आज इन्स्टा स्क्रोल करता करता लक्ष्मी या मूवी मधलं गान समोर आल अशी कशी वोढ बाई तर ते गान दहा वेळा आइकल तर मन म्हंटल मुवी ही पहायचा आणि पाहिला खरच डोळे भरून आले रविद्र जी आनी रंजना ताइना पाहून खरच असे कलाकार पुन्हा होने नाही हॅट्स ऑफ यू🙏🙏🥺🥺♥️♥️
@mrsdhuri9301 Жыл бұрын
माझ्या आईने सांगितलेली स्टोरी.आज पहिला खूपच छान वाटले. रंजनाजी आणि रवींद्र महाजनी सर माझी आवडती जोडी. दोघांच्या आठवणीने डोळे पाणावले. उत्कृष्ट दिग्दर्शन. नीलू फुले, रांजनाजी आणि रवींद्र महाजनी सर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
@jodhaakbar87205 ай бұрын
कुणीतरी सांगा आजच्या अंगप्रदर्शन करणाऱ्या अभिनेत्रीना की नऊवारीत ही सौंदर्य किती उठून आणि भारदस्त दिसते. 😍काय सौंदर्य रंजना मॅम च अप्रतिम
@kanchankeluskar8606 Жыл бұрын
अतिशय चांगली स्टोरी असलेला चित्रपट बघायला मिळाला, पण अशा चांगल्या नटाचा अंत मनाला चटका लावून गेला, अशा नट नट्या यापुढे होणार नाही. रंजना व रविंद्रची जोडी फार सुंदर वाटली, त्यांच्या काळात नक्की गाजली असेल.
@urmilamahadik5651 Жыл бұрын
अगदी दृष्ट लागावी अशी सुंदर जोडी रविंद्र महाजनी सर आणि रंजना ताई अस सौंदर्य कधीच पाहिल नाही
@hanmantbankar81372 жыл бұрын
अतिशय सुंदर चित्रपट, खुप दिवसांनी हा चित्रपट पाहतोय. रंजना देशमुख आणि रविंद्र महाजनी यांचा सर्वात उत्तम चित्रपट...
@SunilGunjkar-pc3sx Жыл бұрын
रवींद्र महाजनी आणि रंजना ताई देशमुख हे त्या काळातील सुपर हिट जोडी असेल नक्की दोघांना पण भावपूर्ण श्रद्धांजली
@jayadeepramane21132 жыл бұрын
खूप छान सुंदर असा चित्रपट दिग्दर्शक अनंत माने सुंदर अशी छान गाणी स्वरबद्ध केलेले आहे निळू फुले यांनी केलेला विलन चा अभिनय सर्व कलाकार काम लय भारी असा चित्रपट आता युगात यांचा सिक्वेल बनवता येईल काय 1978 चा चित्रपट खूप छान गाजला 1998ला हा चित्रपट आम्ही पडद्यावर पाहिला होता
@ravindrakamble88982 жыл бұрын
रंजना ताई आणि रविंद्र महाजनी यांनी अनेक चित्रपटात खुप छान काम केले आहे त्यापैकी एक हा चित्रपट, रंजना आणि रविंद्र महाजनी यांची जोडी अप्रतिम आहे.
@sachinkamble6794 Жыл бұрын
Haldi kunku la pan tumchi kament aahe
@vijaypatil6105 Жыл бұрын
रंजना ताई,रविंद्र महाजनी सर आणि निळूभाऊ फुले या मराठीतील दिग्गजांना भावपूर्ण आदरांजली 🙏🙏💐💐.
