खूप छान माहिती दिली आहे.... पै नानासाहेब वाघमोडे माळशिरस . असेच चांगली खोंड तुमच्या दावणी ला येऊ देत आणि तुमची अशीच भरभराट होऊ दे.
@mrAjju173 жыл бұрын
Sir तूम्ही मोठ्या लक्षाची व्हिडिओ कधी बनवणार आहात. ट्रिपल हिंदकेसरी मोठा लक्ष्या ज्या बैलाने आपल्या तुफान वेगाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रातील सर्वात मोठा आणि वेगाचं बादशहा अस मोठा लक्षा या बैलाची मुलाखत येत्या 15 दिवसात घ्या नाही तर आम्ही मोठा लक्षाचे सर्व फॅन आपल्या चॅनल ला unsubscribe करू आता बघुया मोठ्या लक्षाचे किती फॅन आहेत ज्यांना वाटतंय मोठ्या लक्षा ची मुलाखत झाली पाहिजे त्याने comment ला like करा.
@vaibhavrupnavar7023 жыл бұрын
खूप छान नाना दाजी♥️
@नादशेतीचा-ढ6त3 жыл бұрын
मला एक बेरड म्हैसूर जातीचा खोंड पाहीजेल होता. माझाकडे खिल्लार गाई आहेत. त्यांचा ब्रिडिंग साठी मला तसले वासरू पाहीजेल. तुमचा चैनल द्वारे मला साहाय्य करून मला वासरू मिळवून दिले तर खूप उपकार होतील.
@p.s.i.anilmane68173 жыл бұрын
खुप चांगली मुलाखत दिली. एक काळ पिस्तुलने खुप गाजवला.
@khillarcow50483 жыл бұрын
धन्यवाद
@sharyatadda65703 жыл бұрын
गौतम भैय्यांच्या मुलाखती शिवाय आपली वारी पुर्ण नाही होणार 🙏
@khillarcow50483 жыл бұрын
गौतम भौय्या ची मुलाखत घेणार आहे.
@adeshshelake50373 жыл бұрын
भाऊ एकच नंबर माहिती दिली 🔥👑
@somnathwaghmode61033 жыл бұрын
माळशिरस बैलगाडी शर्यत ही महाराष्ट्रात काना कोपऱ्यात एक नाव आहे त्यात एक पै. नानासाहेब वाघमोडे एक मुलुख मैदानी तोफ आहे भाऊ तुम्हाचया कार्याला खुप खुप शुभेच्छा
गौतम भैया काकडे यांची मुलाखत घ्या किती वेळा सांगायच झाल
@avinashthorat82032 жыл бұрын
😂😂😂😂😀
@prajyottele9702 жыл бұрын
माळशिरस आकाश (काका) सिद यांची मुलाखत घ्या
@vikrantnimbalkar10643 жыл бұрын
गौतम भैय्या काकडे यांची मुलाखत घ्या शेठ pls🙏
@badrikokate24403 жыл бұрын
,
@sushantajjani94413 ай бұрын
Khurak kai hai techa video kara dada
@saneekhopade78663 жыл бұрын
पुणे शारदा पाटील पुणेकरांची व्हिडिओ टाका सुंदर गाडामालक सुंदर सागर सुंदर चंदर
@paisurajkhutwad29973 жыл бұрын
पै.योगेशदादा रेणुसे आणि काळुभाऊ रेणुसे यांची मुलाखत घ्या दोन वेळा कोरेगांव ची फायनल घेतली डब्बल महाराष्ट्र केसरी नंदया⚡❤ मु.पो.मेरावणे ता.वेल्हे जि.पुणे
@archanashingade62933 жыл бұрын
Khupch chan Daji 👍😊
@mayurshirtode32393 жыл бұрын
मोठा लाक्ष्याची मुलाखती घ्या
@akshay_todkar_5553 жыл бұрын
Mitha laksha aani chota laksha yavar pan ak video banava please🙏
@adityamore26433 жыл бұрын
गौतम भैय्याची मुलाखत घ्यायला इतका वेळ का लावत आहात तुम्ही
@khillarcow50483 жыл бұрын
गौतम भौय्या बरोबर चर्चा झाली आहे मुलाखतीची विडिओ बनवणार आहे.भौय्याचे नियोजी कार्यक्रम झालानंतर विडिओ येईल. धन्यवाद
@Raigadmaharashtra3 жыл бұрын
विनोद काका कळंबे , आसनगाव यांची मुलाखत घ्या (दबंग पक्षा नांद्या लकी छोटा पक्षा शिवा )
@khillarcow50483 жыл бұрын
आसनगाव ठाणे जिल्हा तील का ?
