महाराष्ट्र लोकगीतांचा पहाडी आवाज, प्रल्हाद दादा, विठ्ठल दादा, आनंद शिंदे, नंदेश उमप यांच्यानंतर तुझाच आहे. भावा, भरपूर मेहनत घे, आसच गात रहा. तुला भरभरून यश मिळो हीच सदिच्छा. प्रतिक तुझी आरोळीचा ठेका जबरदस्त आहे.
@gajanangirhe81442 жыл бұрын
सत्य
@kailaskshirsagar76873 жыл бұрын
खूप छान प्रतिक . मी तुझा गाण्याची वाट बगत असतो. खूप छान वाटते तुज गाणं एकूण .खूप छान
@TheQuiteBoy2 жыл бұрын
😇
@c.j.bansode3 жыл бұрын
प्रतिक जरी तुझा आवाज आनंद शिंदे सारखा असला तरी तुझ्या मध्ये आणि तुझ्या अवाजामधे एक वेगळेपणा नक्कीच आहे हे तू दाखवून दिलास मित्रा... आज खरंच तुझ गाणं खूप कडक वाजल भावा...
@sunitasonawane58533 жыл бұрын
भयंकर वेदना 😢💢😖 आहे या गीता मध्ये ती वेदना काळजा पर्यंत भिडवण्यात यशस्वी झाला तु ....👍👍👍
@ganeshawaghade84763 жыл бұрын
खूप छान आणि मित्रा इंडियन आयडॉल मराठीचा विजेता तूच आहेस टक्के 💯 तुझा आवाज लय भारी आहे.
@rohitbhadange95663 жыл бұрын
प्रतीक है गान तुझ्या आवाजामधी सारख सारख ऐकावस वाटत आहे, यार मन खुश करून टाकल, मि स्वता 3 ते 4+ ऐकून झाल तरी मन नही भरल, खुप छान,,म्हणजे माझ्याकडे शब्द नही उरले,अशीच प्रगति करत रहा, खुप छान, माझ्याकडून तुला 100 पैकी 100 मार्क👌😍🤗
@rohitkasare94013 жыл бұрын
प्रतिक भाऊ अप्रतिम आवाज आहे तुमचा... तुमचा प्रत्येक performance जोरदार असतो.. आता फक्त तुमच्या आवाजात एक भिमगीत ऐकायची इच्छा आहे❤️❤️🙏
@Yugsankalp_videos_official7 ай бұрын
Pratik bro he song roj zoptana aaikto.. Hya ganyat aani tuzya voice madhe ek magic aahe...... He song tuzyach voice madhalch aaikto roj zoptana
@sudhakargarude47453 жыл бұрын
छोटा आनंद (प्रतीक)जबरदस्त गायला असाच गात रहा
@mohanambikar67323 жыл бұрын
१०१% या पर्वाचा विनर हाच होणार...अप्रतिम.. खूप साऱ्या शुभेच्या सर्वाना
डोळ्यामंधी मावेना सागर, सागराच्या पायी खोल वावर.......... खतरनाक 🫡👌👌
@sagarmore73813 жыл бұрын
प्रतीक भाऊ तुझा आवाज हा पाहळी आवाज आहे , ऐकायला खुप छान वाटतो . डोळे बंद करून ऐकल तर आनंद शिंदे गात आहे अस वाटत...आणि माझी एक इच्छा आहे की ज्या वेळी इंडियन आयडॉल च्या मंचावर आनंद शिंदे येतील तेव्हा , प्रतीक भाऊ तू एक भिमगित सादर कराव अशी इच्छा बाकी तुझी मर्जी....पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा..👍👍💐💐
@ashokmore12503 жыл бұрын
