हल्लीच्या मुला-मुलींची लग्न का जुळत नाहीत हा खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे

  Рет қаралды 262,806

Sharda Bhosale

Sharda Bhosale

Күн бұрын

Пікірлер: 277
@ushasawdadkar9418
@ushasawdadkar9418 2 жыл бұрын
ताई खूप छान माहिती मिळाली असंच मार्गदर्शन कंरा
@krishnatbadekar5916
@krishnatbadekar5916 2 жыл бұрын
आई चांगले विचार मांडले. सर्वांनी यांचा विचार करून आपले विचार आचरणात आणले पाहिजे. धन्यवाद.
@shardabhosale5880
@shardabhosale5880 2 жыл бұрын
🙏🏿
@sushmamone142
@sushmamone142 2 жыл бұрын
Me Nagpur laa Rahata aami bramana aaha maza mulaga A19.87chaa aaha Alok Mone aaha aamala दिसायला चगला कमीत कमी12 तरी पाहिजे व घर सबळणारी पाहिजे
@shardabhosale5880
@shardabhosale5880 Жыл бұрын
@@sushmamone142 ओके
@PrashantPatil-ul1dk
@PrashantPatil-ul1dk 2 жыл бұрын
आजची परिस्थिती खरच खूप कठीण झाली आहे शेतकरी मुलांना पोरी कुणी द्यायला तयार होत नाहीत नैराश्याने तरुण आत्महत्या करतात ही खरी परिस्थिती आहे🙏🙏
@shardabhosale5880
@shardabhosale5880 2 жыл бұрын
खचू नका 🙏🏿🙏🏿
@raipawaskar860
@raipawaskar860 2 жыл бұрын
Maja mulacha baptis Hota Hai video ekadam Sundar hai sangyani bakala paje
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 2 жыл бұрын
*ताई साहेब आपले बरेच मुद्दे बरोबर आहे शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही अनेक वेळा पोटा पाण्याचे प्रश्न निर्माण होतात म्हणून मुली नकार देतात या क्षेत्रात मी सुध्दा काम करत आहे सद्या मुले आणि मुली ज्यांनी वयाची ३०/३२ वर्ष पार केली आहेत आणि अद्यापही लग्न जुळवुन घेत नाहीत आता काही दिवसांनी त्यांना सांगावे लागेल आता ४० लीशी आली जाऊ द्या आता करा समाज सेवा हो ना लग्न करायचे राहुनच गेले असे म्हणायची वेळ येते आहे* *ताई साहेब आपण सांगता ८०% मुळे व्यसनाधीन झालीत तर मग त्यांना मुलगी दिली तर तीच्या भविषाचे काय हा ही प्रश्न आहेच ना म्हणून मुलांनी सुध्दा देशमुख महाराज यांची कीर्तने प्रवचने ऐकावीत आणि अजूनही वेळ गेली नाही सुधारावे आणि प्रपंच्याला लागावे काही तडजोडी दोन्ही बाजूंनी कराव्यात शेतीलाही दिवस चांगले आहेत पण मन लावून केली पाहिजे श्रम केले पाहिजेत*
@gorakshnathgandal4576
@gorakshnathgandal4576 2 жыл бұрын
free ration should be strictly avoided
@vasundharawalimbe4906
@vasundharawalimbe4906 2 жыл бұрын
शारदा ताई नमस्कार गेली चार वर्षे मी माझ्या मुलाच्या लग्नाचा प्रयत्न. करते. पण तोच अनुभव जो तुमच्या तळमळीच्या बोलण्यातून येतो तो घेते आहे . मुलगी शिकली प्रगती झाली. घोषणा ठीक आहे.शिक्षणाने ती स्वावलंबी झाली पण सुसंस्कृत झाली नाही.उलट. तिचा अहंकार वाढला.त्याला आई वडीलांनी खतपाणी घातले.पाय जमिनीवर नाही च माझ्या पेक्षा उच्च शिक्षित नवरा हवा .पगार माझ्या पेक्षा जास्त हवा.वयात अंतर दोन वर्षे पेक्षा जास्त नकोस.माझा माझ्या गावातलाच हवा.किती अटी.आपल्या काळजाचा तुकडा लग्नानंतर सुखात असला पाहिजे ही आई वडीलांची अपेक्षा रास्त आहे व मुलाच्या आई वडीलांची पण मुलाला लग्नानंतर संसार सूख मिळावे अशी अपेक्षा असते . शेतकरी मुलांची जी अवस्था आहे तीच ब्राम्हण समाजात भिक्षुकी करणाऱ्या मुलांची आहे.शिपायाची नौकरी चालेल पण भिक्षुकी नको.प्रोफाईल मधला एखादा मुद्दा नाही पटला तरी फुली मारून योग नाही म्हणून कळवतात .बघणे भैटणे बोलणे नंतर निर्णय घेणे नाही .यावर सरकारी कायदा काही करणार नाही तुमच्या सारखे समाज कार्य करते काही करणार नाही तर .जो पर्यंत मुलीच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनोवृत्तीत सुधारणा होत नाही तोपर्यंत कुणी ही काही ही करू शकणार नाही ्जोपर्यंत त्यांना फटका बसत नाही तोपर्यंत तोपर्यंत है असे च चालणार . आपल्या ला काही उपाय सुचवतो का ‌
