खरं आहे अगदी..मनातलं अचूक शब्दात व्यक्त करण्याची तुमची हातोटी वाखाणण्यासारखी आहे. अगदी सडेतोड 💯👌✌️👍🤣हल्लीची नवीन पीढी अवास्तव दुनियेत मृगजळात भरकटत चाललीय. रिल्स साठी वयाचं भान नाही हा नवीन विषय खूप छान मांडलात. खूप गरजं आहे आज अशा मार्गदर्शनाची 👏👏👍👍
@positivevibes1235515 сағат бұрын
सत्य परिस्थिती आहे....खुप वाईट वाटत हे सगळ बघून ☺️
@anaghapabalkar59444 сағат бұрын
हो अगदी मान्य आहे,( reels ,social media या बद्दल) पण हे चित्र बदलण्यासाठी काम कोण करतं ? खूप कमी लोकं….आजचा व्हिडीयो मधे फक्त चर्चा / स्वताची मते मांडली आहेत, पण त्यावर उपाय म्हणून या काही करणार आहेत का? मग नुसती चर्चा /problems discussion का? लोकांचे problems काय आहेत,हे आपल्याला खरचं माहित नसतं ..most of the times we really don’t know the other side of the story…आणि ही परिस्थिति बदलण्यासाठी जे लोकं काम करतात ते न बोलता काम करतात ,त्याचा बोलबाला जास्ती करत नाहीत 🙏
खरं आहे तुम्ही म्हणता ते. मॅडम आजकाल गप्पा मारायला कुणी मिळत नाही. तुम्ही रोज गप्पा मारून आमची मानसिक गरज भागवता Thank u ❤
@archanadandekar658322 сағат бұрын
जय श्रीराम,अनघाताई, पापडाभाजायला चिमटाानाही तर शेवटी आपला हातच जगन्नाथ,जो डबलवाला चिमटा आहे त्याच्या मागच्या बाजुनेही पापड फुलके भाजता येतात! लहान मुलांचा गोड किलबीलाट येतोय पाश्र्वसंगीताला!
@गीतारेवणकरКүн бұрын
आता makeup करून सगळ्याच मुली व स्त्रिया सुंदर दिसतात म्हणून त्यांना शिक्षण नको वाटते..फक्त छान कपडे घालणे व गाण्यावर नाचणे सोपे वाटते..कलियुग आहे म्हणल्यावर काय करणार 😊
@SujataPitreКүн бұрын
Good morning Anagha madam.Nice video.Useful informn.Thank you Anagha madam.👌👍😀😀🙏🌹❤️
@varshapundle3950Күн бұрын
आजच्या परिस्थितीचे वास्तव वर्णन ,छान!
@newarepriti202321 сағат бұрын
खुपच छान बोलता खरे बोलता काकू तुम्ही आणि मला ते पटते. म्हणून मी तुमचे व्हिडिओ पाहते. ❤❤❤❤❤
@sunitamarkar275215 сағат бұрын
ते राहुल जगताप sir आहेत ती पण ऐक कलाकार आहे ते तस काही नाही आजकालची पढी ने प्रत्येक वेळी प्रत्येक बाबतीत सतर्क राहून हे जगाचे विषय ऐक मनोरंजन म्हणून पाहावे आणि आपल्या ध्येयापासून भटकू नये नकली दुनियेपासून लांबच राहावे मी माझ्या मुलांना नेहमी वरचेवर हेच सांगत असते कारण त्यांच्या पुढील भविष्याची खूप काळजी वाटत असते 👍thank you मॅडम तुमचे विषय नेहमीच चांगलेच असतात
@sujatabhogle294714 сағат бұрын
Very nice video madam tumchya gappa aykayla khup aavadatat
@HemaRaut-rx1zs21 сағат бұрын
प्रत्यक्षात आयुष्य असं नसंत ही गोष्ट खरीय.आमच्या कडे पण तुमच्या सारखे असते.बदल आवश्यक आहे.हेही नक्की खरे आहे.खाताना कुणीही कांहीं बोलले तर हे समजुन जा की त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं.आणी त्यांची तुमच्यावर नजर असते.तुम्ही खाताना आमच्याशी बोलत रहावे असे आम्हाला आवडते.बाकीचे गेले ऊडत.त्यांनी पाहू नये तुम्ही जेवताना गप्पा मारतात त्या.
