🤣 हभप. केशव महाराज उखळीकर यांच्या किर्तनात पब्लिक हसून हसून बेजार अतिशय सुंदर विनोदातून किर्तन 🤣

  Рет қаралды 106,972

अभंगवाणी

अभंगवाणी

Күн бұрын

अखंड हरिनाम सप्ताह व वेदराज तुकाराम गाथा भजन सोहळा मौजे डोंगरगाव ता.औराद ( बा ) जि.बिदर
आपले विनीत :- समस्त गावकरी व भजनी मंडळ मौजे डोंगरगाव ता.औराद ( बा ) जि.बिदर
आजची पाचव्या दिवसाची किर्तन सेवा,
किर्तनकार :- हभप. केशव महाराज उखळीकर
विणा प्रमुख :- प्रल्हाद महाराज डोंगरगाव
स्वराज :- टेंट हाऊस डोंगरगाव मो.9742954297
कैलास साउंड सिस्टीम देवणी मो.9421365924
आपल्यालाही आपल्या किर्तन / कथा / सप्ताह चे शुटींग करायचे असेल तर आम्हाला संपर्क करू शकता
( अभंगवाणी 8600556348 )
#किर्तन_शुटींगसाठी_संपर्क_8600556348
#अभंगवाणी
#हरि_नामाचा_गजर
#चैतन्याचा_जिव्हाळा
#जिव्हाळा
#abhangvani

Пікірлер: 28
@SadashivKaple
@SadashivKaple 18 күн бұрын
🙏🙏🙏
@bharatpoplait2794
@bharatpoplait2794 23 күн бұрын
केवळ महाराज उखळईकर यांचें कीर्तन म्हणजे दुध शर्करा मी प्रथम प्रत्येकश्र कीर्तन वसमत येथे लऋशआओहरन ओंकारेश्वर महादेव मंदीर कळस सोहळ्या निमीत कीर्तन पाहीले ऐकले धन्य झालो आताही आठवण आली की तु टुबर पाहतो ते धमकी अशी देतात की गप बस उखळआतउन काढी महाराज विनोदी मार्गदर्शन करतात कीर्तन गोड मधुर मंजुळ असते खरोखरच ऐकावे तर उखळीकर महाराजेंचे
@AshokNawale-q9x
@AshokNawale-q9x 2 ай бұрын
श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल
@हभपबापूमहाराजमांजरेकर
@हभपबापूमहाराजमांजरेकर 8 күн бұрын
तुम्ही जर असं काळी पॅन्ट पांढरा शर्ट घातला तर आम्ही काय करायचं
@LaxmikantBhalerao
@LaxmikantBhalerao 2 ай бұрын
अती उत्तम कथन.समर्पकदृष्टांत.बोलण्यातील चढ उतार हावभाव .खूपच छान.विठ्ठ ल मात्रा.त्याचा रोगाशीसंबंध.नामाचा परिणाम. सर्व् श्रेष्ट ग्रंथ .संस्कृत श्लोक खूप.खूप सुंदर.मा ऊली कोटी कोटी प्रणाम. विठोबा रखुमा ई ....जयजय विठोबा रखुमा ई........ज्नानदेव तुकाराम.........
@sudamsarang9116
@sudamsarang9116 3 ай бұрын
जय सावता जय सावता राम कृष्ण हरी अतिसुंदर
@KundlikTekade
@KundlikTekade 2 ай бұрын
जॅकेट, पण एक खुप प्रचलित झालं असो,
@ravsahebmusale9603
@ravsahebmusale9603 2 сағат бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@AjinathVidhate-f4x
@AjinathVidhate-f4x Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली अतिशय उत्कृष्ट असे किर्तन 🙏🙏
@ahiretejas9834
@ahiretejas9834 2 ай бұрын
काई टाळकरी प्रशीधीसाठी उभे आहेत की सांप्रदायाचा नियमानुसार पांढरे कपडे आसने गरजेचे आहे
@ShekharKale-i6z
@ShekharKale-i6z Ай бұрын
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा लिंबलोण करा सावळ्याला
@bandopantchincolkar
@bandopantchincolkar 29 күн бұрын
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित
@Pralhad-o5i
@Pralhad-o5i Ай бұрын
कोनत्या ठिकाणी आहे कार्यक्रम
@mohankarke189
@mohankarke189 Ай бұрын
अतिशय उत्तम कीर्तन राम कृष्ण हरी माऊली🎉🎉
@PrabhakarTandale-fy8ln
@PrabhakarTandale-fy8ln 3 ай бұрын
वारकरी पोशाख टाळकरी यांना असावा तसेच अनुकरण भावी पिढी करेल
@Manikkendre-gd1uu
@Manikkendre-gd1uu Ай бұрын
, CT😢
@SandipUgale-g8s
@SandipUgale-g8s 2 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@vitthalddhonepatil3906
@vitthalddhonepatil3906 2 ай бұрын
खुप छान महाराजi किर्तन👌👌🙏🙏
@jalindarwaghole1415
@jalindarwaghole1415 2 ай бұрын
🎉
@suvidnya_1234
@suvidnya_1234 2 ай бұрын
Good kirtan
@abhangvani
@abhangvani 2 ай бұрын
धन्यवाद
@gyanbashelke6565
@gyanbashelke6565 4 ай бұрын
अप्रतिम कीर्तन महाराज 🙏🙏🙏🚩
@digambaryadav2487
@digambaryadav2487 21 күн бұрын
बरोबर आहे
@दादाकोंडकेहिट्स
@दादाकोंडकेहिट्स 6 ай бұрын
खुप छान किर्तन
@KDJAbhi
@KDJAbhi 6 ай бұрын
श्री विठ्ठल
@bhaskarsagale425
@bhaskarsagale425 6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जयहरि
@BalasahebPawar-vx8bo
@BalasahebPawar-vx8bo Ай бұрын
विठठल.विठठल.जय. हरि😂
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 7 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 17 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 100 МЛН
केशव महाराज उखळीकर | नवीन किर्तन | Keshav Maharaj Ukhalikar kirtan
1:40:02
वारकरी कीर्तन रंग HD
Рет қаралды 1,3 МЛН
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 7 МЛН