बंधू ,आपण अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती दिली ,धन्यवाद ! अश्या फसवणूक करणाऱ्या अनेक घटना दर वर्षी घडतात परंतु फसवणूक होणारे लोक विचार करत नाहीत आणि यामुळे च भामटे लोक गैरफायदा घेतात !
@riyajmulani2956 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत तुम्ही अशीच माहिती देऊन लोकांना होणाऱ्या नुकसान पासून वाचवा... हीच प्रार्थना करतो
@बैलगाडाकुस्तीमैदान Жыл бұрын
दादा बरोबर आहे तुमचं डिजीटल मार्केटिंग वापर करुन ही माया जमवली तुम्ही मांडलेले विचार अगदी बरोबर आहे
@rajnishparit3541 Жыл бұрын
एक नंबर भावा भाषा तुझी रांगडी अगदी सहज सोपी समजणारी
@sadanandshinde63 Жыл бұрын
दादा खूप छान माहिती ,लोकांना जागं करण्याचं पुण्य काम चालू ठेवा,,फक्त घोटाळ्या अगोदर जागे करा....नाहीतर बैल गेला आणि झोपा केला
@sunilk1236 Жыл бұрын
हॉटेल च बिल सद्या नी थकवलं तो काय शेतकऱ्यांना मदत करणार
@sandeepkale2441 Жыл бұрын
भाऊ सलाम तुला पाहिला माणूस भेटला जो माझ्या समाजला थोडा आदराने बोला
@user-tj9ez1gu7u Жыл бұрын
दादा, खूप छान, खूप छान महिती सांगितली. बोल भिडू टीमचा सदस्य वाटतोस रे..😊👍...तरीही तुझ्या स्वतंत्र वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 😊👍
@yuvrajsuryvanshi3171 Жыл бұрын
कुणाला कुणाची हाय लागत नाही ओ..सदाभाऊ ला लागली का हाय आज मंत्रीपद 100 एकर शेती कोटींचा बंगला आणि लोक परत ह्यांनाच निवडून देतात
@smilebuddy3576 Жыл бұрын
ते खर आहे भो😀😀. पण आत्तापूर्ती मजा आहे नंतर मात्र अशांचे हालच होतात.
@RR_NN Жыл бұрын
तसे काही नाही, कदाचित पूर्वजन्मी ह्या सगळ्या लोकांनी सदाभाऊ खोतला चुना लावला असेल त्याची भरपाई ह्या जन्मात झाली असेल किंवा सदाभाऊ खोताचे प्रारब्ध वेगळे असेल त्यामुळे त्याला बाकीची संपती मिळाली असेल व ह्या फसवणुकीची भरपाई नंतर ह्या किंवा नंतरचा जन्मात करावीच लागेल त्या पासून सुटका नाही. फक्त आपल्याला ते समझत किंवा दिसत नाही.
@nitinchavan3079 Жыл бұрын
@@RR_NN ya janmat gaad lagtiye tyache kaay
@sandipsonawane6533 Жыл бұрын
Ekhi Neta changl ny o
@swapnilbhosale3554 Жыл бұрын
आता भाडवा सदाभवू खोत निवडून येत नसतो..
@prakashjagdale348 Жыл бұрын
मंत्री सदाभाऊ खोत संबंध नाही पण् त्यांच्या मुलाचा संबंध आहे हे पण् सर्वात अगोदर सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे हि कंपनी याच
@sagarsanas3326 Жыл бұрын
Porga Kun cha tuza ka sadya cha
@gauravtayade2304 Жыл бұрын
Chamcha ala re comment mde.. jaa baba sadabhau chya chataya uchal..ith kayla ala..😂😂
@vishal33247 Жыл бұрын
खुप छान , असेच चेैन बिझनेस मघे आम्हि फसलो समुघ्दि जीवन .तरी पण असे काही बिझनेस काही वेगळे स्वरुप मघे चालुच आहेत.🙏
@shubhamshinde-of9gf Жыл бұрын
Mcl biofuel project . Currently operating chain fraud scheme
@dayanandsatishingole8450 Жыл бұрын
दादा नमस्कार 🙏🙏 खुप छान माहिती मिळाली आमची ईच्छा आहे की तुम्ही ड्रीम 11 या ॲप वरती पण व्हिडीओ बनवावा कारण आमच्या एकड खूप लोकांचे पैसे त्याचावर गेले आहे 🙏
@VishaychBhari Жыл бұрын
नक्कीच काम सुरूय 👍
@Jai-vp5sr Жыл бұрын
सदा आता झोपलाय काय. फडणवीस यांचे चोळून पण पद मिळेना.st कर्मचाऱ्यांचे याने वाटोळे केले
@pramodpatil7055 Жыл бұрын
💯👍🏻😂😂
@bapusharemarket Жыл бұрын
तू कोणाचं चोळतोस?