@asavarigramopadhye395823 сағат бұрын
मला तर खुप भिती वाटते आपल्या देशाचं कसं होणार ,पुढची पिढीच भवितव्य काय असणार
@achalakelkar254822 сағат бұрын
खर आहे ,घरी आवश्यकतेनुसार सुखसोयी केलेल्या असतात त्यामुळे घरीच स्वर्ग सुख मिळते उतार वयात. सोफ्यावर छान आराम करत यू ट्यूब वगैरे मार्फत हवे तेवढे पर्यटन करावे.🙂
@meghadesai241619 сағат бұрын
आपल्या देशात पण खूप सुंदर सुंदर निसर्ग ठिकाणं आहेत,त्या स्वताच्या डोळ्यांनी बघण्यात आणि फिरण्यांत जो आनंद मिळतो तो स्क्रीनवर बघून मिळत नाही, म्हणून शक्यतो फिरायला जावं.
@sandhyathodge954010 сағат бұрын
Kare aahe sagle ,tai mala pan asech vatate.
@mohininandanikar600013 сағат бұрын
Your all videos are very important and very nice .
@SwatiAphaleКүн бұрын
Aapnas Baghital na ki Divas mast❤
@vidyayamgar168020 сағат бұрын
काकू तुम्ही वास्तवाला धरून बोलता मला तुमचे व्हिडीओ फार आवडतात खूप शिकायला मिळतं .
@manjusha530022 сағат бұрын
Vahini tumche video chi mi vat pahat aste Khup Chan video astat tumche Tumche vichar pn khup chan❤ Tuhmi ase bolata ki gharatil c konitri bolat ahe ase vat te ❤
@saritasathe58922 сағат бұрын
Mast
@anuradhakulkarni1440Күн бұрын
अगदी बरोबर आहे आपला काहीही संबंध नसताना ही त्रास होतो
@SushamaBansod-o4p22 сағат бұрын
Hi Anegha, I liked today's topic very real and nice. We appreciate what you said. Thank you ❤
@anaghadixit932619 сағат бұрын
खरंय आजकाल संसार कमी आणि चेंजच जास्त . आम्हांला तर सुट्टी असली की विचार पडायचा आज घरातले काय आवरु .hmm
@shaheenkhairdi1192Күн бұрын
Right 👍👍👍😊
@babitas640015 сағат бұрын
Nice video. Kaku chhan firun ya saglikade. Aattach vay aahe firayche. Dress chhan aahe. Agdi barobar bolle kaku,dikhavyachi duniya aahe.
@dranaghakulkarni13 сағат бұрын
@@babitas6400 अजुनी १०वर्षे वेळ नाही...नंतर नक्की
@nandashah164317 сағат бұрын
तुमचा हाच स्वछ स्वभाव मनाला भावतो. कुणाला काही पण वाटूदे.❤
@mangaladhupkar854418 сағат бұрын
अगदी खऱये.. Vedio chhan 👌👌
@pushpagosavi721519 сағат бұрын
Aapan kuthe rahata tai
@kalpnapadalikar92518 сағат бұрын
Kharya tumcha je rojache life aahe na te Dakhvta khup chan ani real vattay
@pratibhalondhe633610 сағат бұрын
मनसोक्त हसली मॅडम मी धन्यवाद
@anuradhakulkarni1440Күн бұрын
कामासाठी आता कुणीही रिकामा नाही
@An-ri7quКүн бұрын
GOOD morning anagha tai chan vishy aahe aani true
@sachinmahajan2024Күн бұрын
हो ना मी सगळं खरं बोलताय तुम्ही मला खरंच आता तेच तर रुटीन चा एवढा कंटाळा आलाय एक तर सगळं घर माझ्याच भरोशावर असतील कोणी इकडची काडी तिकडे करत नाही सगळं रोज रोज मला करून करून कंटाळा येते अपेक्षा असते माझ्या नवऱ्याने थोडा तरी सहभाग दाखवावा निदान लेकरांचा तरी करून घ्यावं सकाळचं जेव्हा माझे गडबड असते तेव्हा मुलाचा आवरून घ्यावा किंवा असा अभ्यास घ्यावा सगळं करून करून दमली मी आता कशातच इंटरेस्ट वाटत नाही खूप चिडचिड होते मला छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो😢
@suparnagirgune736620 сағат бұрын
बऱ्याच ठिकाणी बघण्यात आलंय मुलं जन्माला घालतात पण सांभाळायला, आईवडीलांना वेळ नाही आणि आज्जी आजोबांनापण फिरायचे असते किंवा त्यांचा नकार असतो नातवंडे सांभाळायला त्यांना त्यांची स्पेस हवी असते.😮 पुढच्या पिढीचे कठिण आहे 😢
@mahekkulkarni344214 сағат бұрын
The Pakkad that you have on the right for vessels is also a chimta for papad or chapati. You can make valachi usal, kalyavatanyachi usal , chole, rajma, green vatana
@dranaghakulkarni13 сағат бұрын
@@mahekkulkarni3442 रोज एक उसळ असते जेवणात
@mugdhakarandikar1220Күн бұрын
पैशासाठी लाज नीतिमत्ता लोप पावलीय
@mirakortikar453617 сағат бұрын
हे अगदी खरे बरोबर खरे आहे
@roshanshaikh1996Күн бұрын
सुंदर विचार ❤❤❤❤
@minaalavni521710 сағат бұрын
अनघा ताई खरे आयुष्य खूप वेगळे आहे.त्याय सच्चेपणा असतो.पण पडद्या वर जे दिसते ते नाटकी , खोटं खोटं असत.