@shobhadhokale2426 Жыл бұрын
रवींद्र महाजन हे माझे आवडते कलाकार,अभिनेते,त्यांच्यासोबत असं व्हायला नाही पाहिजे होतं,त्यांचा मृत्यू असा व्हायला नाही पाहिजे होता,त्यांच्या आत्म्यास शांती लाभो
@kumarkumbhar75622 жыл бұрын
सर्व मराठी प्रेक्षकांची जी ह्रदया पासुन इच्छा होती ती तुम्ही पुर्ण केली तुमचे मनःपुर्वक अभिनंदन यु ट्युब स्थापने पासुन त्यावर हा चित्रपट आणि गीते शोधतोय आता फक्त गीते अपलोड करा प्लिज धन्यवाद ♥♥♥♥♥👌👌👍👍🙏
@manishamali35782 жыл бұрын
Swargatli apsara ranjana
@ajitshah62582 жыл бұрын
LAXMI CENEMA ,BEETER MOVI
@smitamayekar-ml9fn Жыл бұрын
Hich khari daulat ha movie download kara please
@anantatare6483 Жыл бұрын
रविंद्र महाजनी आणि रंजना या जोडीचे सर्वच चित्रपट आम्ही खूप पाहिलेत.सर्वात सुंदर जोडी होती,त्यांचे सगळे चित्रपट अपलोड करावे...
@pravinpravin1226 Жыл бұрын
वा छान या चित्रपटात अमाच्या भोगावती साखर कारखान्याचे शुटिंग आहे .हा चित्रपट पाहण्यासाठी अतुर झालो होतो. या चित्रपटातील सवाल जवाब लावणी खूप छान आहे.बरेच दिवस ही लावणी शोधत होतो. धन्यवाद.
@chayagaikwad6286 Жыл бұрын
भोगावती कारखाना कोणत्या
@sunitasarkate9301 Жыл бұрын
मी पाहिलेली आता पर्यत ची मराठी भाषेतील ससर्वोत्तम कलाकृती miss you both of you sir and mam😢😢😢🌹🌹🌹🙏🙏🙏
@SunilGunjkar-pc3sx Жыл бұрын
रंजना ताई देशमुख आणि रवींद्र महाजनी यांचे सर्व चित्रपट अप्रतिम आहेत सर्व चित्रपट yutub taka 🙏🙏🙏
@nitinkurri9302Ай бұрын
Gh
@nitinkurri9302Ай бұрын
U
@dppropertiespune9195 Жыл бұрын
लक्ष्मी हा चित्रपट खूपच छान आहे आम्ही लहान होतो तेंव्हा हा पिक्चर उरसात म्हणजे जत्रेत पाहत होतो पूर्वी टिव्हीवर जास्त पिक्चर नसायचे खास पिक्चर बघायला शहरात जात होतो. त्याच्या खूपच आठवणी येवून महाजनी व रंजना यांच्या आठवणीने मन भरून येते धन्य ते कलाकार व धन्यते. महाजनी व रंजना त्यांना हा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही जोपर्यंत महाराष्ट्रातील शेवटचा माणूस आहे तोपर्यंत. 👌👌❤️❤️❤️👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
@dppropertiespune919511 ай бұрын
रवींद्र महाजनी सर. देव नव्हते परंतु देवापेक्षा त्यांच्या. पाशी गुण कांहीं. कमी नव्हते सर ग्रेट होते. 👏👏👏👏👏👌👌❤️❤️
@pramiladhamdhere710 Жыл бұрын
रविंद्र महाजनी, रंजना आणि निळू फुले यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन 🌹🌹🌹🙏
@ChihuSathv Жыл бұрын
🌷🌷😂😂
@yeshwantmaske3711 Жыл бұрын
भावपूर्ण श्रदधांजली ,माझे आवडते कलाकार... Miss You
@vinayakpatil7723 Жыл бұрын
जोडी गेली खरच खूप छान अभिनेते दोघेही हे जग सोडून गेले त खुपच मनाला वाईट वाटले
@sagitachavan5001 Жыл бұрын
😊
@vinayakpatil7723 Жыл бұрын
कुठे राहता आपण
@sangeetaramgade3221 Жыл бұрын
खुपच छान जोडी पुन्हा अशी जोडी होणार नाही 👍❤😥🙏🌹
@kiransadigale3672 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे , खूपच असा सुंदर चित्रपट आहे ,मी खूप दिवसापासून याची वाट बघत होते.
