Harinichya Daarat |

  Рет қаралды 3,372,961

Rangamati production

Rangamati production

Күн бұрын

Jogwa - The Awakening (Marathi: जोगवा) is a National Film Award-winning 2009 Marathi film directed by Rajiv Patil
Music by: Ajay−Atul
Language: Marathi
Singer: Harinichya Daar at Song by Anand Shinde
#marathisongs #marathisongstatus
Rangamaati production #marathimovie
#anandshinde
DIRECTOR, EDITOR, SCREENPLAY, CINEMATOGRAPHY - Akshay karade
/ akshaykarade.12
ASSISTANT DIRECTOR - Akash more
CAMERAMAN - Abhimanyu Shinde
PRODUCTION - Santosh karade
Kishor parase
ART DIRECTOR - Archana karade
MAKEUP - Yashoda karade
ACTORS - Akash more
Shivaji pathkale
Kaushalya karavar
Baba koli
ही पटकथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही व्यक्तीला दुखावण्याचा हेतू नाही.
अथवा कोणत्याही देवाचा अपमान नाही.
हे पूर्णपणे काल्पनिक असून.
कोणत्याही व्यक्तीने गैरसमज करून घेऊ नये.
This script is completely imaginary and does not intend to hurt anyone. There is no insult to God. This is completely unrealistic and nobody should misunderstand it.
akshaykarade43@gmail.com

Пікірлер: 2 100
@Rangamaatiproduction
@Rangamaatiproduction 6 жыл бұрын
एक नम्र विनंती ही पटकथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही व्यक्तीला दुखावण्याचा हेतू नाही. अथवा कोणत्याही देवाचा अपमान नाही. हे पूर्णपणे काल्पनिक असून. कोणत्याही व्यक्तीने गैरसमज करून घेऊ नये.
@jagdishkakade1693
@jagdishkakade1693 6 жыл бұрын
khup change zalay
@chetanhadap6429
@chetanhadap6429 5 жыл бұрын
Gair samj karnare tr kartilach....tyat ky ahe bolnyasarkhe....
@dineshmogre2137
@dineshmogre2137 5 жыл бұрын
धनगर समाजाला यातुन बाहेर काढ़ा
@pankajunde9439
@pankajunde9439 5 жыл бұрын
काल्पनिक नाही, ही आजची कटू परिस्थिती आहे 😞
@TSTTREAKVEDA26
@TSTTREAKVEDA26 5 жыл бұрын
Tumcha mobile number send Kara plz
@raviraajkasve
@raviraajkasve 2 жыл бұрын
मी जिवंत आहे ते छ्त्रपती शिवरायांमुळे, आणि माणूस म्हणून जगतोय ते बाबासाहेबांमुळे. जय शिवराय जय भीम 🙏❤️
@rahulajabe4211
@rahulajabe4211 2 жыл бұрын
सुपर🥰
@darshanachandramore8501
@darshanachandramore8501 2 жыл бұрын
Ho bhau barobar
@vikasbhosale3766
@vikasbhosale3766 2 жыл бұрын
Good thinking
@bhagshrigaikwad8515
@bhagshrigaikwad8515 2 жыл бұрын
Aamhala razakar achy navakhali all family marli chultayni, marli phatri bharshi
@amolkhandare7830
@amolkhandare7830 3 жыл бұрын
आज पण अशे व्हीडीवो पाहीले ना मन अस पेटुन उठतं माझे सोनंच केले रे त्या मोठ्या सराफाने महामानव विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर त्रिवार अभिवादन
@akshaykedar5422
@akshaykedar5422 3 жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब मुळे आज दलित समाज उच्च समजा पेक्षा चांगले जीवन जगतात जय भीम
@vishnumeshrm1784
@vishnumeshrm1784 2 жыл бұрын
मला गर्व आहे.या महाराष्ट्राच्या मातीत माझा जन्म झाला. धन्य ती माता माउली तिच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान थोर जलमला आले....
@kunalbadekar5116
@kunalbadekar5116 3 жыл бұрын
मी आज जे काही आहे ते फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्याचे उपकार कधीच नाही विसरू शकत जय भीम जय शिवराय
@nileshmane2009
@nileshmane2009 3 жыл бұрын
👍जय भीम
@PranaliSaware
@PranaliSaware 3 жыл бұрын
Kharach ajj je divas baghat aheot te fakt tyanchya kashtache fal ahe.....mansala manus mhanun jagnyachi shikvan deun gele....tyanchya shikvani Amar ahet kadhi n sampnary.......