रोज काय करावे, मी असे ऐकले होते, आठवड्यात एक दिवस पाले भाजी, एक दिवस फळभाजी, एक दिवस कडधान्य एक दिवस बियाअसलेली भाजी क रावी.बरच काही........ टाईम टेबल बनवावे आपल्या च बरे पडते.
@dranaghakulkarni22 сағат бұрын
@@mamtachaudhari1593 जे असेल ते खावे
@prachikalyani101713 сағат бұрын
आवाज कुठला येतोय व्हिडिओ मध्ये
@doodleminds366016 сағат бұрын
Mam bajula je pakkad padka aahe na tyachya ultya bajune papad seka
@dranaghakulkarni13 сағат бұрын
@@doodleminds3660 ok
@SwamiSamarth70319 сағат бұрын
Sundar video , tumhi original video karta mhanunch te bhavtat. Aaj punha aapan ektr jevlo .
@swatilimaye899423 сағат бұрын
Mam your life and thoughts totally and completely match with mine. But u gave no response to my comments. Pl reply. I will think that I got nearest friend.
@neetagokhale754320 сағат бұрын
तव्यावर भाजायचे ना.कापडाने थोडं थोडं हलकं दाबत भाजायचे.तो बाजूला चिमटा आहे ना , चिमट्याच्या मागच्या बाजूने पकडायचे आणि भाजायचे.
@dranaghakulkarni18 сағат бұрын
@@neetagokhale7543 त्यासाठी तवा ठेवायला हवा...म्हणजे काम वाढले
@shailaupadhye837617 сағат бұрын
खुप छान ़़़तुमचे शहर कोणते आहे?
@WATERPOWER-p1t14 сағат бұрын
Kolhapur
@ranjanamukhedkar416310 сағат бұрын
ओट्यावर कात्रीच्या शेजारी पक्कड म्हणजेच सांडशी पकडून पापड भाजता आला
@prajwalipraju178819 сағат бұрын
Chapati chya tava var pan thode tup takun papad chapati sarkha bhaja bgha chan lagato direct gas var health sthi pan changle nahi ani karpato te vegalech😅
Ho mi pan bhaji kelyawar tya panmadhe bhat ghalun sagla masala pusun gheto.ani to bhat khato.
@surekhaswami675615 сағат бұрын
Aajcha video khup chaan sangitla ahat.
@shubhdharaul403823 сағат бұрын
पूवीॅ पिक्चर ला सुद्धा सेन्सॉर असायच आता कशालाचघरबंध नाही खोटयाची दुनिया नाही आपण दूरदृष्टीतून विचार करणारी पिढी संपणारच आताच आपले विचार पटत नाही
@samiksharedkar333422 сағат бұрын
Madam,samajachi jagrutata kashi aali pahije ase tumchi video astat keep it on
@manishayeolekar8242Күн бұрын
नमस्कार अहो तुमच्या ओट्यावर रोजच्या वापराचा जो चिमटा आहे तोच मागच्या बाजूने पापड भाजण्यासाठी वापरायचा आहे😊 तोच स्पेशल मागच्या बाजूने पापड भाजणे यासाठीच आहे
@dranaghakulkarni22 сағат бұрын
@@manishayeolekar8242 ok
@madhurikalaskar764515 сағат бұрын
Ho aahe aahe aasa vidio reel sadhya evdetch yayla laglay
@sachinmahajan2024Күн бұрын
तुमचा व्हिडिओ पाहिला की खरंच एक वेगळीच एनर्जी मिळते आता किती दिवसापासून व्हिडिओ पाहायला सुद्धा रिकाम पण झालं नाही एवढे कामाला लागलेले असतात मागे मागील एक दीड महिन्यात आज तुमचा व्हिडिओ पाहिला जशी एक मुलगी आईला घरातलं सगळं सांगत असते त्याप्रमाणे सगळं मनातलं सांगावसं वाटलं जसे की मी माझ्या आईला सांगत आहे मला पण सकाळी उठून मस्त छान तयार होऊन काम करावेसे वाटतात पण खरं सांगू का कामांचा दडपण एवढं असतो की तेवढा तयारीला वेळ दिल्यापेक्षा कामच करून घ्यावं असं वाटते नाही मला सांगा ना मला काहीच सुचत नाही का कंटाळा आलाय त्या रुटीन चा आणि मला खूप लवकर लवकर रडायला येतं असं का होतं बरं माझ्यासोबत
@anuradhakulkarni1440Күн бұрын
आयुष्य म्हणजे बाहेर हिडणे हॉटेलचे खाणे हेच आहे
@mamtachaudhari1593Күн бұрын
आयुष्य म्हणजे आहे तो क्षण आनंद घालवणे. आपल्या विचारावर अवलंबून असते.