@jay-tz3qx Жыл бұрын
@@bapusharemarket तुझ्या आईच..😁
@amolmhatre1 Жыл бұрын
@@bapusharemarket tuzya aaiche 🤣🤣🤣
@sagarsanas3326 Жыл бұрын
@@bapusharemarket gap bokada
@somnathpawar8857 Жыл бұрын
घोटाळे फक्त राजकीय आश्रय असणा-या मंत्री, नेत्यांनीच करावा.. सर्व सामान्य कोणाचे 10 रु बुडवू शकत नाही..व बुडू देत नाही..
@shivlingshikhare527 Жыл бұрын
गरीब लोकांना लुटणारी ही कडकनाथ कंपनी वर कारवाई झालीच नाही
@yogeshphad2185 Жыл бұрын
सिंचन घोटाळ्यावर पण एखादा व्हिडिओ बनव
@somnathgheji7669 Жыл бұрын
तु सदा खोतचा चाट्या हाय वाटत...🤔🤔🤔
@rajusamund4131 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली.......सर धन्यवाद
@vishalpatil5451 Жыл бұрын
खुप छान बोलतोस मित्रा 👍👍👍👌👌👌👌👌
@archanashinde6365 Жыл бұрын
Islampur madhun kon kon aahe
@vijaypawar1614 Жыл бұрын
Me tadsar cha ahe
@vaibhavgodhade6520 Жыл бұрын
Bhurate
@shubhampatil7086 Жыл бұрын
Me
@tour8624 Жыл бұрын
मी कुंडल, ता. पलूस, जिल्हा संगल
@tour8624 Жыл бұрын
मी कुंडल, ता. पलूस, जिल्हा सांगली
@Revati5070 Жыл бұрын
Very good information, will pray for our farmers 🙏🙏🙏🙏
@sunilmahajan88709 ай бұрын
Ekdum kddak vishay 😂😂
@sanjaynerlekar8340 Жыл бұрын
गरीबांचा पैसा पचणार नाही साहेब हाय लागणार ज्यांनी हे केलय त्यांना
@vjrocks899 Жыл бұрын
Assa kahi nasta chutiya lokkana chuna lavna yeh pan talent ahe tyanni company ni pan Risk ghetlich ki 😂
@hancock9601 Жыл бұрын
Only bjp।labad party nako।
@blackmail3x Жыл бұрын
अश्या प्रकारे आणखी कोणत्या कंपनी फसवणूक करू शकतात याचा शोध घेऊन त्याबद्दल Video बनवुन लोकांना जागृत केले तर बरं होईल
@yogeshchavan6142 Жыл бұрын
कडकनाथ घोटाळ्याचे पुढे काय झाले व पोलिसांनी यावर काय कारवाई केली त्याबद्दल पण माहिती द्या व यामध्ये तेथील शेतकरी संघटनेचे माजी मंत्री यांचा पण सहभाग होता का? ...त्याबद्दल पोलिसांना माहिती होती का? व त्यांच्या वर कोणाचा दबाव होता का? याची पण चौकशी व कारवाई झाली पाहिजे...
@siddheshphalke3000 Жыл бұрын
खूप छान माहिती प्रथमेश ... 👍
@anilpuranik5823Ай бұрын
अत्यन्त. छान. ! 👍👍
@avinashdeshmukh2118 Жыл бұрын
सदाभाऊ खोत् ने च सगळ्यना घोडा लावलाय
@rupalikanjal2132 ай бұрын
Khup wait aahe sagle
@dilipvanjari6577 Жыл бұрын
अशी माहिती सर्व शेतकरी बळी पडण्यापूर्वी तरुणांना खरे काय आहे शोधून सांगितले पाहिजे .