@rahulnikalje9686
@rahulnikalje9686 3 жыл бұрын
Jay bhim jay shivray
@musiclover3430
@musiclover3430 3 жыл бұрын
100%
@rajgadekar1875
@rajgadekar1875 3 жыл бұрын
कोट्यवधी बहुजनांचे उद्धारक । भारतीय घटनेचे शिल्पकार। महामानव , भारतरत्न डॉ. भिमराव आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम 🙏
@siddharthkirtishahi4956
@siddharthkirtishahi4956 Жыл бұрын
घेतलेला प्रत्येक श्वास ही बाबांची पुण्याई जय भीम💙🙏
@PruthvirajMahire-xb6fd
@PruthvirajMahire-xb6fd Жыл бұрын
विचार करा डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर ही वेळ आली असती त्या महापुरुषानी किती काही केलं आपल्या साठी ते कधीच विसरू नका
@sagar_creation3132
@sagar_creation3132 3 жыл бұрын
We are because he was ❤️ बाबासाहेब जे देऊन गेलेत ते शब्दात सांगणे अशक्य आहे.....बाबा धरती मुकुन उद्धवस्त झाली तरी तुमचं कार्य संपणार नाही.. निःशब्द 🙏 जय भिम 💙
@akashnarwade2314
@akashnarwade2314 Жыл бұрын
बर झाल माझा बाबासाहेब आंबेडकर कोणाच्या आंगात येत नाही, नाही तर माझा समाज विज्ञानाची वाट शिक्षणाची वाट सोडून अंधश्रद्धेवर विश्वास करत बसला असता Thanks Again बाबासाहेब आंबेडकर 22 प्रतिज्ञा दिल्याबद्दल 💙🙏
@pratapghorpade
@pratapghorpade Жыл бұрын
जय श्री राम
@राहुलराहु-ट7घ
@राहुलराहु-ट7घ Жыл бұрын
असो, पण यांची फिलिंग समजून घेतलीस का?, जेव्हा बाई भाकर फेकते तेव्हा तुज काळीज कसं दुखलं नाही.
@kunalgurav8472
@kunalgurav8472 3 ай бұрын
भाऊ जातीवाचक हे गाणं नाहीच आहे आलं का तुझ्या लक्षात सर्वात महत्त्वाचं आणि हा तहान लेची तहान जाणावी भुकेल्या ची भूक जाणावी यातच ईश्वर आहे भगवान आहे देव आहे
@pavbakoli5929
@pavbakoli5929 2 ай бұрын
दादा तुझी श्रद्धा नाही आहे ना तुझ्यापर्यंत ठेव आम्ही आस्तिक आहोत नास्तिक नाही येत आम्ही देवाला मानतो जय श्रीराम
@ashokjadhav3852
@ashokjadhav3852 14 күн бұрын
1 nombar
@bramhalondhe6201
@bramhalondhe6201 Жыл бұрын
माणसाला किती जरी निराशा असली तरी,हे गाणं पाहिल्यावर लक्षात येत की,आपण किती सुखी आहोत.आणि बऱ्याच लोकांनी ह्या लोकांचं जगणं पाहिलं आहे,त्यामुळे डोळ्यात पाणी येत.
