दादा, प्रत्येक व्हिडीओ असाच झाला पाहिजे जवळ जवळ तू बोट धरूनच दाखवतो खूप छान.. खूपच छान... मित्रानो लाइक करा.. प्लिज
@gajananeknathpadol86509 ай бұрын
दादा खऱ्या अर्थाने तू ज्या पद्धतीने गड-किल्ल्यांची सफर घडवतो संपूर्ण गड समजायला खरोखरच तुझी खूप मदत होते. तुझे मनापासून खूप आभार
@sulbhapawar34057 ай бұрын
खरा शिवप्रेमी रोडव्हिल राणे खूप सुंदर माझी खूप इच्छा होती, राजांचे गडकिल्ले पाहण्याची किलो संवर्धन करण्याची पण परिस्थिती मुळे जमले नाही पण माझ्या भाच्या गडसंवर्धना साठी जातात, आणि मला माहीती देतात त्यांची रायगड संवर्धन टिम पण खूप छान आहे
@vaishnavisawant24199 ай бұрын
खूपच सुंदर दादा तुझ्यामुळे घरी बसून ही किल्यांची सर्व माहिती मिळते धन्यवाद 🙏🙏
@sachinbhavke18289 ай бұрын
छान मित्रा खुप अभ्यास करतोय,छान सर्वाना कळेल अस समजवतोय धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ
@SangeetaKale-lm7gs9 ай бұрын
तु तुझ्या आईचा खूप चांगला मुलगा आहेस दादा. तिला तुझा किती अभिमान वाटत असेल. तुझ्यासारखा मुलगा असायला ही भाग्य लागतं. असेच vdo बनवत रहा. आई तुळजाभवानी सदैव तुझ्या पाठीशी आहे. फक्त स्वतःची काळजी घेऊन जागा explore करत जा.
@ranipawar61689 ай бұрын
भावा खूप वेळा गेलोत आम्ही. पण ही जागा मिस होती. आज ती तुज्या मुळे बघितली. किल्याच्या खाली अंचे सगळे नाते वाईक आहेत. तू आज खूप सुंदर माहिती दिलीस. तुझे खूप कौतुक. जय शिवराय 🙏
@motiramshekhare332411 ай бұрын
नमस्कार दादा इतक्या दिवसा नंतर व्हिडिओ बगून मन प्रसन्न झालं खरच मनापासून आभार आपण गडकिल्ल्या ना भेट देणारच आहोत पण तुमची आणि आमची भेट झाली तर फारच सुंदर कारण इतिहास दाखवणारे मावळे आम्हाला साक्षात भेटले असे आम्ही समजू जय शिवराय ❤❤❤❤
@AATheExplorer252611 ай бұрын
खुप मोठे मोठे विडियो असता पन कधीच पूर्ण वीडियो बाघायला कांटाळा येत नाही धन्यवाद दादा तुमच्या effort ला खुप खुप भारी माहिति भेटते 🚩🚩🚩🚩
@niranjanwalke41759 ай бұрын
दादा लोहगड चा vlog खूपच छान आणि माहिती पुर्ण आहे.आणी तुमचा प्रत्येक vlog आम्ही बघतो. जय भवानी जय शिवराय.
@marotikotkar24779 ай бұрын
भैय्या , खूपच अभ्यासपूर्ण लोहगडाचे विवेचन केलंस ! तुझे उच्चार , आवाज , तुझी शारिरीक भाषा , महाराजांप्रतिची निष्ठा , गड किल्ल्या माहिती , आदर ह्या गोष्टी सोबत तुझे सहकारी मावळे यांना थकवा न येवू देण्यासाठी वापरलेली विनोदी भाषा , येणाऱ्या पर्यटकांकडून कचरा मुक्तीचे आव्हाण करतोयस तेंव्हा ऊर भरून येतो .कदाचित तू महाराजांच्या मावळ्यांचा वंशज वाटतोस . तू अभ्यासू असण्याआधी निष्ठावान आहेस . तुझे व्हिडिओ पाहतांना अंगावर काटा येतो.गडकिल्यांचे संवर्धन व्हावेच कारण - शिवरायांची शिकवण शक्तित रुपांतरीत होते , ऊर्जास्त्रोत स्त्रोत बणते ! तु चांगल्या संस्कारातील आहेस हे मी अधोरेखीत करतो ." कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक " यातील सात्विक या शब्दाचा अर्थ पूजक असा घे आणि असेच व्हिडिओ काढण्यासाठी आई तुळजाभवानी तुला शक्ती देवो हीच प्रार्थना ! असूदे .,,,,, पण जिंंकलंस गड्या ! मा.शि.कोटकर , राष्ट्रपती पुरस्काराचे प्राप्त शिक्षक , वरुडचक्रपाण ता.सेनगाव जि.हिंगोली .मराठवाडा , महाराष्ट्र - 9325176478 जय जिजाऊ , जय शिवराय !