@मराठमोळाऋषी Жыл бұрын
अंकुश नाना चा नंबर द्या राव कोणीतरी. मदत करू आपल्या परिने
@yashrock1807 Жыл бұрын
Khup changla vishay mandla
@vijayparte5979 Жыл бұрын
दादा माहिती पूर्ण सांगा हो, रयत अग्रो कंपनीने लोकांना लुबाडलं, कडकनाथ कोंबडीने नाहि, त्यामुळे कडकनाथ कोंबडीवर व्हिडिओ बनवा.
@ketannakade97 Жыл бұрын
ज्या लोकांनी या फ्रॉड केला त्या लोकांची आपण नावे अर्धवट सांगितलीत. ज्या व्यक्तीने हा फ्रॉड केला त्या व्यक्तीचं नाव ऐकण्यासाठी मी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला परंतु ते नाव समोर आले नाही.
@rudranipatil.......3507 Жыл бұрын
Very nice information sir
@surajjadhav2455 Жыл бұрын
शेतकर्यांना ह्या कडकनाथ कंपनीने वाईट दिवस दाखविले. तरीपण कंपनी वर कोणतीही कारवाई झाली नाही. हे आपलं दुर्दैव आहे.
@pravinkolhapure7499 Жыл бұрын
मुळात अशी कुठली कंपनी नाहीच, अस्तित्वात
@ajaydarekar7323 Жыл бұрын
Maha Rayat
@dr.bhimraobandgar2069 Жыл бұрын
छान सादरीकरण
@bsidprashant694 Жыл бұрын
Chan vishleshan kel ahe...
@harikulkarni5254 Жыл бұрын
Good Voice & Advice
@jay-tz3qx Жыл бұрын
कडकनाथ घोटाळ्यात सदा खोतने भरपुर पैसा गरीब शेतकऱ्यांचा लुटला त्यातुन इस्लामपूर मध्ये २ कोटीचा बंगला , शिराळा ला कंपनी काढली तसेच बहे गावातील साथीदार ऐटीत फिरतोय पैसै लुटुन.. पण गरीब शेतकऱ्यांची हाय त्यांना लागणारच ..😡
@vishwajeetpatil8720 Жыл бұрын
Ganesh shewale ka
@jay-tz3qx Жыл бұрын
@@vishwajeetpatil8720 होय तोच आता पैशान पांढर पडला ..शाप लागणारच त्याला..
@logical_atheist Жыл бұрын
अशा लोकांना मारून टाकले पाहिजे सदा खोद सारखे गोचीड मारून टाकले तर गरीब लोग काही दिवस जगतील.
@logical_atheist Жыл бұрын
शेतकऱ्यांना कोंबडीची हाय लागली
@वासकोदगामा-न1ड Жыл бұрын
@@logical_atheist खाणाऱ्याचे इतभर मास वाढले त्याच काय...?? व्यवसाय आहे तो.... बाळा खाणारे खतात आणी घेणारे घेतात म्हणून शेतकरी पाळतात... आणी बाळा शेतकरी गाय,बैल पण पाळतात.... शेतकऱ्यांना कधीच हाय लागत नाही कारण शेतकरी तुमच्यासारख्या लाखो लोकांचे पोट भरतोय आता तु म्हणशील शेतकरी फुकट थोडेच करतोय पैसे घेतोय त्याच काय...?? शेतकऱ्याचा मालाला जर योग्य भाव मिळाला ना...???म्हणजे तस द्यायचंच ठरला ना तर तुमचा सारखे जे काही फुकटे मध्यम वर्गीय बोलघेवडे आहेत. ना त्यांना शेतकऱ्यांचा घरी पाणी वाहायला लागेल.... पेस्टिसाईड,खते यांचा किमती त्यात मजुरी यांची वाढ पाहता तुमचा अवक्या बाहेरचे आहेरे ते बाळा..... जीवनावश्यक कायदा काढून शेतकऱ्यांचा गल्यावर जो चाकू फिरवला जातोय.... ते तुमच्यासारख्याना नही कळणार.... शेतकरी असंघटित आहे आणी जरी संघटना केल्या तरी खोत सारखी माणसच त्याना लुटून खातात... Buisnes is business.... कोंबडीचा जीव जातो हा जर तुझा समज असेल तर तु कुठलेही शाकाहारी जेवण खाउ नकोस कारण प्रत्येक पिकाला,फुलाला आणी फळांना देखील पेस्टिसाईड चा वापर करून किड किटकांना मारूनच ते पिक तुमचा आमचा ताटापर्यंत भेटत...