@Shdhrufcnchrk3 жыл бұрын
सतारा
@81fkttujich243 жыл бұрын
दबंग पक्षा ची मुलाखत घ्या
@vishalkalan55923 жыл бұрын
या गाईच वासरू आहे का विकायचा
@machhindrawaghmode17213 жыл бұрын
Very fueintely interview 👍✌️🔥
@riteshpasalkar91323 жыл бұрын
नाद
@vishvarajbhosale43753 жыл бұрын
नितीन बाळासो जगताप साखरवाडी यांची मुलाखत घ्या
@SandeepPatil-lb5iz3 жыл бұрын
आता ते दिवस परत येतील का दादा
@surajmodak72533 жыл бұрын
Kdkkkk
@sachin07hosurkar793 жыл бұрын
Nice 👍👌
@नवनाथबबनसुरवसेसुरवसे3 жыл бұрын
माळशिरस विभागात शर्यतीचे बैल चांगले बघायला मिळतात बैलजोडी बैलगाडी शौकिन माळशिरस तालुका आहे
@virajkirdat48973 жыл бұрын
Rudrgarud group karanje yanchi mulakhat ghya
@pratapdeshmukh76913 жыл бұрын
👌👌
@sambhajipawar57993 жыл бұрын
सोनारपाडा मोठा सोन्या ची मुलाखत घ्या
@vikasbhosale18282 жыл бұрын
सलग 165 फायनल चा मानकरी अद्वितीय असा उत्तम जगदाळे बुध यांचा बब्या ची मुलाखत घ्या
@नादशेतीचा-ढ6त3 жыл бұрын
चिक्या बैल वळू म्हणून वापरतात का. आम्ही गाय आणली तर बैल दाखवतात का...
@ramchaudhari75443 жыл бұрын
nice
@devendrabaraskar10503 жыл бұрын
🙏🙏
@jayeshwavhal86413 жыл бұрын
एक नंबर चा बैलाचे नाव अर्जुन आहे का
@girishgaikar58183 жыл бұрын
Hyancha No. Bhetl ka
@kiransu12312 жыл бұрын
Nana waghmode cha mobile number milel ka
@saurabhnikam71363 жыл бұрын
ज्या मालकांची मुलाखत घेताय त्यांची शर्यतीचे जुने video त्यांच्याकडे असतील तर ते टाकत जावा🙏🙏
@sanketnanaware56173 жыл бұрын
🔥🔥🔥
@ganeshnalawade43513 жыл бұрын
Japan chi mulakhat ghya, karad madhe aahe japan
@nikhilnalawade253 жыл бұрын
Japan bailachi mulakhat ghya
@sunandagadade26533 жыл бұрын
प्रत्येक मालकांचा फोन नंबर दाखवा
@raosahebdevkate63703 жыл бұрын
मोरगाव करांचा नखर्याची मुलाखत घ्या
@raosahebdevkate63703 жыл бұрын
मोरगाव करांच्या लवटे यांच्या नखर्याची मुलाखत घ्या
@ganeshmane51043 жыл бұрын
Aamche gav aahe
@somanathtirvir1633 жыл бұрын
Makacha number dya saheb
@sajidshaikh90463 жыл бұрын
Laksha chi video banva
@nikhilnalawade253 жыл бұрын
Japan chi malakhat ghya lavkar, karad madhe aahe Japan
@yuvrajkathavale31583 жыл бұрын
विकायचे आहे का खोंड
@harishchandrakharat40773 жыл бұрын
Kalvad gychi ka
@harishchandrakharat40773 жыл бұрын
Tumcha no send kra
@pratikmali63453 жыл бұрын
Changlya ani sangitlelya davninchi mulakhat ghya ki aaj konachi ghetli kay barobr nahi hindkesri davninchi mulakht aplya suru hotya tyach ghya he asle kashala ghetay