@rajkumarmungekar433011 ай бұрын
भरगच्च माहितीने भरलेला विडीओ आहे खूपच छान
@hanumantsubhane643111 ай бұрын
भावा फारचं छान माहिती दिलीस पूर्ण व्हिडिओ पाहिला व मी शिवकाळात असल्याचा भास झाला❤
@ambadaspawar42789 ай бұрын
भाऊ एक नंबर तुम्ही लोहगड किल्याची माहिती explore केलात आणि तुमची एक गोष्ट खूप आवडल ते म्हणजे गडावर जे हिरवी चादर ओढून झोपलेल्या आत्म्यकडे ढुकून ही पाहिले नाहीत खूपच सुंदर
@Vishal-Poonawalla.2211 ай бұрын
प्रथमेश दादा खूप छान व्हिडिओ.एकदम मन भरून आलं दादा हा व्हिडिओ बघून. अतिशय सुंदर अशी मांडणी केली तुम्ही लोहगडाची. मनापासून खूप खूप धन्यवाद. लवकरच तुम्ही 100k गाठाल अशी अपेक्षा करतो खूप खूप धन्यवाद दादा❤❤❤❤❤❤
@Janardankahid_198411 ай бұрын
खूप सुंदर असा किल्ला आहे लोहगड आणि तो तुम्ही खूप सुंदर रित्या आम्हाला बघायला मिळाला आणि तोही तुमच्या मुळे तया बद्दल तुमचे पहिल्या दां खरचं मनापासून आभार🙏💕 आणि जय शिवराय 🚩🚩
@navnathshinde506111 ай бұрын
फार छान ,सविस्तर सांगतोस त्याचा माझ्या पुत्रास फायदा झाला, तो इयत्ता सातवीत शिकत आहे .तुझ्या दूरचित्रवाणीमुळे माझ्या पुत्रास इतिहासाची आवड निर्माण झाली आहे.
@manojjadhav484711 ай бұрын
लोहगड परिसरात किमान ५ते६ गडकिल्ले आहेत. हे संपुर्ण गडकिल्ले तुम्ही दाखवलं, लोहगड मी आधी माझ्या कुटुंबा सोबत पाहिलाय,पण बरं शा ठिकाण आज पहिल्यांदाच पाहिलं त्या बद्दल धन्यवाद दादा
@rajeshmadhavi58311 ай бұрын
खूप सुंदर ❤ दादा तुझी गड किल्ले दाखवण्याची पद्धत खरंच खूप वेगळी आणि नितांत सुंदर आहे......🎉🎉.
