रविंद्र महाजनी किती देखण रूप घेऊन जन्माला आले होते ,सुशील सुस्वभावी वाटणारे साक्षांत राजघराण्यातील राजकुमारच ,असा राजबिन्डा रूबाबदार देखणा अभिनेता यानंतर दिसणार नाही याच खूप वाईट वाटत
@sarthakmane9306 Жыл бұрын
रवींद्र सरांच्या निधनानंतर कोण चित्रपट पाहायला आला आहे त्यांनी कमेंट आणि लाइक करा भावपूर्ण श्रद्धांजली
@riyawankhade3566 Жыл бұрын
मी
@surekhaskitchen2085 Жыл бұрын
मी
@mrs.swatigodambe8871 Жыл бұрын
Mi
@aatulkavalanekar Жыл бұрын
Mi
@jayyevalearts5090 Жыл бұрын
Khup aavdavya yancha abhinay😢
@narendrakumartalwalkar597 Жыл бұрын
एक साधा सरळ चित्रपट.....सात्विक भाव भावनांचा सखोल वेध घेणारा चित्रपट.....!!सगळेच कलाकार दर्जेदार .....!!
@poojapawar8580 Жыл бұрын
फार वाईट झाले, तेव्हा आणि आज पण पाहू वाटणारे त्याचे चित्रपट, त्याचे सोंदर्य त्याला तोडच नाही अजून ही मराठी चित्रपटाला असा देखणा हिरो नाही भेटणार 🙏🏻भावपूर्ण श्रद्धांजली
@shashikalapatil63 Жыл бұрын
खूप वर्षांपूर्वी हा चित्रपट पाहिला. रविंद्र महाजनी सारखे कलाकार या जन्मी होणे शक्य नाही.त्यानां भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹
@shraddhanaik9531 Жыл бұрын
खरच या सिनेमाने समाजाला जे प्रबोधन केलं त्याने समाजावर फार मोठे ऋण आहे आणि या तीनही कलाकाराःचे फारच मोठे योगदान आहे.पण सुज्ञ समाजा ने काय घेतले हाच मोठा गहन प्रश्न आहे रविंद्र महाजनींना मनापासुन श्रद्धांजली.
@shivajibetgerikar8981 Жыл бұрын
खरोखरच फार वाईट वाटले एवढ्या मोठ्या कलाकाराचा असा मृत्यू व्हावा आणि प्रेत दोन दिवस सडावं याच्यापेक्षा वाईट गोष्ट नाही आहे भावपूर्वक श्रद्धांजली
@ravindrakamble8898 Жыл бұрын
मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा तरूण तडफदार रुबाबदार व्यक्तिमत्व म्हणजे रविंद्र महाजनी, अशा दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली
@ALLROUNDER_PRASHH Жыл бұрын
किती छान चित्रपट होते तेव्हा त्यागाची भावना असणारे आता मात्र असे सिनेमे एकमेकींचे जीव घेणारे दिसतात . तसेच मूल मुली करत आहे. तेव्हा सगळे मुला मुलींमध्ये त्यागाची भावना असायचीच कधी आपल्या आई वडिलांनच्या भावना दुखवत नसे भलाई आपलं मन दुखवल्या असे. 10 पैकी 3,4 टक्के प्रेमामध्ये यशस्वी होत मात्र 8 टक्के मूल मुली त्याग करत. खरच त्यागा मध्ये जो आनंद असतो तो दुःखी करण्यामध्ये नसतो
@smit6398410 ай бұрын
Khupach chhan agadi barobar mhatale tumhi. 20/30 varshanpurvi aai vadilancha maan sarv kahi hota.
@indiragavit4851 Жыл бұрын
रविंद्र सर जिवंत मुर्ती दिसावी म्हणून, दोन्ही कलाकारांना पुन्हा ही फिल्म बघीतली.असे कलाकार पुन्हा होने नाही.भावपूर्ण श्रध्दांजली.