@jaymaharashtra6065 Жыл бұрын
अहो साहेब शेतकऱ्यांना कोणी पण व्येड्यात काढतं पहिले हायब्रीड बियाण. नंतर ईमु नंतर कडक नाथ...
@rajububane3384 Жыл бұрын
खरा सूत्रधार कोण आहे तुम्ही सांगितलं नाही की
@gorakshnathkumkar3274 Жыл бұрын
चोर कधी सांगतोय का ? की मी चोर आहे म्हणून. एस टी महामंडळाचे कर्मचारी संपवले, शेतकरी संपवले. अशा या काळसर्पाला प्रशांत महासागरात कमरेला मना मनाचे दगडे बांधून फेकायला पाहिजे.
@ganeshraut31177 ай бұрын
कायदा नेते लोकांच काहिच करु शकत नाही हेच अंतिम सत्य आहे त्या साठि अशा घटणा करतात
@prathamrevankar9161 Жыл бұрын
Very well explained 🙂
@5562Raja Жыл бұрын
किरन आप्पा कालगाव यच्य राजा मुलाकत घ्या
@shashikantmetkari3430 Жыл бұрын
हॅपी हेल्थ आज सुरु आहे त्या बद्दल माहिती हवी आहे
@kishor7307 Жыл бұрын
विवेक बिंद्राच्या आयबीसी बनवण्याच्या व्हिडिओ बनवा
@shubham-yj2iw Жыл бұрын
Wht is thr Current market price for tht kadaknath chicken & egg ?
@shahrukhmomin3938 Жыл бұрын
Video madhli mahiti Chann aahe...pn thode graphics /Picture asle ki bagyla brr vatat....
@surajkoli7517 Жыл бұрын
चार पाच वर्षांनी तुम्ही हा व्हिडिओ बनवला काय उपयोग.ज्या वेळी झाल तवा कोणी आल नाही शेतकऱ्याच्या मदतीला आता व्हिडिओ व्हायरल करून काय उपयोग.....
@ShehzadSiddiquiiiiiiiiiii Жыл бұрын
Sahi bola sir yeh log bass timepass wale news reporter hai . Upar wala inlogo ke pichwade me jab fatka marega na tabb pata chalega duniya me sabka time waste karne ka matlab . Yeh saale log chor log se bhi gaye guzre hai . Sab saale mile hue rehte hai public bolti nai kuch isliye ullu samajhtey hai public ko
@ganjaboi7540 Жыл бұрын
new channel aahe
@ChahulUdyogachi_Laghu-Udyog Жыл бұрын
कडकं माहिती
@umeshbhore5920 Жыл бұрын
माझे 500000 बुडले आहेत. एकच माणूस जबाबदार आहे. मंत्री महोदय यांचा समावेश आहे
@shreedharshinde4454 Жыл бұрын
Khar ahe
@Shashikant-lc2ok Жыл бұрын
अती हाव खड्डात जरूर नेते। पैसे गुतवतांना 100 विचार करावा🤔
@pw77779 ай бұрын
Dada ya network marketing vr video banava 🙏
@tanajisuryagandh7621 Жыл бұрын
सदाभाऊ काय उखळ पांढर झालं का? का तेल ही गेले आणि तूपही गेले भाऊ म्हशीचा लोडणा हाती आले.
@pankajwable6912 Жыл бұрын
Gir gay chya pracharabaddal pan video banwa
@ganesh3752 Жыл бұрын
सगळे खर आहे पण कंपनी शेतकऱ्याच्या घरी नव्हती आली सर्वसामान्य लोकच पैश्याच्या माघे लागतात आणि आहे ते पण पैसे घालवून बसतात
@dipaksawant1173 Жыл бұрын
सदा भाऊं चा फोटो दाखवला पण संशयित लोकांचे फोटो का नाही दाखवले?????
@mahadevbhosale8326 Жыл бұрын
Great work good job
@gavraanshelipalan2015 Жыл бұрын
असल्या भानगडीत पडण्यापेक्षा तरुण युवकांनी व बेरोजगारांनी " शेळीपालन "या क्षेत्रात उतरावे दहा वर्षे झाले मी शेळी पालन हा व्यवसाय करत आहे. 300 + शेळ्या आहेत. काही अडचण असल्यास कमेंट करा, मार्गदर्शन हवे असल्यास " गावरान शेळी पालन " या चैनल वर मोफत मिळेल .