@akshaydushman2795
@akshaydushman2795 6 жыл бұрын
खूप प्रामाणिक प्रयत्न केलाय... त्याच दुःख समाजा पर्यंत पोहचविण्याचा👌👌👍👍 शुभेच्छा💐💐👍👍
@sumitbhalerao2037
@sumitbhalerao2037 5 жыл бұрын
I realy respect u
@kiranshinde6369
@kiranshinde6369 Жыл бұрын
गेली भिकेची झोळी भीमा तूझ्या मुळे.. तुमचे उपकार आयुष्यभर फिटणार नाहीत बाबासाहेब..🙏
@sonyakumbhar3009
@sonyakumbhar3009 2 жыл бұрын
खरोखर तुमची परिस्थिती बघून डोळ्यात पाणी आलं मी पण ग्रामीण भागातला च आहे. अशी कोणावरही वेळ येऊ नये. तुम्ही खूप खूप छान व्हिडिओ बनवला आहे. 🙏🙏👍👍 ही दोघेही माणसं खूप चांगली आहेत.खूप छान 🙏🙏
@श्रीशिवपाईक-ब4ग
@श्रीशिवपाईक-ब4ग 3 жыл бұрын
अश्या लोकांना मुळे आज हिंदु संस्कृती टिकून आहे महनुन अश्या लोकांना मदत केली पाहिजे 🙏🙏❤️😕
@rajendratribhuvan77
@rajendratribhuvan77 3 жыл бұрын
बरोबर बोललात तुम्ही
@RK-lr4xi
@RK-lr4xi 3 жыл бұрын
व्हिडीओ बघून एकच मनात आल लय उपकार झाल बाबा साहेब....🙏🙏🙏🙏🙏🙏🥺🥺🥺
@prakashshivsharan4338
@prakashshivsharan4338 5 жыл бұрын
छान...मी फक्त बाबासाहेबांचे खूप खूप ऋणी आहे , शिकल्या शिवाय काय नाहिरे
@sahilhumbare3979
@sahilhumbare3979 5 жыл бұрын
Jay bhim dada
@jayho612
@jayho612 5 жыл бұрын
Khray bhava kadam barobar bolala bar tasa kiti shiklas tu sadhya kay karto nice comment
@vikasmitkari4280
@vikasmitkari4280 3 жыл бұрын
खूप छान गोष्ट दादा...आपल्या लोकांना कळून द्या किती शिकलेत तूम्ही..👍
@prabhakarshelke418
@prabhakarshelke418 3 жыл бұрын
Shinde sir cha awaj ani lycrise very nice& feeling full
@youtubelover4310
@youtubelover4310 3 жыл бұрын
Barobaar Dada
@Avijadhav759
@Avijadhav759 2 жыл бұрын
जो देव आपल्याला दोन वेळेच जेवण ही मिळू देत नाही त्या देवाची उपासना कशासाठी करायची , गरीब समाज जर शिकला तर भाकर हक्काने मिळवता येते
@BhagwanDhayade-qp8vg
@BhagwanDhayade-qp8vg 3 ай бұрын
शिक्षण व सविधान आज जर नसते तर हैच आजही दिसूंन आले आस्ते 😢
@rajkumarramane6707
@rajkumarramane6707 2 жыл бұрын
माणूस म्हणून जीवन जगण्याचा हक्क देणाऱ्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनंत उपकार... भीमा फक्त तुझ्या जन्मामुळे.. जय भीम
@ashishtayde1365
@ashishtayde1365 Жыл бұрын
खूप उपकार आहेत बाबा साहेब तुमचे आमच्या वर खूप काही केलं तुम्ही बहुजनासाठी या माऊली ची अवस्था पाहून काळीज फुटायला आल माझं तर
@swapnilkharwale442
@swapnilkharwale442 3 жыл бұрын
भावांनो ही अजूनही सत्य परिस्थिती आहे तळागाळात जाऊन बगा मी या लोकांना खूप जवळून बघितलंय या लोकांच्या मनात अंधश्रद्धा ठासून भरलेली आहे खरच डोळ्यात पाणी आलं
@ajinkyadhangar9547
@ajinkyadhangar9547 Жыл бұрын
माझ्या आयुष्यातील सर्वात आवडतं गीत असेल तर हेच
@kharbola9572
@kharbola9572 Жыл бұрын
हे बघून कळलं की आज बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच फिती शकत नाही कारण बाबासाहेब सूर्य सारखे आहे
@pratikkate8853
@pratikkate8853 11 ай бұрын
Sagalech tashya vicharache nastat bhau paishacha garv asnare tase vagtat je matitun vr ale ahet te as kadhich vagu shakat nahi bhau
@shankarsathe2971
@shankarsathe2971 2 жыл бұрын
कुणीतरी अभिनय करणार्‍यांचे पण कौतुक करा.. !.एवढा ओरिजिनल अभिनय केलाय..खूपच छान
@udaydixit6708
@udaydixit6708 5 жыл бұрын
खरंच मनाला विलक्षण चटका लावणारी स्थिती रेखाटलेली आहे, डोळ्यात पाणी आलं आणि ह्यांचे आयुष्य म्हणजे वणवा आहे हे कळलं...😢
@as251199Edition
@as251199Edition 6 жыл бұрын
डोळ्यातून पाणी आणलस राव
@trueline__
@trueline__ Жыл бұрын
धन्य आहे बाबा तुम्हाला तुमच्या मूळे आज आम्ही सुखी आहेत... 💙 जय भिम.... 🙏🏻
@SP-hg1xi
@SP-hg1xi 2 жыл бұрын
हि वस्तुस्थिती दर्शिवलेली आहे..! असल्या भयानक व्यवस्थेतून बाहेर काढणारे बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार आपल्या रक्ताचा सडा जरी त्यांच्या समोर मारला तरी कमीच ठरेल.