@amarchaus975 Жыл бұрын
रवींद्र महाजनी यांचा इतका वाईट तुमचा शेवट होईल असं वाटलं नव्हतं नको देवराया एखाद्याला इतकी प्रसिद्धी देऊन शेवटी एकट्याला अस वाऱ्यावर सोडू भावपूर्ण 😭😭😭
रवींद्र महाजनी सरांचे चित्रपट पाहताना मला माझ्या जीवनाचा खरा अर्थ समजतो, चित्रपट पाहताना मी इमोशनल होतो
@sushmashahasane8546 Жыл бұрын
खुप वर्षांनी पुन्हा पाहिला हळदी कुंकू.सुंदर चित्रपट.रविंद्र महाजनी आणि रंजना यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏
@balsensuryawanshi1397 Жыл бұрын
रवींद्र महाजनी सर आणि रंजना देशमुख दोघांना हि भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
@adv.kantinathdudhagave151 Жыл бұрын
स सर्व कलाकारांचा अप्रतिम अभिनय रविंद्र महाजनींच्यानिधना नंतर मुद्दाम पाहीला. खरच मराठी चित्रपटसृष्टीतील राजबिंडा अभिनेता.धन्यवाद
@vanskhere3383 Жыл бұрын
उत्कृष अभिनय ❤ खंत फक्त एकाच गोष्टीची,पडद्यामागे असणारे त्यांचे खरे आयुष्य किती खडतर होते हे अनेकांना ठाऊक नाही... रंजना आणि रवींद्र महाजनी यांच्या सारख्या दिग्गज कलाकारांचा झालेला दुर्दैवी मृत्यू काळीज हेलावून सोडतो.... दोघांच्याही आत्म्यास शांती लाभो💐💐
@madhurisankhe4855 Жыл бұрын
राजबिंड्या अभिनेत्याच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन भावपुर्ण आदरांजली!!! खेळ कुणाला दैवाचा कळला..............
@वास्तूशांती Жыл бұрын
एक मेव देखणा हिरो अशा या प्रामाणिक कलाकार रविंद्र महाजन याना भावपूर्ण श्रद्धांजली
@MaheshTodankar-p6q10 ай бұрын
Haldi Kunku NICE MOVE THANK YOU FOR Uploding ❤🧡👌👍🚩🙏
@rohankamble7461 Жыл бұрын
खुप दिवसांनी हा पिच्चर पाहीला काय सुंदर दिसत होते सर.अजुनही विश्वास बसत नाही की आस काही घडलय पण जे झाल ते ह्या पध्दतीने व्हायला नको होत त्यांना पाहाताना मात्र डोळयातल पाणी थांबत नव्हत😢😢😢😢पण. असो त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करते
@samu7749 Жыл бұрын
खरचं अप्रतिम सिनेमा 👌👌👌👌पण रविंद्जी किती देखणे होते ना ❤ भावपुणॅ श्रदांजली 🙏👏👏👏🌹
@matavaishnavidesignergitan7263 Жыл бұрын
असा तेजस्वी अभिनेता मराठी सिनेसृष्टीला पुन्हा कधीच मिळणार नाही भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@pranavhankare2287 Жыл бұрын
अशाच सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक चित्रपटांची, गाण्यांची निर्मिती पुन्हा व्हावी, असे किती जणांचे मत आहे ते सांगा.... म्हणजेच आम्हां तरूणांना पुन्हा असे सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक, विनोदी चित्रपटांची निर्मिती करण्यास आपल्या मराठी रसिकप्रेक्षकांचा पाठिंबा, आशिर्वाद मिळावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना... We are taking public opinion!
@devkibhandari5843 Жыл бұрын
तीन वर्षे पासून हा चित्रपट मी पहात आहे कारण हा चित्रपट माझा आवडता आहे आणि रवींद्र महाजनी आवडते कलाकार किती देखना रुबाबदार कलाकार हिरो❤ पण अचानक निघून गेले😢😢फार दुख होतय मी तर सारख त्यांना बघत रहाते ते या जगात नाही विश्वास बसत नाही जास्त दुख या मुळे होतय काही कलाकारांनी यांच्या साठी बोलले पण नाही😢
@riyawankhade3566 Жыл бұрын
My all'time favourite movie...my favourite actor RPI रवींद्र महाजनी...true love story.... श्री and रत्नावली...one of the हँडसम man महाजनी सर...