@mirakortikar453617 сағат бұрын
कोण कोणाला जुमानत नाहीत आपले एकत नाही मला फार वाईट वाटते काय करणार गप्प बसले आहे
@aparnasaptarshi277123 сағат бұрын
Pudhcha pidhi che Bhavishya avgadh ahe Tai khoop chinta vatte samaja/Gharachi/ek Chakorit le ayushyach rahanar nahi sahla Rahas hotoy ase feeling yetai far khara mudda mandla tumhi❤❤aplya pidhi che ayushya/jeevan khoop changle gele kmi hota sagle pan samadhan hote mulye/ethics hoti expectations hi kami hotya tari 😢sukhi hoti loka he satya ahe
Madam, kharch ha social media khup hanikarak aahe lahan mulansathi. Chinta vatate hya lahangyanchi.
@mayapatil788416 сағат бұрын
पापड भाजताना पकड किंवा सांडशीची ची उलटी बाजू पापड धरण्यासाठी वापरावी😊
@urmilaapte18213 сағат бұрын
पापड कात्रीत पकडण्यापेक्षा चिमट्यात धरून भांडणं सोप्पं झालं असत असं वाटतं
@anitagosavi330920 сағат бұрын
डायरेक्ट गॅसवर पापड भाजू नये
@dranaghakulkarni18 сағат бұрын
@@anitagosavi3309 मी नेहेमी असेच भाजते
@minaalavni521711 сағат бұрын
जे दिखाऊ असतं ते टिकाऊ नसतं
@prakashgrampurohit1351Күн бұрын
Directly गॅस वर bhajne चूक आहे. चूल असेल तर उत्तम.
@dranaghakulkarni22 сағат бұрын
@@prakashgrampurohit1351 anuya आता चूल
@radhikapatwardhan511218 сағат бұрын
ओम शान्ति दीदी मी ब्रहमकुमारी सेन्टर ला jatye त्यामुळे माझ्या मनावर कंट्रोल येतो
@radhikapatwardhan511218 сағат бұрын
खूप छान विडिओ
@SunitasKatta22 сағат бұрын
मला तर जे आवडत नाही ते बघायला पन आवडत नाही
@radhikapatwardhan511218 сағат бұрын
ओम शान्ति सेन्टर वर शान्ति वाटते
@mangalshind23 сағат бұрын
😂 तुमचे व्हिडिओ ऐकायला वेळच मिळत नाही मॅडम नातवंडात तून
@urmilaapte18213 сағат бұрын
भाजणं
@dhondusuryawanshi69618 сағат бұрын
बरोबर कमोड लागतो नाही तर पोट साफ होत नाही
@shubhdharaul403823 сағат бұрын
असे विचार आपण मांडलेली कीआपलया निगेटिव्ह विचार अस म्हणतात आपण सगज पुढच्या अडचणीचा विचार करून बोललो की जग कुठ चाललय आपण कुठे अस म्हणतात
@SavitaVahikar17 сағат бұрын
Jevatana vdo karu naka sagle laksha tumcha tondacha aavajakade jate
@namitaupadhye418222 сағат бұрын
व्हिडिओ खूप मस्त होता.. कंटाळा आला होता आज ... पण स्वयंपाक करता करता .. तुमचा व्हिडिओ बघून पॉझिटिव्ह एनर्जी आली.. कधी कधी तुमचे व्हिडिओ खूप मला आवडतात..
@ushasamant252218 сағат бұрын
आजचा विषय खरंच खूप चांगला आहे you tube असावे तो पैसे कमविणे हा एक भाग आहे ठीक आहे पण व्हिडिओ कोणता बनवावा हे महत्वाचे आहे story nakki takavi pan ti informative असावी personal life Kiva routine life dakhayu nakye ase mala vatate pan shevati to jacha tacha prashan ahe
@swatipatil621521 сағат бұрын
Social media वर रील्स करून आयुष्यभर नाही कमवता येत. हे थोडया दिवसाचं च असतं. कायमस्वरूपी पैसा मिळवण्यासाठी तुम्हाला शिक्षण जरुरी आहे
@shwetagaikwad2089Күн бұрын
Sandshi pun hotey kaku
@anuradhakulkarni1440Күн бұрын
हे तर नेहमीचेच आहे अंग प्रदर्शन स्टेज वर पण जज्य पण असेच असतात