@AmarGodambe-jl7xv
@AmarGodambe-jl7xv 6 ай бұрын
भावा बघून रडायला आल..❤ ग्रामीण भागातील सत्य परिसथिती.....😢
@dadalokhande6616
@dadalokhande6616 6 ай бұрын
अजूनही आहे सत्य परिस्थिती
@jkmusic-bd3dg
@jkmusic-bd3dg 3 жыл бұрын
खूप भारी पटकथा आहे मी खुप इमोशनल झालो . हे मी लहान पणा पासून बगत आलो आहे.. 🙏🙏🙏🙏🙏🙏
@rohankamble1321
@rohankamble1321 3 жыл бұрын
Ho mi pan tnx
@akshayjadhav3692
@akshayjadhav3692 3 жыл бұрын
एक लाईक आनंद शिंदे ह्यांच्या आवाजासाठी❤️❤️
@laxmanthorat6600
@laxmanthorat6600 3 жыл бұрын
गाण्याला साजेल असं चित्रीकरण .....खरच अप्रतीम. ...
@vikasjogdand3080
@vikasjogdand3080 Жыл бұрын
कडू आहे पण सत्य आहे.....😢😢😢😢 आपण च ठरवायचं शिक्षण घेऊन सुधराय च की अंधश्रद्ध ला बळी पडायचे.....फुले ,शाहू, आंबेडकरांनी,अनेक महापुरुषांनी हीच समाज सुधारणा केली ......🙏🙏🙏.
@avadhootgondhali3967
@avadhootgondhali3967 11 ай бұрын
Barobar ahe dada tumch
@shirishsabale4114
@shirishsabale4114 2 жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर हे सर्व मानव जाती साठी संघर्ष नायक आहेत.म्हणून आंबेडकरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी आपण आत्मसात करावेत.त्यासाठीच शिक्षण खुप महत्त्वाचे आहे.
@yogeshprakashpanjgeyogeshp2373
@yogeshprakashpanjgeyogeshp2373 11 ай бұрын
अंगावर शहारे येतात खरं हे गीत ऐकून मला धक्काच बसतो 😢😢😢😢😢😢😢😢😢😢मन भरुन येते
@pandurangjadhav3326
@pandurangjadhav3326 6 жыл бұрын
डोळ्यात पाणी आले मला आवडल आहे पण हा विडीओ पाहु वाटत नाही कारण त्याच जिवन वेगळ आसत
@arunnikam61
@arunnikam61 5 жыл бұрын
Naki brobrr 👍 nice
@sumitbhalerao2037
@sumitbhalerao2037 5 жыл бұрын
हो
@prashantbhosale3616
@prashantbhosale3616 4 жыл бұрын
😭😭😭🙏🙏🙏🙏
@jidnyaeditingbtsshortsvide8731
@jidnyaeditingbtsshortsvide8731 4 жыл бұрын
Ha right
@shekhar1238
@shekhar1238 Жыл бұрын
Babasaheb naste tar ajj hi hich parsithi asti 18 pagad jatiwar ,Babasahebch upkar amhi kadhich visru shakat nai.koti koti abhiwadan mahamanvana la
@komalwaghmare2009
@komalwaghmare2009 Жыл бұрын
नि: शब्द आगावर काटा आला आता हे दिवस नाही त्याच कारण आपला बाप डॉ बाबासाहेब आंबेडकर🙏💙
@kingmaker0074
@kingmaker0074 2 жыл бұрын
छञपती शिवाजी महाराज व डाॅ बाबासाहेब आंबेडकर छञपती शाहू महाराजृ महात्मा फूले याच्यांमूळेच महाराष्टृ भारत देश पूढारलेला आहे. असे महापूरूष पून्हा सारखे सारखे जन्मास येत नसतात. यांचे आदर्श विचारा मूळेच देशाची प्रगती होते आहे.
@rohitgondwal6194
@rohitgondwal6194 5 жыл бұрын
गाण्या मधून बरच काही घेण्यासारखे आहे. कळलं पाहिजे.. खरचं मस्त गाणं आहे...
@joti4516
@joti4516 2 жыл бұрын
देशाला स्वातंत्र्य मिळुन 75 वर्ष पूर्ण झाली त्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातो ...पन असे किती देशवासी आहेत की त्याना एवढी वर्ष होवून ही दोन वेळेचे पोटभर जेवन मिळत नाही, त्यांच्या मुलाना शिक्षण मिळत नाही खरं म्हणजे या सर्वाना त्यासाठी कोणतीच मदत मिळत नाही.....ते आजही तसेच आहे स्वातंत्र्य नंतर.....