येवढ़ देखन रूप कुनिही premat पड़ाव स्वतः देवाने hatane banval Ravi sir ना ❤❤❤❤
@surekhapora7799 Жыл бұрын
रवींद्र महाजनी 😢😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली असा पिक्चर हो पुन्हा होणे नाही
@SindhuJadhav-d1w Жыл бұрын
रविंद्र महाजनी माझे खूप आवडते हीरो त्यांचे फीचर मला खूप आवडते त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ❤🎉😂
@swatimore3215 Жыл бұрын
खूप वर्षांने चित्रपट पाहिल्यावर खूप वाईट वाटले खरंच एवढया चांगल्या हिरोला अस मरण याव भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏❤
@sababamulani597 Жыл бұрын
अशी लोकं नेहमी अमर राहावे😭😭💐💐💐💐💐💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली
@shivajibhor1465 Жыл бұрын
❤❤❤e5
@nandapulawale1230 Жыл бұрын
खूप वर्षांपूर्वी हा चित्रपट पाहिला होता त्याच्या नंतर आज पाहिला काय रविंद्र सर दिसतात अफलातून. आसा हिरो परत नाही आणि आजहि कुठे नसेल भावपूर्ण श्रद्धांजली सर😭😭😭😭🙏🙏🙏
मराठी चित्रपट सृष्टी मधील एकमेव देखणा नट.भावपूर्ण श्रद्धांजली
@tanushdabholkar3802 Жыл бұрын
मी वंदना दाभोलकर मी खूपच पूर्वी पाहीला पण आजही पाहीला आत्ता मी पाच नातवंडांनची आजी झाली आहे आजही टीव्ही वर पाहीला 🙏🙏
@renukapatil6598 Жыл бұрын
रवींद्र सरांची आठवण म्हणून परत हा पिक्चर पहावसं वाटला...खूप छान अभिनय ❤
@ashwinikadam4327 Жыл бұрын
वडिलांनी मुलीला सोन्याहून ही सुंदर शिकवण दिली.
@thzgtdjdui1439 Жыл бұрын
रविंद्र महाजनी यांचे चित्रपट खुप खुप आवडतात सतिची पुण्याई हा चित्रपट अभिनेत्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏
@timetable641 Жыл бұрын
देखणे अभिनेते रविद्रजी ,असे देखणे वैकतीमतव मराठी सृष्टीला लाभले होते ,काम ही छान कराचे ते ,भावपुर्ण श्रद्धांजली तेंना व गुणी अभिनेत्री रंजनाजीं यांना
@satyejeetpandey3253 Жыл бұрын
किती देखणे रुप रवींद्र महाजनी सरांचे खूप वाईट अंत झाला भावपूर्ण श🙏🙏
@saylikawde4393 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली रविंद्र महाजनी सर. फक्त तुमच्या साठी पुन्हा एकदा हा चित्रपट पहिला. तुमच्या सारखा हिरो होणे नाही.
@suvarnasahasrabudhe1202 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली! इतका हँडसम, सालस,आणि चांगलं काम करणारा अभिनेता पुन्हा होणे नाही. या सिनेमातली दृश्य पाहून nostalgic व्हायला झाले.