@RekhaShedge-z8u Жыл бұрын
रियल मध्ये ही जोडी लाईफ पार्टनर रवींद्र महाजनी आणि रंजना महाजनी असे झाले पाहिजे होते बेस्ट जोडी कपल
@SunilGunjkar-pc3sx Жыл бұрын
खरच पण नियतीचा डाव कोणाला कळत नाही 😢😢
@kajalpatil7649 Жыл бұрын
L.ll. Ll. Kko😊
@LaxmiSaipogu Жыл бұрын
@@kajalpatil7649n
@Vpp33510 ай бұрын
हो ना पण काय वेगळेच झाले. हेच वाईट वाटते.
@swatijadhav86282 жыл бұрын
खूप दिवसांपासून ची इच्छा पूर्ण झाली आवडीचा पिक्चर धन्यवाद.
@sadashivshetkar9302 Жыл бұрын
तेव्हाचे तमाशातील सवाल जवाब किती छान असायचे पारंपरिक पद्धतीने आणि हे आत्ताचे तमाशीतील मुलींनी महाराष्ट्र ची शान असणारं लावणी नृत्य ला पार डान्स बार केलाय
@atuldpatil Жыл бұрын
खूप खूप खूप धन्यवाद इतकी स्वच्छ प्रिंट अपलोड केल्याबद्दल. माझे अत्यंत आवडीचे गाणे @1:16:20 जे इतके गोड आहे कि बस्स😍😍🥰👌
@jagdishgunge13212 жыл бұрын
खूब-खूब-खूब dhanyvad atyant utkrusht chitrpat download kela Badal
@rohinitamhane21812 жыл бұрын
हिच खरी दौलत हा चिञपट अपलोड करा
@laxmidattadeshpande3722Ай бұрын
बरोबर आहे
@shivajishinde4284 Жыл бұрын
रंजना व अशोक सराफ यांचा गोंधळात गोंधळ हा चित्रपट अपलोड करावा ही विनंती.
@shardaabnave61062 жыл бұрын
लक्ष्मी चित्रपट अपलोड केल्याबद्दल धन्यवाद 🙏 हा चित्रपट पाहण्याची खुप वर्षांची इच्छा पुर्ण झाली, रंजना आणि रविंद्र महाजनी आवडती जोडी...हिच खरी दौलत,नागिण, आव्हान,दैवत,सावज,तमासगीर,हे रंजनाताईंचे चित्रपट पण अपलोड करा ,प्लीज
@kirankpatil10002 жыл бұрын
Ranjana mam and ravindra sir khare couple aslayasarkhe vattat
@SaritaShejole-bm2gi Жыл бұрын
खरंच खुपच हळहळ वाटली झोप लागली नाही
@SaritaShejole-bm2gi Жыл бұрын
अशी वेळ कोणावर पण येऊ नये
@dppropertiespune9195 Жыл бұрын
रंजना व. रवींद्र. महाजनी
@pragatidhanu78610 ай бұрын
खूप सुंदर चित्रपट, माझे आवडते हिरो रवींद्र महाजनी पण मृत्यू इतका दुर्देवी झाला वाईट वाटले,ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!😢🙏💐💐
@shivkale42342 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट कथानक आणी तितकाच उत्कृष्ट अभिनय अर्थात रांजनाताई देशमुख यांचा खुप दिवसांनी बघायला मिळाला कृपया एकदा पाहुणी हा चित्रपट अपलोड करावा ही नम्र विनंती धन्यवाद ,,.,,
@sagarpawar76342 жыл бұрын
Prt
@sunandafadtare9352 жыл бұрын
Lllllll
@shivajishinde4284 Жыл бұрын
एक उत्कृष्ट मराठीतील अभिनित्रि व एक उत्कृष्ट अभिनेता म्हणजे रंजना व रवींद्र महाजनी.