@RoadWheelRane11 ай бұрын
खूप खूप आभार!😊 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा.. जय शिवराय!🚩
@swapnilmore755810 ай бұрын
Ek number vathla ha block..... Khup chan 🚩🚩🚩🙏जय शिवराय
@renukapawar984811 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे. दादा तुझ्या पुढच्या वाट चालीस शुभेच्या.अप्रतिम गड दर्शन
@kundakelkar652311 ай бұрын
तुझे व्हीडिओ फारच छान असतात,आमच्यासारख्या वयस्क व्यक्तींसाठी ती एक सेवाच आहे.माहाराजांच्या काळचे वैभव परत गडांवर उभे राहिले तर ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.लोकांनी आपले फालतू खर्च बाजूला ठेवले तर ते सहज शक्य होईल.सामान एअरलिफट् ही करता येईल.फक्त अंतरीची श्रद्धा, निष्ठा व कळकळ पाहिजे.🙏👍🚩🙏👍🚩🙏👍🚩
@gauravkotwal605311 ай бұрын
Roadwheel rane म्हणजे काही तरी नवीन माहिती मिळणारच ❤
@RoadWheelRane11 ай бұрын
आणि त्या नव्या माहितीला तुम्हा सर्वांचं मिळत असलेलं प्रेम!❤
@sanskruticollection10 ай бұрын
खूपच छान माहिती नी गड दाखविण्याची पद्धत अप्रतिम आम्ही पण जाणार आहोत लोहगडला या तुमच्या व्हिडिओ मुळे खूप सोपे होईल गड पहायला धन्यवाद दादा
@vinayakdhuri264011 ай бұрын
खूप छान व्हिडीओ झाला धन्यवाद 🙏🙏
@tanjirodslayer11 ай бұрын
खूप छान आणि सविस्तर माहिती होती सर.तुम्ही असेच कार्य करत राहा,तुम्हास खुप खुप शुभेच्छा.
@relaxytgaming35811 ай бұрын
Love from Rajasthan Jaipur जय शिवराय ❤❤❤❤
@RoadWheelRane11 ай бұрын
जय शिवराय❤❤
@agatrojadhav86239 ай бұрын
अतिसुंदर व्हिडिओ. दोस्ता जेवढे तू आपला जीव धोक्यात घालून हा जो व्हिडिओ बनवला आहेस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद खूप चांगली माहिती दिलीस. एका सैनिकाकडून मानाचा मुजरा स्वीकार कर.
@vaibhavpatil-ec6ws11 ай бұрын
भावा आज पर्यंत सगळ्यात मस्त लोहगडाचा विडीओ झाला अ प्रतिम मी तर आजपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून तू तुझ्या व्हिडिओ मधून आनभवला तुझ्या रीतीने गडकिल्ले शब्द नाहीत माझ्याकडे पण तु भावा कुठल्याही किल्ल्यावर जा पण तुझी पहीला काळजी घे तुझं धाडस पाहून थक्क झालो आसेच जबरदस्त गड किल्ल्यावर व्हिडिओ करत जा आई भवानी तुझ्या पाठीशी आहे जय शिवराय जय शंभूराजे
@RoadWheelRane11 ай бұрын
खूप खूप आभार!❤️ हे नक्की काळजी घेऊ सर्व. जय शिवराय..
@pramodtonape68703 ай бұрын
व्हिडीओ खूपच उतम प्रतेक्ष किल्ले दर्शन शक्य नसल्याने दुःख वाटे पण या व्हिडिओ मुळे खूपच आनंद होतो व आपला इतिहास अनुभवतो जय शिवराय
@mayursonar4359 ай бұрын
आपल्या येणाऱ्या पिढी मध्ये हे सगळ बघून स्वहहून गडकिल्ले भेट द्यावे व इतिहास जाणून घ्यावे अशे ही काम आहे त्यासाठी खूप खूप आभार दादा तुझे
@rajukurunde688010 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली शिवराय तुमच्या व्हिडिओ तुन पुन्हाएकदा पहायला नक्की आवडेल
@111_harsh11 ай бұрын
भावा ,तूझी व टिमची काळजी घेऊन व्हिडिओ बनवत जा , तुम्ही घेताच पण आमच्याकडे एकच "रोडव्हील राणे " आहे. त्यामुळे विनंती. ❤❤❤
@Ipsu77711 ай бұрын
अगदीं बरोबर खरच
@marutighatge540411 ай бұрын
99@@Ipsu777
@ambermaster11419 ай бұрын
