भारत के अस्मिता मे महाराष्ट्र की बड़ी भूमिका है, रानी लक्ष्मी बाई, अहल्याबाई होलकर, छत्रपति, पेशवा, वीर सावरकर, गोडसे जैसे महान राजनीतिक अस्मिता, और सांस्कृतिक असित्व की तो जितना भी वर्णन करू तो भी कम है , धन्य है वो लोग जो महाराष्ट्र की अस्मिता मे जन्म लिए
समाधान , तृप्ती, आणि विठू माऊली सोबत जोडणारा एक अत्यंत मंत्रमुग्ध करुन सोडणारा मार्ग म्हणजे आदरणीय महेशजी काळे सरांचे गायन ❤
@rekhakelkar93765 ай бұрын
महेश सर तुमचे भजन ऐकल्याशिवाय माझ्या दिवसाला सुरवाताच होत नाही धन्यवाद ज्येष्ठ नागरिकांचे मन प्रफुल्लीत करण्या साठी 😊
@jayeshmhatre56239 ай бұрын
हरि भजनाविण, काळ घालवू नको रे।। धृ ।। दोरीच्या सापा, भिऊनी भवा। भेटी नाही, जीवा शिवा। अंतरीचा ज्ञानदिवा, मालवू नको रे।। 1 ।। विवेकाची ठरेल वोल, ऐसे बोलावे बोल। आपुले मते उगीच चिखल, कालवू नको रे।। 2 ।। संतसंगतीने उमज, आणुनी मनी पुरती समज। अनुभवाविण मान डोलवू नको रे।। 3 ।। सोहिरा म्हणे ज्ञानज्योती, तेथे कैची दिवस राती। तयाविण नेत्रापाती, हालवू नको रे।। 4 ।
@sumanakamat93637 ай бұрын
❤😊 ,
@supriyabhosle-zu3ye26 күн бұрын
असा पुत्र महाराष्ट्रात जन्माला यावा महेश काळेन सारखे 👌👍
@TrishaSambherao-y1z11 ай бұрын
महेश बाळा मी मी दिवसभरातुन एकदा तरी तुमचे शास्त्रीय संगीत एकते मी हे एकले की माझे टेंशन च निघून जाते श्री स्वामी समर्थ
@ambadasdhande23184 ай бұрын
संस्कार आणि जीवनमूल्ये आचरण कुळी कन्या पुत्र संत संगती काय सांगू सुख महेश काळे राम कृष्ण हरी माऊली आनंद वाटतो आहे
@hemantjagtap572817 күн бұрын
Guru kadhi jaat nahi sir tumcha manatun tumhi gurula smaran kele te gurupude pohocle❤ur vice
@suneetakale1489Ай бұрын
वा छान चाल छान संगीताची सेवा चालु दे शाबास.
@संस्कृतीकडूनसमृद्धीकडेАй бұрын
खूप अप्रतिम 🙏🙏🙏जय रामकृष्ण हरी 🚩🚩🚩
@DilipSatale-i5w2 ай бұрын
राग कोनता आहे माहीत नाही अती अती गोड। महेश भाऊ रामकृष्ण हरी
@dattatraybabar69329 ай бұрын
महेश सर,तुम्हाला एकले की भगवंताची अनुभती होते जीवन हव हवं वाटायला लागत
@suryakantsalunkhe2136Ай бұрын
सुंदर सुंदर खरेच सुंदर.👌💐🤝
@MadhumalatiGurav10 ай бұрын
जुन्या काळी ग्रामोफोन होता त्यावर भूपाळी आणि भक्ती गीते पहाटेपासून ऐकत असत पण काळ बदलला नवे तंत्रज्ञान आले सुंदर सुरात गाणारा गायकाला पाहण्याचे भाग्य लाभले या गायकांना दैवी शक्ती लागलेली आहे म्हणूनच तर रसिकांच्या हृदयाला स्वर भिडतात मन भारावून जाते प्रत्यक्ष हरीचे दर्शन होते म्हणूनच आनंदमयी खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचाली साठी पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद❤🎉
@satyawanmokashiАй бұрын
तुकाराम रचना किती सुंदर.आहे.तसाच आवाज सुद्धा सुंदर
@pramodinimore66772 ай бұрын
महेश सर म्हणजे संगीताचा महान देव 🎉🎉🙏🙏🙏