@sunilbachute21842 жыл бұрын
लय भारी बरं वाटलं आता हीच खरी दौलत हा चित्रपट प्रदर्शित करा प्लीज
@ajitshah62584 ай бұрын
Ravindra Mahajani 1 number, best acting, best performance &role ,dialogs, 🪔🌹🙏
@bhartidesai1157 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आदरणीय रविंद्र महाजनी सर 🌷🌷💐🙏🙏❤❤॥ॐ नमः शिवाय॥😔😔
@ShashikalaJanbandhu Жыл бұрын
खरोखरच मनाला चटका लावून गेली ही घटना अत्यंत दुःखद होती आपल्यावर सूध्या अशी वेळ येऊ शकते
@bhartidesai1157 Жыл бұрын
@@ShashikalaJanbandhu आपले काय होणार आहे ते माहीत नाही पुढच पुढे,मन चिंती ते वैरी न चिंती,रविंद्र सराना कुठे माहीत होते त्याच्यांवर ऐवढी वाईट वेळ येणार आहे. जे झाले ते खूपच वाईट मन विचलित करणार आहे माझे आवडते हिरो होते. कायम स्मरणात राहाल रविंद्र महाजनी सर 💐🙏🙏❤❤ईश्वर चरणी तुम्हाला स्थान मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🌷🌷🙏🙏
@nitinwaghachaure8442 Жыл бұрын
@@ShashikalaJanbandhun P😊
@mohanshinde7112 Жыл бұрын
@@ShashikalaJanbandhu😊😊😊😊😊😊 DX xx,,c1f 🎉🎉🎉🎉🎉 1:38:😊🎉🎉🎉🎉🎉 1:38:09 🎉🎉 Dr
@shantarammore999010 ай бұрын
ळ@@bhartidesai1157
@gajananchavan74322 жыл бұрын
यु ट्यूब या चॅनेल चे हार्दिक अभिनंदन लय दिवसांनी पुन्हा हा चित्रपट पाहण्यासाठी मिळाला खुपच छान चित्रपट जुने चित्रपटात जे कलाकार आहेत ते पाहताना खुप मस्त मनोरंजन होते मराठी बाणा रंजनाचा आणि निळू फुले यांचे
@MeeraHumbe-h1e3 ай бұрын
खुप छान सिनेमा!🌹
@harshadapatil215910 ай бұрын
व्वा, काय संस्कार आहेत! किती मस्त dialogues आहेत, आणि गाणी तर, एक नंबर..... तो काळ खरंच सुवर्णकाळ होता ❤❤❤😊😊 वेड लावलं, या कलाकारांच्या acting ने.... आधीच मराठी भाषा म्हणजे माझा जीव की प्राण आहे 😊, त्यात या लोकांनी मराठी संस्कृतीच्या प्रेमात मला आणखी प्रेमात पाडलं ❤❤
@mohinilimaye5846 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद असेच हीच खरी दौलत लवकरच अपलोड केला तर बरे होईल .
@ऋजा2 жыл бұрын
हेच माझे माहेर अर्धांगि हे मराठी चित्रपट अपलोड करा
@sindhumatilembhe3922 жыл бұрын
Ha hech maj मायेर हीच खरी दैवलत टन अपलोड करा , please
@muk20452 жыл бұрын
किती वेळा शोधला पिक्चर गाणी पण मिळत नव्हती.. धन्यवाद
@nishajadhav1777 Жыл бұрын
हा चित्रपट अपलोड केल्याबद्दल खरोखर खूप धन्यवाद, कितीतरी दिवस वाट बघत होते या चित्रपटाची, किती छान दिसतात रंजना आणि रवीन्द्र महाजनी.
@rajkumarkulkarni78512 жыл бұрын
रवींद्र महाजन एक सुपरस्टार आहे पाहुनी पिक्चर लावा
@dadasahebkasapate8678 Жыл бұрын
रवींद्र महाजनी यांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
@sandeeppatil16355 ай бұрын
कथा, दिग्दर्शन, संगीत, कलाकार सर्वच जबरदस्त. ३५ वर्षानंतर पुन्हा पाहण्याचे भाग्य मिळाले.
@buntypawar43402 жыл бұрын
खूप दिवसांपासूनची इच्छा आज पूर्ण झाली very nice moive....