@@marutighatge5404q1¹
@nandagundgal39886 ай бұрын
Q❤o 1:00:10 @@marutighatge5404
@prathmeshmali02111 ай бұрын
अप्रतिम माहिती तुम्ही या विहडिओ द्वारे दिल्याबद्ल तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा🎉❤ ||जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे||🫀🚩
@shivajikoli16585 ай бұрын
आम्ही काल जाऊन आलो, तुमचा विडिओ पाहूनच जाऊ वाटलं, खूप पाऊस होता छान वाटलं ❤️
@MaheshRaut-o8n3 ай бұрын
भाऊ तू म्हणाला होतास कि कबरीवर नवीन चादर आहे फरक दिसून येतो आणि महादेवाच्या पिंडीवर पण ताजे फुल आहेत हे पहनार आहे भाऊ फुल आहेत हर हर महादेव
@adinathbhagare9786 ай бұрын
भाउ जे पाहीले जेआम्ही ऐकले ते सर्व कांहीं अ प्रतीम आहे डोळ्याचे पारणे फीटले जय शीवराय
@MusicholicShekhar227 ай бұрын
कापड ताज दिसतंय आवडल भावा आपल्याला वाक्य खरंच...कोपरखळी.!! आणि एक नोटीस केलं का तिथे सिक्युरिटी गार्ड दिला आहे 😅
@rajgawali34566 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद..... अहिवंत गड, धोडप किल्ला याही किल्ल्यांविषयी माहिती द्यावी अशी विनंती.... शोध या कादंबरीत अहिवंत गड आणि आजूबाजूच्या किल्ल्यांचा उल्लेख वाचायला मिळाला, आणि तुमच्या माध्यमातून हे जर प्रत्यक्ष बघायला मिळालं तर खूप आनंद होईल.... तुमचा गड किल्ल्यांचा प्रवास असाच दिवसेंदिवस वाढतच जावो हीच प्रार्थना..... जय शिवराय...🎉
@surajsakhare181711 ай бұрын
दादा खरचं मस्त मस्त व्हिडिओ आहे खरचं लय दिवसांनी पुन्हा लोहगड बागितला बरेच सुधारणा झाले आहेत.
@13031972011 ай бұрын
खूप सुंदर व्हिडीओ झाला आहे . खूप छान माहिती दिलीत आज . तुमच्या मुळे आज आम्हाला पूर्ण किल्ला बघता आला Thank you 🙏🙏 जय शिवराय 🙏🙏
@swapnilkand707711 ай бұрын
दादा तुझ्या व्हिडिओची संपूर्ण कुटुंब वाट पाहत असतं..❤❤
@renukapawar984811 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे
@RoadWheelRane11 ай бұрын
खूप खूप आभार आणि सर्वांना प्रेम!❤☺
@nitindeshmukh16298 ай бұрын
मित्रा महाराजांचा खरा मावळा आहेस. तुझ्या टिमचा भाग होऊन गडकिल्ल्यांचा ठाव घेण्याची खुप ईच्छा आहे
@rajgaikwad86169 ай бұрын
दादा खूपच छान माहिती दिलीस. आम्ही खूप किल्यावर तर जातो पण अश्या पद्धतीने समजून घ्यायला खूपच कठीण जाते, तू खरच खूप छान माहिती दिलीस, अन् या video त तू गडकिल्ल्यांची स्वछता एन त्याचे पावित्र्य राखण्याचा खूपच छान msg दिलास त्याबद्दल तुला सलाम ❤️
@ajaykhandagale542711 ай бұрын
Dada khupach chan jhala ha vlog. Nehami pramane very informative and in unique style of roadwheel rane. Next video chi vat baghtoy sagle lavkar tak and 2-3 parts madhe tak mhanje views pn miltil and sagle aavrjun baghtil full video skip nhi karnar koni. Again thank you for your efforts and waiting for the next video 🙏
@sheetal.pujari11 ай бұрын
दादा तुझे व्हिडिओ खूपच छान असतात श्री स्वामी समर्थ माऊली कायम तुमच्या पाठिशी आहेत. तुमच्या सर्वांच्या मेहनतीला सलाम 👌👌🙏🙏🙏
@mazakokansp11 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती . ब-याच माहित नसलेल्या गोष्टी कळल्या. खुप खुप धन्यवाद.