@jyotidhavalikar7025 Жыл бұрын
महेशदादा खरच तूमच गाणं ऐकलं की छान वाटत,थकलेलं मन आनंदी होते
@प्रकाशमिंडे-श6फ Жыл бұрын
महेश भाऊ तुमच अंभग कोणत ही आईकले की हृदय सद्गदित होतो .अगदी अप्रतिम गीत
@preetimarathe21042 жыл бұрын
आवारातील अभंगात परत परत ऐकावयास छान वाटतो..👌🙏
@januraut1501 Жыл бұрын
अद्भूत अति आनंद मय क्षण असतो जेव्हा महेश दादा चे गायन कानाला एकू येते, सगळं काही विसरून जात भानच हरउन जात
@dineshpatil73652 жыл бұрын
आमची रोजची सकाळ या गायनाने होते खूपच सुंदर महेश दादा 👍
@shivajipawar13612 жыл бұрын
महाराष्ट्राला महेश सरांनी शास्त्रीय संगीतामधून साता समुद्रा पार नेले. याचा मनापासून अभिमान वाटतो. त्यांच्या आवाजावर दुनिया फिदा, त्यांच्या आवाजात दैवी शक्ती आहे.
@ShrikantSangelkar Жыл бұрын
❤
@being_794559 ай бұрын
IPHB: file no. 79455📑🗞✏ (Institute Of Psychiatry And Human Behaviour, Bambolim GMC Goa)👨⚕️👩⚕️ "I myself don't know anything of anything they might be knowing everything of everything." 📝I am 35+ year's old. (v)📄
@being_794559 ай бұрын
I am taking back from this Lok Sabha election 2024 as a candidate i am not filling my nominations. Since i do not having 10 people's for nominations. Even i do not having 25,000/- rs nominations fee. Even i do not having money to fill petrol in my car to travel at Panjim capital city at collectors office at Panjim Goa. Father, i am taking back form this Lok Sabha election 2024 North Goa District as a candidate. I will try later for upcoming Goa Government Elections. Many Goa Government elections are about to come in future. With Rest Regards; Mr. Bharat (Sandeep) Suryakant Naik. (Harmal-Arambol Palye-Palyem) Student of Our Lady of Mouth Carmel High School Arambol Harmal.
मी रोज सकाळी हे भजन ऐकते व मग माझा दिवस सुरु होतो! खूपच छान वाटते ! मी तुमची खूप मोठी फॅन आहे ! तसेच नारायण ते नमो नमो पण ऐकते ! 👌👌😊🌹🙏🙏🙏🌹
@Sheelpaa Жыл бұрын
😍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻💐 11 नोव्हेंबरला 2023 ला तुमचा दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजर सहपरिवार हजर होतो, अप्रतिम गायन करता तुम्ही आणि सर्व वाद्य वादकांमधली जुगलबंदी पण अप्रतिम होती, मैदान खाचाखच भरले होते, त्यावरून तुमची लोकप्रियता लक्षात आली. ह्यापुढे जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा नक्कीच तुमच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आम्ही ❤ 😍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐
@prakashbhatkar50532 жыл бұрын
संगीतातला कोणत्याही प्रकारातील तुम्ही कोणतंही गीत गायल तरी आमचे कान तृप्त होऊन जातात. देव तुमच्या सदैव पाठीशी राहो.