@shridharlahane84842 жыл бұрын
रवींद्र महाजनी यांचा अभिनय आणि देखणे रूप अगदी प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. निळू भाऊ म्हणजे डायलॉग चां बादशहा.
@jodhaakbar87204 ай бұрын
अशी अभिनेत्री पुन्हा होणार नाही. यांची जागा कुणीही घेऊ शकणार नाही अतिशय सुंदर आणि tallented अभिनेत्री. ❤️
@dppropertiespune919510 ай бұрын
महाजनी सरांच्या जवळ खूप छान गुण होते परंतु जेंव्हा त्यांच्या चांगल्या गुणास जेव्हा चांगले खत पाणी मिळाले तेव्हाच ते एक महान कलाकार झाले . प्रत्येक माणसात गुण दोष असतातच शेवटी त्यांची ओळख चांगले कलाकार म्हणून झाली यातच सर्व कांहीं सामावलेले आहे हे ही नसे थोडके....
@लावण्यरंग2 жыл бұрын
मनापासून धनयवाद अतिशय सुंदर कलाकृती अप्रतिम अभिनय कृपया जयश्री गडकर यांचा सुगंधी कट्टा हा सिनेमा अपलोड करा
@vijaypatil61052 жыл бұрын
खूप दिवसांपासूनची इच्छा आज पूर्ण झाली चित्रपट टाकल्याबद्दल मनापासून धन्यवाद!
@shankarjadhav35512 жыл бұрын
निळू फुले एकच नंबर
@hareshpatil67712 жыл бұрын
Ghup chan
@vilasdevlekar2 жыл бұрын
@@shankarjadhav3551 p
@aslamshaikh63442 жыл бұрын
@@shankarjadhav3551
@madukaradatrao45502 жыл бұрын
लै वेळा मागनी केली लै हुडकत होतो ते आज सत्यात ऊतरलै धन्यवाद युटुपरचे व जे कोने लोड केले मिळवला तेंचे खुप खुप आभार असेच मराठी जुने सीनेमे टाकत रहा.जवळ जवळ या सीनेमाला बंदीच केली होती आघाडी सरकारने तेंना बरोबर झोंबला होत आता साखर सम्राट पन असेच हुडकुन टाका सरकार सम्राट पन
@PandharpurDarshan5010 ай бұрын
जबरदस्त पिक्चर क्वॉलिटी. निळू फुले यांनी जबरदस्त काम केले आहे. अप्रतिम चित्रपट.
@dnyandeopatil67402 жыл бұрын
खुप सुंदर चित्रपट आहे. असेच चित्रपट युट्यूबवर दाखवावेत.||राम कृष्ण हरी||
@Vpp33510 ай бұрын
रवींद्र महाजनी सर उत्कृष्ट कलाकार होते ते शेवटपर्यंत तसेच राहतील कायम मनात. ते प्रेक्षकांसाठी उत्तमच आहेत.
@suvarnapatilkupachchan276 Жыл бұрын
आदरणीय रविंद्र सर रंजना ताई निलू फुले सर मानाचा मुजरा ❤❤❤🙏🙏
@swapnilwaghmare31732 жыл бұрын
धन्यवाद हा चित्रपट पहायला मन आतुर झाले होते... अपलोड करून इच्छा पूर्ण करण्यासाठी खुप खुप आभार 🙏🏻🙏🏻
@dppropertiespune91956 ай бұрын
हा चित्रपट पाहून रंजू व रवी प्रत्यक्ष भेटल्याच फिलिंग आले अप्रतिम काम ❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
@kumarkumbhar75622 жыл бұрын
जुने दिवस आठवले पुर्वी गावात जत्रा किंवा इतर कार्यक्रमात हा चित्रपट 16 m. m पडधावर दाखवला जायचा गाव मिटींगमध्ये चर्चा करून चित्रपटाची निवड लोक करायचे त्या वेळी ह्या चित्रपटाचा आवर्जुन नाव घ्यायचे आणि मग पडदा बांदायचा कर्णा लावायचा लाकडी टेबलावर मशीन जोडल्यावर पिक्चर चालू टाळ्या शिट्या जलौश
@भरतदेवराशे2 жыл бұрын
असाच हिच खरी दोलत चित्रपट दाखवा हि विनंती
@pravinshelar60232 жыл бұрын
मराठी तील रविंद्र महाजनी व रंजना देशमुख ही जोडी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अमिताभ बच्चन व रेखा ही जोडी च फक्त परफेक्ट वाटते, बाकी सगळ्या miss match आहेत.