@shardabhosale5880
@shardabhosale5880 Жыл бұрын
तुमचा मैशेज 💯बरोबर आहे🙏🙏
@arvindnagwekar1475
@arvindnagwekar1475 2 жыл бұрын
आताच्या मुलींना चांगल्या नोकरी असणाऱ्या व घर असणारा मुलगा हवा असतो पण तो व्यसनी आहे काय ह्याची चौकशी करत नाही नंतर प्रचातप होते पण एखाद्या प्रायव्हेट कंपनी मध्ये असणारा व कमी पगार असणारा निर्व्यसनी मुलगा दाखविला तरी त्या नाही म्हणतात तरी मुलींनी ह्यावर विचार करावा
@latabhosale7927
@latabhosale7927 2 жыл бұрын
नमस्कार ताई तुम्ही खुप छान बोलता छान माहिती दिली धन्यवाद
@shardabhosale5880
@shardabhosale5880 2 жыл бұрын
🙏🏿🙏🏿
@sunilumbarkar4171
@sunilumbarkar4171 2 жыл бұрын
या काळात शिकलेले लोक सुद्धा अशिक्षित सारखी वागतात जुन्या काळातील शिक्षण नसलेली लोक समजदार होती
@smay399
@smay399 2 жыл бұрын
Moula mulinchya apeksha khup vadhlyal
@nandutaralkar5929
@nandutaralkar5929 2 жыл бұрын
हा व्हिडिओ मुलांच्या किंवा मुलींच्या पालकांनी बघणे गरजेचे आहे तेव्हाच पुढे काही होण्याची शक्यता आहे तेव्हा मुली किंवा आपल्या अपेक्षा सोडून पुढे येतील तरच त्यांचे भविष्य होईल नाहीतर हातात काठी येईल बिचारे मुलं किंवा मुली काही अपेक्षा नसताना रखडत आहे
@supriyakambli7438
@supriyakambli7438 2 жыл бұрын
खरेच बोललात ताई.खरी परिस्थिती आहे.मुली नखरेल आणि मुले व्यसनी पुर्वी सारखी नहित्ं मुलेमुली समजुन.घेत नाहित
@ramakantpawar976
@ramakantpawar976 2 жыл бұрын
ताई, खुप छान. आपल्या विचारांची साथ जर मुलींनी आणि मुलांनी दिली तर आयुष्य आनंदमय सुखमय होईल.हयात काहिही शंका नाही. लाख मोलाचा सल्ला आज खास करून मुलींना दिला आहे.पण मुलांनीही जास्त अपेक्षा न करता वय वाढत गेलं आहे,हा विचार नक्की करावा.ही विनंती,🙏 ताई मनःपूर्वक आभार 🙏
@nilkanthpatil7390
@nilkanthpatil7390 Жыл бұрын
शेतकरीच शेतकरयाच्या मुलाला मुलगी देत नाही तर नोकरी वाला कसा देइल धन्यवाद माई
@nagnathpawale2202
@nagnathpawale2202 2 жыл бұрын
आपले विचार हे सर्वांना समाजातील लोकांना विचार करायला लावणारा आहे, आपण हे काम बंद करू नका, जो आनुभव आहे त्या चा उपयोग करून सेवा करावी, शेतकरी यांना या मुळे थोडे फार दिलासा मिळू शकेल, जयभिम, जय शिवराय, जय जिजाऊ
@shardabhosale5880
@shardabhosale5880 2 жыл бұрын
🙏🏿🙏🏿
@anuradhakulkarni5707
@anuradhakulkarni5707 2 жыл бұрын
लै
@hemantaher7941
@hemantaher7941 2 жыл бұрын
ताई मला कसलेही व्यसन नाही ताई मला रंगाने सावळी जरी मुलगी असली तरी चालेल पण मनाने चांगली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे🙏
@mohammadisayyad8336
@mohammadisayyad8336 2 жыл бұрын
🍺🍺🍺🍺🍺
@hemantaher7941
@hemantaher7941 2 жыл бұрын
@@mohammadisayyad8336 he ky
@patilpatilscpatil2176
@patilpatilscpatil2176 2 жыл бұрын
@@mohammadisayyad8336 कोई लडकी है तो बोलो मुझे मुसलीम बी चेलेगा.