@avinashpalve4799 Жыл бұрын
Aata shelipalan cha pan kadaknath honyachi conditions zali aahe
@gauravtayade2304 Жыл бұрын
Amchya kde asach ek business chaltoy..MI lifestyle navane..
@samadhanbachhav8393 Жыл бұрын
Stamp paper scam by telgi या वर एक विडिओ बनवा
@mandarpatil208 Жыл бұрын
Khup chan mahiti dili dada
@rajendrak6554 Жыл бұрын
सदा नी पार वाटोळे केले शेतकऱ्यांचं
@Discover.Shetkari Жыл бұрын
Super mahiti
@gavravnimdalkar713 Жыл бұрын
मैत्रेय कंपनी च पण असाच झाल सर....
@sun-jb2fs Жыл бұрын
लबाड मंडळींनी असेच इमू पालन, शेळी पालन,ससे पालन अशा अनेक बोगस योजना आणल्या जातात. यामध्ये बऱ्याचदा राजकारणी मंडळी असतात हॆ अप्रकट सत्य आहे.
@shubhambabar5610 Жыл бұрын
Karnataka made Belgav jilhyat suddha khup lok yala bali padlet kadhi nikal lagtoy ky mhit🙏
@वासकोदगामा-न1ड Жыл бұрын
शेतकरी शेतकऱ्यावर विश्वास ठेवतो आणी तेथेच तो फसतो... कारण हे लोक शेतकऱ्यांना दाखवून जाहिरात करतात. शेतकऱ्यांनी कधी पण अशा खोट्या जाहिरातींचा प्रचार करू नये...
@vijayparte5979 Жыл бұрын
दादा माहिती पूर्ण सांगा हो, रयत अग्रो कंपनीने लोकांना लुबाडलं, कडकनाथ कोंबडीने नाहि, त्यामुळे कडकनाथ कोंबडीवर व्हिडिओ बनवा. कडकनाथ हि ओरिजिनल भारतिय ब्रिड आहे, आणि त्यात कोलेस्ट्राॅल इतर कोंबड्याच्या तुलनेत खुप कमी असते.
@jaywantsarak5425 Жыл бұрын
Jजाग्रुती शेळी पालनवर बनवा मोठा घोटळा
@bapparawal9709 Жыл бұрын
पतपेढी घोटाळा, अन्य अनेक घोटाळे यावर पण माहीती द्या.
@sagarthorat1157 Жыл бұрын
ह्या मागे मोठा नेता आहे म्हणून हे प्रकरण दाबले
@nitinmohape945 Жыл бұрын
समाजात शेतकर्याला लुटायला सगला वर्ग तयार आहे.. यमु पाळण पोजेक्ट फेळ गेला आसताना आपण बळी का पडतो..त्याचाच एक प्रकार 50 खोके.फक्त शेतकरी एकच विसरलाय तो राजा आहे..
@kushpatil6425 Жыл бұрын
लोगो की हाय बहोत भयानक होती है फँसने वालेक़भी चैन सै नही जी पायँगे
@maheshwable1885 Жыл бұрын
Vishay ch bhari dada
@shubhamthink Жыл бұрын
Mlm नेटवर्क मार्केटिंग अजून पण आहे 3 लोकांना जोडा ते अजून तीन लोकांना जोडतील 😂😂😂🤣🤣😂😂🤣😂
@bableshnaik8504 Жыл бұрын
Watch from 3:45
@sachindadaraut5959 Жыл бұрын
आवाज आणखी थोडा मोठा पाहिजेत
@bapparawal9709 Жыл бұрын
दुध व्यवसायातील घोटाळा - skimmed milk original price, mixing of starch. Artificial milk.