@MandakiniArvikar8 күн бұрын
🎉 खूप. वर्षांनी. हा. चित्रपट. पाहिला किती. हँडसम होते. रवींद्र. पण. दैवाने. खूप. वाईट शेवट. केला त्यांचा. त्यांच्या. पत्नीने. अजून. थोडे. दिवस. त्रास. सोसला असत तर. असा. वाईट शेवट. झाला. नसता. भावपूर्ण. श्रद्धांजली
@shubhangipalav2609 Жыл бұрын
काय हेडंसम दिसतात रवीद्र महाजनी असा हिरो होणे शक्य नाही सवभावाला पण राजा माणुस भाव पुर्ण श्रदाँजलि
@swatitambe4322 Жыл бұрын
Who is here after his sadly demise 😢😢 Really Sir you were favourite ❤️ Bhavpurna Shraddhanjali 🙏
@Sangit-h8m Жыл бұрын
खूप छान रवींद्र,सर, भावपूर्ण श्रद्धांजली 😊
@ashawagh9991 Жыл бұрын
अप्रतिम झनझन छेडील्या तारा 🌹🌹🙏😘♥️
@ashawagh9991 Жыл бұрын
किती सुंदर दिसत आहेत सर ❤ कशी श्रद्धांजली द्यायची 😭
@sunandapawar8406 Жыл бұрын
रंजना रवींद्र महाजन हे खरोखरच एक मोठे कलाकार होते ❤❤❤
@santoshmunde558810 ай бұрын
उषा नाईक अप्रतिम अभिनय
@VijayPatil-vy7jc4 ай бұрын
रविंद्र महाजनी,रंजना आणि उषा नाईक तिघांचाही अभिनय तोडीस तोड होता. चित्रपटाची कथा छान आहे.🎉🎉
@minecraft1598-qs1cw10 ай бұрын
maaze aawadte Ravi Sir❤❤
@smitaingale9386 Жыл бұрын
माझा आवडता हीरो.रवींद्र महाजनी हसणं खुप खुप गोड 👌 परत हा आज चिञपट पाहीला. अफलातुन नट 😢😢😢
@SimaNikalge18 күн бұрын
त्यागाची हदयस्पश प्रेरणादायक कथा
@shubhanginavalkar67662 жыл бұрын
माझा सर्वात आवडता चित्रपट आहे हा............
@aartidolare358610 ай бұрын
Khupach hand some hote sir
@dipaliparit9046 Жыл бұрын
Most most handsome actor in Marathi industry ..........his look ,smile is so cute ........ रविंद्र सर भावपूर्ण श्रद्धांजली
@aniketlatane3867 Жыл бұрын
Khup chan chitrapt ahe😇😇 old is 🏆 gold, Ranjana madam yak no 😎ahet
@tushardhekale8834 Жыл бұрын
❤
@bhagyashrishelke2084 Жыл бұрын
Childhood memories Baalpana pasun khup vela pahili movie pn pratyek veli navin vayaye kantala yet nahi
@rajeshbadekar55810 ай бұрын
Old is gold 🙏
@mandakininavalkar4013 Жыл бұрын
माझा आवडता हीरो भावपूर्ण श्रद्धांजली रवींद्र सर
@Urmila_9703 ай бұрын
शर्ट काढल्यावर काय दिसतत रविंद्र महाजनी सर ❤❤❤
@jayshriwaghere1562 Жыл бұрын
अप्रतिम सौंदर्य 👍👍👍👍👍 रवींद्र सर भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏🙏🙏🙏
@rameshsonkamble6674 Жыл бұрын
Ravindra mahajani yana bhavpurna saradhanjali from Dr. Sonkamble R.G. best picture Haldi kunku best Ranjana deshmukh best usha Naik best coactras best song best director best producer best singer miss you Ranjana deshmukh beautiful heroine 🙏💐💐💐💐💐
@befreeexplore Жыл бұрын
Ravindra Mahajani best actor 💯👍🏻
@akshaybunde8019 Жыл бұрын
Ukirdyavar ugvali tari ti tulasch na, Aapan Tila namskar kartoch ki 😍😍😍😍
@anandmane794123 күн бұрын
खुप दिवसांनी तो सिनेमा पाहिला. कारण ज्या स्टुडिओ मध्ये शुटींग झालं तो जयप्रभा स्टुडिओ कोल्हापूर मध्ये माझ्या शाळेच्या बाजूला होता. म्हणून मी जुनें मराठी पिक्चर बघतो.
@snehalsarkates463810 ай бұрын
रविंद्र सर भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@sheelchou1212 Жыл бұрын
After many yrs i saw devta I saw today wat a fantastic movie ravidrmahjanji n ashaji made me to cry through my heart
Sunder trikut. Kiti vela pahila asel, but evergreen always. Ashok ji Sumbraan too evergreen. Zan zan chedila taara jugalbandi the best. Mangalagour kiti sunder memories. Lavni the best. Nandli Radhe save Rukmini, kiti meaningful song. Ase movie, actors parat hone nahi.