@shraddha611 Жыл бұрын
बरोबर आहे
@vyankukulkarni3135 Жыл бұрын
Right
@AnantaTare-o2u Жыл бұрын
एकदम खरंच खूप सुंदर जोडी.
@NandaBhandavle Жыл бұрын
@@shraddha611😊😊😊😊pppp0q 1:42:10
@SwaraHembade11 ай бұрын
7😅
@avinashdhage37732 жыл бұрын
खरच खूप छान चित्रपट रंजना देशमुख रवींद्र जी एक नंबर भूमिका साकारली अप्रतिम अजरामर आहेत दोघे बी 🙏❤️👌✌️🙏🙏
@ajitshah62582 жыл бұрын
👌👌👌👌👌👍👍👍👍👍Perfect selection, this movi ,I waiting last 7years, Lakximi movi.
@YashwantShinde-i7q Жыл бұрын
रवीन्द्र महाजणी व रंजना यांना भावपूर्ण श्रद्धांजली मराठी चिञपटातील एक नंबर जोडी
@vaijinathmagar71342 жыл бұрын
खूपच छान मनःपूर्वक आभार 👍👍👍🙏🙏🙏
@MrMBA.2 жыл бұрын
Blockbuster movie of Ranjana Mam, Ravindra Sir and Beautiful songs especially - Suresh Wadkarji's.
@shashankjadhav9798 Жыл бұрын
खूप छान सुंदर सिनेमा आहे 👍👌👌😊😊❤❤ सर्व कलाकार खूप छान आहेत 👏👏👏👏👌👌 मला जुने चित्रपट खूप खूप आवडतात 👌👌👍👍 आजही या काळात रंजना देशमुख मॅम पाहिजे होत्या 👍🙏 मी शितल जाधव🙏
@sagarwalekar36602 жыл бұрын
मी लहान असताना दर रविवारी चित्रपट असतात ना चार वाजता त्याच्यात बघितला होता चित्रपट
@sagarwalekar36602 жыл бұрын
दूरदर्शन चैनल वर
@anitaavhad691610 ай бұрын
खुप छान, जुने दिवस आठवले ,मी खूप लहान होती ,तेव्हा बघितला होता ,गाणी खुप सुंदर आहे परत बघितला खुप छान वाटले ,मला दोघे पण आवडतात रंजना आणि रविंद्र महाजनी ❤❤🎉
@vandanadabholkar6927 Жыл бұрын
रविंद्र महाजन साहेब राव ना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🙏
@shivkanya7878 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर आणि रंजना मॅम 😟💐💐 कमाल जोडी
@bajiraodeshpande78732 жыл бұрын
हा चित्रपट पाहण्याची खुप इच्छा होती आजच झी टॉकीज वर लागला आणि इथेही सर्च करताच पाहायला या पुर्वी अनेक वेळा सर्च करुन मिळत नव्हता धन्यवाद सदर चित्रपट लोड केल्या बद्दल श्री बाजीराव प्रल्हाद देशपांडे माढा
@rajendralokhande9272 Жыл бұрын
खूप छान सिनेमा. 1983 मध्ये पहिला होता मी ❤
@munjabhauukkalkar14255 ай бұрын
काय तो काळ असेल , काय ते कलाकार रंजना देशमुख आणि रवींद्र महाजनी निळूभाऊ आता असे चित्रपट पुन्हा होने नाही...🙏
@SujataGhogare-w8j Жыл бұрын
धन्यवाद चित्रपट अपलोड केल्या बद्दल
@anitaavhad691610 ай бұрын
मी रंजना व रविंद्र महाजनी यांचे चित्रपट खुप बघायची ,पण मी तेव्हा 5/6 वीला होती ,त्यांची सर्व चित्रपट मल खुप आवडायचे
@janardandoke792511 ай бұрын
या जोडीचा हीच खरी दौलत सिनेमा असेल तर अपलोड करा
@avantifashion55422 жыл бұрын
किती दिवसा पासून इच्छा होती... धन्यवाद
@sarikajadhav9422 жыл бұрын
खरंच मनापासून तुमचे धन्यवाद हा चित्रपट बघायला खुप आतुर झाले होते
@pratibhaotari2897 Жыл бұрын
रवींद्र महाजनी आणि रंजना ताई दोघेही श्रेष्ठ कलाकार होते परंतु दोघांच्याही वाट्याला अत्यंत वाईट रीतीने मृत्यू आला. नशिबापुढे काही चालत नाही. रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
@जयशिवराय-द4छ2 жыл бұрын
खरच एकदम झकास. मनाला मनाला अशी कशी ओढ बाई मनाला खुपचं खुश झालो आपन.छान.