@sukhadaredkar342
@sukhadaredkar342 Жыл бұрын
opportunity in a
@hemantaher7941
@hemantaher7941 Жыл бұрын
Ho
@baluahire7687
@baluahire7687 2 жыл бұрын
दोन्ही बाजूच्या मडंळीने समजून घ्यायला हवे नाही तर वाईट दिवस येतील
@HaHa-jx8wg
@HaHa-jx8wg Жыл бұрын
हे sarv ठीक आहे पण करावे लागणार आहे हे सारे संसार करायचे असल्यास
@jivanshinde6551
@jivanshinde6551 2 жыл бұрын
आई तुमी बरोबर बोललात आजून एक मुद्दा आहे तो म्हणजे एखाद्या मुलाची काही चूक नसताना त्याचा घटस्फोट होतो त्याची तर खूप वाईट अवस्था आहे आई त्यावर एक व्हिडिओ बनवा plz🙏🙏🙏अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आई
@idgupta2285
@idgupta2285 2 жыл бұрын
TAi.namshkar.mala.tumcha.ph.number.pahije.mala.tumchya.barobar.bolayche.aahe.dhnyvad.
@sulochanasonawne7021
@sulochanasonawne7021 2 жыл бұрын
जय भीम ताई मी सूधा मुलाला मुंलगी बघत आहे पण फार शीकलेली आसतात
@shardabhosale5880
@shardabhosale5880 2 жыл бұрын
कुठे राहाता
@shardabhosale5880
@shardabhosale5880 2 жыл бұрын
जयभीम नमो बुध्दाय🌹🌹
@sunitakondhalkar196
@sunitakondhalkar196 2 жыл бұрын
हि सत्य परिस्थिती आहे. खूपच अवघड झाले आहे,लग्न ठरवणे.
@shardabhosale5880
@shardabhosale5880 2 жыл бұрын
🙏🏿🙏🏿
@sakshidalvi90
@sakshidalvi90 2 жыл бұрын
@@shardabhosale5880 ँखर आहे
@ylog826
@ylog826 2 жыл бұрын
🙏 ताई मला एक. घटस्फोटित किंवा विधवा महिला बघुन द्याल का मि विधुर आहे पत्नी स्वर्गवासी आहे नीराधार गरीबीतली असेल तरी चालेल माझी बागायत काजू आंबा नारळ सुपारी भात आहे जेवण करुन घातलं कि खुप झालं अधीक अपेक्षा नाही मराठा, कुणबी, समाज चालेल. मि व्हेज ब्राम्हण आहे . प्लीज तेवढं सांगा हं
@shardabhosale5880
@shardabhosale5880 2 жыл бұрын
कुठे राहाता
@pratibhawelankiwar5885
@pratibhawelankiwar5885 2 жыл бұрын
खुपचंंछानआहेतुमचसांगण
@HV-ng1ei
@HV-ng1ei Жыл бұрын
ताई माझे वय आता पंचेचाळिस पूर्ण झाले दिसायला मी तसा गो राउंच आहे पोटापुरते सर्वकाही आहे घर जमीन आहे. व चारशे रुपये रोज मजुरी करतो व्यसन नाही पन आता हात टेकला लग्न करा वयशे वाटत नाही काय करू सलला घ्या
@shardabhosale5880
@shardabhosale5880 Жыл бұрын
कुठे राहतात नाव काय आहे
@alkasalunkhe6116
@alkasalunkhe6116 2 жыл бұрын
ताई मला गरीब शेतकरीची मुलगी आसेल तर चालेल गोरी नसेल तरी चालेल
@arvindnagtilak9381
@arvindnagtilak9381 2 жыл бұрын
मुलांनी जोडीदार कसा निवडावा तो कसा असावा किंवा ती कशी असायला हवी अस तुम्हाला वाटत
@sunilkumargaikwad723
@sunilkumargaikwad723 2 жыл бұрын
हा सामाजिक परिवर्तनाचा परिणाम आहे. म्हणून आलिया भोगासी असावे सादर....