@eknathmahajan7172 Жыл бұрын
अतिशय सुंदर अमृत वाणी रामकृष्ण हरी🇮🇳
@ravindrabajare72625 ай бұрын
महेश जी या कार्य क्रमात तुमचा मुलगा पलीकडे बसला आहे का,, तुमचा स्वर अप्रतिम आहे,, दैवी शक्तीचा चमत्कार आहे 👌✌💐🌹🙏🚩🚩🚩
@jitendranimkar27662 ай бұрын
खुपचं सुंदर आवाज महाराज यांचा, जयहरि 🙏🏳️🌼
@navnathmandlik87462 ай бұрын
भजना पेक्षा तुमचा आवाज गोड आहे. ❤❤❤
@samidhakulkarni24263 ай бұрын
अप्रतिम शिवाय दुसरा शब्दच योग्य नाही.❤❤
@samirpawar9824 Жыл бұрын
अध्यात्मिक आणि संगीत कधीही वेगळे नाहीत, म्हणून शास्त्रीय संगीत असे म्हणतात, कारण ज्या सुरांना दैव लाभले, त्यांचे शास्त्र हे भगवंत ठरवतो, आणि जो निरागस रित्या त्यांना जपतो, त्यांचे पूजन करतो, भक्ती करतो, तोच दैवी होऊन जातो... महेश साहेब काळे, आपणास वंदन, चरण स्पर्श❤❤❤❤❤❤❤
@anilkankhar5 ай бұрын
वा माऊली अगदी सुंदर तुम्ही तर संगीत क्षेत्रातील ग्रेट हिरो आहात
@pranaygawand48842 жыл бұрын
सध्या मला मनोकामना वाहून नेत आहेत. अशा वेळी हे भजन तारक ठरेल हीच अशा 😊 राम कृष्ण हरी 🙏
@dineshparulekar6847Ай бұрын
Melodious voice , pleasant synchronisation of Indian classical music. Extremely talented Singer
@vilaspatil9352 Жыл бұрын
मंत्रमुग्ध .....अप्रतिम...सतत ऐकत राहावेच वाटते.
@subodhdeorukhkar231525 күн бұрын
Sakshat Bhagwant Bhetle ase watate
@manikpotadar99282 ай бұрын
Hari bhajana vin kal ghalau nakore...very sweet. Mahesh kale Namaskar. Jai ho!🙏
@TRIDENT-w6r2 ай бұрын
Bharat Ratna award must be given to Mahesh Kale ji❤
@urmilathorat7154 ай бұрын
छानच सांगता बुवा.धन्यवाद.
@ranjitabhatale2561 Жыл бұрын
गुरु म्हणून तुम्हीच लाभावे हीच इच्छा आहे... दत्त
@swatiapte4573 ай бұрын
या दोघांचा कार्यक्रम आम्हाला पाहायला मिळाला.खूप छान वाटले
@NarendraNaik-x8d2 ай бұрын
Apratim ati sundar
@SwaradaBal5 ай бұрын
वाद्य वादक गायक या सगळ्यांना माझा शतशः नमस्कार गाण ऐॏकल्यामुळे जीवाला,कानाला व्वाव वाटले आहे.
@sulochanajoshi63187 ай бұрын
महेश सरांचं संगीत ऐकणे म्हणजे स्वर्गीय मेजवानीच
@ravindranathandurlekar13884 ай бұрын
संतांचे संगतीने समज ध्यानी आणुन पुरती ऊमज असे आहे.