@manojpatil892
@manojpatil892 Жыл бұрын
हे आपल्यावर वर लागू होतं आपण किती लोकांना मदत करतो भिकारी नाही गरजू
@santoshkharat518
@santoshkharat518 3 жыл бұрын
कलाकार च आयुष्य खरच लख हालाखीच आहे 😭 आईशप्पथ लख हालाखीच आहे 😭
@sangharshsalve842
@sangharshsalve842 2 жыл бұрын
म्हणुनच बाबांनी सांगितलय '' शिका संघटित व्हा संघर्ष करा ''
@shubhamnaiknaware6920
@shubhamnaiknaware6920 3 жыл бұрын
जोगवा मागायला आलेला माणूस देवाच्या नावावर मागतो पण आपण देवाकडे बगुन नाही तर माणसांकडे बगुन दिले पाहिजे कारण भाकरीची गरज देवाला नाही तर माणसाला आहे देव आहे कि नाही हे बगण्या पेक्षा आपण माणुसकी दाखवली पाहिजे .........🙏🙏🙏
@vishaladagale9956
@vishaladagale9956 3 жыл бұрын
Love You Bhava,Tujhe vichar patale
@vishaladagale9956
@vishaladagale9956 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@gavrandhingana7293
@gavrandhingana7293 3 жыл бұрын
या पट कथेतून आपण सद्याच्या काळातील वाईट परिस्थितीचे योग्यप्रकारे चित्रन केली आहे. पटकथा खूप आवडली
@nikhilarane5244
@nikhilarane5244 2 жыл бұрын
खरंच खुप काळजाला लागणारा व्हिडीओ आहे हा.. डोळ्यात पाणी आलं माझ्या.... व्हिडीओ पाहूनच मी पूर्ण थक्क झालो... आहे समाज्यात असे भरपूर लोक त्यांना पोटा साठी काहीही करावं लागतं.. परमेश्वर कृपेने असे दिवस कोणावरच नाही पाहिजे.... 😭😓
@prachijagtap9833
@prachijagtap9833 2 жыл бұрын
परमेश्वरा मुळेच हे दिवस आहे ही साधी गोष्ट पण विडिओ पाहून कळला नाही का तुम्हाला?
@Ratanpatil55
@Ratanpatil55 10 ай бұрын
आम्हा भटक्या विमुक्तांचा बाप बाबासाहेब 😭😭😭🙏🙏🙏
@dipaliaivale825
@dipaliaivale825 2 жыл бұрын
फक्त डॉ .बाबासाहेब आंबेडकरांमुळे हे life जगता येतंय .नाहीतर अजूनही आपण याच अवस्थेत असतो ...शब्द नाहीत खरंच....thanks😢😢😢😢
@sundarkate1127
@sundarkate1127 2 жыл бұрын
😔😔😔😔
@prathmeshlondhe
@prathmeshlondhe Жыл бұрын
अगदी खरं बोललीस ताई
@bhandari7045
@bhandari7045 2 жыл бұрын
खरी दुनियादारी दिसली , पटकथा ज्याल सुचली त्याचे मी मनापासून आभार मानतो🙏🙏
@sahilgaikwad1406
@sahilgaikwad1406 Жыл бұрын
बाबांच्या विचारावर चला रे जय भीम
@swapniljagtap4023
@swapniljagtap4023 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर नसते . तर असे अजून कित्येक जणांची अशी परिस्थिती असती. जय भीम जय शिवराय 🙏🙏 जय
@chaitanyapawar6357
@chaitanyapawar6357 Жыл бұрын
तुम्ही खाता त्या भाकरी वर बाबासाहेबांची सहि हाय र.. थोर उपकार आहेत बाबासाहेबांचे प्रत्येक भारतीयावर अश्रू आले पाहून
@----7045
@----7045 3 жыл бұрын
ऊध्दरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे जय भिम
@rohit-qs6zg
@rohit-qs6zg 3 жыл бұрын
❤️
@ashokbangar7424
@ashokbangar7424 3 жыл бұрын
खूप छान विडिओ बनवला आहे त्या वास्तविकता खूप आहे समाजातील मागासलेपणाची एक छटा दाखविणारे चित्र हे आहे . ,🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@sandipsamudre9836
@sandipsamudre9836 4 жыл бұрын
डोळ्यातले अश्रु आपोआप डोळ्यातुन बाहेर आलेत, खुप मस्त story आहे.निःशब्द झालो मि
@sonaji_official_43_
@sonaji_official_43_ Жыл бұрын