@sangeetapadale5107
@sangeetapadale5107 2 жыл бұрын
ताई व्हिडिओ खूप छान वाटला माहिती खूप छान दिली तुम्ही माझा पण मुलगा लग्नाचा आहे आम्हाला पण शेती नाही आम्हीपण मॉल माझ्या मुलासाठी स्थळ बघतोय पण काय काय मुलींना नोकरीवाला शेतीवाला लागतोय
@shardabhosale5880
@shardabhosale5880 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏿
@suprabhalokhande7830
@suprabhalokhande7830 2 жыл бұрын
Lgnalu mulamulini doghani atmprikshan krn grjech ahe.jast aprksha n krta yekmekana anurup ahot ki nahi?
@jayashreebuwabuwa2651
@jayashreebuwabuwa2651 Жыл бұрын
Belgav varun bobtoy amana pan mulagi dakhva ta kay
@shobhanisal5120
@shobhanisal5120 Жыл бұрын
Khup khup chan mahiti sangitli thanku tai maja mulala mulgi bhaga tai tumcha upkar hotil thanku
@rafikhakim6424
@rafikhakim6424 2 жыл бұрын
Kharay tai pan kalale pahije mulinchya palkana samajale pahije ki samaj kasa pude janar
@sambhajimali9266
@sambhajimali9266 2 жыл бұрын
काकू खरच आजची परिस्थिती अशी च आहे मुली वाल्यांनी विचार करण्याची गरज आहे, नाही तर शेतकरी मुले बिनलग्नाचे राहतील
@yogeshguruji7334
@yogeshguruji7334 2 жыл бұрын
ताई मि बहीणी दोन्ही ही शेतकरी घरी च दिलेत.. ग्रज्युएट आहे त दोघी..का गावी मुंबई पेक्षा छान आहे. गाव, गाव राहिले नाही.
@saudagarpanchal2591
@saudagarpanchal2591 2 жыл бұрын
ताई आपले विचार खूप छान आहेत या विषयावर विचार करण्यासाठी एकच मार्ग आहे तो म्हणजे माझ्या माझ्या शेतकरी मुलाला मुलगी मिळावी असे वाटेत असेल तर माझी मुलगी पण शेतकरी मुलाला च देणार अशी ही भावना ठेवावी लागेल
@mohanshahare3809
@mohanshahare3809 2 жыл бұрын
Tumhi je bolale te 100/Satya aahe .mul muli khub ved boltat ekmekana parkhtat tri shevti kadhi kadhi devorce chi padi yete.sarv Gori aani Sundar mulgi pahije mntat mg bakichya mulini Kay krav.kharich gambhir bab aahe.
