Рет қаралды 2,697
Hapus Land Sale in Kokan Ratnagiri #sale #land
Beautiful Nest मध्ये आपले स्वागत आहे.
आज आम्ही, आपल्यासाठी घेउन आलो आहोत, एक निसर्गरम्य अशी जमीन जी उपयुक्त आहे, टुमदार कोकणी घर आणि डौलदार राज वाडा बनवण्यासाठी
सदरची जमीन ही लांजा तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात आहे. सदर जागेचे क्षेत्रफळ, एकूण, पावणे चार एकर आहे.,
सदर जागेमध्ये १७० हापूस कलम झाडे, तसेच, आठ नऊ, काजूची झाडे आहेत, सदर क्षेत्र हे विकसित असून त्या जागेमध्ये विहीर सुद्धा आहे.
सदरच्या जागेपासून डांबरी रोड २०० मीटर वर आहे.
सदरच्या जमिनी शेजारी वाडी वस्ती असून, लाईट व पाण्याची सोय देखील आहे.
त्वरा करा.
कोकणातल्या स्वमालकीच्या जमिनीचे, व, आंबा काजूच्या बागेचे स्वप्न आजच साकार करा
अधिक माहितीसाठी कृपया ९ ७ ७ ३ ७ ८ ६ ४ ९ ६, या क्रमांकावर संपर्क करा
धन्यवाद