Рет қаралды 3,149
Hapus Mango Farm Sale in Ratnagiri
Beautiful Nest मध्ये आपले स्वागत आहे
आज आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहोत
रत्नागिरी जिल्ह्यात
लांजा तालुक्यामध्ये अडीच एकर आंबा बागायत क्षेत्र विकणे आहे
सदरच्या क्षेत्रामध्ये १७० हापूस कलम झाडे आहेत
झाडांना अळी बांधण्यात आलेली आहे
ठिबक सिंचनाने प्रत्येक झाडाला पाणी दिलेले आहे
आणि सदरची मालमत्ता रस्त्याला लागून आहे
मुख्य डांबरी रस्त्यापासून सरकारी कागदोपत्री नोंद असलेला १०० मीटर अंतरावर बागेमध्ये स्वतःचा अधिकृत रस्ता आहे
सदर बाग उत्कृष्ठरित्या योजनाबद्ध पद्धतीने बनवून अगदी सुंदर बनवली आहे
संपूर्ण बागेला दगडी वॉल कंपाऊंड आहे
तसेच तारेचे कंपाउंड देखील केलेले आहे
सदर बागेला सुंदर असा एंट्री गेट आहे.
सदर बागेची किंमत ३५ लाख रुपये निगोशीयेबल इतकी आहे
त्वरा करा
कोकणातल्या स्वमालकीच्या बागेचे स्वप्न
आजच साकार करा
अधिक माहितीसाठी
आजच संपर्क करा ९ ७ ७ ३ ७ ८ ६ ४ ९ ६ या क्रमांकावर
धन्यवाद
#konkan #konkani #ratnagiri #lanja #rajapuri #rajapur #farmhouse #farmer #agriculture