@ushagaikwad7284 Жыл бұрын
रविंद्र महाजनी खुपच छान कलाकार होते त्यांच्या जाण्याने खूप दुःखी आहे
दिग्दर्शक अनंत माने यांचे सगळे कृष्ण धवल आणी रंगीत चित्रपट यूट्यूब वर पाहायला मिळाले तर बहार येईल
@चिंतामणीचंद्रमौळीप्रस्तुती2 жыл бұрын
मला हा चित्रपट खुप आवडतो.
@tejasmidgule9495 Жыл бұрын
Aasha kale yancha Ardhangi movie upload kara.please.
@kiranhawaldar3519 Жыл бұрын
ज्येष्ठ अभिनेते माननीय रवींद्र जी महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🕉️🥀🥀🍀🍀
@amitpawar7558 Жыл бұрын
Ranjana mam ani ravindra sir yasarkhe abhinete marathi chitrapat srushtila milale he amcha bhagyach. Doghanahi bhavpurn shradhanjali
@laxmidattadeshpande3722Ай бұрын
माझी इच्छा होती की रंजना आणि रवींद्र महाजनी यांचं लग्न झाले असते तर छान झाले असते.
@shardakunte44922 жыл бұрын
मला पण जुने चित्रपट खुप आवडतात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ChMuBaHiJaPa Жыл бұрын
रविंद्र महाजनी यांच्या प्रत्येक चित्रपटात किमान एक गाणे सुपरहिट होते. हीच खरी दौलत मध्ये लाखामधूनी एक अशी तू देखणी हे गाणे असेच सुंदर आहे.
@22duttkhand2 жыл бұрын
कृपा करुन या जोडीचा हीच खरी दौलत हा सिनेमा पण पोस्ट करा
@ANILRPATIL-fp9cj Жыл бұрын
All time great actor late ravindra mahajani my favorite & handsome actor मराठी चित्रपट स्रष्टीला अभिमान वाटावा असा देखणा कलाकार आणि रंजनाताई सुद्धा अफलातून जोडी आणि सोबतीला निळूभाऊ 🙏🙏🙏
@ketkikedarjoshi7574 Жыл бұрын
दोन्ही कलाकार खुप सुंदर काम करतात आणि आम्हाला ही जोडी खुप आवडते
@ushasonawane26592 жыл бұрын
Laxmi ha chitrapat aplod kelya baddl aple manhh purvak abhar Ranjana ji che ankhi khupch sundar chitrapat ahet. Tyatla Hich khari daulat ha chitrapat aplod karava. 🙏🙏🙏🙏🙏vilan chi bhumika khupach sundar sakarli ahe tyani. ❤️❤️❤️❤️❤️miss you Ranjana ji 🙏🙏🙏🙏🙏
@vitthalraosanap6776 Жыл бұрын
रविंद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@dattatrayalokare7497 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आदरणीय रवींद्र महाजनी सर
@samidhahatlunkar23842 жыл бұрын
Please अरुण सरनाईक व कांनन कौशल यांचा पाहुणी चित्रपट upload Kara