@sheela53099 ай бұрын
Bhari dada khupch Chan
@ashwinpatil616111 ай бұрын
दादा स्नेह जय शिवराय 🙏🙏 हा लोहगड व्हिडिओ खूप खूप छान आहे खूप आवडला, आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे तू स्वतः भुयारी मार्गात जाऊन आम्हाला ते दाखवतो ते खूप खूप छान. ते म्हणतात ना 3D video त्याच 3D स्वरूपात तू आम्हास ते गड किल्ले दाखवतोस जवळून गड बघितल्याचा भास होतो खूप खूप धनयवाद दादा तुझे आणि त्या दोघांचे जे नेहमी तुझ्या सोबत असतात. आतुरता आता रायगडाची..
@bharatphalke399011 ай бұрын
लोहगड पाहिलेला आहे , पण पूर्ण माहिती व ज्या ठिकाणी जाण्याची हिम्मत पण होणार नाही अशी ठिकाणं आपल्या पाहणं शक्य झालं . आपलं कौतुक करण्यासाठी मला शब्दच आठवत नाहीत. जय शिवराय , जय महाराष्ट्र
आम्ही पीने तुमचाच प्रकारात अहोत दादा आपण पन विंचु कडा फकत बघायचा नहीं तर Explore करायचा 🚩🚩🚩🚩 दादा जय शिवराय जय शंभु राजे 🚩🚩🚩🚩
@AshishSawant750411 ай бұрын
सर तुम्ही खूप सुंदर माहिती देता कोणता गाईड सुद्धा एवढी सुंदर माहिती देऊ शकत नाही धन्यवाद
@nitinmore62311 ай бұрын
तुमच्या इन मीन तिन संपूर्ण टिमचं अभिनंदन आणि शुभेच्छा.!
@stayfitwithchhaya549411 ай бұрын
पुन्हा एकदा छान माहिती सहित भेट देऊन येईल नक्कीच. धन्यवाद सर
@jayeshsagvekar93311 ай бұрын
आता पर्यत चा सगळ्यात जास्त खिळवून ठेवणार विडिओ स्पॉन्सर बोला तसाच विडिओ एक नंबर असतात म्हणुन ते 1.30 तास खिळवून ठेवायची ताकद ठेवतात. असेच विडिओ बनत राहो या शुभेच्छा या पुढे ही अशीच साथ राहील.🚩🚩🚩
@akshaybhadavalkar530511 ай бұрын
दादा, तू खूप सुंदर प्रकारे इतिहास समजून सांगतोय. खुप छान
@vikeshghadivlogs11 ай бұрын
एक नंबर भावा खतरनाक जय शिवराय जय शंभु राजे 💯💯💯👍👌अस प्रेम करणारी माणसं भेटणं हीच खरी कमाई आहे दादा keep it up
@rupeshshigwan998811 ай бұрын
खूप छान ॶप्रतिम ॶसा विडीओ बनविला आहे दादा जय शिवराय🙏
खूप छान व्हिडिओ बनवला आहे, मी संपूर्ण व्हिडिओ बघितला... जय शिवराय दादा... 🚩 तुझ्या संपूर्ण परिवाराला व टीमला माझ्याकडून खुप खुप सदिच्छा❤❤
@pratapbhadade16793 ай бұрын
Thanks for your information
@vishalyawale246911 ай бұрын
जय शिवराय 🚩 प्रथमेश विडियो खूप छान झालाय अप्रतिम माहीती दिली जस तू बोल्लास तुला अनुज ला भेटायच तसाच मि ही आतूर आहे तुला भेटण्या साठी खर तर तू ज्या दिवशीं घोड़बंदर चा विडियो बनवत होता भी ही घोड़बंदर लाच होतो माझा जोब आहे पन माहीत नवत तू आलाय असो भेटू पुढील वाट लाचालीस तुला खूप शुभेच्छा 🎉 जय भवानी जय शिवराय 🚩
@gangaramtemagire10 ай бұрын
मित्रा, मी हा तुझा पाहिलेला पहिलाच व्हीडीओ. मला तुझी माहिती देण्याची पद्धत खुपच आवडली. सर्वात महत्वाचे सहजा सहजी न बघितल्या जाणाऱ्या जागा तु आवर्जून दाखवतो. लाईट नसल्याने १ - २ जागा आपल्याला पाहता नाही आल्या त्या बद्दल खंत. ॥ जय शिवराय ॥
@prashantnarvekar389210 ай бұрын
डॉक्टर नार्वेकर,आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट याबाबत अतोनात मेहनत घेऊन सर्वांना उत्तमोत्तम माहिती देत आहात त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि शुभेच्छा.