@maharashtrajayshrivlogs5337
@maharashtrajayshrivlogs5337 2 жыл бұрын
Majha bhau ahe tyala mulgi pahayaci ahe tumacya kade asel tr mala sanga gavi rahanari havi mulaga job karato
@rupchandjadhav9115
@rupchandjadhav9115 Жыл бұрын
Mulichya bapala chan mulga .nokari karnara mag to petad asla tari chalto pan shetkari kasthalu n pinara navra chalat nahi Tai. Hi satya paristhiti ahe
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 2 жыл бұрын
Tai sheti shesta aahe nakri dayam aahe
@ashukale1446
@ashukale1446 2 жыл бұрын
ताई तुम्ही कुठे राहाता सोनार मूलगि असेल तर सांगा मुलगा बी टेक ऐ म बी ऐ आहे
@shardabhosale5880
@shardabhosale5880 2 жыл бұрын
पुणे कात्रज
@ashishhukum3232
@ashishhukum3232 2 жыл бұрын
Ashish hukum wardha citay
@shankardhokare9350
@shankardhokare9350 2 жыл бұрын
चागलया पोराना कोन पोरी देत नाही
@sumitmahajan8536
@sumitmahajan8536 2 жыл бұрын
Tai mobile No dya ho tumcha
@snehlatabagul3554
@snehlatabagul3554 2 жыл бұрын
Kuap chan sangitle tai muli aajkal samzun ghet nahi
@ashokavhale4364
@ashokavhale4364 2 жыл бұрын
Shetkari Kitty jiwada aaye
@dattatraybhalerao5776
@dattatraybhalerao5776 2 жыл бұрын
मुलाची आई आणि बहिण जास्तच खतपाणी घालतात
@narayanpatil1349
@narayanpatil1349 2 жыл бұрын
ताई आपण खूप मोलाची व सत्य परिस्थितीची माहिती दिली धन्यवाद
@jyotibedre8090
@jyotibedre8090 2 жыл бұрын
Kharach Tai Tumcha 1oo Khara Ahe
@sumitmahajan8536
@sumitmahajan8536 2 жыл бұрын
Tai majha mula sathi sanga ho mulgi
@nivruttigangurde5319
@nivruttigangurde5319 2 жыл бұрын
एकदम बरोबर आहे यामुळे शेतकरी मुलांसाठी इतर समाजातील मुलींबरोबर लग्न लावत आहे व समाजातील मुलींना भुमीहीन करत आहे
@sangitakambli8913
@sangitakambli8913 2 жыл бұрын
खुप छान विचार मांडलेत तुम्ही
@dattatraytambe6282
@dattatraytambe6282 2 жыл бұрын
ताई आपण सत्य विचार मांडले आहे, लोकांचे विचार बदलले पाहिजे. नाही त्या अपेक्षा पाहून कधी फसवणूक पण होत असते. धन्यवाद.
@wamankulkarni7150
@wamankulkarni7150 Жыл бұрын
. याचा कोणालाही फरक पडत नाही उलट शेती आहे का बागाईत आहे का शेती पण नोकरी पाहिजे एवढे आसून सुध्दा गाडी आहे का स्वताचे
@CbDada-mb3on
@CbDada-mb3on Жыл бұрын
Right your opnion tai
@rekhamhatre3722
@rekhamhatre3722 Жыл бұрын
No bhetal ka tumcha
@maharashtrajayshrivlogs5337
@maharashtrajayshrivlogs5337 2 жыл бұрын
Namaskar 🙏mavashi me jayshri majhi first comment mala tumacyashi bolaych ahe tumaca number send karna🙏
@omkarwalke393
@omkarwalke393 2 жыл бұрын
हो बरोबर आहे ताई
@prakashtayade9751
@prakashtayade9751 Жыл бұрын
ताई खूप खूप छान आहे
@snehlatabagul3554
@snehlatabagul3554 2 жыл бұрын
Tai aapla contact mo ..
@pramodgaikwad4162
@pramodgaikwad4162 2 жыл бұрын
Tai tumacha no send me
@baluahire7687
@baluahire7687 2 жыл бұрын
मुलांनाआणि मुलींनी एकच विचार केला पाहिजे जास्त अपेक्षा करू नये सर्व गोष्टी मनासारखी मिळतील असे नाही
@officialGPSRecipes
@officialGPSRecipes 2 жыл бұрын
Khup chhan vishay ghetla aaii
@prakashbarage3913
@prakashbarage3913 2 жыл бұрын
अतिशय मार्मिक विचार आहेत.🌹🙏
@abhijeetwanjale346
@abhijeetwanjale346 Жыл бұрын
खरच आहे ताई तुमच
@nileshmandge6997
@nileshmandge6997 2 жыл бұрын