@gayatriawekar78182 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण दादा अफलातून तुझ गाणं ऐकायला आम्ही नेहमीच खूप उत्सुक असतो पुन्हा पुन्हा ऐकत राहावे इतक सुंदर बोलायला शब्द नाही एक वेगळीच उर्जा मिळते आनंद मिळतो 🙏❤️❤️
@rekhaarbat5247 Жыл бұрын
परमेशवराशी आपले नाते जोडणारा आवाज म्हणजे महेश काले
@MadhumalatiGurav10 ай бұрын
हरी वर भक्ती आहे हरी कृपा आहे ऐकणाऱ्या आमच्यासारख्या रसिकांच्या हृदयाचा ठाव आहेस मनापासून धन्यवाद खूप खूप शुभेच्छा🎉❤🎉
@suryakantdayma18406 ай бұрын
🎉🎉🎉Sir you are Great Great and Best Gayak in Maharashtra very very nice
@_Alpha_om Жыл бұрын
Eyes, ears, mind everything blessed after experiencing this. Sir, More power to you🤍
@amolpatilamol97624 ай бұрын
यांच्या bajhanashivay माझ्या दिवसाची सुरवात होत नाही
@kalpanadhoke7539 ай бұрын
अप्रतिम सर असेचं सुंदर अभंग पांडुरंग तुमच्या मुखातून गाऊन घेवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
@debasishmishra55557 ай бұрын
আমি ঝাড়খন্ড এর একজন বাঙালি , আপনার ভাষা জানিনা , কিন্তু আপনার গান আমার ভীষন ভালো লাগে
@mansijoshi29522 жыл бұрын
सर तुमच्या आवाजातला कुठलाही अभंग आनंद देतो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍
@ramchandraghogare23952 жыл бұрын
सर आपण कोणत्या रागात गाईले ते कृपया सांगा.
@shrikrishnadeobhankar23242 жыл бұрын
Very nice it gives joy in reality
@madhavoak6261 Жыл бұрын
अप्रतिम, अवर्णनीय, मनाला निखळ आनंद देणारा आवाज
@lalitmali64272 жыл бұрын
महेश दा तुमच्या गायनाचा आनंद घेताना सगळं विसरायला होतं फक्त आनंद पुन्हा
@pramodkalespeaks69512 жыл бұрын
महेश काळे..stress आला की आपले गाणे सगळे विसरले.. जादू आहे यार...चाबूक आणि कडकं.
@geetachikerur34202 жыл бұрын
बढिया ...
@adv.manojbhujbal1248 Жыл бұрын
❤
@adv.manojbhujbal1248 Жыл бұрын
Qqqqqq
@padmanabhakamath4320 Жыл бұрын
@@pramodkalespeaks6951q1
@rupeshbhoirofficial....35243 ай бұрын
अप्रतीम गायनी मनाला वेड लावणारा आवाज ❤❤❤ 8:27
@sarojnaik2452 жыл бұрын
महेश.....अप्रतिम आवाज ..मंत्रमुग्ध करणारे स्वर....धन्य व्हायला झाले.
@Sagittarius.Gameplay Жыл бұрын
माता सरस्वती आणि महादेव तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना..कारण तुमचे सुर अक्षर्षा अंतकर्णतून परम्यातम्याशी जुळवून देतात ....खरंच तुमच्या सारखे कलाकार खूप कमी असतात जे आपली संस्कृती जपून कला सादर करतात...... जय हरी विठ्ठल माऊली ❤
@harishpansare42452 жыл бұрын
सर तुमच्या आवाजातील कोणताही अभंग सारखं पुन्हा पुन्हा ऐकवास वाटत. अफलातून ग्रेट सर 🙏💐
@atulpachare45062 жыл бұрын
Rlgst
@kavitajoshi3391 Жыл бұрын
खूप खूप अप्रतिम
@being_794559 ай бұрын
IPHB: file no. 79455📑🗞✏ (Institute Of Psychiatry And Human Behaviour, Bambolim GMC Goa)👨⚕️👩⚕️ "I myself don't know anything of anything they might be knowing everything of everything." 📝I am 35+ year's old. (v)📄
@being_794559 ай бұрын
I am taking back from this Lok Sabha election 2024 as a candidate i am not filling my nominations. Since i do not having 10 people's for nominations. Even i do not having 25,000/- rs nominations fee. Even i do not having money to fill petrol in my car to travel at Panjim capital city at collectors office at Panjim Goa. Father, i am taking back form this Lok Sabha election 2024 North Goa District as a candidate. I will try later for upcoming Goa Government Elections. Many Goa Government elections are about to come in future. With Rest Regards; Mr. Bharat (Sandeep) Suryakant Naik. (Harmal-Arambol Palye-Palyem) Student of Our Lady of Mouth Carmel High School Arambol Harmal.