@kalpeshchaudhari65488 ай бұрын
खूप छान माहिती दादा तुमच्या मुळे आम्हाला लोहगड ची सैर करायला मिळाली आमच्या नशिबात असेल तेव्हा आम्ही या ब्लॉग चा आधारेच गडाची सैर करू तुमच्या मुळे खूप मदत होते दादा खरंच मनापासून धन्यवाद
@aviratnkhanderajure244811 ай бұрын
जय शिवराय दादा🚩🚩...विडिओ खूप खूप छान झाला आहे आणि किल्ले श्री लोहगड तुम्ही कमीत कमी वेळेत खूप छान रित्या expolre केलात.. त्यासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा. कारण आम्ही तुमच्या नजरेतून गड-किल्ले अनुभवतो.. अनुभवतो यासाठी म्हणतोय कारण गड- किल्ले हे फक्त्त पाहायचे नाहीत तर ते अनुभवायचे असतात...स्वतः ची व टीमची नेहमीप्रमाणे काळजी घ्या 🙏🏻🙏🏻🙏🏻 तुमचे मनापासून आभार मानतो... किल्ले श्री विसापूर च्या vlog ची वाट पाहतोय......
@111_harsh11 ай бұрын
दादा आपण दुसर्याच प्रकारात येतो . दादा किती मेहनत लागती राव , सोपे नाही ब्लाॅग बनवणे . सलाम दाद तूम्हाला . श्री राम व श्री महाराज तुम्हाला कायम बळ देवो व तुमच्या कडून अजुन अतूलनिय कामे घडत जावो. शेवट जसे तूमचे मन भरले, तसे मलाही गहिवरले. शुभेच्छा
@prakashdharmadhikari332311 ай бұрын
Very.nice.sar
@sawantvilas527710 ай бұрын
15.15 बांधकाम शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना पहायला मिळाला. त्या काळातील इंजिनियर आणि बांधकाम करणार् या मजुरांनी उभी केलेली वास्तू आजही सुस्थितीत पहायला मिळते हे आपलं भाग्य. जय भवानी 🙏🏻 जय शिवाजी 🙏🏻 जय जिजामाता 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@RajendraBachim-x7u9 ай бұрын
Ek number mahiti dili bhau 🫡🫡🫡
@jalinderbade117710 ай бұрын
आज लोहगड पाहीला.धन्यवाद
@amollahase469411 ай бұрын
खूप छान काम करत आहेत भाऊ तुम्ही सगळे खूप छान.. जय शिवराय. ..
@mazakokansp11 ай бұрын
मंतरलेले दिड तास . घरी बसून एव्हडी माहिती मिळणे आम्ही भाग्यवंत. ❤
@sampadabargode667511 ай бұрын
खुपच सुंदर दादा....जय शिवराय❤🚩
@yogeshdurgoli959610 ай бұрын
@ 33:29 मित्रा तुझा हा व्हिडिओ मी पहिल्यांदाच पाहत आहे.. पहण्यामागचे करण हे की प्रेम धोंडे याचे ते 📚.. ह्या लेखकानं एवढ्या समर्पक लिखाण केलं आहे की छत्रपतींच्या विस्तारित कार्याचा पाया बहिर्जी होते हे समजते... तुझी माहिती देण्याची पद्धत मस्त आहे... व्हिडिओ मोठी असल्याने खूप जन दुर्लक्ष करतात.. पण तुझ्या परीने केलेले प्रयत्न खूप छान आहेत...
@Dattasatpute13211 күн бұрын
खुप छान, मी संपूर्ण व्हिडिओ बघतो तुमचे अतिशय खुलासा, करून सांगतात
@meenalpawar12649 ай бұрын
I thought this fort is small and easy to climb. But no,I will not able to climb. Age 74yrs. Thks i got this video. Happy to watch. मनाचे समाधान झाले. ओम नमः शिवाय!!
