shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha Jay Mata bhawani aai Jay Mata bhawani aai Jay Mata bhawani aai
@ChhayaMhaske-n6f8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌺🌺 खूप छान माहिती आहे
@vijayasachin69598 ай бұрын
आभारी आहे दादा 🙏🏻अप्रतिम विवेचन केलत तुम्ही 🙏🏻👌🏻
@विजयायादव8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ काका खुप छान माहिती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@Nandinilahamage8 ай бұрын
खरच काका स्वामींनी देह ठेवून पण ते दिसतात म्हणजे त्याची हीच लिला आपल्या सामान्य माणसाला काय कळणार मग स्वामी पुण्यतिथी का साजरी करायची हे नको करायला खूप छान माहिती दिलीस काका 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@anilgogate79288 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ देह ठेवते झाले. ही त्यांची एक लिला आहे. असे मला वाटते. आता अनेक ठिकाणी अनेकांना श्रीस्वामी दिसतात त्यांचे अस्तित्व जाणवते हे त्या भक्ताचे स्वतः चे श्रीस्वामी आहेत. ते ना त्याच्या कुटुंबाचे ना इतर कोणाचे. मी एक असलो तरी अनेक ठिकाणी असतोच. हाच भावार्थ आहे अशी माझी समजूत आहे. मिलिंद जी आपण भक्तांना श्रीस्वामी समर्थ शोध करण्यास एक नवीन नजर दिली. आपले मानावे तेवढे उपकार कमीच आहेत.
@sharayuvarpe15018 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏काका तुमचा आवाज एकूण असा वाटतं कि स्वामी स्वतः बोलताय 🙏🙏धन्यवाद काका 🙏
@mukul12308 ай бұрын
Shri Bidkar maharaj parikramet agdi lahaan baala pramane radat basle hote ....khup traas zala tyana ....teva swatah shri swami ni darshan deun sangitle "HAM GAYA NAHI JINDA HE" ....sab maalik ki marji...ham sab unki marji ke tabedar...rehmat swami maharaj
@maheshpande73188 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@ashtami38 ай бұрын
Kharach ahe dada🙏🏻🙏🏻🙏🏻
@avinashdeshmukh76008 ай бұрын
🙏||श्रीस्वामी समर्थ||🙏
@navnathautade19658 ай бұрын
श्री स्वामी समर्थ आज पुण्यतिथी निमित्त महान योग 🙏🙏🙏
@klbrohit53058 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🌹🙏☘️🙏🚩
@anitasawant95708 ай бұрын
❤श्रीस्वामी समर्थ❤ धन्यवाद सर स्वामी महाराजांवर निरूपण ऐकताना डोळे पाणावले आई गुरू माउली दयाळू मायाळू🙏🙏🙏🙏 महाराज🌺🙏
@vidulagaikwad33538 ай бұрын
आतुरतेने वाट पाहत असते काका तुमच्या व्हिडिओची खूप सुंदर माहिती असते 🙏🙏
@deepalikhaire59388 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@pradippawar35088 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@rajeshgoud94098 ай бұрын
ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺 Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺
@dusanescreativity88168 ай бұрын
Shree Swami Samarth maouli 🙏🙏🙏🌹🌹🌹
@sarikagawand58928 ай бұрын
श्री स्वामी समर्थ दादा🙏🙏
@vimalpatil93658 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय प पू गुरूमाऊलींना त्रिवार वंदन.
@nareshbonde36848 ай бұрын
एकदमच छान सांगितले धन्यवाद आभार स्वामी आहे तच
@seemadesai97488 ай бұрын
Khup sunder mahiti Shree swami samarth
@dattaprasadgavde95678 ай бұрын
Shree Swami Samarth Maharaj ki Jai Shree Swami Samarth Maharaj ki Jai Shree Swami Samarth Maharaj ki Jai
@PrashanthiremathSwamiSamarth8 ай бұрын
Shree Swami Samartha Maharajaki jai gurudev Datta
@abhijeetlole99948 ай бұрын
•|| श्री स्वामीसुत महाराज ||• 🌺🙇🌷🌼🚩💐
@Saurabh-v098 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🌼
@sulbhapawar34058 ай бұрын
श्री स्वामी समर्थ दादा मला हि हा प्रश्न पडतो का श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी साजरी करतात, श्री स्वामी समर्थ म्हणजे परब्रह्म आहेत , खुद्द अक्कलकोट मध्ये सुद्धा पुण्यतिथी साजरी होते, पण मी स्वतः पुण्यतिथी पाळतच नाही मला ही पटत नव्हते, माझे कुठे चुकते का हि भीती मनात होती, पण आपला हा विडिओ पाहून खात्री झाली, खूप खूप धन्यवाद, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@dsnvm7118 ай бұрын
Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
@ShivalilaAwati8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@vikasmali11498 ай бұрын
🙏🙏🙏श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏
@satishphatak43858 ай бұрын
Swami samarth
@veenakanade93958 ай бұрын
श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामी समर्थ
@madurakotawadekar27418 ай бұрын
Shree swami samarth
@Jyotish_Shastra.8 ай бұрын
श्रीस्वामीसमर्थ
@dadachoidhar96638 ай бұрын
Shree swmi samrth
@archanapanchariya23708 ай бұрын
🙏🙏 Shri swami samarth 🙏
@ajaymonde98218 ай бұрын
Parabramha Swamiraj Mauli
@RakeshPuri-s1f8 ай бұрын
Shri Swami Samarth
@nitarenukar97628 ай бұрын
Shri Swami samrth
@maheshpande73188 ай бұрын
माझी स्वामी आई अंबाबाई
@ArvindYadav-de2lu8 ай бұрын
❤
@manjushasawant36788 ай бұрын
❤❤❤❤❤
@aneeshwanjare59908 ай бұрын
श्री स्वामी समर्थ पुण्यतील मंडई मठाचाही एक व्हिडिओ बनवावा
@manjushasawant36788 ай бұрын
श्री स्वामी महाराज माझ्या घरी आले होते आणी दिदंब्रा दिगंब्रा श्री पाड वल्लभ दिगंब्रा अशे बोलले.माझी स्वामी आई अजूनहो जिवन्तपणी आहेत
@amrutarandive6049Ай бұрын
खुपच छान माहिती आहे काका. ऐकत रहावं वाटत. बाळप्पा महाराजांवर पण वीडियो आहे का please link मिळेल का त्याची?
@manjushasawant36788 ай бұрын
श्री स्वामी महाराज माझ्या घरी आले होते आणी दिदंब्रा दिगंब्रा श्री पाड वल्लभ दिगंब्रा अशे बोलले.माझी स्वामी आई अजूनहो जिवन्तपणी आहेत 26:24
@nilamovi8 ай бұрын
Pls jap nit kara. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. असा आहे जप.
@jayantdange19252 ай бұрын
येथे 'पुण्यतिथी' म्हणण्यापेक्षा 'समाधीदिन' म्हणावे असे माझे मत! कारण 'देहधारण' देहरूपी वस्त्र धारण करण्याचा दिवसाला महत्व आहे त्याचप्रमाणे देहरूपी वस्त्र त्याग करणाऱ्या दिवसाला देखिल तेवढेच महत्व आहे!