कोरोना नी दाखऊन दिली शेतकर्याची ताकत
@laxmanbele4366
@laxmanbele4366 2 жыл бұрын
मुली कडे म्हणतात नोकरी वाली पाहिजे त
@varshakale8999
@varshakale8999 Жыл бұрын
आमचं पण तसंच आहे
@bhailalsoni8246
@bhailalsoni8246 2 жыл бұрын
वेरी गुड नाइस सुपर बेस्ट फ्रैंड आप को मेरा प्रणाम 🙏
@kaverivelhal5328
@kaverivelhal5328 2 жыл бұрын
ताई तुमचा मताला सहमत आहे हे ताई कधी कलनारमानवाला सधा मुली पेक्षा आई वडीलांच्या विचार बदलाय हवे मुलीच लगनाच वय वाढतं हा विचार करत नाही ताई तामधे मुलगी जरी कमी शिकलेली असली तरी ताना सरकारी नोकरी पाहिजे कुठे तरी थाबले पाहिजे
@rajendramhaske1448
@rajendramhaske1448 2 жыл бұрын
सत्य परीस्थिती सांगितली आहे तुमचा फोन व पत्ता दयावा तरुण पिढीला मोलाचा सल्ला दिला आभारी आहे
@rajendramhaske1448
@rajendramhaske1448 2 жыл бұрын
करूणा मस्के चाकण
@jagadguru_1703
@jagadguru_1703 2 жыл бұрын
Bhosale tai namskar Amhi pn sthal pahat ahot tumcha no send kra location Pune mulgi ahe amchi
@laxmanbele4366
@laxmanbele4366 2 жыл бұрын
नोकरी लावला पाहिजे त
@Princes_srushti09
@Princes_srushti09 2 жыл бұрын
100% barobar ahe tumch
@gunventkate6936
@gunventkate6936 2 жыл бұрын
मी समत आहे या तूमचा विडीवला वा आसेच सरवानी वीचार केलेतर शानंती लाबेल मानसान चाय वीचारा राची देवान घेवान होईल आणी मान सात मानूस राहील या वीचा राला माजा सलाम🌷🌷🌷🙏
@shardabhosale5880
@shardabhosale5880 2 жыл бұрын
🙏🏿
@vijaymahale9336
@vijaymahale9336 2 жыл бұрын
एकदम बरोबर आहे ताई खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@vijaymahale9336
@vijaymahale9336 2 жыл бұрын
धन्यवाद
@kisangade5939
@kisangade5939 2 жыл бұрын
खुप छान ताई तुमचे विचार मुलीचें प्रमाण खुप कमी आहे जेथे जमेल तेथे जमवून घेणे जास्त बघत बसु नका कमी शिकलेली मुलगी आसेल तरी चालेल तुमचे वय निघुन गेलेवर बसा बोंबलत मुलींना मला तेच सांगायचे कमी शिकलेला आसेल तरी चालेल दोघांनी हि विचार चांगले करा देवावर भरोसा ठेवा सब ठीक होईल
@bharatiphadatare5279
@bharatiphadatare5279 2 жыл бұрын
मनापासु आभिनंदन खर बोलला तुमी ऐकदम साधेपणा
@shardabhosale5880
@shardabhosale5880 2 жыл бұрын
🙏🏿🙏🏿
@arunahonkalse4167
@arunahonkalse4167 2 жыл бұрын
फोन नंबर दा। ताई मी बोलत
@lovefeelings2062
@lovefeelings2062 2 жыл бұрын
दिलेली माहिती खरच महत्त्वाची आहे
@msghruheniarchnablousefash2273
@msghruheniarchnablousefash2273 2 жыл бұрын
हो ताई बरोबर आहे माझा पण भाऊ आहे
@priyabhosale4632
@priyabhosale4632 2 жыл бұрын
Agadi khar aahe 👍👍👍👍
@pramodgaikwad4162
@pramodgaikwad4162 2 жыл бұрын
Vdo chan ahe tai tumacha no send me
@chandrasengadhavechandrase7697
@chandrasengadhavechandrase7697 2 жыл бұрын
एकदम बरोबर बोली ताई🌹
@padaminishinde2242
@padaminishinde2242 2 жыл бұрын
नाही ठीक काही हो
@snehlatabagul3554
@snehlatabagul3554 2 жыл бұрын
Tai aajkal Mulan peksha muli jast attitude aahe muli pekhsa mulichi aai jast sansarachi kalji ghete sarkha mobile krun vichar push phale mulila aai vadil sansar krayela lavayeche aani aata jra kahi asel ye maheri tyamule mulina sansarat aapulki nste karn aai vadil sport krtat
@aruntrishalatrishalaamitba2436
@aruntrishalatrishalaamitba2436 2 жыл бұрын
Magya mama ch pn langna vhayachaya ajun 🙄🙄