खरंच
@jaydeepsurwade13149 ай бұрын
एकाच वेळेला 15 ते 20 वेळेला ऐकले हे गाणे फॅन झालो तुझा भाऊ 👍
@vidhita.Rupesh-Patil_2 ай бұрын
मित्रा मी हे गाणं 20वेळा ऐकलं अजून एकवास वाटत खूप chan
@sanjaydarade68323 жыл бұрын
खरंच खूप चांगला platform इंडियन आयडॉल खुप खुप आभारी मराठी मातीचा सुगंध उभरत्या कलाकाराला एक वेळंच विश्व मिळून देणं या पेक्षा अधिक मोठें काम काय सांगू मित्रांनो असेच गात रहा अजयदादा अतूल दादा खूप गोड न्याय Congratulations all participants
@shambhosale61033 жыл бұрын
प्रतीक चा आवाज खूप छानआहे वाट बघत असतो गाण्याची पण यूटुंब वाला गाणं पाठवत नाही राव👍👍👍👍👍👌👌👌👌👌🎤🎤🎤🎤🎤🎶🎶🎶🎶🎶🎶
@sharadlavhate11053 жыл бұрын
प्रतिक तुम्ही नक्कीच लोकसंगीत जीवंत ठेवणार
@govindmalsane63183 жыл бұрын
इंडियन आयडॉल चा 1 पहिला मानकरी तूच होणार भावा 100%
@pramodtare2519 Жыл бұрын
अप्रतिम गायन
@kishorbhowate87153 жыл бұрын
Ha pattha kamaal ahe, jabardast, winner of 1 st Indian Idol Marathi
@amolsarode89103 жыл бұрын
प्रतीक जय लहूजी जय भीम अतिसुंदर
@pradeep9146 Жыл бұрын
Jai Lahuji
@AmrapaliLagad-b5w Жыл бұрын
Bhau khup chan..❤
@doodhgangavidyalayakagal19963 жыл бұрын
महाराष्ट्राचे लोकप्रिय महागायक आयु .आनंद शिंदे साहेब यांच्या गायकीचा खरा वारसदार only प्रतिक सोळसे
@somnathnaiknavre5899 Жыл бұрын
हृदयाला स्पर्श करून हे गाणे गेले भावा.एकच नंबर
@santrammangaonkarofficial3 жыл бұрын
क्या बात है....very unique voice.....
@pradnyapatil21942 жыл бұрын
Nishabda 👏keep it up pratik 😊 aee ekvira blessed you 🙏
@shubhamkhiralkar98163 жыл бұрын
तुझ्यात बप्पी दादा लहरी सर्वात जास्त दिसतात आणि आवाजात अजय दादा
@RajguruKsr2 жыл бұрын
भीम गीत भावा तुजा मुखातून एकण्याची सर्वाची इच्छा आहे
@vishnumeshrm17842 жыл бұрын
दादा अप्रतिम आवाज धन्य ती माता माऊली तिने तुला जन्म दिला.
@balasahebshinde68302 жыл бұрын
प्रतिक भाऊ लय भारी मन भरून आलं तुमच्या गण्यान ❤️👍
@YogeshBhise-el4tb3 ай бұрын
एकच नंबर प्रतीक भैया 👌🏾
@AKproduction13122 жыл бұрын
Jabrat आवाज आहे भावाचा मला खूप आवडलं आणि सारखं सारखं ऐकू वाटतो आणि मी ते ऐकतो sudhaa
@narsingmane26292 жыл бұрын
Pratik khup chan 1 songDr.B.R. ambedkar
@sunilnagvanshi74313 жыл бұрын
अप्रतिम प्रतीक!👌 तुला खूप खूप शुभेच्छा......