तेव्हा एक काळ होता आम्ही देवाला चालत नव्हतो १४ ऑक्टोबर १९५६ पासून देवचं आम्हाला चालत नाही..! 💙 Jay bhim 💙
@yogeshwarkamam6348
@yogeshwarkamam6348 Жыл бұрын
मित्रानो अस कोणी भेटलं तर त्यास जेवण पाणी द्या..तुमच्या कडून जी मदत शक्य असेल ती करा....🙏🙏 🚩🚩
@nikhiljogdand3399
@nikhiljogdand3399 7 ай бұрын
आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे हे जगणे आणि मरणे हे शब्द हे स्वप्न आणि वास्तव सर्व पुण्याई तुझीच आहे..! बा भीमा 💞💖✨ Thank you baba 💙🍃
@Roshanmali-yo6cv
@Roshanmali-yo6cv 3 жыл бұрын
माणुसकी नाही राहिली.आता भावांनो हा व्हिडिओ पाहून घरज डोळेत पाणी आल..🥺🥺😢😢😢
@vikaskhade1376
@vikaskhade1376 2 жыл бұрын
हा व्हिडिओ खूप च भारी आहे....खूप मनाला लागला....... मन भरून आल......... ❤️❤️
@amolkasbe6076
@amolkasbe6076 Жыл бұрын
शब्द नाही हे गाणं पाहिलं तर काय काय लिहावं आणि काय नाही हे समजत नाही फक्त डोळ्यातून पाणीच येत राहिला
@surajmanepatil
@surajmanepatil Жыл бұрын
गान बघितल्यावर आतून मन जड आलंय खूप मोठं ओझ असल्यासारखं वाटत आहे 🥺🥺🥺
@BhavLeela
@BhavLeela Жыл бұрын
khar ahe bhava
@kingmaker0074
@kingmaker0074 2 жыл бұрын
खरच या भारतात भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर SC ST OBC NT अठरापगड जाती अदिवासी धनगर माळी साळी कोळी मराठा कूणबी यांचे काय हाल झाले असते . शिक्षण नौकरी तर मिळालीच नसती. साडेसहा हजार जातीनां एकाच माळेत गूंफून संविधानाच्या रूपाने संरक्षण देऊन डाॅ बाबासाहेबांनी ब्राम्हणी व्यवस्था व जातीवाद रूढी पंरपंरा यांना भांडवलशाही ब्राम्हणशाही यांना सूंरूग लावला. सामान्य ८५% गरीब लोकांना सामाजिक आर्थिक शैक्षाणिक धार्मिक स्वातंञ्य देऊन भारताचा विकास केला. शःतश नमन डाॅ आंबेडकरानां The Father of Nation dr BR Ambedkar saheb
@akshayshinde4573
@akshayshinde4573 2 жыл бұрын
एकदम बरोबर भाऊ
@anujajadhav3944
@anujajadhav3944 2 жыл бұрын
True
@kumarsonawane2893
@kumarsonawane2893 5 жыл бұрын
काळजा पर्यंत पोचल गाण हे..पाणी आणलं डोळ्यात..😥😥
@santoshatpadkar1339
@santoshatpadkar1339 3 жыл бұрын
मला इतकं च संगायचे की खूप लोकांनी कमेंट्स छान दिल्या पण तुमच्या आयुष्यात या कमेंट्स सारखेच राहा खूप लोकांना मदत करत रहा कुणाच्या डोळ्यात आपल्या मुळे पाणी नाही आल पाहिजे
@mahendragoudadab1654
@mahendragoudadab1654 Жыл бұрын
बाबा.....आमच्या रक्ताने जरी पाय धुले तरी तुमचे उपकार नाही फिटणार....
@pranavjadhav9767
@pranavjadhav9767 6 жыл бұрын
वीतभर पोटाची खळगी भरण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड.....अप्रतिम👌👌👌👌👌
@sahilhumbare3979
@sahilhumbare3979 5 жыл бұрын
Hooo na yay
@sukhdevkolekar5890
@sukhdevkolekar5890 3 жыл бұрын
Khar aahe
@vishalbichukale5897
@vishalbichukale5897 6 жыл бұрын
आपल्या महाराष्ट्र मधील खरे चित्र तुम्ही ह्या तुन दाखवून दिली
@dipalipatil438
@dipalipatil438 10 күн бұрын
हुंदका आवरता आला नाही 😢 जगाची सत्य परिस्थिती पाहिली कसल भयानक आहे 😢😢
@IBC1001
@IBC1001 Жыл бұрын
मी मराठा पण खरचं बाबासाहेब नसते तर या लोकांनी गरीबांचा खूप छळ केला असता ,डोळ्यात अश्रु नेहमी तरवळतात.