@dnyaneshwarghuge2012
@dnyaneshwarghuge2012 2 жыл бұрын
Tumche bolne100 takke kare ahe tai
@gorakshnathgandal4576
@gorakshnathgandal4576 2 жыл бұрын
govt have to consider how to grow rate to agricultural product
@sumitranimbhore9527
@sumitranimbhore9527 2 жыл бұрын
खुप छान अनुभव आहे हे लक्षात घेऊन त्यांना विचार करण्यासारखी गोष्ट आहे
@santoshkabad1071
@santoshkabad1071 2 жыл бұрын
mulino Mulga ya mulgi ksahi asel tri lgana kra sota kmava ani samorcha vetila badla ya tumi badla pn lganacha adicha ata galta rau nka tai boltay te baribra ahe savsar krana ksa te apalya hatat ahe tikvana pn tumi lgana ntara kusha ase rahta yenar te tumi travala
@santoshkabad1071
@santoshkabad1071 2 жыл бұрын
🙅‍♂️🙏👍
@shivajivarpe2155
@shivajivarpe2155 2 жыл бұрын
🙏🙏very good
@udaynarvankar1978
@udaynarvankar1978 2 жыл бұрын
खुप छान
@paramanandchandawarkar2046
@paramanandchandawarkar2046 2 жыл бұрын
खरी गोष्ट आहे ताई 🙏🙏🙏🙏🙏 मी अडकलोय ! 👍😁
@pranalipalkar3591
@pranalipalkar3591 2 жыл бұрын
Ha tumhi khupach chhan vishay mandlat. Saglikdech lagnachi hich bomb aahe.Pudhil pidhimadhye lagna julavne aani lagna hone he khupach kathin houn gele aahe , Saglyanch hya manasiktela samore jave lagat aahe.
@TRRautpatil
@TRRautpatil 2 жыл бұрын
सर्वांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत त्यामुळे अशा अडचणी येत आहेत म्हणून मध्यस्थी टिकत नाही त
@surekhasankpal6679
@surekhasankpal6679 2 жыл бұрын
ताई माझा भाचा पूर्ण निर्व्यासनी असुन BCA झालेला आहे.plz त्याच्यासाठी मुलगी सांगा .एकुलता एक आहे.
@deepakmore19
@deepakmore19 Жыл бұрын
ताई तुमचं एकदम बरोबर आहे मूल शिकलेत पण त्यांना जे ज्ञान पाहिजे ते नाही
@mangalathorat3347
@mangalathorat3347 2 жыл бұрын
Haysdguru
@bhimaraolahu6654
@bhimaraolahu6654 2 жыл бұрын
Best speech sister
@rameshsonkamble6674
@rameshsonkamble6674 2 жыл бұрын
Bhosale tai vichar khup changale aahet mula mulini adjustment karave mulala pari sarkhi mulagi pahije milat nahi mulila Raj kumar sarkha mulaga pahije milat nahi doghanihi adjustment karave tarach lagne julatil dhanyavad tai video khup chagala aahe
@ashokdhongade6171
@ashokdhongade6171 2 жыл бұрын
एकच नंबर ताई खुप चांगले विचार मांडले
@sunilgaikwad3488
@sunilgaikwad3488 2 жыл бұрын
खुप छान बोल लात आसा विचार करणारे खुप कमी आहेत तुमच्या चैनल ला मी ला ई क पंन के ले आणि शे अर भी केले ध न्या वाद
@santoshkothimbire9892
@santoshkothimbire9892 2 жыл бұрын
शेतकर्यांच्या ज्या लग्न करुण आणल्या त्या पण निघुन गेल्या
@kirantudigal6385
@kirantudigal6385 2 жыл бұрын
Jaybhim
@jyotisonawane7292
@jyotisonawane7292 2 жыл бұрын
हरे कृष्णा
@yogeshkangne4924
@yogeshkangne4924 2 жыл бұрын
शेवटी सगळे जण ज्ञान सांगून मुलगी नोकरदार जावयालाच दिली जाते सगळे जण बोलतात सांगतात परंतु तसं वागत कोणीच नाही😐
@dnyaneshwarkshirsagar5021
@dnyaneshwarkshirsagar5021 2 жыл бұрын
ताई छान मस्त सांगता ओ ताई 🙏🙏🤗
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 259 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 32 МЛН
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 8 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 259 МЛН