@shivanigalve5880 Жыл бұрын
Jay shivaray🚩🚩🙏🏽
@SantoshPawar-tg1ip3 жыл бұрын
खूपच जबरदस्त ...अंगावर काटाच येतो सुर ताल लय ऐकून ...खूपच छान
@vaibhavpimpale7916 Жыл бұрын
आनंद शिंदे...... प्रतिक क्या बात है..... 👌👌👌👌
@rampawar38803 жыл бұрын
ह्यालाच म्हणतात मराठी इंडियन आयडॉल मस्त आजुन काय पाहिजेत
@राजमाताप्रतिष्ठानमहाराष्ट्ररा3 жыл бұрын
प्रतीक शेठ तुम्ही खूप मोठे गायक होणार..... यात शंका नाही.. पण तुमचा सुरवातीचा प्रवास खरचं खूप खडतर होता...... पण टाक्याचे घाव सोसल्या शिवाय देवपण नाही मिळत....... तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....... राजमाता प्रतिष्ठान कुंडल.....🙏🙏🙏
@pratikshaadke26963 жыл бұрын
प्रतिक दादा खुप छान गतोस तू तुझा सुर ही एकदम बरोबर असतो ........ खूपच छान 👍👍
@tusharsonawane40862 жыл бұрын
2:34 अतुल दादा चं expression राव... ह्याला म्हणतात काळजापासून गाणं ऐकणं आणि तयार करणं.... अंगावर काटा आला राव अतुल दादा चं हावभाव बघून... सलाम तुम्हाला...🙏
@AksayKedar3 ай бұрын
खुप छान आवाज आहे
@kiranpathare6432 жыл бұрын
अजय दादा अतुल दादा मी येवल्याचा रहिवासी असून प्रतीकच्या व आम्रपालीच्या आवाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक गाणे ऐकवावे ही विनंती जय भीम
@shivanshwanjale37423 жыл бұрын
सेम. मीलींद शिंदे वा खुप मोठा हो प्रतिक भावा
@sandeepgaikwad7773 жыл бұрын
खूप छान गायले आहे भावा.. प्रति आनंद दादा शिंदे. जिंकणार तर तूच... जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय जवान, जय किसान, जय संविधान..🙏🙏🙏🙏🙏
@chandanbodhake90834 ай бұрын
Bhau kupa chan avaj ahe tuja❤❤❤❤❤
@akshaynanware18912 жыл бұрын
खूप छान आवाज प्रतीक असाच पुढे जा .💐 तुझ्या वाटचालीस शुभेच्छा🤗
@rameshsagat55412 жыл бұрын
लयभारी भावा कडक पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा व मनःपूर्वक अभिनंदन आई तुळजाभवानी सदैव तुझा पाठीशी राहो
@sureshborkar43207 ай бұрын
Woh काय आवाज आहे
@santysantosh54663 жыл бұрын
Marathi industry la new singer bhetla ahe,khup Chan avaz ahe Pratik tuja,..
@santoshchavan44803 жыл бұрын
भावा दिंडोरी तालुक्याच नाव मोठ केलय तु सलाम तुझ्या आवाजाला
@bhupenvaiti3017 Жыл бұрын
❤नाईस बावा❤
@jyostnamanr36883 жыл бұрын
जबरदस्त आवाज आहे.खूप खूप शुभेच्छा...🙏
@sumitbundhate88962 жыл бұрын
Chalal devi cha jagarkya bat he yar 🙏🏻💫❤😍 kya bat he nice song ❤❤😘😘😘
@silentloveredits44552 жыл бұрын
जेवढ्या वेळा ऐकावं तेवढं कमीच.. भाई तुझा आवाज थेट काळजात घुसतो यार 🙏🙏
@vishaldighe30872 жыл бұрын
Indian idol ची सर्व गाणी ऐकतोय मी मला खूप आवडतात अप्रतिम गाणी गातात
@panvelkar_mahi3663 жыл бұрын
हे गाण खूप difficult आहे. तरी सुद्धा खूप छान झाल भावा 👌🏻👌🏻👌🏻
@laxmikantkanghule45343 жыл бұрын
आवाज म्हणजे खरच जादु आहे भावा असाच बिनदास गातरहा बेस्टलक टुयु
@maheshpatare8191 Жыл бұрын
भाऊ खरंच खूप छान आवाज.... मनाला लागले भाऊ
@chetandhule7663 жыл бұрын
खुप खुप सुंदर... प्रतिक.दादा
@Durga.....2 жыл бұрын
फसवणे हा शब्द त्याला खूप छान जमतो
@pavansontakke92203 жыл бұрын
खरच अप्रतीम आवाज आहे तुजा प्रतिक👌🥳🥳🥳
@mpscbygajananraut75882 жыл бұрын
No 1 cha bhava
@VijayPawar-fm4ix Жыл бұрын
Khup Chan aawaj
@nileshtayade47363 жыл бұрын
Bhava tuch honarr winner Indian idol cha 👏👏 all the best