@VishalJadhav-fu7xd Жыл бұрын
cash netter navach pan kahi tari aalay chain marketing
@popatraorakshe8683 Жыл бұрын
शेतकर्याना फसवणारे अजून लय घोटाळे आहेत.... पाहिजे असतील तर सांगा..... खुप एपिसोड होतील
@drmaheshdesai3672 Жыл бұрын
Thank you
@deelipmeher51905 ай бұрын
Fact exposing
@drvishalswami6145 Жыл бұрын
Saglech Zoler lok. Nuste lutayla baslet .....Ase sarv MLM company var ek vdo banav bhava
@rajvardhanmetkari6269 Жыл бұрын
ह्या विषयावर बोलल्याबद्दलत बरं वाटलं
@laxmanranjane2170 Жыл бұрын
साहेब असंच समरुधी जीवन. पेन काड. टिविकल.या कंपनी सुध्दा लोकांना फसवणूक करून बंद झाल्यात त्या ची पण माहिती काढून युटुब वर टाका
@santoshmestry7733 Жыл бұрын
Manatale bolalat ajjun company chi nave mi var dili ahet
@gitajadhav5160 Жыл бұрын
Good 👍
@gitajadhav5160 Жыл бұрын
Nice 👍
@cherishphotostudiospreadha78916 ай бұрын
jevha kadhi konti company sangte ki amhich maal vikat ghenar tithech ghari gom ahe samjun jayche, sarkar hi kontich shahinisha n karta yana protsahan detat
@hemantkale6859 Жыл бұрын
व्हिडिओ starts at 3:36
@akshayadsul1212 Жыл бұрын
Khara Koni gela Rohit Pawar ni baramati Agro
@sudhirnaik9259 Жыл бұрын
ईमूचं काय झालं ?
@sagarnikam8984 Жыл бұрын
नाशिक मध्ये बडगुजर म्हणून नाव चा मेन होता 2019 मधील पैसे जमा केले तो आजून दिले नाही
@prasadbadgujar9100 Жыл бұрын
कृपया त्या बडगुजर चं नाव सांगा हो मी पण बडगुजर आहे
@rahultambave4947 Жыл бұрын
दादा कडकनाथ कोंबडी चा मग सध्याच्या काळात काय फायदा? का ती पन बाकीच्या सारखीच कोंबडी आहे
@vijayparte5979 Жыл бұрын
कडकनाथ हि खरोखरचं औषधी गुणधर्म असलेली कोंबंडि आहे, मांस काळे असल्यामुळे कोलेस्ट्राॅल खुप कमी असते, त्यामुळे ते हार्टपेशंट हि खाऊ शकतात. ति मुळ भारतिय असुन हायब्रीड नाहि.
@Renaissance861 Жыл бұрын
@@vijayparte5979 broiler chicken is best. बाकी सब मोह माया है. अंधश्रद्धा पाळू नका. मास हे मास असते
@vijayparte5979 Жыл бұрын
@@Renaissance861 खात रहा भाऊ मग
@Renaissance861 Жыл бұрын
@@vijayparte5979 bilkul
@kishor7307 Жыл бұрын
Vivek bindra भी यही काम करता है सर
@shashikantkadam4256 Жыл бұрын
mast
@hemantsable3791 Жыл бұрын
Itha punya madhe aata navin idea 💡 vaprun 1 fraud suru ahe ...job sathi bolavtat & 4 divsancha training attend kara asa sangtat tya training madhe 4 divas marketing ka karicha tyache faide sangun 10k to 50k investment kariela lavtat...me swata tya training la gelto thehwa 2k ghetle le rahnyachi & khanyachi soi tyanich keli hoti tyache te paise hote 4th day la mi tyanchashi bhandun 2k return ghetle ....bharpur lambun mula muli aale hote (ajun pan yet ahet) nanded, beed, jalgaon, nagpur itkya lambun pora punyat fakta job ahe he kal lya mula aali hoti..me pan job ahe mhanunach gelo hoto ...pudhe mala samjlywar mi 2k gheun return aalo & 4 lokanna samjun aalo ki ha fraud ahe mhanun..🙏🙏
@vishvjeetjadhav6571 Жыл бұрын
बरेचसे बिझनेस अशे आहे की गव्हर्मेंट जॉब करणारे तसेच पुढारी हे त्यांचे दोन नंबर लाज खाल्लेले पैसे अशा विविध बिजनेस मध्ये गुंतवता व मोठा नफा मिळाला असे दाखऊन काळे पैसे व्हाइत करतात. त्याला गरीब फसतात , शेळी कोंबडी मासे खरेदी किंमत जास्त असते पण विक्री किंमत कमी असते.