@chandrakantvitekar7458 Жыл бұрын
दोघांना भावपुर्ण श्रद्धाजंली
@avinashdhage37732 жыл бұрын
जून तेच सोन खूप छान आहे जुने चित्रपट ❤️❤️👌👌
@Gooddayjai11 ай бұрын
मी रवी सरा यांच्या पेक्षा खुप लहान आहे पण त्यांचे चित्रपट पाहत असताना जेव्हा मी 22 23 वय असताना फिल्म बघायचे वाटयचे असा देखणा रुबाबदार नवरा पाहीजे.मिळेल का भेटेल जबरदस्त फॅन आहे😊😊
@suvarnapatilkupachchan276 Жыл бұрын
I love yuu ❤ रवींद्र❤ सर ❤रंजना❤ ताई❤ऊषा ❤ताई❤
@RaviDurge7 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली खूप भारी पिक्चर आहे हा
@sunitakale5078 Жыл бұрын
रविंद्र महाजन यांना भावपूर्ण क्षर्दांजली 🙏🙏🙏
@aartidolare358610 ай бұрын
Maze lahan pana pasunche aavdte kalakar 😢 ravindra mahajni sir
@anitarengade528510 ай бұрын
रवींद्र महाजनी यांच्या साठी हा चित्रपट पुन्हा पाहिला खूप सुंदर
@saizfitness8053 Жыл бұрын
अप्रतिम चित्रपट
@kartikipawar7309 Жыл бұрын
Khup sunder abhinay ani dekhna rup asa hero hony nahi bhavpurna shrdhanjali sir ❤😢
@poojaovhal5084 Жыл бұрын
Kharach khup chan ahe chitrapat i like it❤
@gadgetworld9873 жыл бұрын
Most Handsome actor in whole marathi industry one and only Ravindra sir 🥰 😍
@balabai43462 жыл бұрын
Br,
@yamunakhandare15642 жыл бұрын
Pppppp
@shubhanginavalkar67662 жыл бұрын
Yes he is one of the most handsome hero ravindra mahajani
@milindwankhede62332 жыл бұрын
Although Mahajani is most handsome actor in Marathi film industry I admitt,there are several actors in Marathi Industry who considered as handsome like Arun Sarnaik,Surykant Ramesh dev,Raviraj,Sachin,Nitish Bharatdwaj,Sachit Patil👌👍👊
@PanduragChure-ew6sq Жыл бұрын
@@balabai4346 अअअअअऐ और 1:27 थे
@jayshriwaghere1562 Жыл бұрын
रंजना व रविंद्र किती सुंदर जोडी🙏🙏🙏
@ranjanarakshe917 Жыл бұрын
Most handsome actor in marathi industry one and only Ravindr sir
@trimbakdudhade1170 Жыл бұрын
रविंद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रध्दांजली...... दुधाडे परिवार.
@sheeladhurandhar9209 Жыл бұрын
रविंद्र सर ❤❤
@mangalchavan11789 ай бұрын
खूप सुंदर रवींद्र महाजनी सर
@ashokkamble6735 Жыл бұрын
Ravindsr Mhajni Yana bhavpurn sardhjsli❤❤
@aartiyekhande1350 Жыл бұрын
अप्रतिम व्यक्तीमत्व ❤ रविंद्र सर
@vinayakdolare855010 ай бұрын
माझे आवडते नायक
@vaishanvisutar777 Жыл бұрын
खूप छान वाटलं मला सिनेमा पाहून
@manasisawant9346 Жыл бұрын
दोघांची जोडी फारच छान दिसतै
@chandrabhushanvijaydhokle2572 Жыл бұрын
विनम्र भावपूर्ण आदरांजली
@pradipkavade3615 Жыл бұрын
Mast ravindra mahajani
@chhayarane9330 Жыл бұрын
रविंद्र महाजनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे
@ushakadam2550 Жыл бұрын
🙏
@chhayarane9330 Жыл бұрын
हो महाजन सर खूप कलाकार म्हणून चित्रपट काम मस्त करायचे