Рет қаралды 113,449
टाकळ्याची भाजी:
• दोन पद्धतीने टाकळ्याची...
साहित्य:
हरभऱ्याच कढण आणि रस्सा भाजी
वाटणाचे साहित्य:
भाजलेला कांदा
भाजलेल सुक खोबरं
आलं
लसूण
मिरची
कोथिंबीर
इतर साहित्य
भिजवलेले हरभरे/चणे
लाल मसाला
हळद
गरम मसाला
तेल
मीठ
पाणी
टाकळ्याच्या भाजी साठी साहित्य:
टाकळ्याची भाजी
कांदा
मिरची
ओल खोबरं
मीठ
तेल