नमस्कार सर 🙏 प्लीज़ स्क्रीन वर नोटेशन दीले तर मला सोपे होईल. सर मला आपले कडुन संगीत शिकायची खुप इच्छा आहें, कारण आपली शिकविणयाची पद्धति खुप सोपी,व सुंदर आहें 👍परंतु आर्थिक परिस्थिती मुळे मी क्लास करु शकत नाही .क्षमस्व 🙏
@pandurangbore45615 ай бұрын
छान माऊली
@vitthaljadhav44704 ай бұрын
एक नंबर सर
@kanchan094 ай бұрын
खूप छान 👍🏻👌🏻
@KONKANKARDEVYA4 ай бұрын
हे बुवा घाटावरच चाल आहेत का कारण कोंकणातील चाली वेगळ्या असतात
@rajendrasawadatkar21025 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@purushottamraghorte50203 ай бұрын
👌
@yuvarajdurgule1154 ай бұрын
👌👌
@Nanda-l7iАй бұрын
रागचे नाव सांगा
@विष्णुमहाराजजगताप3 ай бұрын
राग सांगत नाहित सर अगोदर
@रामकृष्णहरी-ड3ङ5 ай бұрын
ऑनलाईन शिकवणार का
@swapneelghatole5 ай бұрын
Ho
@madhukarsalunkhe65174 ай бұрын
मला पेटी वाजवता येते परंतु भजनात मी वागू शकत नाही
@fwaykar83904 ай бұрын
ऑफ लाईन क्लास आहे का
@swapneelghatole4 ай бұрын
Ho ahe, pune dhayri
@PranavNayak185 ай бұрын
Hlo
@swapneelghatole5 ай бұрын
Hello
@dattatrayadhav3205 ай бұрын
गगगमगरेगमपप धपमधपम गरेसा @@swapneelghatole
@AshwiniKulkarni-g8r2 ай бұрын
Please notation write
@kundlikkhilare9338Ай бұрын
Kali aekvar
@aakashkavthankar99764 ай бұрын
मला वाटत 1500 रुपये म्हणजे सिंधुदुर्गात खूपच टॉप असाल तुम्ही अहो भालचंद्र केळुसकर सारखे गुरुवर्य 400 रुपये घेतात ते पण ऑफलाइन जागी येऊन महिना 400 रुपये
@swapneelghatole4 ай бұрын
ज्यांना शिकायचं ते शिकतात, कुणाला च बळजबरी नाही आहे, आणि ज्यांची परिस्थिती नाहीये, त्यांना मी मोफत शिकवतो, कधी येऊन बघा पुण्यात, 4 ते 5 विद्यार्थी मोफत शिकतात माझ्याकडे, तुमची परिस्थिती नसेल तर तस सांगा तुम्हालाही शिकवतो,