा योग् आला!
@kishangiram2847 Жыл бұрын
🚩🚩राम कृष्ण हरी 🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@dilippote380111 ай бұрын
बंडा तात्या कराड बोलले ज्ञान सिंधू संदीपान महाराज शिंदे यांच्या बद्दल ते सत्य आहे ज्या दिवशी शिंदे महाराज आजारी पडले त्यादिवशी आमच्या बचत गटाने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांची तारीख घेतली होती त्यादिवशी दुर्दैवाने ही घटना घडली त्यातून महाराज सावरले आणि आमच्या गावात त्यांनी बसून कीर्तन केले हे अमृतमय कीर्तन मी तर प्रथमच ऐकले खरोखरच नावाप्रमाणे ते ज्ञानाचे सागर आहे दोन्ही महाराज वारकरी संप्रदायातील हिरे आहे
@dnyaneshwarshingade2 ай бұрын
रामकृष्ण हरी
@babajimodhave7910 Жыл бұрын
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
@arjunthube6349 Жыл бұрын
अमृत उत्सव निमित्त महाराजांच्या चरणी सांष्टाग दंडवत
@kashinathawaskar1006 Жыл бұрын
फारच छान कितऀन जय हरी विठ्ठल
@दामोधरथोराम2 жыл бұрын
राम कृष्ण हरि वारकरी जिव्हाळा प्रेमाचा पुतळा जिवन पिकलेली वाणी श्री हभप बंडा तात्या श्री हभप संदिपान महाराज दादा चरंणी साष्टागंदंडवत
@AdmiringRedRose-oz3gd7 ай бұрын
औ
@राजादिलालपुरचा2 жыл бұрын
अमृतमहोत्सवातील सर्व किर्तन सेवा ऐकायला द्यावीत.. 🙏🙏🙏🙏 चरणी दंडवत
@narayankawale3681 Жыл бұрын
Lll
@sureshbhavake3127 Жыл бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा गुरवर्रय
@chandrkantsuryawanshi86122 жыл бұрын
प्रेरणादायी किर्तनसेवा...🙏🚩
@sundarlalrokade274011 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@lokhande2819 Жыл бұрын
जय राम कृष्ण हरी 🙏 ज्ञान सिद्ध बाबाजी ह भप यांच्या चरणी नतमस्तक 🙏
@govindlaxmanrao90112 жыл бұрын
जय हरि विठ्ठल
@gavabashinde9933 Жыл бұрын
जय हरि माऊली 🙏🙏 पुणे
@seetamali9783 Жыл бұрын
Mastak he payavari ya varkari santanchya 🙏 💐
@chandrkantdhamdhere8853 Жыл бұрын
रामकृष्णहरि ,रामकृष्णहरि.
@sadashivpatil8791 Жыл бұрын
त्यांचिया चरणा माझे दंडवत । ज्यांचे धनवित्त पांडुरंग ॥१॥ तेथे माझा जीव पावला विसांवा । म्हणऊनि हांवा भरलोसे ॥ध्रु.॥ चरणींचे रज लावीन कपाळा । जी पदे राउळा सोई जाती ॥३॥ आणिक ती भाग्ये येथे कुरवंडी । करुनियां सांडी इंद्राऐसी ॥४॥ वैष्णवांचे घरी देवाचे वसति । विश्वास हा चित्ती सर्वभावे ॥५॥ तुका म्हणे सखे हरीचे जे दास । आतां पुढे आस दुजी नाही ॥६॥
@tanajighodke3498 Жыл бұрын
Tanajianna ghodake 🙏🙏🙏 🙏🙏
@vikramdhekane1340 Жыл бұрын
गुरुवर्य तात्या न चरणी दंडवत
@dyaneshvarkarishikshansanstha Жыл бұрын
Ramkrushna hari 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
@vimalnichit3518 Жыл бұрын
अतिशय महत्त्वाचा भाव असावा
@devramdhumal Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏
@madhavGadekar-p1o10 ай бұрын
रामकृष्णहरी
@anshiramkuber111 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली माऊली तात्या
@RameshPatil-e6d9 ай бұрын
😊😊
@jagannathkshirsagar580 Жыл бұрын
प्रणाम
@jadhavbalasaheb87702 жыл бұрын
Ramkrushnahari
@rajendrashinde6318 Жыл бұрын
शिरसाषटांग दंडवत.
@vidyaphadtare-kadam6447 Жыл бұрын
Tatya lavkar bare hovot hich ishwarcharni Prarthna...
@ramwadkar3737 Жыл бұрын
🙏⚘️
@vitthalsanap67362 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@babaraobedre9403 Жыл бұрын
गोरोबाकाका ज्ञानसिंधू ह. भ. प. महाराज, बंडा तात्या महाराज यांच्या चरणी दंडवत यांचे किर्तन कितीही वेळा ऐकले तरी ऐकावे वाटतात यालाच अमॄतवाणी म्हणतात