@Riteshkumar_banjo_fan_club
@Riteshkumar_banjo_fan_club 3 жыл бұрын
खरंच भाऊ हा विडिओ काळजाला लागला आपल्या दारात लोक येतात ते त्यांच्या पोटा साठी येतात आपण त्यांचा अन्याय नाही करायचा
@vinodjagtap7198
@vinodjagtap7198 2 ай бұрын
धन्यवाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आम्हाला बुद्ध धम्म दिल्याबद्दल , आम्ही तुमचे हे त्रून कधीच फेडू शकत नाही . नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय जय मूलनिवासी.
@sushantsable4014
@sushantsable4014 3 жыл бұрын
आपण सर्व जण आंधश्रद्धे पासून दूर व्हायला पाहिजे आणि महापुुषांच्या विचारांवर भर दिली पाहिजे ❣️🌍
@yogeshmore7039
@yogeshmore7039 3 жыл бұрын
100% correct
@vishaladagale9956
@vishaladagale9956 3 жыл бұрын
दादा ही अंधश्रद्धा नाही ही वस्तुस्थिती आहे ,गरिबाची जगण्याची धडपड आहे.
@vishaladagale9956
@vishaladagale9956 3 жыл бұрын
@@yogeshmore7039 भाऊ, अंधश्रद्धेपेक्षा परिस्थिती, उत्पन्नाचा मार्ग नसल्यामुळे हे असे जीवन जगावे लागते लोकांना.
@vishaladagale9956
@vishaladagale9956 3 жыл бұрын
@@yogeshmore7039 अंधश्रद्धेला विरोध करू आपण पण कोणाच्या श्रद्धेला आपण विरोध नाही करून चालणार.
@vijaykumarkamble3220
@vijaykumarkamble3220 2 жыл бұрын
या गाण्या मधे खर आणि वाईट जगण्याची परिस्थिती दाखवली आहे
@sagarkamble1060
@sagarkamble1060 5 жыл бұрын
सत्य परिस्थिती आहे आजही जातीयवाद आहे आमच्या कडे बघण्याचा लोकांचा अजूनही दृष्टीकोन वेगळा आहे
@श्रीमंतयोगी-छ1च
@श्रीमंतयोगी-छ1च 6 жыл бұрын
क्या बात ...!जबरदस्त एडिटिंग ...! पण एक मनापासुन खंत वाटते ती ही की कधी बहुजन वर्ग या अंधश्रद्धेच्या विळख्या तुन बाहेर पडेल ....! मार्गदात्या बाबासाहेबांचे शतशः आभार आम्हाला या गोष्टी तुन बाहेर काढल्या बद्दल जय शिवराय जय भीमराय ...!
@rakhidhongaday6819
@rakhidhongaday6819 6 жыл бұрын
मसत
@shankardeshmukh8143
@shankardeshmukh8143 6 жыл бұрын
खरच काळजाला टोचणारा विडिओ
@bhimraowavhale6950
@bhimraowavhale6950 5 жыл бұрын
पाणि पाडल या video ne dolyatla
@dineshmogre2137
@dineshmogre2137 5 жыл бұрын
धनगर समाज ज्यस्त आहे
@arunnikam61
@arunnikam61 5 жыл бұрын
Msat Brrr kaoooo
@vishalmore4448
@vishalmore4448 2 жыл бұрын
आनंदजी शिंदे यांचा आवाज काळजाला भिडतो ही ह्या घराण्याला मिळालेली दैवी शक्तीच आहे. 🙏
@musicalyardofchetan8300
@musicalyardofchetan8300 3 жыл бұрын
अत्यंत करुण, आणि अत्यंत क्रूर...दोघेही मनुष्याची दोन रुपे....खुप disturb करून गेला हा व्हिडिओ, माणसाने माणसाशी माणसा सारखे वागावे...🙏
@vinodkharat3388
@vinodkharat3388 3 жыл бұрын
यार खरच किती सुंदर काम केलय यांच्या सामोर खरे खुरे ऍक्टर पण कमी आहेत.. मी हा विडिओ जेव्हा पण बघितला आहे तेव्हा तेव्हा डोळ्यातून पाणी आलं आहे.. हा विडिओ खूप काही शिकवून जातो.. किंवा ज्याला जगावस वाटत नसेल त्याने हा विडिओ बघावं .. प्रत्येक वेळो त्याला जगण्यासाठी नवीन वाट मिळेल
@pratiksalunkhe2563
@pratiksalunkhe2563 3 жыл бұрын
खूप वेदना होतात असं पाहिल की...... माणूस माणसाला मदत नाही करणार तर कोण करणार...... काळजाला भिडणारा विडिओ 😭😭😭
@chandrashekhargavli1271
@chandrashekhargavli1271 2 жыл бұрын
Video बघून खरच डोळ्यात अश्रू आले भावांनो ..........काय खूप काही आहे या video मध्ये ...... जय भीम जय शिवराय जय आदिवासीं 🙏
@akashlondhesai6904
@akashlondhesai6904 2 ай бұрын
कभी भगवान के भरोसे मत बैठो, क्या पता भगवान हमारे भरोसे बैठे हो ।।
@gotaychavan6542
@gotaychavan6542 3 жыл бұрын
डोळ्यांत पाणी आलं
@a.sule.8370
@a.sule.8370 5 жыл бұрын
हा विडीओ पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं
@sopansherekar5125
@sopansherekar5125 2 жыл бұрын
मी एवढी गरिबी पहिली आहे की जे म्हणतात ना मी गरीब मी गरीब..... नाही रे त्यांना एक time तरी भाकरी मिळेल पण अक्षरशः भाकर नाही मिळाली रे ह्यांना ...