@being_794559 ай бұрын
📝I am 35+ year's old. (v)📄
@pradipthopte79704 ай бұрын
अभंग ऐकून मन प्रसन्न झाले व ऐकता ऐकता कधी मन शांत झाले व गाढ झोप लागली... धन्य गायक व रचीयता.
@atamtekale29969 ай бұрын
सकाळी सकाळी महेश काळे यांनी गायलेली भजनं ऐकली की दिवस खुप छान जातो. अंतरीचा ज्ञानदिवा, मालवु नको रे. ......ही ओळ खुप काही सांगुन जाते.
@santoshjoijode49762 ай бұрын
Khup sunder kaan trupt zale
@shrikantjadhav60363 ай бұрын
अप्रतिम गायन!
@dhiraj111k2 жыл бұрын
सर हम आपके बहौत बडे फॅन है आपके आलाप ताने और आपकी सुरेली आवाज जब हम सूनते है तब हम मंत्रमुग्ध हो जाते है👌👌👌👌👌 मेरा नकारात्मक विचारों से मुक्ती पाने के फिल्मी साँग अन्ड थॉट्स का अद्भूत आश्चर्य सभी इन्स्ट्रूमेंटस अकेले एकसाथ बजाकर अनोखी गायन शैली' एकपात्री ऑर्केस्ट्रा ' संगीतप्रबोधनकार धीरज नामक यूट्यूब चॅनल है , आपके ऑर्केस्ट्राके म्युझिशियन और आपके गानो का अंदाज हमे बहौत पसंद आता है
@skcraft286 ай бұрын
मला खूप आवडतात याचे संगीत❤
@JyotiRaikar-yo8tw6 ай бұрын
Khup khup snndar❤
@machindraadhude982711 ай бұрын
व्वा सर अप्रतिम गायन.शब्दच नाहीत.
@rajanrane26029 ай бұрын
अप्रतिम, ईश्वर भेटला असे वाटते.
@vaishalidhumane45199 ай бұрын
हरिओम ओंकार करीतसे..हृदयातून उजळू दे सूर्य दिवा.. हे गाणं
@shrikantpujari4147 Жыл бұрын
आजकाल प्रभाकर कारेकर यांची नव्या रूपातील गाणी महेश काळे यांच्या कडून ऐकण्यात आनंद येत आहे , उत्तम ❤
@mathurbhanushali69122 жыл бұрын
बोहत सुपररीयर सुंदर अती सुंदरम धन्यवाद् नमस्कार वंदेमातरम 🚩🚩🚩🙏🙏🙏
4वर्षा पूर्वी प्रथम ऐकले होते भोसलेनगर मधील दिवाळी पहाट मध्ये,पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असे आहे
@dipakghotekar7619 Жыл бұрын
सुर हेच महेश दादा ची संपत्ती❤❤
@madhukarborade2557 Жыл бұрын
काळे भाऊंनी गाईलेले प्रत्येक अभंग सुश्राव्य आहेत.
@ghanshyamnagose47552 жыл бұрын
अतिशय अप्रतिम सुंदर गायन प्रस्तुती सर्व प्रेक्षक वर्ग मंत्र मुग्ध झाले.आपली स्तुती करायला माझ्या जवळ शब्द अपूर्ण आहेत.आपलयाला व सर्व वाद्य वृंद परिवार व संयोजकांचे आभार मानुन शतशःअभिवादन आणि मनापासून अभिनंदन धन्यवाद
@surendraganeshkar76485 ай бұрын
Sir you have beautifully sung this bajan. I salute you with God's blessings.
