विडिओ बघून खूप छान वाटलं माझ्या मम्मी ला असाच सप्पोर्ट करा 🙏 तुमच्या सर्वांचे मनापासून आभार 🙏👍❤️
@rahulsuralkar1081 Жыл бұрын
मुंबई श्रमिक आणि कष्टकरी मराठी माणसा च्य ा मेहनत वर उभी राहिलि आहे जय महाराष्ट्र!
@vimalunde1418 Жыл бұрын
परब ताईंना SALUTE.
@sudeshbhowar9447 Жыл бұрын
फारच अप्रतिम निर्णय घेतला अभिनंदन
@shivajisalunke5351 Жыл бұрын
ताईच्या कामाला सलाम
@pravinvalanju9952 Жыл бұрын
60 रुपयात जेवण मिळत असेल तर फार छान कारण आता 60 रुपयात तर मिसळ पाव सुद्धा मिळत नाही तो ही काही ठिकाणी 70/75 रुपये झाला आहे ,काही ठिकाणी तर वडा पाव लाच चिज वडापाव, तंदुर वडापाव अशी नावं देऊन 50/60 रुपये घेतात.त्यांचा व्यवसाय उत्तम चालु दे आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती होऊ दे या सदिच्छा.
@rajuparab543 Жыл бұрын
खूप भारी...♥️
@DACE-zl9eh Жыл бұрын
Ancer khup sundar aahe 😍
@pranay2546 Жыл бұрын
good test is very best my experience
@vijaybhure17624 ай бұрын
खूप छान आहे आणि मेहनत आहे या व्यवसायात पण पत्ता द्यायला पाहिजे होतं
@Paras_Deshmukh Жыл бұрын
खूप छान
@rohitruiya9156 Жыл бұрын
Tya Tai laa Salaam
@datta6123 ай бұрын
परब ताई ला माझा सास्तांग नमस्कार, एक मराठी महिला असून, जेवणाचा धंदा करतात,
@rupalikoku6056 Жыл бұрын
Keep supporting aunty 😊❤️🤌
@supriyarevandkar60102 ай бұрын
Salma kaku tumcha kamala
@rdcreation1156 Жыл бұрын
😍😍😍😍👌
@vilasvaydande-dv3uw4 ай бұрын
या मावशीकडे मी शाकाहारी जेवण जेवायचो जेवण झाल्यावर मी वरण प्यायला मागायचो त्या प्रेमानं द्यायच्या पण ऐक्सटरा पैसे कधीही मागितले नाही