@vishalkarad3888
@vishalkarad3888 6 жыл бұрын
काळजाचा ठोका चुकवऩारा व्हिडियो मिञा आयुष्यात खूप खूप पुढे जानार तु
@shivajinpatil
@shivajinpatil 5 ай бұрын
जितकं दाखवली आहे परिस्थिती एवढी मी तरी कधी नाही पहिली उलट आदराने सेवाभाव केलाय धान्य, पैसे, मीठ, मिरच्या अशा प्रकारे मदत करतात लोक ...
@nikhilmore3756
@nikhilmore3756 Ай бұрын
कुठल्या जगात राहताय तुम्ही महोदय...
@dhananjayvetal7882
@dhananjayvetal7882 Ай бұрын
​@@nikhilmore3756हे खर आहे भाग्य
@sandeshmardhekar8355
@sandeshmardhekar8355 2 ай бұрын
मी पाहिल्याप्रमाणे असे जेवण आणि वरून पाणी देत नाहीत हे जुन्या पहिल्या काळात घडत असेल पण आता नाही..हे सगळं बंद झाला आहे आता.
@Darshanvidhate87
@Darshanvidhate87 Ай бұрын
भाऊ आत्ता पण चालू आहे रे
@Hk-cy3sq
@Hk-cy3sq 4 жыл бұрын
डोळ्यांत पाणी आणले राव या वीडियो ने खरच खुप छान आहे 👌
@MarutiAiwale-tj7my
@MarutiAiwale-tj7my Жыл бұрын
लय वाईट वाटलं राव, पहिले लोक परिस्थितीचा फायदा उचलायचे 😭😭
@yogeshnikam8227
@yogeshnikam8227 3 жыл бұрын
खरंच डोळे पाणावले.
@yashvarute1430
@yashvarute1430 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आले पाहून..
@shivajiraobajiraoborade2573
@shivajiraobajiraoborade2573 3 жыл бұрын
ती भाकर खाली टाकली ते खूप वाईट वाटलं डोळ्यात पाणी आलं मनाला भडणार गाणं आहे जण जागृती व्हयला पाहिजे
@mayachatse2331
@mayachatse2331 3 жыл бұрын
Kharach n😭😭😭
@kokanimulgaabb..5997
@kokanimulgaabb..5997 2 жыл бұрын
दादा शब्द नाही माझ्याकडे....खरंच खूप भारी💯
@avinashkhandale807
@avinashkhandale807 Жыл бұрын
खरचं, डोळ्यात पाणी आणायला भाग पाडणारा विडीओ
@sagarsukale9497
@sagarsukale9497 3 жыл бұрын
शिवाजी महाराज नसते तर खूप अत्याचार झाले असते
@akshayhonmane8148
@akshayhonmane8148 3 жыл бұрын
Ha video pahnaryana saglyana manapasun vinanati kadi pan ashya lokana madat kara. Humanity is the biggest religion in the world 🙏
@akshayjadhav3692
@akshayjadhav3692 3 жыл бұрын
आनंद शिंदे ह्यांच्या आवाजात काय वेगळीच जादू आहे👌
@pandurangkadam3625
@pandurangkadam3625 3 жыл бұрын
निःशब्द असली वेळ कोणावरही येऊ नाही 😢😢