@a.n.srikantaiahmudakaram60362 жыл бұрын
You are noble soul and divine gift of Almighty Lord for the one and only Brown Earth, Sir! 🙏💞🌹🌹❤️🌹🌹💞🙏
@neetakushalkadam27542 жыл бұрын
Khup khup mast 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sulbhamungre8290 Жыл бұрын
अभंग सम्राट अनंत कोटी नमन 🌷🙏🌷🙏🌷🙏👍
@स्नेहलसावडावकर2 жыл бұрын
महेश दा मंत्र मुग्ध केलात कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन धन्यवाद 🌹🌷🙏
@dr.ashokthakare6173 Жыл бұрын
अप्रतिम 🌹Gre8
@vinayakumbhar51402 жыл бұрын
सर्वात आवडता अभंग, 🙏🌹🙏
@chitrarerhawaghmare69416 ай бұрын
Khup. Chan
@prashantbagde3657 ай бұрын
Such a beautiful and fascinating Abhang! Highly meaningful and all time relevant message so beautifully woven in the simplest words by Sohirobanath. Such a brilliant composition by Pt. Abhisheki. And this amazing, gifted artist literally bet his being to make it penetrate through the skin to find its way to the soul of the listener. He is one of the shining starts of the Hindustani classical. ❤
@aaradhydhumal77704 ай бұрын
महेश जी तुमचे भजन म्हणजे संतांची पर्वणी घरी आल्या सारखे वाटते. तूम्ही आम्हाला मंत्र मुग्ध करून टाकता.
@pralhadjavalekar77552 жыл бұрын
अप्रतिम गायकी महेशजी
@ashokkale77159 ай бұрын
🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹👌👌 फार सुंदर गायलं आहे
@benugopalghosal14002 жыл бұрын
Oh ho ho! Vidyan, the very concept of Hari bhakti... unconditional love, paramanandam! The more we are getting to listen to your wonderful rendetion, fortunately I feel we have substantial reasons to feel blessed! Jay ho, jay jay ho! 🙏
@priyankathube6665 Жыл бұрын
पुन्हा पुन्हा ऐकावे असे गाता दादा ❤
@devadhote6894 Жыл бұрын
सर जय गुरू फार अप्रतिम गायन आजचे गंधर्व धान्य आही आम्ही की या कलयुगात आपल्या गायनाचा साक्षात्कार झाला....❤
@chitrarerhawaghmare69413 ай бұрын
Khup chaan there is no word
@pradiptole Жыл бұрын
पांडुरंग हरी 🙏🏻🙏🏻🌹🌹
@yogeshghogare4662 жыл бұрын
महेश जी आपल्या शास्त्रीय गायनाने अंतकरण प्रसन्न होते आपणास हार्दिक शुभेच्छा .
@KrishnaKumar-ys3tz9 ай бұрын
U r all Godsend Gandhrvas on earth in this bustling world u r coolwind(tangali) to our mind heart Atma
@ishwarmagar25242 жыл бұрын
महेश दादा खूपच छान 🚩👌🚩राम कृष्ण हरी 🚩🙏
@rajeshjani9801 Жыл бұрын
હરિહર... ખુબ સુંદર...
@ajaykabade47152 жыл бұрын
पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला हा अभंग आज तुमच्या आवाजात ऐकून मन तृप्त झाले 🙏🙏 खुप सुंदर🙏🙏
@being_794559 ай бұрын
IPHB: file no. 79455📑🗞✏ (Institute Of Psychiatry And Human Behaviour, Bambolim GMC Goa)👨⚕️👩⚕️ "I myself don't know anything of anything they might be knowing everything of everything." 📝I am 35+ year's old. (v)📄
@being_794559 ай бұрын
I am taking back from this Lok Sabha election 2024 as a candidate i am not filling my nominations. Since i do not having 10 people's for nominations. Even i do not having 25,000/- rs nominations fee. Even i do not having money to fill petrol in my car to travel at Panjim capital city at collectors office at Panjim Goa. Father, i am taking back form this Lok Sabha election 2024 North Goa District as a candidate. I will try later for upcoming Goa Government Elections. Many Goa Government elections are about to come in future. With Rest Regards; Mr. Bharat (Sandeep) Suryakant Naik. (Harmal-Arambol Palye-Palyem) Student of Our Lady of Mouth Carmel High School Arambol Harmal.