@shenajshaikh312411 ай бұрын
Khup chan video. Khup mahiti milali. Thank you
@savitajagtap83510 ай бұрын
Great Dhadashi Salute to you. Jai shivray. Jay maharashtra.
@sayalijagtap97011 ай бұрын
खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ... व्हिडिओ संपू नये असच वाटत होते..आणि तुमच्या मेहनतीला सलाम राणे साहेब..🙏❤ पुढील व्हिडिओ ची आतुरता आहे...😊
@RoadWheelRane11 ай бұрын
खूप खूप आभार!❤💪🏻 Keep supporting..
@arjunsuryawanshi43755 ай бұрын
खरच भारी वाटतं तुझे विडिओ बघायला. म्हणजे समजत तुझं इतिहास सांगणं. भारी वाटतं तुझे विडिओ पूर्ण पाहतो त्यासाठी 👍❣️
@ganeshkumbhar763810 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत ❤❤
@aadarshranmale834211 ай бұрын
Love from Nashik❤❤ Jay shivay 🚩 Jay Shambhuraje🚩
@RoadWheelRane11 ай бұрын
खूप आभार आणि प्रेम!❤
@mangeshs.kannake62514 ай бұрын
खूपच मेहनत आणि रिस्क घेतो दादा 🙏🙏 जय शिवराय
@kajallambe33411 ай бұрын
खुपच छान...👌🏻👍🏻..🚩जय शिवराय🚩
@shivajikotmale47349 ай бұрын
वाह मावळा मानाचा मुजरा
@nitinsutar289211 ай бұрын
नमस्कार दादा 🙏खूप छान.. आता पर्यंत मी खूप गड किल्ल्यांचे वॉल पाहिले पन जसे तुम्ही माहिती आणि प्रतेक गोष्ट जी गडावर आहे ती सांगता ते खूपच छान असते.. दादा तुम्ही गड कसा बघायचा आणि कसा जगायचा हे शिकवले.❤ खूप खूप धन्यवाद दादा.. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद.🙏🙏
@MilindDesai-ug2lf11 ай бұрын
फार छान
@chetanwadekar193411 ай бұрын
एक नंबर विडिओ झाली❤
@pk405511 ай бұрын
नाना फडणवीस यांनी बांधला या विषयी संदर्भ दिला असता तर अजून माहिती मिळाली असती. जिज्ञासू वृत्ती❤😅
@maheshmule236911 ай бұрын
Khupach sunder chhan ahe video aapla JAI SHIVRAY JAI SHIV SHAMBHO
@shri8579 ай бұрын
तुमचे व्हिडिओ बघून आम्ही स्वतः फिरून आल्या सारखं वाटतं.आम्ही पूर्णपणे गुंतून जातो आपल्या संभाषणात.आपल्या कार्य सुरु ठेवा.
@dnyaneshdhoble799211 ай бұрын
राणे भाई एक नंबर काम करता राव
@prashantmodak942211 ай бұрын
Mitraa khup chaan video banavlaas ani khup chaan mahiti dili
@prakashshilimkar607811 ай бұрын
खुप छान माहितीपूर्ण
@tusharpatil32845 ай бұрын
खूप छान विडिओ होता नेहमी प्रमाणे, आणि मी पण मुंबई उपनगरात राहतो तर एकदा नकी भेटायला आवडेल. 🙏🏻☺️
@rupabavachikar961111 ай бұрын
Khup chan asech video shooting karat raha bro mala tuza khup abhiman vattato chatrapati shivaji maharaja ki jay Maharashtra ❤❤
@mayursonar4359 ай бұрын
खूप छान वाटतय कारण की vlog तर खूप लोक बनवतात पण एवढं डिटेल्स कोणी देत नाही किंवा सांगत नाही पण तू जे करतोयस ते खरच खूप कौतुकास्पद आहे
@upendraraut721811 ай бұрын
दादा फारच छान आहे हा लोह गड किल्ला हा आताहि असाच ऊभा आहे का दादा कारन मला पन पाहायचा आहे आम्ही निघणार आहो 17/2/2024 ला दादा विचारनाच कारन पहिल्या वेळेस चाललेलो आहे दादा जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे