शिक्षक असावे तर श्री बोराडे सर सारखे...खरच 🫡 salute आहे सर तुमच्या शिकवणीला👌✨
@SurekhaSangale-r6o7 ай бұрын
🎉🎉कौतुकास्पद
@rohitkale58637 ай бұрын
खूप छान उपक्रम..
@rutujagopal52377 ай бұрын
Khup chan 🎉🎉🎉
@prajukitchen18157 ай бұрын
Nice 👍
@navnathjadhav42347 ай бұрын
Great work
@londhedada21977 ай бұрын
Great sir
@udhavlande34677 ай бұрын
❤
@astikhajare91307 ай бұрын
खूप छान
@satishmurkute59677 ай бұрын
छान उपक्रम राबवत आहे शाळा... अभिनंदन सर्व विद्यार्थीचे 🌹uuuu
@amarsingchavan53477 ай бұрын
अप्रतिम अतिशय प्रेरणादायी उपक्रम. प्रत्येक शाळेत असे उपक्रम राबविले गेले पाहिजेत. अभिनंदन.
@girisshbhangre7 ай бұрын
खूपच चांगले काम करत आहात तुम्ही. चांगली पिढी घडवत आहात आपण. विद्यार्थ्यांचे खूप चांगले सादरीकरण. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...
@YogeshChilgar-o6q7 ай бұрын
Great
@lahuborate967 ай бұрын
kzbin.info/www/bejne/jmGbYql5gqdkgs0 मुलांवर विश्वास टाकला व योग्य मार्गदर्शन केल्यानंतर कोणतीही गोष्ट ती सहज साध्य करू शकतात. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येत आहे. ग्रामीण भागामध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे, फक्त गरज आहे ती ओळखण्याची...... व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. लेकरांच्या नियोजनाचा व व्यवस्थापनाचा अप्रतिम नमुना......
@DnyaneshwariZagade7 ай бұрын
खूपच छान खरंच नवनवीन उपक्रम राबविता सर तुम्ही 🎉🎉
@rajaramyewale38917 ай бұрын
खूप छान उपक्रम असतात सर तुमचे... मनापासून सलाम तुमच्या कार्याला...🙏🙏🙏
@vikramdole84437 ай бұрын
Very nice.
@rampathade64587 ай бұрын
Very nice
@usahawani20097 ай бұрын
अप्रतिम
@arjunborate95447 ай бұрын
Very good 👍
@JaywantPole7 ай бұрын
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां मध्ये सुद्धा सुप्त गुण असतात त्या गुणांना हेरनारा शिक्षक मिळाला तर काय होते -धनगर वस्ती शाळा चे उधारण घेता येईल. चिलगर सर व लहू बोराटे सर तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे 👍👍👌👌💐💐💐💐💐🙏🙏
@Craft__111707 ай бұрын
Maz pan name pranjal ah
@ujjawalapawar52627 ай бұрын
Hello sir.tumche prateek video bgte. khup ch chyan asta.maji ek vinti aahe tumhala aata par padt aslelya shishak Bharti purn hoil.tr shalevr rooju jhalyavr aamhi new shikshakani kshi survat karavi ..plz.aamhala margdarshan kra sir....